English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The step by step process is given below: | तयार करण्याचे चरण-दर-चरण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे: |
The left leg should be straight. | डावा पाय हा मागेच असावा. |
The plane was shot down by an Iranian missile moments after taking off from Tehran. | इराणची राजधानी तेहरान इथून या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच ते विमान कोसळलं होतं. |
The total cost of project would be Rs. | प्रकल्पाचा एकूण खर्च 7500.80 कोटी रुपये असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल |
Wholl see? | बघूया कोण असेल ? |
The country has seen in the last few days how they have threatened the faith in the apex court | देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरही या लोकांनी विश्वासाबाबत संकट कसे उभे केले हे देशाने गेल्या काही दिवसात पहिले |
A motivation and inspiration. | प्रेरणा मिळते, इन्स्पिरेशन मिळतं. |
Three other people were hospitalised. | तर इतर तीन जखमी झालेल्या महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
Past mistakes should not be repeated. | गेल्यावेळी केलेली चूक पुन्हा होता कामा नये. |
Religious wars between Catholics and Protestants tormented the Swiss Confederacy. | संघ व इतर हिंदूवादी संघटनांचे कट्टर विरोधक समजले जातात. |
We have been together in the Legislative Assembly since 1990. | आम्ही 1990 पासून विधानसभेत एकत्र आहोत. |
Ranjit Mohite Patil from NCP had also joined the BJP before the Lok Sabha polls. | लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होऊन माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणजेच विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. |
ICC Champions Trophy | आयसीसी चॅम्पियन्स चषक . |
The 26-year-old rape accused was arrested. | आरोपीने एका 26 वर्षीय घटस्फोटीत महिलेचा बलात्कार केला. |
How can we receive Jehovahs forgiveness? How should we respond to Jehovahs willingness to forgive? Surely we ought to act as did David and Manasseh. | ५१: १०) जर आपल्या हातून गंभीर पाप घडले असेल तर आपण त्याविषयी वडिलांशी बोलले पाहिजे जेणेकरून ते आपल्याला साहाय्य करू शकतील. |
Though the sins of you people should prove to be as scarlet, they will be made white just like snow. | तेव्हा त्यांना काय करता येण्यासारखे आहे? |
Its nefarious designs will never succeed. | त्यांचे नापाक इरादे कधीच यशस्वी होणार नाहीत. |
Aamir Khan is currently busy in shooting for his upcoming film Thugs of Hindustan. | सध्या आपल्या आगामी ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्यामुळे आमिर खान या चित्रपटाचे प्रमोशन कुठेही कमी पडू नये यासाठी प्रयत्न करत आहे. |
The other questions the pioneers motives and implies that she is merely seeking prominence in the congregation. | त्यांपैकी एक बहीण आनंदाने नव्या पायनियर बहिणीबद्दल आपल्या सदिच्छा व्यक्त करते. |
What can single Christians learn about courtship and choosing a mate? | भावी जोडीदारासोबत गाठीभेटी करण्याविषयी आणि विवाहाविषयी ख्रिस्ती काय शिकू शकतात? |
He had one younger brother. | त्याच्यासोबत त्याचा एक भाऊही होता. |
Tradition required that people die at home and children be at the deathbed of family members. | आमच्या इथली परंपरा अशी आहे, की मरण आले तर ते घरीच यावे आणि मृत्यूशय्येच्या आजूबाजूला मुले असावीत. |
A meeting was also convened in this connection. | यासंदर्भात बैठका घेऊन नियोजनही करण्यात आले होत. |
The Sena and the BJP had contested the elections separately. | गतवेळी जागावाटपावरुन मतभेद झाल्यानेच सेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. |
Milkha Singh and his daughter, Sonia Sanwalka, co-wrote his autobiography, titled The Race of My Life, which inspired Bhaag Milkha Bhaag | मिल्खा सिंग आणि त्यांची मुलगी सोनिया सांवलका यांनी “द रेस ