English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Look at this!
हा बघा सापडला!
For free, of course.
समाविष्ट अर्थातच, मुक्त.
The decor is modern.
फर्निचर आधुनिक आहे.
May we continue to show our appreciation for this precious gift by using it in a way that honors God and by respecting the way that others choose to use their gift.
तसंच, आपण इतरांच्या इच्छास्वातंत्र्याचीही कदर करत राहू.
Henceforth, the articles assumed the description Magna Carta.
त्यानंतर, ही कलमे मॅग्ना कार्टा म्हणून ओळखण्यात येऊ लागली.
Then ponder on the question and endeavor to make personal application.
मग दिलेल्या प्रश्‍नावर विचार करा आणि तुमच्याकरता तो अहवाल कशाप्रकारे उपयोगी आहे याविषयी विचार करा.
The National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd (NAFED) and the National Cooperative Consumer Federation of India Ltd (NCCF) will continue to act as central nodal agencies to undertake price support operations at the MSP in the coconut growing states.
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्ये करण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करत राहतील.
This had happened for the first time.
वनडेत प्रथमच हे घडले.
Three of them were injured.
त्यात तिघेही जखमी झाले.
South Africa captain Faf du Plessis has won the toss and has decided to bat first.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
The exact cause of the clash could not be ascertained.
वणव्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Coca-Cola advertisements can be seen all over the world.
कोका-कोलाच्या जाहिराती जगभरात दिसून येतात.
But there was no water.
पण अजून तिला पाणी नव्हते.
Wash your hair with cool water.
थंड पाण्याने केस धुवा.
There is a great difference here.
येथे यातदेखील खूप वैविध्य आहे.
We have made the law.
आम्ही कायदा केला होता.
The people of India are angry.
भारताचे लोक डरपोक आहेत.
Two brothers die in accident
अपघातात दोन मित्र ठार
Who is the liar but he who denies that Jesus is the Christ? This is the Antichrist, he who denies the Father and the Son.
येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो.
64 lakh crore has been collected as Advance Tax, which is 14.5 higher than the Advance Tax collections during the corresponding period of last year.
64 लाख कोटी रुपये अग्रीम कर संकलन झाले असून गेल्या वर्षी याच काळाशी तुलना करता यात 14.5 टक्के वाढ झाली आहे.
They have been served a notice already.
तशी त्यांना नोटीस सुद्धा यापूर्वी देण्यात आल्याचे समजते.
But Im not going to do that.
पण मी तसे करणार नाही.
ICC Cricket World Cup 2019 trophy
आयसीसी विश्वचषक 2019 बक्षीस रक्कम -
Two jawans were injured in the attack.
मारहाणीत दोघे जब्बर जखमी झाले आहेत. याप्रकरणी .
The police official stated that a case had been registered against the youth.
या तरूणावर गुन्हा नोंद केला असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.
Take, for instance, the word out.
"उदाहरणार्थ शब्द ""समास"" घ्या."
In time, the English Parliament and even the pope followed suit.
पण १९ व्या शतकात जेम्स ब्लन्डेल यांनी पुन्हा एकदा उपचारात रक्‍तसंक्रमणाचा वापर सुरू केला.
Om Raut is the director of the film.
दिग्दर्शक ओम रावत या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
The spell on July 5 was moderate.
'२६ जुलैची दुपार होती.
India's youth power, villages, poor, farmers, and feminine power have been at the center of these changes.
या बदलांच्या केंद्रस्थानी भारताची युवा शक्ती, भारतातील गावे, गरीब, शेतकरी, नारी शक्ती असे सर्वच आहेत.
"""You have suffered a lot, but the world is changing."
‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे. मात्र आता जग पालटत आहे.
I dont remember their names though.
पण नेमकी नावं आठवत नाहीत
Salman Khan's sister Arpita Khan gave birth to a baby girl on the actor's birthday.
अभिनेता सलमान खानची बहिण अर्पिता खानने यावर्षी मुलाला जन्म दिला.
The number of patients infected with coronavirus across the country has crossed three lakh.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक हजाराच्या वर पोहोचली आहे.
During the police investigation, the accused admitted to the crime.
अटकेनंतरच्या चौकशीत पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच या व्यक्तीने गुन्ह्याची कबुली दिली.
Many areas were waterlogged.
इथल्या अनेक भागात पाणी साचले.
One person has been arrested in connection with the case as of yet and further investigation is underway.
दरम्यान या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा उर्वरित तपास सुरू आहे.
MSEDCL to set up 500 electric vehicle charging stations
महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र
The girls mother lodged a complaint with the Biswanathpur police in this connection.
याप्रकरणी मुलाची आई मनीषा भारती यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
A video of the purported incident went viral the next day.
दुसऱ्याच दिवशी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
As a result, the temperature rose significantly.
