English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Why should I feel like that? | माझ्याच वाटयाला असे का भोग यावेत? |
Then, you are completely wrong. | तर मग तूम्ही नक्कीच चूक आहात. |
Nawazuddin Siddiqui's wife, Aaliya, has sought divorce from him. | कारण, नवाजच्या पत्नीने म्हणजेच आलियाने सिद्दीकी हिने त्याच्यापासून घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला आहे. |
Further, he said the soft landing of the Vikram lander of Chandrayaan-2 on the Moons surface is likely to be on September 06, 2019. | चांद्रयान-2 ची चंद्रावर उतरण्याची अपेक्षित तारीख 6 सप्टेंबर आहे |
The situation in Pakistan is much worse. | त्यामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. |
Wherever they go, the fans follow. | जिथे जातील तिथे चाहत्यांचा गराडा पडतो. |
I'm coming. | चल मी येतोय. |
The five men have been arrested and are in judicial custody. | त्या पाच ही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. |
Nothing will be written. | लिहून काही होणार नाही. |
I got nothing. | मला काही सुचलच नाही. |
But they have not taken any action. | पण त्यांनी यावर काही कारवाई केली नाही. |
Such questions might come up in your mind. | असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घोळत असतील. |
Rohit Sharma and Virat Kohli | रोहित शर्मा व विराट कोहलीच्या अपयशाची चिंता |
We are ready to counter this legally. | याबाबतचा कायदेशीर लढा आम्ही लढण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले. |
There are several temples in India. | दरम्यान, भारतात अनेक ठिकाणी देवी देवतांची मंदिरे आहेत. |
Underlining her special love for India, Isabelle Pinaki said, I am thankful for this nice experience. | भारत हा अध्यात्मिक देश असून अध्यात्मामुळेच येथील लोकं बांधले गेले आहेत, असेही ते म्हणाले. या चित्रपटातील अभिनेत्री इसाबेला पिताकी यांनी आपले भारताविषयीचे प्रेम अधोरेखित केले. |
The song was sung by Ranveer himself. | रणवीरने यावेळी गाणं तर गायलंच. |
Let us, therefore, produce fruitage that honors both the Father and the Son. | म्हणून आपण पित्याचा व त्याच्या पुत्राचा सन्मान करणारे फळ उत्पन्न करू या. |
The Government of India shall also be informed of the number of people kept in home isolation. | अशाप्रकारे किती लोकांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले आहे, त्याची माहितीही केंद्र सरकारला मिळाली पाहिजे. |
Road traffic has been affected due to heavy rains. | पावसामुळे रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडल्याने येथील वाहतूक बंद पडली आहे. |
But I dont know what exactly has happened. | पण काय चर्चा झाली हे माहीत नाही. |
That decision has to be taken. | गरज आहे ती निर्णयाची. |
Japan PM Shinzo Abe Congratulates PM Modi | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदी यांचे निवडणुकीतील यशाबद्दल केले अभिनंदन |
But ye shall receive power, after that the Holy Ghost is come upon you: and ye shall be witnesses unto me both in Jerusalem, and in all Judaea, and in Samaria, and unto the uttermost part of the earth. | परंतु पवित्र आत्मा तुम्हांकडे येईल. मग तुम्हांला शक्ति मिळेल. तुम्ही माझे साक्षी व्हाल. तुम्ही लोकांना माइयाविषयी सांगाल. पहिल्यांदा यरुशलेम येथील लोकांना तुम्ही सांगाल. नंतर तुम्ही यहूदीया, शोमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल.” |
Fry the onions on slow heat. | मंद आचेवर जिलेबी तळून घ्यावी. |
He won from there six consecutive times. | सलग सहा वेळा ते विजयी झाले आहेत. |
The burden of Tyre. Howl, you ships of Tarshish! For it is laid waste, so that there is no house, no entering in. From the land of Kittim it is revealed to them. | सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.) |
In response, management evicted families from mill-owned homes. | सय्यद घराण्यानंतर लोधी घराण्याने दिल्लीवर राज्य केले. |
