English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Arunachal is an integral part of India. | अरुणाचल प्रदेश हा हिंदुस्थानचा अविभाज्य अंग आहे. |
Differences are there everywhere. | मतभेद प्रत्येक ठिकाणी असतात. |
The movie became a super hit. | हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. |
Wealth, honour and fame will increase. | यश, कीर्ती आणि मानसन्मानाचे योग येतील. |
This primarily happens to women. | स्त्रियांमध्ये तो प्रामुख्याने येते. |
The Allahabad High Court in a recent judgement has observed that conversion just for the purpose of marriage is unacceptable. | केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर वैध ठरत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. |
People shouted, laughed and also clapped in between of things. | लोक हसत होते, टाळ्या पिटत होते आणि मध्येच अंतर्मुखही होत होते. |
There is a sketch on former prime minister Atal Bihari Vajpayee, too. | आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचीही प्रतिमा लावली जाणार आहे. |
The reason for the murder could not be ascertained. | खुनाचे कारण अद्यप समजू शकलेले नाही. |
However, Finance Minister Nirmala Sitharaman was missing from the meeting. | त्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण नव्हत्या. |
I very much liked it. | मला ते प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडले. |
Malik told PTI in an interview. | ‘बीबीसी’ मराठीला दिलेल्या मुलाखतीत पाटील बोलत होते. |
Women played a key role in the movement. | मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. |
There were 215 capped players, 754 uncapped players and two players were from the Associate Nations. | या खेळाडूंमध्ये 215 खेळाडू कॅप्ड आहेत, 754 अनकॅप्ड आहेत. |
Kader Khan excelled as an actor and writer in Hindi films. | कादर खान यांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या असून उत्तम दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले आहे. |
At times, there are conflicts. | कधी कधी तर वाद आणि भांडणंही होतात. |
This has embarrassed the BJP. | यात भाजपाला धक्का देणारी बाब उघड झाली आहे. |
Leaders of NCP, Congress and Shiv Sena at the meet. | शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहे. |
After this, the partys... | त्यानंतर लगेचच पक्षाने त्यांची . |
In Osmanabad, Shiv Senas Om Rajenimbalkar is leading against NCPs Ranjitsingh Patil. | उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना मोठ्या फरकाने पराभव केला होता. |
It hasnt started as yet. | तो बुजवून रस्ता अजूनही सुरू झालेला नाही. |
I want Narendra Modi and Amit Shah out from the political landscape. | देशाच्या नवीन सुरुवातीकरिता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राजकीय पटलावरून दूर गेले पाहिजेत. |
The investment isn't cheap. | गुंतवणूक खर्च उच्च नाहीत. |
We must ensure India has a permanent membership of the Security Council. | सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळालेच पाहिजे. |
These included kids and women too. | यामध्ये दिव्यांग तरुणी आणि महिलांचाही समावेश होता. |
There are no changes in petrol prices even in the national capital, Delhi. | राष्ट्रीय राजधानी दिल्लीसोबत देशाच्या वेगवेगळ्या मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही. |
Yes, in due time God, through his Kingdom, will remove all causes of suffering. | जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. ” |
More than 610 million voters took part in this election. | या निवडणुकीत 61 कोटींहून अधिक मतदार सहभागी झाले होते. |
Judges after retirement | न्यायमूर्तींनी निवृत्तीनंतरही पदाची व |
But these are two different words. | पण या दोन्ही शब्दांचा अर्थही निराळा आहे. |
Nine people disappeared without trace after being rescued. | यांशिवाय नऊ अतिरेकी ठार करण्यात आले आणि एकास जिवंत पकडण्यात आले. |
Most of the students in these schools come from poor families. | या शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी अतिशय गरीब घरातील आणि अशिक्षित कुटुंबातील आहेत. |
Against 1000 boys there are somewhere 800, 850 , 900 or 925 girls. | १००० मुलांच्या प्रमाणात कुठे ८०० तर कुठे ८५०, कुठे ९०० कुठे ९२५ अशा मुली असल्याची आकडेवारी आहे. |
This will save cost of transportation. | त्यामुळे मालवाहतूकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. |
Still, the bishop once remarked that ours was the most religious village of his diocese. | गरीब असल्यामुळे पैसा, धनसंपत्तीच सर्वकाही असतं असं आम्हाला वाटू लागलं. |
Both sides have reported casualties. | त्यात दोन्ही बाजूंची जीवितहानी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. |
Fuel prices continue to soar | इंधन दरवाढीचा भडका सुरूच |
Dont avoid medical tests | > वैद्यकीय परीक्षांपासून परावृत्त होऊ नका – |
