English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
There was criticism as well.
अशी टीका देखील केली होती.
Whats the one ...
त्यातून कुठली .
School girls imparted self-defence training
महाविद्यालयात दिले जातायत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
The resources and services of MoES system will be accessible 247 through a one point dynamic, updated and integrated KRCNet portal.
एमओईएस प्रणालीची संसाधने आणि सेवा एक बिंदू सक्रीय, अद्ययावत आणि एकीकृत केआरसीनेट पोर्टलद्वारे 24 तास उपलब्ध असतील.
Munde is the younger daughter of late BJP leader Gopinath Munde and sister of state cabinet minister Pankaja Munde.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या, भारतीय जनता पक्ष नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
No one asks that question.
हा प्रश्‍न कोणालाच पडत नाही.
The Conference was held in Guwahati last year.
गेल्या वर्षी ही परिषद गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली होती.
India vs Australia: Team India practiced at the nets ahead of the second ODI on a warm and sunny day at Adelaide.
अॅडलेड : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाची दाणादाण उडाली.
All that was just for starters.
हे सर्व अतिशय फक्त सुरुवात केली.
Accordingly, Railway Board had proposed for grant of Organised Group 'A' Service status to RPF.
त्यानुसार रेल्वेने यासंदर्भात शिफारस केली.
Objective and Scope
उद्दीष्ट आणि साध्य
During interrogation he confessed of committing theft.
या चौकशीत त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्य़ाची कबुली दिली.
From C to CO2 that is a desired state of affairs, but to go to this distance you have to actually go past a activation energy barrier and it is this activation energy barrier that is what makes the world stable the way we see it.
सी ते सीओ 2 पर्यंत ही एक महत्वाची स्थिती आहे, परंतु या अंतरावर जाण्यासाठी आपणास सक्रियता उर्जा अडथळा मागे जाणे आवश्यक आहे आणि ही सक्रियता उर्जा अडथळा आहे जी आपण पाहतो तसे जग स्थिर करते.
Thats how the relationship started.
त्यातून या नात्याची सुरुवात झाली.
Most of the agriculture in the state is rainfed .
राज्यात बहुतांश शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे.
Organisational issues would be discussed in the meeting.
या बैठकीत प्रामुख्याने संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली.
During and after the presentation, several members of the audience, including the Prime Minister and Union Ministers asked questions related to the theme of the presentation, and gave their suggestions.
सादरीकरणादरम्यान आणि त्यानंतरही पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्र्यांनी सादरीकरणाच्या संकल्पनेबाबत प्रश्न विचारले आणि आपल्या सूचना नोंदवल्या.
A large gathering of the villagers attended the function.
या कार्याक्रमासाठी मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.
But he didnt forget about this.
मात्र त्यांनीही याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
The selfie camera is placed in a punch-hole on the left side of the display.
सेल्फी कॅमेरासाठी दिलेला पंच होल डिस्प्ले वर डावीकडे असेल.
And we have life.
आम्हाला पण जीव आहे.
In case of not giving the money he had threatened to kill.
पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याचीही धमकी दिली होती.
We will wait for some more days.
त्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करायला हवी.
First of all, I express my gratitude to President Widodo for my very warm welcome and the very wonderful arrangementsmade for this visit.
माझ्या या दौऱ्याचे उत्तम व्यवस्थापन केल्याबद्दल आणि अतिशय स्नेहाने माझे आतिथ्य केल्याबद्दल राष्ट्रपती विदोडो यांचे मी मनापासून आभार मानतो.
Edom shall be a possession. Seir, his enemies, also shall be a possession, while Israel does valiantly.
इस्राएल सर्वशक्तिमान बनेल. त्याला अदोमचा प्रदेश मिळेल. त्याला सेईरचा, त्याच्या शत्रूचा प्रदेश मिळेल.
"No one threatened me."""
कोणी माझं वाकडं करत नाही,’ अशी धमकी दिली.
Pak PM Imran Khan's remarks came after the Pakistani army claimed that two of its soldiers were killed in firing by the Indian troops along the LOC.
भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानच्या लष्कराने दिल्यानंतर काही वेळातच इम्रान खान यांचे हे वक्तव्य आले आहे.
But BCCI secretary Sanjay Patel,whos also from Baroda,confirmed that he has asked the ground and pitches committee to submit a report.
बडोद्याचेच असलेले बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी बीसीसीआयच्या मैदान आणि खेळपट्टी समितीला संबंधित खेळपट्टीची माहिती देण्यासाठी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे असे कळते.
Brush your teeth every day.
दात दररोज घासा.
Nobody is responsible.
ज्यांच्यावर कोणतीही जबाबदारी नाही.
Medicines were prescribed.
औषधे मिळवून दिली.
As the Bible shows, material wealth can disappear quickly.