It's fourth day of the match. | या सामन्याचा आजचा चौथा दिवस. |
For the hope which is laid up for you in heaven, whereof ye heard before in the word of the truth of the gospel. | कारण स्वार्गमध्ये जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. तुम्ही पहिल्यांदा त्या आशेविषयी खऱ्या संदेशाद्वारे म्हणजेच सुवार्तेद्वारे ऐकले. |
There is plenty for Residents to enjoy within Baldivis. | सोलापुरी बोलीभाषेत सर्वनामांची रूपे फार मजेदार होतात. |
It shall be, when the officers have made an end of speaking to the people, that they shall appoint captains of armies at the head of the people. | अशाप्रकारे सैन्याशी संभाषण केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सेनापतींची नेमणूक करावी. |
BSEs Smallcap Index has been up nearly 0.5 percent. | बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.5 टक्क्यांपर्यंत वधारला. |
KL Rahul has also had injury problems. | केएल राहुलला देखील फायदा झाला आहे. |
And, we are creating opportunities by reforming our laws, regulations, policies, processes and institutions. | आणि आमच्या कायद्यांमध्ये, नियमांमध्ये, धोरणे, प्रक्रिया आणि संस्थामध्ये बदल घडवून संधी निर्माण करतो आहोत तसंच आम्ही राज्य सरकारांबरोबर काम करण्याच्या पध्दतीतही बदल करत आहोत. |
He has four brothers and one sister. | चार भाऊ व एक बहिण. |
Dont look down upon anyone. | कुणाकडे पाहणारही नाही. |
He became its Joint Secretary in 1939 and in 1940 he was elected to the Colombo Municipal Council from the New Bazaar Ward. | १९३९ मध्ये ते संयुक्त सचिव झाले आणि १९४० मध्ये ते न्यू बझार वार्ड येथून कोलंबो नगरपरिषदेत निवडून आले. |
Shiv Sena chief Uddhav Thackeray was also present at the meeting. | यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. |
But it did not happen, the Uddhav Thackeray-led party said. | मात्र ते पाळलं गेलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. |
I did different jobs. | वेगवेगळी काम करू लागलो. |
The company also said the US government will have the option to purchase an additional 400 million doses of the vaccine if needed. | गरज भासल्यास 400 दशलक्ष डोस खरेदी करण्याचा अमेरिकन सरकारकडे पर्याय असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. |
Our languages are a great identity of our Liberal and Democratic Society. | राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्या मित्रांनो मी एवढंच बोललो की सर्व काही छान आहे. |
Firstly, this is not an offence at all. | पहिल्या अर्थानं अतिरेकी असणे हा गुन्हा नाही. |
I will be a guest in your tent for times indefinite. I will take refuge in the concealment of your wings. | तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन. मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. ” |
We should not pour out everything we know to a person all at once, just as a farmer does not pour out all his seeds in one location. | ज्याप्रमाणे शेतकरी एकाच ठिकाणी सगळे बी न टाकता ते संपूर्ण शेतात विखुरतो त्याचप्रमाणे आपणही एखाद्या व्यक्तीला आपल्याजवळ असलेले सर्व ज्ञान एकाच वेळी सांगू नये. |
Uddhav Thackeray became chief minister. | मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले. |
Sidharth Malhotra injured in accident | अपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत |
Schools have also been forced to shut. | तसेच शाळा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. |
Gold prices have fallen. | त्यामुळे सोन्याचे भाव घसरले. |
However, people are still not convinced. | मात्र लोकांच्या मनात असलेले गैरसमज अजुनही निघालेले नाहीत. |
Nowadays, this e-commerce is growing at a rapid pace. | आजकाल ई-कॉमर्सचे प्रकरण खूप वाढले आहे. |
