English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
However, a speeding tanker coming from behind rammed into the bus.
परंतु, समोरून आलेल्या कंटेनरने बसच्या समोरील बाजूस जोराची धडक दिली.
Flights diverted due to heavy rains
मुसळधार पावसामुळे विमानसेवा रखडली
We need to sculpt a robust, high growth economy, an educated, ethical and shared community, and an egalitarian society, as envisioned by Mahatma Gandhi and Deen Dayal Upadhyay ji.
आपल्याला वेगाने विकसित होणारी एक मजबूत अर्थव्यवस्था, एक सुशिक्षित, नीतीमान आणि एकत्रित समुदाय, समान मूल्ये असलेला आणि समान संधी देणारा समाज निर्माण करायचा आहे. एक असा समाज, ज्याचे स्वप्न महात्मा गांधी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पाहिले होते.
However, work has not begun yet.
तरी अद्याप काम चालू झालेले नाही.
Were used to it.
आम्हाला याची सवय आहे.
He also stated that.
असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं.
Maruti Suzuki Alto VXI+ gets an additional 7-inch SmartPlay Studio touchscreen infotainment system compatible with Apple CarPlay and Android Auto.
Alto VXi+ मध्ये 7 इंच टचस्क्रीनसह मारुतीची स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.
There is enough time for that.
त्यासाठी पुरेसा वेळही द्यायला हवा.
The next day the whole assembly of the sons of Israel began to murmur against Moses and Aaron, saying: You men, you have put Jehovahs people to death.
“ दुसऱ्‍या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्‍यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, तुम्ही परमेश्‍वराच्या लोकांना मारून टाकिले आहे. ”
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Hundreds of people participated in the rally.
रॅलीमध्ये शेकडो समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती.
The ties between India and Pakistan strained following the Pulwama terror attack and the subsequent Balakot airstrikes by the Indian Air Force.
नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताकडून बालाकोट परिसरात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाक यांच्यातील सीमारेषेवरचा तणाव शिगेला पोहोचला आहे.
Later, he posted his reply on Twitter.
त्यानंतर त्यांनी ट्विटर खात्यावर पोस्ट करून आपली भावना व्यक्त केली आहे.
Consequently, prices plummeted.
परिणामी भावात घसरण झाली.
But in politics, Bhakti or hero-worship is a sure road to degradation and to eventual dictatorship.
परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.
Doctors advised immediate surgery.
डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला
I was a bit concerned.
थोडी काळजी होती.
There is no democracy.
तेथे लोकशाही नाही असे म्हणता येणार नाही.
She refused to take bail.
तिने बक्षिसी घ्यायला चक्क नकार दिला.
This is then imitated in practical life.
पुढे ते प्रत्यक्ष जीवनातही आचरणात आणले जातात.
The Hindustan Times was the first to report this .
हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राने याबाबतची बातमी प्रसिद्ध केली आहे.
The jewellery that was robbed is said to be worth Rs 1.5 lakh.
तर चोरीला गेलेल्या मुकुटांची किंमत तब्बल 1.5 कोटी एवढी आहे.
4 dead in accident on Mumbai-Pune Expressway
पुणे-मुंबई हायवेवर अपघात, एमबीएच्या ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू
These questions are being raised.
हे प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहेत.
Should opposers threaten us with death, then the resurrection hope comforts and strengthens us to remain loyal to Jehovah and his Kingdom.
आपल्याला याची जाणीव आहे, की यहोवाला न आवडणारे वर्तन आपण करत राहिलो आणि यदा कदाचित हर्मगिदोनाआधी आपला मृत्यू झाला तर आपली स्थिती त्या व्यक्‍तींसारखीच असेल की ज्यांना पुनरुत्थानाची आशा नाही.
For this, we should thank God.
यामुळे आपल्याला देवाची प्रशंसा करायला हवी.
Besides Thackeray, former Maharashtra chief minister and senior Shiv Sena leader Manohar Joshi's son Unmesh Joshi has also been summoned by the ED in the same case.
तसंच, या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आली असून, उन्मेष जोशी इडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
The bus was on its way to Delhi from Chandigarh.
ही बस चंदगडहून बोरिवलीकडे जात होती.
Use this mixture before bedtime.
हे मिश्रण झोपायच्या आधी खा.
Arguments of petitioners
याचिकाकर्त्यांचे मुद्दे
We will make efforts to make Ayushman Bharat scheme accessible up to the last mile: Shri Choubey Shri Ashwini Kumar Choubey took charge as the Minister of State for Health and Family Welfare at Nirman Bhawan, here today.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून अश्विनीकुमार चौबे यांनी कार्यभार स्वीकारला नवी दिल्ली, 4 जून 2019 केंद्रीय आरोग्‍य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून अश्विनीकुमार चौबे यांनी आज निर्माण भवन येथे कार्यभार स्वीकारला.
They are appreciating India Post over Private Couriers for its quality and fast delivery and that too at a low cost.