जॉनचेच उदाहरण घ्या.
Coronavirus has grappled the world in fear.
कोरोनाच्या भीतीने जगाला गर्भगळीत केले आहे.
Yoga and meditation help build mental strength.
मानसिक रूपात सुदृढ राहण्यासाठी व्यायाम व योगाचा आधार उपयोगी पडू शकतो.
Priyanka is seen dancing with her mother, Madhu Chopra and all her cousins in the video.
या फोटो मध्ये प्रियांका चोप्रा आणी तिची आई मधू चोप्रा एका डान्स परफाॅर्मन्समध्ये दिसली.
This can have an impact on your daily routine.
यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडेल.
India are currently ranked 129th in the global rankings.
जागतिक मानांकनात तो 129 व्या स्थानावर आहे.
Now, 864 patients are under treatment.
२८८० रुग्ण सध्या ऑक्सिजनवर आहेत.
In two years, India is up by 32 places on the Global Competitiveness Index of World Economic Forum.
जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या जागतिक स्पर्धात्मक कृती सूचकांकात 2 वर्षात भारताच्या स्थानात 32 क्रमांकांनी सुधारणा झाली आहे.
Prime Minister Narendra Modi hailed the verdict in a Twitter post.
नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निर्णयाचं कौतुक केलं आहे.
A video of the same was also shared on Twitter.
याच बरोबर शेअर केलेला हा व्हिडीओही ट्विटर वरुन काढण्यात आला.
The permissible speed limit for cars on the expressway is 100 kmph.
अतिजलद मार्गांवर बसचा वेग ताशी 100 किलोमीटर राखण्यास अनुमती देण्यात आली आहे.
There was similar incident in Delhi High Court some times back.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतही अशाच प्रकारची घटना घडली होती.
So be honest and specific about your feelings when talking to your mate.
तेव्हा, आपल्या सोबत्याशी बोलताना, आपल्या भावना प्रामाणिकपणे व नेमक्या शब्दांत व्यक्‍त करा.
He announced this via a post on Twitter.
एका ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी याचा खुलासा केला आहे.
When Aurangzeb replaced Shahjahan, was there an election?
शहाजहानच्या जागी औरंगजेब आला तेव्हा निवडणुका झाल्या का?
This is the question.
असा सवाल ही उपस्थित केला आहे.
CM Has Sent Portfolio List To Governor: Jayant Patil
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खातेवाटपाची यादी पाठवली, लवकरच खातेवाटपाची घोषणा : जयंत पाटील
This time the Supreme Court has given this important decision.
असा महत्त्वपुर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
She also spoke to SP president Akhilesh Yadav.
तसेच अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा केली.
Why was it cancelled?
रद्द का केली?
The first two times were quite severe, and I was badly beaten, but by the strength and the undeserved kindness of the Lord, I have till now been able not to divulge anything....
मला चांगलंच मारण्यात आलं, पण प्रभूच्या शक्‍तीमुळे व कृपेमुळे मी आतापर्यंत तरी कसलीही माहिती दिलेली नाहीये....
On the night of his betrayal, for instance, Jesus took Peter, James, and John into the garden of Gethsemane, where he prayed earnestly from his troubled heart.
येशूने आपल्या अनुयायांना आपल्या मनातले विचार व आपल्या भावनादेखील सांगितल्या.
Later on he left the BJP and joined HVC.
त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
Paul concluded this section of his letter by referring to the strongest evidence of Gods generosity.
पौलानं आपल्या पत्राच्या शेवटी देवाच्या उदारतेच्या सर्वात मोठ्या पुराव्याबद्दल सांगितलं.
There are many reasons for it.
त्याला कारणंही अनेक आहेत.
Then, he was brought home.
त्यानंतर तो तिल्या आपल्या घरी घेऊन आला.
While Nick is in his usual casuals, Priyanka is in a black-and-white backless dress.
प्रियांकानं पांढऱ्या रंगाचा ब्रायडल ड्रेस घातलाय, तर निक सुटमध्ये आहे.
She is also a singer and music composer.
यासोबतच ती गायक आणि मॉडेलही आहे.
He is the grandson of BJP MLA Dalvir Singh.
सुवेंद्र भाजप खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र आहेत.
The truck was heading to Mumbai from Chennai.
ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन जात होता.
I walked to school
उडत गेलो शाळेत
How can there be two Prime Ministers in one country?
भारताचेच दोन पंतप्रधान कसे असू शकतात?
"""Now whats that?"""
"""कुठलीही . आता त्यात काय?"
Tourism is a significant contributor to the increasing concentrations of greenhouse gases in the atmosphere.
पर्यटन वातावरणातील हरितगृह वायूंच्या वाढत्या प्रमाणात पर्यटन हे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
Some of these initiatives are as under:
मुख्‍य उपक्रम पुढील प्रमाणे आहेत :
This is how they behave.
अशा प्रकारे व्यवहार करतात.
The presence of women is striking.
महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.
I no longer have any reason to lie.
माझ्याकडे आता खोटं बोलायचं कारण राहिलं नाही.
Rahul Gandhi should apologise to the country: BJP
राहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.
I saw a dirty dog coming into the garden.
बागेत एक घाणेरडा कुत्रा आत येताना मला दिसला.
It will be very beneficial.
याचा खूप फायदा होईल.
While crossing the railway track he was hit by a train.
तेव्हा रेल्वे ट्रॅक पार करताना ती ट्रॅकच्या मधोमध पडून गेली.
Children learn by example.
लहानगे उदाहरणातून शिकत असतात.
The incident occurred at a four-storey building in Shanti Nagar area of Bhiwandi.
भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील एक चार मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.
But its enforcement has not been effective.
पण तिची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही.
The film will be a romantic period drama.
राधे श्याम हा रोमॅण्टिक ड्रामा असेल.
Sanjay Dutt took to Twitter to share his first look from the film.
या चित्रपटाचा फर्स्ट लुक संजय दत्तने ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे.
I consider him my guru.
मी त्यांना माझ्या गुरूस्थानी मानतो.
Speaking on the occasion he signifies the success of governments economic policies, friendly approach for development, transparency and corruption free system.
यावेळी त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांचे यश, विकासाप्रति मैत्रीपूर्ण दृष्टिकोन, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था यावर प्रामुख्याने भर दिला.
All the participants were awarded certificates.
सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
This tree has many medicinal properties.
या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
I am sure of that.
त्याबद्दल मला खात्री आहे.
Are they with you?
"""त्यांनाही घेऊन या की?"
There so many thoughts.
त्यामुळे अनेक विचार.
It's not legal.
तरी कायदेशीरही नाही.
When she answered a knock on the door of her house, she found two Witnesses who were ready to help her learn the true Gods distinctive name, Jehovah.
त्यांनी तिला खऱ्‍या देवाचे नाव यहोवा आहे असे सांगितले.
It seems to us that we are participating in the parade, it seems like that we have come here wearing the uniform, it seems like that we are preparing for Raj Path but we dont even realise when we start cherishing this massive India within us how do we become so full of the country.
सुरुवातीला असे वाटते की, आपण तर केवळ संचलन करतोय, आपण केवळ गणवेश घालून आलो आहोत, आपणतर फक्त राजपथावरील संचलनासाठी तयारी करत आहोत, परंतु आपल्याला हे कळतंच नाही की आपल्या नकळत आपण स्वतःमध्ये हा विशाल भारत कशाप्रकारे सामावून घेत आहोत. आपण कसे भारतमय होऊ लागतो.
The issue had triggered a political controversy in the state.
यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Device [%s, %s]: Unable to bind socket: err %d
साधन [%s, %s]: सॉकेट बांधणी अशक्य: त्रुटी %d
When asked about the new responsibility, Nana Patole said he has no knowledge about the new responsibilities.
याबाबत नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी तुर्तास नवीन जबाबदारीबद्दल कळवण्यात आले नसल्याचे म्हटले.
The video is trending on YouTube currently.
यू-ट्यूबवर सध्या प्रियाचा हा व्हिडीओ ट्रेंड करीत आहे.
Winners were awarded with medals and cash prizes.
विजेत्यांना नगरपरिषदेत आयोजित कार्यक्रमात रोख रक्कमेची पारितोषिके व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
He is also expected to hold meetings with other prominent Nepali political leaders.
तसंच दुसऱ्या एका बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची भेट होणार असल्याची माहिती आहे.
China, Russia and Pakistan support the resumption of negotiations between the US and the Taliban and hoped them to reach an agreement as soon as possible so as to pave the way for internal negotiations among the parties in Afghanistan, the statement said.
रशिया, चीन आणि पाकिस्तान यांनी या वाटाघाटीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यास आणि अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या कराराला पाठिंबा दर्शविला ज्यामुळे इंट्रा-अफगाण चर्चेला सुरुवात होईल.
Of course, you then need to follow through on your promise.
असे करण्याचे वचन दिल्याने तुम्हा दोघांनाही, “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, ” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्यास सोपे जाईल.
Blood started flowing.
त्यानंतर रक्त चढविण्यास सुरूवातही झाली.
Talking about the film, Gangubai Kathiawadi is based on a chapter from author Hussain Zaidi's book titled 'Mafia Queens of Mumbai'.
दरम्यान, “गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या “माफिया क्वीन ऑफ मुंबई’ पुस्तकावर आधारित आहे.
Two terrorists were killed by security forces in the attack.
या गोळीबारात सुरक्षारक्षकांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
But he thought of it.
पण तिच्या मनात विचार यायचा.