In conclusion, let me say this again: Indias own engagement in the Indo-Pacific Region from the shores of Africa to that of the Americas - will be inclusive. | सरतेशेवटी मी इतकंच सांगेन की भारताची हिंद-प्रशांत क्षेत्रात स्वतःची भागीदारी - आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून अमेरिकेपर्यंत सर्वसमावेशक असेल. |
Chief minister Devendra Fadnavis and many BJP ministers, MPs and MLAs will participate in this yatra. | या रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. |
The other accused in the case were also acquitted. | तर या प्रकरणातील इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. |
But we are bound to give thanks alway to God for you, brethren beloved of the Lord, because God hath from the beginning chosen you to salvation through sanctification of the Spirit and belief of the truth: | पण आम्ही देवाकडे तुमच्याविषयी नेहमीच आभार मानले पाहिजेत. ज्यांच्यावर देव प्रेम करतो असे तुम्ही आमचे बंधु आहात. कारण आत्म्याच्या द्वारे शुद्धीकरण आणि सत्यावर विश्वास ठेवून तारण व्हावे म्हणून देवाने तुम्हाला प्रारंभापासून निवडले आहे. |
How dangerous it would be for us to fall asleep at this late hour! | या शेवटच्या घडीला जर आपण आध्यात्मिक रीत्या झोपी गेलो तर ते किती धोकादायक ठरेल! |
The film also received various awards. | या चित्रपटाला विविध पुरस्कार सोहळ्यातही सन्मानित करण्यात आले. |
According to one Bible scholar, it implies the unflagging vigilance of the shepherd. | एका बायबल विद्वानानुसार तो शब्द, “मेंढपाळांची अविरत दक्षता ” सूचित करतो. |
Since then, hes been in prison. | तेव्हापासून तो तुरुंगातच होता. |
It comes from the earth. | ते मातीतून येते. |
In the impact, he fell and was injured. | या झटापटीत ते पडले व जखमी झाले. |
She stated that the organisers postponed the event five times. | तिने पुढे सांगितलं की, संयोजकांनी पाच वेळा हा कार्यक्रम रद्द केला आणि वेळापत्रकानुसार त्यांना हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करता आला नाही. |
What happened that day | काय झाले होते त्या दिवशी |
Our confidence in Jehovah will help us not only to acknowledge but also to accept our limitations. | आपल्यात नम्रता असेल तर आपण वस्तुस्थितीचा विचार करू, इतरांकडे सल्ला मागू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करू. |
But the political backlash is already beginning. | पण त्याअगोदर राजकीय खडाखडीला मात्र सुरूवात झाली आहे. |
However, the lack of holistic thinking and political will power has caused another great damage | मात्र राजकीय इच्छाशक्ती आणि संपूर्णतेच्या दूरदृष्टीचा अभाव यामुळे मोठे नुकसान झाले |
'I apologise to everyone' | ‘ मी सर्वांची माफी मागतो. |
That a thought. | असा विचार आला. |
Those were the questions. | असे प्रश्नदेखील उपस्थित झाले. |
In its 19-year journey, Akshaya Patra foundation has served mid-day meals to 1.76 million children in twelve states covering 14,702 schools. | पार्श्वभूमीः अक्षय पात्र फाउंडेशनने 19-वर्षांच्या आपल्या प्रवासात बारा राज्यातील 14,702 शाळांच्या 1.76 दशलक्ष मुलांना दुपारचे जेवण दिले आहे. |
I would also like to request you, Narendra Modi sir, to enable every cricketer playing in the IPL to be allowed to cast their votes from which ever place they find themselves at. | यात तो म्हणाला, ‘नरेंद्र मोदी सर, मी तुम्हाला विनंती करतो की, IPL मधील खेळाडूंना मतदानादरम्यान कोठेही असले, तरी मतदान करण्याची परवानगी द्यावी. |
Number of children | मुलेबाळेची संख्या. |
But in time,they got used to it. | पण काळाच्या ओघात त्यांना ओहोटी लागली. |
When they returned to class, they were asked to relate in Spanish what they had been doing. | त्या पुन्हा गेल्या तेव्हा त्यांना, त्यांनी या दिवशी काय केले ते स्पॅनिशमध्ये सांगा, असे सांगण्यात आले. |
Most of the areas were submerged in water in the overnight rain. | रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. |