परिणामी पृथ्वीचं तापमान कमालीचं वाढतंय्.
Gideon captured and slew two Midianite kings. then he returned to his city, Ophrah, near the place where the fighting started.
( गणना १०: १२, ३३. ११: ३४, ३५. १२: १६. १३: १ - ३, २५, २६) हे हेर नेगेब प्रांतातून (वाटेत कदाचित बैरशेबा पार करून) हेब्रोनला गेले व प्रतिज्ञात देशाच्या उत्तरी सीमेपर्यंत पोचले.
Even so, premarital sex still encroaches upon a girls right to preserve a good reputation and enter marriage as a virgin.
हेच खरं तर प्रौढत्वाचं लक्षण आहे.
Dan Wolman was also a part of the jury at the 42nd International Film Festival of India (IFFI) held in Goa in 2011
डैन वोलमैन गोवा इथे 2011 मध्ये आयोजित 42 व्या भारतीय आंतर्राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींपैकी एक होते
What did they give you?
ती तुला काय देऊ केले?
It is very...
तो फार .
Intense rainfall in Mumbai whole night.
रात्रभर मुंबईत तुफान पाऊस पडतो आहे.
Earlier, the holy spirit had moved the disciples to preach with boldness.
यावरून पहिल्या शतकातील खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या वाढीचा पवित्र आत्म्याच्या शक्‍तीशी व मार्गदर्शनाशी जवळून संबंध होता हे अगदी स्पष्ट दिसून येते.
Jehovah has given us another source of guidance our conscience.
त्यांच्या आतला आवाज त्यांना योग्य मार्गाने जाण्यास सांगत असतो.
They are loyally supported by a flourishing throng of Christs other sheep, who function as envoys of Gods Kingdom.
तरीपण, वैयक्‍तिक रित्या आपण स्वतः खरोखर ख्रिस्ताचा अधिकार स्वीकारत आहोत का याचे परीक्षण करणे अगत्याचे आहे.
Pakistan has agreed to take back the bodies of two of its officers recovered by the Indian Army.
भारताच्या दोन जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
The student should pass class 12.
त्यासाठी 12 व्या पास असणे आवश्यक आहे.
During the arrest, large quantities of arms, ammunition, and explosives were also recovered from the terrorists.
यावेळी जवानांना दहशतवाद्यांच्या मृतदेहासोबत मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा आढळून आला.
According to a news report the decision was taken at the recent state Cabinet meeting.
राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Ayushmann Khurrana is all set to play a woman in his upcoming film Dream Girl.
आयुष्मान खुराना याचा आगामी ड्रिमगर्ल या चित्रपटात तो स्त्रीवेषात दिसून येणार आहे.
Tata Motors and Mahindra have also drastically slashed their sales.
तर टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या विक्रीत घट झाली.
The apex court asked the Central government and Reserve Bank of India to review the matter and slated it for further hearing in the first week of August.
केंद्र आणि रिझर्व्ह बॅंकेने या विषयावर फेरविचार करावा, असे सांगून न्यायालयाने पुढील सुनावणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ठेवली.
The Prime Minister said, spirit of New India is now visible in various areas, be it sports or start-up eco-system.
नवभारताचे चैतन्य क्रीडा, स्टार्ट अप अशा विविध क्षेत्रात आता दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
BJP and Congress were in third and fourth position.
भाजप तिसऱ्या तर काँग्रेस चवथ्या क्रमांकावर होती.
And this holds true of politics.
आणि यासाठीचे राजकारण अश्या अंगानी ही कथा जाते.
He even shared photos of this meeting on social media.
’ या भेटीचे फोटोही त्याने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
Who can blame him?
त्याच्याबद्दल कोणाला दोषी धरायचे?
He himself sang about three hundred songs.
त्यांनी स्वतः जवळपास तीनशे गाणी गायली.
The first poster and the trailer of the movie were recently released.
नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे.
There was complete darkness.
पूर्ण काळाकुट्ट अंधार होता.
The movie was much hyped before it released.
प्रसिद्धीपूर्वीच हीट ठरलेला हा चित्रपटही प्रचंड गाजला.
After getting the information, the police reacted immediately and nabbed both the accused and arrested them.
याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दोघांवर कारवाई करत अटक केली.
I did not have the opportunity to study.
मला तर मझ्या अभ्यासातून वेळच होत नव्हता.
It is getting worse.
असभ्यही होत चालले आहे.
When did he want the answer?
त्यांना उत्तर कधीपर्यंत हवं होतं?
According to Home Ministry sources.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
The countrys Supreme Court upheld the decision.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निर्णयाच्या बाजूने कौल दिला आहे.
She has been a county district attorney. the district attorney for San Francisco the first woman and first African-American and Indian-origin to be elected to the position.
