English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The award carries a cash prize of Rs 1 lakh, a citation, and a statuette.
>> १ लाख रुपये रोख, गौरवपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
There was only one pilot inside the cockpit when the aircraft crashed.
दुर्घटनेवेळी विमानात फक्त एक वैमानिक होता.
Breast Cancer Symptoms
स्तन कॅन्सरची लक्षणे
It was really weird.
ते विचित्र वाटले असते हे नक्की.
Please answer
आपल्यावर उत्तर .
He made another mistake.
त्यात त्याच्या हातून झाली अजून एक चूक.
The pass percentage for girls stood at 88.7 per cent, while that for boys stood at 79.4 per cent.
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 88.7 टक्के आहे, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 79.4 % आहे.
Cricket is more popular.
म्हणूनही क्रिकेट जास्त लोकप्रिय आहे.
Kolhapur and Sangli districts have been the worst affected by heavy rains in western Maharashtra in the last few days.
कोल्हापूर : आठवड्याभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्यांची अवस्था बुधवारी आणखी भीषण केली.
Where could I go?
मी कोणत्या ठिकाणी भेट देऊ शकतो?
Three people were injured.
तर तीन जण जखमी झालेले आहेत.
A three-judge bench comprising Chief Justice of India Dipak Misra and Justices Ashok Bhushan and SA Najeeb is hearing the case.
देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दूल नझीर यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होणार आहे.
There are currently 11 colleges in the state.
राज्यात 11 विद्यापीठे आहेत.
Both vegetarian and non-vegetarian food is served.
शाकाहारी व मांसाहारी अशी दोन्ही प्रकारची जेवणं मिळतात.
The video was shared by both of them on Instagram.
दोघांनी याबद्दलची माहिती इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दिली.
In that case, verses 3 and 5 could refer to the 7 - day banquet that took place at the end of the 180 - day gathering.
असे आहे तर मग, वचन ३ आणि ५, सात दिवस चाललेल्या मेजवानीविषयी सांगत असावे की जी १८० दिवसांच्या मेळाव्याच्या अंतास झाली.
The two pinned him down.
तर, दोघांनी त्याला खाली पाडले.
Muslim Rashtriya Manch (MRM) has also welcomed the decision of Modi Government.
अशातच रशियन सरकारनेही मोदी सरकारच्या या निर्णयाच स्वागत केले आहे.
Published by Jehovahs Witnesses but now out of print.
हे पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलं होतं. सध्या ते छापलं जात नाही.
Hrithik is currently gearing up for the promotion of his film, Super 30.
ऋतिक सध्या 'सुपर 30'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
The younger generation is migrating to the cities in search of employment.
रोजगाराच्या शोधात तरुणाई शहरात स्थलांतरित होते.
British actor Hilary Heath passes away due to Coronavirus
ब्रिटिश अभिनेत्री हिलरी हीथ हिचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला.
BJP is in the government at the Centre and in the state.
राज्यात व केंद्रात शिवसेना-भाजपचे सरकार आहे.
He is unable to sense any smell.
तो काहीही वास घेता येत नाही.
People elect governments in a democracy.
जनता ही लोकशाही प्रणालीनुसार लोकप्रतिनिधी निवडून देत असते.
Police are investigating
पोलिसांनी तपासणी केली आहे
Everyone was surprised of this.
त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
And he was hooked.
आणि तो सटपटलाच.
The Prime Minister, Shri Narendra Modi, has expressed his anguish over the situation arising due to floods in various parts of the Northeast.
ईशान्येकडील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातना झाल्याचे म्हटले आहे.
to play the role.
भूमिका साकारणार आहे.
Her report in the investigation has been found corona positive.
त्यांची कोरोना तपासणी केली असता अहवाल पाँजिटिव्ह आला आहे.
I can't remember what Tom looks like.
टॉम कसा दिसतो मला आठवत नाही.
The Survey states that the Aadhaar Act, 2016 has enabled creation of pathways for the benefits of growth to reach the bottom of socio-economy ladder. The Survey states that the Pradhan Mantri Jan Dhan Yojana(PMJDY) and Jan Dhan, Aadhar, Mobile (JAM) trinity further secured Direct Benefit Transfers (DBT) of over 7.3 lak...
सर्वेक्षणात असे म्हटले आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एनएसएपी), प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण (पीएमई-जी), प्रधान मंत्री उज्ज्वल योजना (पीएमयूवाय) सारख्या विविध योजनांच्या अंतर्गत प्रधान मंत्री जन धन  योजना (पीएमजेडीवाय) आणि जन धन, आधार, मोबाइल (जेएएम) या ...
The towel is wet.
टॉवेल ओला आहे.
The woman filed a complaint with the police immediately after.
त्यानंतर महिलेने पोलिसात धाव घेतली परंतु तातडीने स्वत: च तक्रार मागेही घेतली.