As the sun begins to rise slowly over the horizon, the hiker is able to distinguish a few features of his surroundings. The rest he sees in hazy outline. | मग जसजसा सूर्य क्षितिजावरून वरती येऊ लागतो तसतसे त्याला थोडे थोडे दिसू लागते, काही गोष्टी त्याला स्पष्ट दिसतात तर बाकीच्या अद्याप अंधुकच दिसत असतात. |
Days after Uttar Pradesh CM Yogi Adityanath said that Lord Hanuman was a Dalit, a BJP legislator has said that Hanuman was actually a Muslim . | काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असे वक्तव्य केल्यानंतर आता भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी हनुमान हे दलित होते आणि ते मनुवाद्यांचे गुलाम होते असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. |
Kejriwal's car found in Gzb | केजरीवालांची चोरीस गेलेली कार सापडली |
I was completely shattered upon hearing this. | हे ऐकून मी तर पूर्ण हादरलो. |
Prominent Telugu poet Varavara Rao, activists Vernon Gonzalves and Arun Ferreira, trade union activist Sudha Bhardwaj and civil liberties activist Gautam Navalakha were arrested. | त्यात तेलगू कवी राव, कार्यकर्ते व्हेरनॉन गोन्सालविस, अरुण फरेरा, कामगार संघटनेच्या नेत्या सुधा भारद्वाज, नागरी हक्क कार्यकर्ते नवलाखा यांचा समावेश होता. |
However, no order was issued on this. | मात्र, याबाबत कोणताही आदेश झालेला नाही. |
Snow inside the tube itself might not have been serious. it is likely that compacted snow in the valve seating was the real problem. | स्वत:चे शरीरबळ कदाचित पुरणार नाही व सैन्यबळावर विजय अशक्य तेथे त्याने योग्य व्यक्तीचा उपयोग केला. |
Mahatma Gandhi has been written about extensively. | महात्मा गांधींनी विपुल लेखन केले आहे. |
The person should be looked at as a human being. | माणसाला माणसाप्रमाणेच वागणूक दिली पाहिजे. |
Virat Kohli shared this pic on Twitter to announce the news. | विराट कोहलीने सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी शेअर केली आहे. |
Supreme Court dismisses review petition in Rafale deal | राफेल डीलवरील पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय |
The leaders compared notes on the steps taken in the two countries to tackle the COVID-19 pandemic. | कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांची दोन्ही नेत्यांनी तुलनात्मक माहिती घेतली. |
Actors Malaika Arora and Arjun Kapoor have made their relationship official. | मुंबई | माध्यमांसमोर आपल्या नात्याची ग्वाही दिल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचं नातं एका वेगळ्या वळणावर गेलं आहे. |
He disclosed this while speaking at an event in Mumbai. | त्यांनी हा खुलासा मुंबईमधील एका कार्यक्रमामध्ये लोकांना संबोधित करताना केला आहे. |
It individualised the occurrence of sexual harassment rather than seeing it as a structural problem which can be tackled only collectively. | लैंगिक छळवणुकीचा, सामूहिक प्रयत्नांनीच सोडवली जाऊ शकणारी एक संरचनात्मक समस्या असा विचार न करता, ती एक वैयक्तिक समस्या आहे असे चित्र उभे राहिले. |
In the incident, two | याप्रकरणी दाखल झालेल्या दोन . |
Modi on the Opposition | पक्षात मोदींविरोधात खदखद |
Add water as needed. | वाटताना जरुरीनुसार पाणी घाला. |
One day at school, Sheilas class was temporarily left without supervision. | पण शीलाला वर्गातून लगेच बाहेर जाण्याचा निर्णय का घेता आला? |
The video has been shared by news agency ANI. | एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. |
They can take their own decisions. | ते त्यांचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. |
Best Background Score Karsh Kale and the Salvage Audio Collective, Gully Boy | सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर – कर्श काळे आणि द साल्व्हेज ऑडिओ कलेक्टिव (गल्ली बॉय) |
I said: Why? | "मी: ""न मिळायला काय झालं?" |
Family life will be normal. | कौटुंबिक वेळ साधारण राहील. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.