खाजगी कुरियर सेवेपेक्षा वेगवान आणि खात्रीशीर टपाल सेवा असल्याबद्दल प्रशंसाही ट्विटर” वरुन अनेक जणांनी केली आहे.
In both constituencies, the BJP lost.
या तीनही मतदारसंघांमध्ये भाजपचा पराभव झाला होता.
MNS leader Sandeep Deshpande was arrested by the Shivaji Park police.
याच पार्श्वभूमीवर आज (गुरूवार) मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
This government will not last very long.
हे जर सरकार आलं तर ते सरकार जास्त काळ टिकणार नाही.
The tremors were felt across North India.
संपूर्ण उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
As a result, water levels in the perennial river have receded slightly.
परिणामी तुर्तास नद्यांच्या पाणी पातळीत किंचित घट झाली आहे.
The government has put a restriction on that.
शासनाने यावर बंदी आणली .
This was later described as the congregation of the living God, a pillar and support of the truth.
नंतर तिचे वर्णन, “सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी ” या शब्दांतही करण्यात आले.
Its available in four variants with two engine options.
दोन इंजिन ऑप्शन मध्ये ही चार व्हेरिएंट सादर केली गेली आहेत.
He keeps moving forward.
तो माणूस पुढे जात राहतो.
A large number of employees and executives participated in the events.
या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
The woman immediately went to the police station lodged a complaint.
त्यानंतर या महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
Indian Railways building world's highest rail bridge in Jammu & Kashmir.
जम्मूमध्ये साकारणार जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
In the Scriptures, experiencing sexual enjoyment with a beloved wife is likened to drinking refreshing water.
( नीतिसूत्रे ९: १३) शास्त्रवचनांमध्ये, आपल्या प्रिय पत्नीसोबत उपभोगलेल्या लैंगिक सुखाची तुलना, तजेला देणारे पाणी पिण्याशी केली आहे.
The person should be looked at as a human being.
माणसाकडे निव्वळ माणूस म्हणून बघता आलं पाहिजे.
Press in the section.
उघडा आणि टॅब निवडा.
The music video opens with the group member's standing in front of a black backdrop.
तरीही संगीताच्या साथीने पुढची पिढी घडवण्याचा सौदागरांचा दिनक्रम सुरू राहिला.
Is it my fault having been born as a Sri Lankan Tamil?, Muralitharan said.
मुरलीधरन म्हणाला की, 'ही काय माझी चूक आहे की, श्रीलंकेतील तमिळ म्हणून जन्माला आलो?
But everybody needs to think about it.
परंतु, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
On this occasion general secretary of JDU Jharkhand Bateshwar Prasad Mehta and other senior leaders were also present.
यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Repeat this exercise multiple times.
हे व्यायाम अनेक वेळा पुन्हा चांगले आहे.
India finished third, beating South Africa for the bronze.
त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत तिसरे स्थान मिळवले.
Others, sensing that life is fleeting and uncertain, try to find security and permanence in material possessions.
( ईयोब १: १, ३, २० - २२) अब्राहामाला जेव्हा यहोवाने एक कठीण कामगिरी दिली तेव्हा त्याने ती आनंदाने स्वीकारली कारण त्याचे मन त्याच्या विपुल भौतिक संपत्तीशी जडलेले नव्हते.
Saudi Arabia is Indias fourth largest trading partner.
सध्या सौदी अरेबिया भारताचा चौथ्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार आहे.
On January 2, 1996, Wilkes won All Japan's yearly January 2 Heavyweight Battle Royal to give him his second All Japan achievement.
२४ फेब्रुवारी २००२ रोजी आंदिपट्टी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक जिंकून जयललितांनी आपल्या पुन्हा मुख्यमंत्री बनण्यातील सर्व अडसर दूर केले.
Soon the Government would issue notification in this regard.
याबाबत शासनाकडून लवकरच सुधारित अधिसूचना जारी केली जाणार आहे.
It was very chaotic and tiring.
ही फारच त्रोटक आणि उरकलेली वाटली.
He also said that necessary action is being taken in this regard.
यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
4, 5. (a) Baptized men are urged to reach out for what privileges in the congregation?
( क) बाप्तिस्मा झालेल्या बांधवांना मंडळीत कोणत्या जबाबदाऱ्‍या मिळवण्यास पुढे येण्याचे प्रोत्साहन दिले जाते?
Unknown contributor
अज्ञात प्रायोजक
Farmers from states like Punjab, Haryana, Uttar Pradesh, Karnataka are protesting against the farm bills.
हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात दिल्लीकडे कूच करत आहेत.
BeDuhn noted, too, that many translators were subject to pressure to paraphrase or expand on what the Bible does say in the direction of what modern readers want and need it to say.
बिडून यांना असेही आढळले, की पुष्कळ भाषांतरकारांवर, “आधुनिक वाचकांना हवे तसे व जसे म्हणायला पाहिजे असे वाटते तसे बायबल वाक्यांशांचा सारांश सांगण्याचा किंवा फुगवून सांगण्याचा दबाव आणण्यात आला आहे. ”
The farmers had suffered losses worth lakhs of rupees on this count.
यामध्ये शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले.
John Hastings was ruled out of the tournament with an ankle injury and was replaced with Scott Boland.
घोट्याला झालेल्या इजेमुळे जॉन हेस्टिंग्स ऐवजी स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला.
How many there were?
ते कितीजण होते?
Andrew contends: Tattoos are cool.
अॅन्ड्रू म्हणतो: “टाटू करून घेण्याची आज फॅशन आहे.
Even the United States asked Pakistan to have talks with India.
भारतानं पाकिस्तानशी चर्चा करावी यासाठी अमेरिकेने मध्यस्ती करावी अशी विनंतीही पाकिस्तानने अमेरिकेला केली होती.
On my return to India we had threadbare discussions on this.
भारतात परतल्यावर आम्ही यावर चर्चा केली.
Mumbai: The city of Mumbai witnessed heavy downpour in the last couple of days leading to waterlogging in several parts.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साठले होते.
Johnson and the Friden board felt Singer had the experience and the capital to keep Friden expanding.
पेशव्याचे गायकवाड व निजामाशी जे वाद होते ते सर्व मध्यस्थीसाठी कंपनीकडे सोपविले.
Healthy and delicious
स्वादिष्ट आणि आरोग्यदायी
How, then, can we be confident of victory over human weakness and temptation to sin?
मग आपल्या दैहिक दुर्बलतेवर आणि पाप करण्याच्या मोहावर यशस्वीपणे मात करण्याचा आत्मविश्‍वास आपण कसा मिळवू शकतो?
He alleged that the government has cheated farmers in the name of loan waiver.
दरम्यान, सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Senior Congress leaders Mr Santokh Singh Randhawa, former Minister Khushal Behal, former spokesman AICC Ashwant Kumar, Mr Sukhjinder Singh, Mr Raman Behl former president Municipal Committee, Gurdaspur and Mr Rajbir Singh former secretary PPCC addressed the dharna.
माजी खासदार हुसेन दलवाई, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उपस्थित होते.
Everyone started cheering.
सगळे नाचू लागले.
INX Media Case: Karti Chidambaram in CBI Net
नवी दिल्ली - ‘आयएनएक्‍स’ मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांना दिल्ली
seek information.
माहिती शोधू शकता.
The petition filed in the Supreme Court
सर्वोच्च न्यायालयात समोर केली ‘ही’ विनंती
Also, 100 SMS is available daily.
त्याचप्रमाणे १०० एसएमएस दररोज मिळतात.
Navratri 2020: Goddess Kalaratri, the seventh form of Durga and Puja Vidhi and Mantra of the day
Navratri 2020 Durga Vahan Prediction नवरात्रोत्सव : यावर्षी देवीचे वाहन कोणते असेल?
What should you do
भिक्षावळ काय करावी?
Harvinder Singh and Rattan Bricher bagged three wickets each.
रंगराजन आणि श्रीनिवास यांना प्रत्येकी तीन विकेट्स घेता आल्या.
Why did he resign?
त्यांनी ही जबाबदारी का सोडली?
Only if he rebelled against God would Adam lose that marvelous prospect.
आणि आदामाने नेमके हेच केले.
The couple has twin sons Abhiveer and Abhijai.
या जोडप्याला अभिनव आणि अभिजीत अशी दोन मुले आहेत.
So who is going to win how many seats?
त्यामुळे आता कोणाला किती जागा मिळणार?
So, its not so difficult.
त्यामुळे हे फार कठीण वाटू नये.
Former Supreme Court judge Pinaki Chandra Ghose has been appointed as the first Lokpal.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.
_Read-Only
फक्त वाचणीय (_R)
This has now passed away, and he is consequently a bit above himself.
हा श्याम आता पडद्याआड गेला असला, तरी त्याची जागा आता नव्या श्यामने घेतली आहे.
The NCP has 54 MLAs.
राष्ट्रवादीचं संख्याबळ 54 आहे.
Parrikar could not attend the office of CM for long due to his illness.
आजारपणामुळे पर्रिकर मंत्रालयात जाऊ शकले नाही.
Then put the left arm in the left sleeve.
नंतर डाव्या हाताचा कोपरा उजव्या गुडघ्याला टेकवावा.
Ramdas Athawale's statements
रामदास आठवले यांचा दावा
Devendra Fadnavis asked.
” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
There is no human intervention.
यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो.
one of the poems being:
त्यातील एक कविता तर अशी आहे की,
I eat everything I love.
मला जे आवडतं ते सगळं खाते.
Jacob did not want to be buried in Egypt, however, so he made provisions for his remains to be taken to the land of Canaan.
( रूथ १: १४. २: ११) त्यापेक्षा अधिक प्रेमदया तिने बवाजाशी लग्न करण्याची तयारी दाखवण्याद्वारे या “दुसऱ्‍या खेपेस ” प्रदर्शित केली.