Chief Minister Manohar Parrikar was present on the occasion.
मुख्य अतिथी या नात्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यावेळी उपस्थित होते.
She merely nodded.
तिने फक्त मान डोलावली.
India to buy missiles from Russia
भारत रशियाकडून खरेदी करणार हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
The division consists of five districts of the Vidarbha region - Buldhana, Akola, Washim, Yavatmal and Amravati.
अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यांना व-हाड मानले जाते.
You turned to God from your idols to slave for a living and true God, wrote the apostle Paul.
प्रेषित पौलाने लिहिले: ‘ जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे वळाला. ’
The songwriter had several financial problems in making the film.
या चित्रपटाची निर्मिती करत असताना अनेक अडचणींबरोबर आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला.
So there...!
त्यामुळे!
I bought a red tie.
मी एक लाल टाय विकत घेतला.
What if it was your daughter?
मुलगीच झाली तर?
This week will be a little stressful for you.
गृहिणींसाठी हा आठवडा थोडा तणावाचा ठरेल.
But I do give them a lot of credit.
परंतु मीही योग्य तेवढेच पैसे त्यांना देते.
She sparked anger after she compared Mumbai to Pakistan-occupied Kashmir.
यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.
Traffic was disrupted for some time on this road.
आंदोलनामुळे काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
It's not just about speeches.
केवळ भाषणातून कोटींच्या गोष्टी करून चालणारे नाही.
Shri Naqvi inaugurating Hunar Haat at IITF-2017 Earlier, in February this year, the Hunar Haat at Baba Khadak Singh Marg, New Delhi, was visited by more than 20 lakh people from across the country.
आयआयटीएफ-२०१७ मध्ये ‘हुनर हाट’चे उद्घाटन करताना मुख्तार अब्बास नक्वी यापूर्वी, फेब्रुवारीमध्ये, बाबा खडक सिंग मार्ग, नवी दिल्ली येथे आयोजित हुनर हाटला, संपूर्ण देशभरातून 20 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली होती.
Amitabh Bachchan shared a poem on his Twitter account.
अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेलं पत्र त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे.
Congress leader Nana Patole was elected Speaker.
काँग्रेस नेते नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाली.
They cant go back
काय परत जाऊ शकत नाही
This results in more expenditure on imports.
त्यामुळे तेलाच्या आयातीवर अधिक खर्च करावा लागतो.
However, no decision has been taken yet.
मात्र याबाबत अजुनही कोणताही निर्णय झालेला नाही.
Anushka Sharma confirmed the news on Twitter.
यावर अनुष्का शर्मानं ट्वीटरवर वरुन खरपूस समाचार घेतला होता.
India to procure 6 submarines
, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारी
"""What did you say?"
"""काय म्हणालास तू?"
Former home minister Amit Shah once complained that the spotlight on the Gujarat police was unfair and that the Hyderabad police has missed the attention it should have got.
माजी गृहमंत्री अमित शाह यांनी एकदा तक्रार केली होती की गुजरात पोलिसच सतत प्रकाशझोतात असतात हे हैद्राबादच्या पोलिसांवर अन्याय करणारे आहे.
However, this was not effective.
तथापि, या प्रवृत्ती यशस्वी झाली नाही.
Thats the question I have.
-- मलाही हाच प्रश्न पडला आहे.
England lead the five-match series 1-0 after winning the first Test in Birmingham by 31 runs.
पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकून इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती.
The world did not take much notice.
त्याची जगाने फारशी दखल घेतली नाही.
Rains come down again.
पावसाचं पुन्हा दणक्यात आगमन झालंय.
To direct and organize his people in ancient times, Jehovah used visible representatives.
कृत्ये १: ८) हे कार्य करणं त्यांना कसं शक्य होणार होतं?
Vasava lives with his parents, wife and three children in a wood and mud home.
विशे यांनी सांगितले की, त्यांच्या घरात त्यांच्यासोबत त्यांची आई, बायको आणि तीन मुले राहतात.
The Congress, NCP and Shiv Sena are currently in discussions to form government in the state.
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
Former Leader of Opposition in the Maharashtra assembly, Radhakrishna Vikhe Patil.
यामध्ये विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचादेखील समावेश होता.
People arent aware of this.
हे लोकांना कळतंच नाही.
Shri Mukhtar Abbas Naqvi addresses review meeting on Haj 2017 and orientation camp at Mumbai
मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेच्या आढावा बैठकीला संबोधित केले
There have been many big disclosures during the investigation.
त्यानंतर तपासामध्ये अनेक खुलासे समोर आले होते.
The study was undertaken by a team from the US's Boston University.
अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातील वैद्यकीय शाखेच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
It is mainly due to loss in production of Grapes, Banana, Mango, Citrus, Papaya and Pomegranate.
