English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
She always stays in touch with her fans through social media.
ती नेहमी नव्या पोस्टच्या माध्यामातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
India's schedule
हिंदुस्थानचे वेळापत्रक
Islamia Academy of Education Vs
इस्लामिया अ‍ॅकॅडमी ऑफ एज्युकेशन वि
However, there has been no official statement on this.
असे असले तरी याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
Only 20 passengers were allowed in a bus.
केवळ 20 प्रवासीच या बसमधून प्रवास करु शकणार आहेत.
This is absolutely sad.
यामुळे पूर्णतः हताश आहे.
Krishna said.
होडीवाला कृष्णा म्हणाला.
However, the party felt politically betrayed.
मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला.
You tell me!
“त्याला सांग!
Its also helpful in losing weight.
तसंच वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतं
And the LORD our God delivered him before us. and we smote him, and his sons, and all his people.
3पण आमच्यावर परमेश्वर परमेश्वर देवाची कृपा होती म्हणून आम्ही त्याचा, त्याच्या मुलांचा व प्रजेचा पराभव करु शकलो.
What transpired in the meetings was not made public.
या बैठकांमध्ये काय बोलणे झाले ही माहिती समोर येऊ शकलेली नाही.
Not for Trump.
तो ट्रम्प यांच्याकडे खचितच नाही.
Once, when he was bedridden, he asked me to read to him some material that was being processed for printing.
ते फार मेहनती होते आणि मिशनरी सेवा करणाऱ्‍या जगभरातल्या बंधुभगिनींप्रती त्यांना खूप कदर वाटायची.
Heavy rainfall lashed several parts of West Bengals Darjeeling, triggering several landslides across the district.
पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये अविरतपणे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात भुस्खलनाच्या दुर्घटना घडल्या आहेत.
That to me is outrageous.
माझ्यासाठी हे आक्षेपार्ह आहे.
However,others have been left disappointed.
मात्र अन्य फलंदाजांनी निराशा केली आहे.
That is still in doubt though.
मात्र त्याबाबतही अद्याप शंका आहे.
I am listening to the radio.
मी रेडियो ऐकतेय.
BUDGET 2021: Meet Finance Minister Nirmala Sitharaman's A-Team
Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्प तयार करणारी टीम
Water is very important for your body.
पाणी शरीरासाठी खूपच आवश्यक आहे.
"Karnataka, Uttar Pradesh, West Bengal and Bihar were identified as ""aspiring leaders"", while Himachal, Tamil Nadu and Delhi were categorised as states where acceleration is required, reported The Times of India ."
"कर्नाटक , उत्तर प्रदेश , पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना या यादीमध्ये "" उदयोन्मुख नेतृत्व ' असे संबोधण्यात आले आहे . तर हिमाचल प्रदेश , तमिळनाडू आणि दिल्ली या राज्यांनी कामगिरीमध्ये अजून सुधारणा करणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आली आहे . औद्योगिक विकास विभाग पोलिसदल व जागतिक बॅंकेच्या एकत्रित प्रयत्नांमधून हा अ...
Nothing more can be done.
आणखी फार काही करता येणार नाही, असेही सांगितले.
Graph color for user-related swap usage
वापरकर्ता-संबंधीत स्वॅप वापरासाठी आलेख रंग
That can be decided later.
त्यानंतरच निर्णय घेतला जाऊ शकतो.
Doctors have started screening them.
डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचराला सुरुवात केली.
BJP MP Meenakshi Lekhi, who represents New Delhi constituency in the Lok Sabha, had suggested that Race Course Road must be renamed as Ekatma Marg.
एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
A message circulating on social media
असा मेसेज सोशल मीडियावर फिरतोय
It is the One who is bringing forth the army of them even by number, all of whom he calls even by name.
यहोवा इतका प्रबळ आणि शक्‍तिमान असल्यामुळे आपण याची पूर्ण खातरी बाळगू शकतो की आपले जीवन ज्यावर अवलंबून आहे त्या सूर्याकडून आपल्याला प्रकाश आणि ऊब सदैव मिळत राहील.
With the exception of camping, there are no fees for using the Wildlife Management Area.
यात बचतीचा घटक नसल्याने जीवन विमा कंपनीला फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही.
Not one has been made.
एकही बनलेली नाही.
Indian-American Abhijit Banerjee won the Nobel Price for Economics along with his wife Esther Duflo.
भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफलो यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
Plans to be made to double farmers income
शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार
On this view of conceptsthat they are purely representational constructsa new question then comes to the fore: Why do we possess one set of concepts rather than another?
परिभाषेच्या निर्मितीसाठी ज्या प्रकियेने शब्दसिद्धी करण्यात येते त्या प्रक्रियेत पुढील प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो :- एखादा अगदी नवीन शब्द तयार करण्यात येतो.
Same thing!
त्याच अवस्थेत!
This shows the approach of the government.
यातून सरकारचा कारभार दिसतो आहे.
She never spoke about it.
ती कधीच त्याला गाढव म्हणाली नाही.
He is evil and mean.
तो वाईट आणि लहरी माणूस आहे.
Here are some suggestions you can try:
काही शिफारसी देण्यासाठी प्रयत्न करा:
The Shiv Sena showed its strength in the Palghar bypoll.
शिवसेनेने पालघरमध्ये आपली ताकद दाखविली.
And this is what you want your brain to look like when you're in your 40s.
तुम्हाला असा दिसेल मेंदू तुम्ही चाळीसचे असता त्यावेळी
Thats how life is.
आयुष्याचे ही असेच असते.
The seat-sharing talks between the BJP and the Shiv Sena are entering a crucial phase ahead of the Maharashtra assembly election.
सत्ता स्थापनेवरून महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी एकत्र लढलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे.
What catches the eye first?
काय सर्व प्रथम लक्ष देणे?
Kuldeep Yadav and Yuzvendra Chahal were back among the wickets.
फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी या सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावली.
So, we had no conversation with them.
त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आघाडी बाबत चर्चाच केली नाही.
We have stopped talking about her.
त्यावर बोलणं आम्ही बंद केलं आहे.
Interest in religious work will increase.
धर्म-कर्म याबद्दल रुची वाढेल.
We don't lie.
आम्ही खोट्यांशी बोलत नसतो.
Gadkari is not related to cricket.
गडकरी यांचा क्रिकेटशी संबंध नाही.
Symptoms of cancer:
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे :
No need to say more.
यावर अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही.
Heavy police force was deployed as precaution.
खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
How does he purpose to remedy the situation?
आणि केव्हा?
If this does not work, restarting your computer should make the wireless work again.
हे कार्य करत नसल्यास, संगणकाला पुन्हा सुर केल्याने वायरलेस पुन्हा सुरू होईल.
Police said, the victim's family has not filed a case.
तसेच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुठलीच तक्रार केली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
"The Prime Minister said,""Saddened by demise of Girija Devi ji."
‘गिरीजा देवी यांच्या निधनामुळे मला अतिव दु:ख झाले आहे.
That journey has continued.
पुढे हा प्रवास असाच सुरू राहिला.
And he took a child, and set him in the midst of them: and when he had taken him in his arms, he said unto them,
येशू एका बालकाला घेऊन त्यांच्यापुढे उभा राहिला, येशूने त्या बालकाच्या हातास धरले व बालकास उचलून घेऊन त्यांना म्हणाला,
A covenant I have concluded with my eyes, said the God - fearing man Job.
आपल्या डोळ्यांनी अनैतिक गोष्टींवर लक्ष लावू नये म्हणून आपण त्यांच्यावर नियंत्रण कसे करू शकतो?
A case has been registered at MIDC Cidco police station.
याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
The problem is growing rapidly.
ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
He condemned the incident.
त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
It has to have a purpose.
त्याच्यामागेही निश्चित हेतू असावा.
Mumbai: The Shivaji Park Police in the city have registered a case of sexual harassment against a man for posting an offensive comment referring to a woman's weight on social media.
मुंबई लठ्ठ महिला या कुरूप असतात असे ट्विटरवर ट्विट करून एका महिलेला अश्लील कमेंट व फोटो पाठविणाऱया अनोळख्या इसमाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा .
Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the nation on the auspicious occasion of Diwali.
पंतप्रधान म्हणाले, “नवरात्रीच्या पवित्र पर्वनिमित्त देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा !
The film also stars Manoj Bajpayee, Ranvir Shorey and Ashutosh Rana.
त्याचबरोबर मनोज वाजपेयी, रणवीर शौरी, आशुतोष राणा हे कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत.
Exceptional game, excellent outcome!