सॅनफ्रान्सिस्कोच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकी-भारतीय-अमेरिकी वंशाच्या काउंटी डिस्ट्रिक्ट अटर्नी आणि डिस्ट्रिक्ट अटर्नी होण्याचा मान त्यांनी पटकावला होता.
In this []
या रणधुमाळीत […]
The film will be helmed by director Kabir Khan.
दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.
Hasnt he committed suicide?
की त्याने आत्महत्या केली?
He will share screen space with Varun Dhawan, Alia Bhatt, Sonakshi Sinha, Aditya Roy Kapur, Madhuri Dixit and Sanjay Dutt.
अंगुरी भाभी (शुभांगी अत्रे), अनिता (सौम्या टंडन), विभूती (आसिफ शेख) आणि मनमोहन (रोहिताश गौड) यांच्यासोबत सनी स्क्रीन शेअर करणार आहे.
Subsequently, an inquiry was initiated into the matter.
यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता.
Consider what he said to his disciples after the rich young man turned away grieved at the invitation to leave all his belongings behind and become a follower of Christ.
त्यानंतर येशूने आपल्या शिष्यांना काय म्हटले ते विचारात घ्या.
As per the new plan, Kolhapur, Pune, Sangli, Satara have been omitted from Fadnavis' campaign, Thakur said.
त्यांच्या यात्रेच्या नव्या कार्यक्रमानुसार त्यांच्या यात्रेतून कोल्हापुर, पुणे, सांगली आणि सातारा हे जिल्हे वगळण्यात आले आहेत.
Everybody was scared.
से म्हणत सर्वांचीच घाबरगुंडी उडाली.
In Maharashtra, Diwali is celebrated in a grand style.
महाराष्ट्रात मोठय़ा उत्साहात दिवाळी हा सण साजरा केला जातो.
See The Watchtower, November 15, 2010, pages 12 - 16. July 15, 2004, pages 21 - 23. What Did You Learn?
टेहळणी बुरूज, १५ नोव्हेंबर २०१०, पृष्ठे १२ - १६. १५ जुलै २००४, पृष्ठे २१ - २३ पाहा.
Now there was a man of Benjamin, whose name was Kish, the son of Abiel, the son of Zeror, the son of Bechorath, the son of Aphiah, a Benjamite, a mighty man of power.
अबीएलचा मुलगा कीश हा बन्यामीन घराण्यातील एक ख्यातनाम गृहस्थ होता. अबीएलचे वडील सरोर, सरोरचे वडील बखोरथ आणि बखोरथचे वडील अफीया अशी ही परंपरा होती.
But then it got deferred.
पण नंतर सर्व ताफे रोखण्यात आले.
The collision was so severe that it ripped the car apart.
धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.
Because of Jehovahs love, we can feel secure wherever we serve in his household.
यहोवाने शरीराची निर्मिती अशा प्रकारे केली आहे, की त्यातील प्रत्येक भाग महत्त्वपूर्ण ठरेल.
Once approved by the Cabinet, the amendment bill will be tabled in Parliament for making it into a law.
मसुद्याची छाननी होऊन त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली की, मसुदा विधिमंडळात कायदा करण्यासाठी मांडला जाणार आहे.
Abhishek and Aishwarya have a daughter named Aaradhya Bachchan.
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या मुलीचे नाव आराध्या ठेवण्यात आले आहे.
A very powerful message Appachan: I watch the world wake up every day.
अतिशय शक्तीशाली संदेश. अप्पाचन: मी रोज जग जागे होताना पाहतो
This was big money at that time.
त्या वेळी तो एक खूप मोठी रक्कम होती.
Mumbai: BJP MLA Ram Kadam has tendered an unconditional apology to all women while replying to a notice issued by the state womens rights commission.
मुंबई – एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरूणाईशी संवाद साधताना महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटताच भाजपा आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. माफी मागतानाही त्यांनी राजकिय टिवटिव केली. माझ्या वक्‍तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला, त्यामुळे माता-भगिनीं...
All passengers were fast asleep when the mishap occurred.
अपघातानंतर सर्वच प्रवासी प्रचंड धक्क्यात होते.
They are precious gifts from Jehovah.
पण, प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाला असे भरपूर मित्र मिळू शकतात.
This will add to inflation.
त्यामुळे महागाई वाढण्यास चालना मिळेल.
Do not spit anywhere.
कुठेही आळस करू नका.
""", Rutte said."
” असेही राऊत यावेळी म्हणाले.
Earlier, Mumbai Indians had won the toss and decided to bowl first.
त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra Education Minister Varsha Gaikwad while speaking to the media confirmed the news.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना असे संकेत दिले आहेत.
Bihar Public Health Engineering Department had conducted the exam to fill up Junior Engineers in the state.
बिहार राज्य सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात आले होते.