विशेषत: द्राक्षं, केळी, आंबे, संत्री-मोसंबी, पपई आणि डाळींबाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
So nothing is impossible.
त्यामुळे वस्तूनिष्ठपणे अशक्य काहीही नाही काय म्हणायचे आहे ते.
For details: INPUTS FROM FIELD OFFICES Chandigarh: The Administrator, UT Chandigarh, appealed to Press to create awareness among the people about safety precautions to be taken by them to prevent covid infection.
ते म्हणाले, भारत आणि आसियानमधील व्यापारीक जवळीकता आणि सांस्कृतिक संबंधामुळे कोरोनानंतरच्या काळात दोघांना आर्थिक सुधारणेत मोठी आघाडी घेता येईल. आसियान महिला व्यावसायिक मंच, एफएलओ मुंबई शाखा आणि फिक्कीने आयोजित केलेल्या वेबिनारला डॉ जितेंद्र सिंग यांनी संबोधित केले.
Take care of these things-
या गोष्टींचीही काळजी घ्या
Read This..
हे ही वाचा
During the G20 Summit in Buenos Aires President Macri made the pleasant announcement that during the 75th year of Indias independence in 2022 India will be hosting the G20 Summit.
ब्यूनौस एरीस येथील जी-20 परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष माक्री यांनी केलेली ‘वर्ष 2022 मध्ये भारताला 75 वर्षे पूर्ण होण्याप्रित्यर्थ भारताने जी-20 परिषदेचे यजमानपद भूषवावे’, ही घोषणा आनंददायी आहे यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत
Irrfan Khan plays the role of a wannabe actor in the movie.
या फोटोमध्ये इरफान खान ऑनस्क्रीन भूमिका चंपक लालच्या अवतारात दिसत आहे.
Answer the following questions:
खालील प्रश्नांची उत्तरे द्या:
Yet, it would not have been so deadly if the people had heeded the warning signs.
पण लोकांनी पूर्वसूचनांकडे लक्ष दिले असते तर इतका विध्वंस घडलाच नसता.
Rajya Sabha MP Shantaram Naik has finally been appointed the Goa Pradesh Congress Committee President.
प्रतिनिधी/ पणजी राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांची गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Amir confessed to spot-fixing after Afridi slapped him: Razzaq
'आफ्रिदीने कानशिलात लगावल्यावर आमिरकडून स्पॉट फिक्सिंगची कबुली'
We cannot be quiet bystanders.
"""आम्ही वाईट तटस्थ असू शकत नाही."
I have lost two sons.
यामध्ये मी माझे दोन मुले गमावली आहेत.
However, Dhoni has commented on it yet.
पण, धोनीने स्वतः अद्याप याबाबद कोणतेही भाष्य केले नाही.
Masaan is Vicky Kaushal's lead role debut in Bollywood.
या चित्रपटात ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे.
Farmers lost cattle and poultry.
शेतकऱ्यांनी पीक व दुभती जनावरे दोन्ही गमावले आहे.
Ileana plays Ajay's supportive wife in the film.
इलियानाने यामध्ये अजयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
If that was so this would not have happened.
तर ही घटना घडली नसती .
Are you about to get married?
लग्न करायला तयार आहेस का?
His mother Kokila Ambani, wife Nita Ambani and children were also present on the occasion.
या प्रसंगी तिच्यासोबत पती ओनलर कोम, आई अखम कोम आणि दोन्ही मुलेसुद्धा होती.
And laughing.
आणि हसता हसता.
Digvijaya Singh says Shankaracharya Swami Swaroopanand Saraswatis Ramalaya trust should be given the task of Ram Temple construction at Ayodhya.
राम मंदिर उभारणीची जबाबदारी रामालय ट्रस्टला द्यावी असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.
Cost: About Rs600.
खर्च - सुमारे 600 रूबल्स.
The report was never tabled in the Assembly.
लोक लेखा समितीचा अहवाल विधानसभेत कधी मांडण्यात आलाच नाही.
The Supreme Court also said this.
असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय.
Never eat when you are not hungry.
भूक नसताना उगाचच खाणे टाळावे.
There was only Arya caste in those times.
त्यावेळी केवळ आर्य जात अस्तित्वात होती होती.
It narrates the story of a middle-aged Israeli bachelor who is forced to evaluate his life choices when he discovers an ex-girlfriend had given birth to his son 20 years before.
यामध्ये एका मध्यमवयीन अविवाहित इस्रायल व्यक्तीची कथा आहे. जो आयुष्यातील त्याच्या आतापर्यंतच्या निर्णयांचे मूल्यांकन करण्यास प्रवृत्त होतो जेव्हा त्याला समजते की त्याच्या जुन्या प्रियसीने 20 वर्षांपूर्वी त्याच्या मुलाला जन्म दिला होता.