अप्रतिम खेळ आणि शानदार निकाल.
What does Narendra Modi say?
पाहा काय म्हणाले नरेंद्र मोदी
It will also create social infrastructure facilities of approx.
अर्थात राष्ट्रीय इमारत बांधणी महामंडळ हा प्रकल्प हाती घेणार आहे.
Instead, the talk was given at the much larger Sydney Sports Ground.
जाहीर भाषण ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
So we're very happy.
त्यामुळे आम्ही खूप खूश होतो.
Several areas were inundated due to the heavy rain.
मुसळधार पाऊस कोसळत असल्याने काही परिसरात झाडे पडली.
We didnt talk about that.
त्यावर आम्ही काहीच बोललो नाही.
Chandrakant Patil said.
'', असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
On one hand India is fighting a strong battle against the global pandemic.
एकीकडे भारत जागतिक महामारीच्या विरोधात जोरदार लढाई लढत आहे.
Actor Kangana Ranaut and her sister Rangoli appeared before Mumbai Police to record their statement, in connection with a sedition case.
मुंबई - अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीण रंगोली वांद्रे पोलिसांसमोर देशद्रोहाच्या प्रकरणात आपले जबाब नोंदवण्यासाठी हजर झाल्या आहेत.
How can one prevent such an outcome?
“ काटेरी झाडांमध्ये ” — दुविधेत असणे
Founding fathers of our Nation were very conscious of the role banks have to play as holders of public trust.
सर्वसामान्य जनतेचे विश्वस्त म्हणून बँकांची भूमिका कशी असावी, याची नियमावली आपल्या देशामध्ये राष्ट्रनिर्माणाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी अतिशय जागरूकतेने तयार केली.
This is the fundamental right of the Indian citizens.
हा कायदा म्हणजे भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आहे.
Mix all the ingredients.
सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे.
"He was speaking at the launch of ""Fables of a fractured times"" a book by Congress leader Manish Tewari."
फारुख अब्दुल्ला काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या ‘फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाईम्स’ या पुस्तक प्रकाशनावेळी बोलत होते.
"It's important for America to lead, not just in technology, but in policy."""
केवळ तंत्रज्ञानाने नव्हे तर धोरणात सुद्धा अमेरिकेने नेतृत्व करणे महत्वाचे आहे.
to move on
जाण्यासाठी
Name of the awardees
पुरस्कारार्थी शेतकऱ्यांची नावं
Their confidence has to be won.
त्यांचा आत्मविश्वास टिकवावा लागतो.
Display - 5.8-inch Super Retina XDR OLED Display
5.8 इंची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले
But thats good.
पण आहे, तेही चांगलेच आहे.
Schnader, now running for governor, promised to find a solution.
हा पण जिंकण्यासाठी दुर्योधन कर्णास घेऊन पांचाल राज्यात गेला.
Woods also has a 13-year-old daughter.
महाराजांना कुहू नावाची 13 वर्षांची मुलगीही आहे.
Police is investigating further in this matter.
पोलीस या प्रकरणातील अधिक तपास करत आहेत.
It required Rs10 lakh.
यासाठी १० लाख रुपयांच्या खर्चाची आवश्यकता होती.
Even more true, religion can never trump language or culture.
अगदी खरे सांगायचे तर धर्म हा संस्कृती व भाषेवर कुरघोडी करून पुढे जाऊ शकत नाही.
These are better investment options.
गुंतवणुकीसाठी हे पर्याय उत्तम आहेत
Congress spokesperson Aman Panwar has filed a petition in the top court seeking stay on the release of the film on PM Modi.
देशातील आगामी लोकसभा निवडणूक पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका वकील अमन पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
All the systems are in place.
सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
Eknath Khadse, Prakash Mehta and Vinod Tawde will serve as members of the specially invited state executive.
तर एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, विनोद तावडे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
So, parents, ask yourselves: What message are we sending to our children when it comes to the amount of time that we dedicate to TV and entertainment on the one hand and Bible study and participation in the field service on the other?
प्रामाणिकपणे विचार केल्यास, आपल्या कुटुंबात कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जात आहे?
A fatwa has been issued against model Arshi Khan for tweeting about her physical relationship with Pakistani cricketer Shahid Afridi.
मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध होते, असा ट्विटरवरून खुलासा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय.
Raising the limits
मर्यादा वाढवा