The whole family was present in the house during this incident. | ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. |
Woman seriously injured after attack by maid | चोरट्यांच्या मारहाणीत महिला गंभीर जखमी |
"Vote to Owaisi is a vote against India.""" | ओवैसींना मत म्हणजे भारताविरोधात मत. |
No government controls it. | यावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. |
Watch how she reacted. | पाहा बाहेर येऊन तिची प्रतिक्रिया कशी होती. |
Their Bon-gwan was in Gangneung. | परंतु ग-बिंदू मैथूनात द्रव्यपात येथूनच होतो. |
Why dont you look after yourself? | आपल्या तब्येतीची काळजी का घेत नाहीत? |
Grab Tom and don't let him get away. | टॉमला पकडा आणि त्याला जायला देऊ नका. |
This information is then transported to the nucleus. | ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. |
the present heavens and earth ? | सध्याचे “आकाश व पृथ्वी ”? |
Devendra Fadnavis has reached Maharashtra Governor BS Koshyari with BJP leaders. | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. |
However, faithful Christians survived because they heeded Jesus warning. | ( प्रे. कृत्ये ११: १९ - २१. १९: १, १९, २०) देवाचा आशीर्वाद असल्यामुळेच त्या सुरुवातीच्या ख्रिश्चनांची आध्यात्मिक रीत्या भरभराट झाली. — नीति. |
She and her sister, producer Rhea Kapoor, have bought the filming rights of two books Battle for Bittora and Govinda. | तिची प्रोड्युसर बहीण रिया कपूरबरोबर मिळून तिने बॅटल फॉर बिट्टोरा आणि गोविंदा या पुस्तकांचे हक्क तिने विकत घेतले आहेत. |
She has had no great film since then. | त्यानंतर त्यांचे फारसे चित्रपटही आले नाही. |
First one is that the size of the cabinet in states was restricted to 15% of the total seats in the state Assembly | यापैकी पहिली गोष्ट म्हणजे, राज्यांच्या मंत्रिमंडळाचा आकार एकूण विधानसभा जागांच्या 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला |
Shiv Sena doesnt have any option other than going with BJP. | शिवसेना आमच्याकडे भाजपाशिवायही पर्याय आहे असं सांगते आहे. |
Meanwhile, BJP President Amit Shah has asserted that Devendra Fadnavis should be given one more term as a Chief Minister. | दरम्यान, यावेळी बोलताना अमित शहा यांनी राज्याचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, असे संकेत दिले. |
A similar study in the United States found the cause of 1 in 5 deaths among pregnant women in that country to be murder, making it the most common cause of death among pregnant women [there]. | “ भाताच्या कोंड्याच्या वापरामुळे प्रदूषण आणि टाकाऊ माल साठवण्याची समस्या देखील कमी होते, ” असे एल कोमर्सियोने म्हटले. (g०२ ४ / ८) |
The students were not. | विद्यार्थी तर समोर नव्हते. |
They are being provided support by Pakistans spy agency ISI. | त्याला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची मदत होते. |
The Finance Minister will meet with industry representatives, trade bodies, investment bankers and farmers organizations and interact with them on various themes and provisions in the Union Budget 2020-21, presented in Parliament on February 1, 2020. | संसदेत 1 फेब्रुवारीला सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 च्या विविध तरतुदींविषयी उद्योग क्षेत्रातले प्रतिनिधी, व्यापार संघटना, इन्व्हेस्टमेंट बँकर्स आणि शेतकरी संघटनांची वित्तमंत्री भेट घेणार आहेत. |
Kapil Sharma unhappy with negative response to new show? | शो ला मिळालेल्या निगेटिव्ह प्रतिसादामुळे कपिल शर्मा नाराज? |
She then lodged a complaint with the police. | त्यानंतर तिने पवई पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली. |
Limited entries. | मर्यादित प्रवेश आहेत. |
Remember, don't forget, how you provoked Yahweh your God to wrath in the wilderness: from the day that you went forth out of the land of Egypt, until you came to this place, you have been rebellious against Yahweh. | “रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढवून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड करीत आलेले आहात. |
That includes keeping the breastplate of righteousness firmly in place to protect our figurative heart. | याचा अर्थ, आपल्या लाक्षणिक हृदयाचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण ” धारण केले पाहिजे. |
She had many questions. | ती तिला अनेक प्रश्न विचारले. |
However, he made a superb century in the second innings . | पण, त्याने दुसऱ्या डावात चांगला प्रतिकार करीत गुण मिळवले. |
Kuldeep Yadav run out 0 | कुलदीप यादव (0 ) धावचीत झाला. |
Aamir Khan talks about his next film | आमिर खान नव्या सिनेमाच्या तयारीत व्यस्त |
They traveled from Rissah, and encamped in Kehelathah. | रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला. |
Mangalore City police Commissioner Seemanth Kumar Singh, Deputy Commissioner of Police R Ramesh, Superintendent of Police Dr A Subramanyeshwar Rao, Additional Superintendent of police Amith Singh, MLA Yogish Bhat, Capt Ganesh karnik, MLC were also present on the occasion. | यावेळी उपसरपंच रमेश शिवले, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शिवले, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, पोलीस नाईक ब्रह्म पोवार आदी उपस्थित होते. |
However, they are not visible. | असले तरी ते दिसू नयेत. |
Former Pakistan PM Shahid Khaqan Abbasi arrested: Pak media | पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक |
Of 75 municipalities, BJP is in power in 47. | राज्यात 75 नगरपालिकांपैकी भाजपने 47 ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे. |
No power cut has been made. | त्यावर कोणतीही वीजनिमिर्ती केली गेली नाही. |
You will be busy with domestic work. | घरगुती कामांमध्ये आपण व्यस्त राहाल. |
He could not be identified till late evening. | मयत इसमाची सायंकाळी उशीरा पर्यंत ओळख पटू शकलेली नाही. |
The assailants fled after the attack. | हल्ल्यानंतर नक्षलवादी पळून गेले. |
The United States reaffirms its commitment to join the Agreement as soon as possible this year. | या करारामध्ये यावर्षी लवकरात लवकर सहभागी होण्याच्या कटिबध्दतेचा अमेरिकेने पुनरुच्चार केला. |
Country's largest carmaker Maruti Suzuki India is planning to launch a new version of its small car Alto, the highest selling model in India, with a bigger engine. | देशातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली छोटी कार अल्टोची सुधारित आवृत्ती बाजारात आणली आहे. |
Prime Minister Narendra Modi has greeted the countrymen on the occasion of Independence Day through Twitter. | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या ट्विटरवरून शुभेच्छा! |
But we have not decided. | मात्र त्याबाबत आपण निर्णय घेतलेला नाही. |
A permit is required for horseback riding within the park. | या गाडीरस्त्याने गडाच्या पदरामधील वाळकुळी गाव लागते. |
What does your mother do? | तर काय केले असते आईने ? |
How to boost your immune system? | कसे घरात रोग प्रतिकारशक्ती निर्माण सुधारण्यासाठी? |
Meanwhile, the video has gone viral on social media. | दरम्यान या बद्दलची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरलं झाली आहे. |
People took to the streets in protest. | याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरलेत. |
Like the young men whom we have discussed, you too may have been raised by parents devoted to Jehovah God. | आपण आताच ज्यांच्याविषयी चर्चा केली, त्या तरुणांप्रमाणेच कदाचित तुमचे आईवडीलही यहोवाचे उपासक असतील. |
These are the skills they'll draw on when they realize and are confronted with the stressful, messy reality of the work they've chosen. | ह्याचीच त्यांना गरज असते जेव्हा त्यांना कळते आणि त्यांचा सामना होतो धकाधकीच्या, गोंधळलेल्या वास्तविकतेसह त्यांनी निवडलेल्या व्यवसायाची |
As a consequence, farmers prefer to produce cereals. | त्यामुळे कापसाच्या पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. |
It's very close | खूपच जवळ आलाय. |
After the State reorganisation in 1956 Solapur was included in Bombay State and it became a full-fledged district of Maharashtra State in 1960. | स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठवाडा मुंबई प्रांतात सामील झाला आणि १९६० मध्ये हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात आलं. |
We have been completing 75 years of our independence in 2022, we have five years with us. | २०२२ साली स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत, आज आपण २०१७ मध्ये आहोत,आपल्यापाशी पाच वर्षांचा वेळ आहे. |
According to Survey, though India can benefit significantly from utilizing the potential opportunities from greater trade with high income markets, this requires a reorientation of our trade specialization towards labour-intensive product lines. | यामध्ये बहुतांश भाग हा इलेक्ट्रिकल मशिनरी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या जोडणीचा आहे. भारताच्या विशेषीकरणामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाच्या अर्थव्यवस्थांचे आंकडे निर्यात वाढवण्याकडे भारताचा कल झालेला आहे त्यामुळे त्याचे मोठे आणि श्रीमंत देशांकडे दुर्लक्ष झाले आहे. |
The announcements, however, were no surprise. | तरीही घोषणा काही थांबत नव्हत्या. |
Let Jesus Sayings Affect Your Attitude, 2 / 15 | तुमचे हार्दिक स्वागत आहे (सभा), ७ / १ |
How was one discouraged brother helped? | एका निरुत्साहित बांधवाला कशा प्रकारे मदत करण्यात आली? |
I asked them: how did it help you save water? | मी विचारले, पाण्याची बचत कशी होते? |
The vehicle driver fled away from the spot. | त्यामुळे कारचालक घटनास्थळाहून निघून देखील गेला. |
But government will be stable. | पण, येणारे सरकार स्थिर असेल. |
We looked into that issue. | आम्ही ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होतो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.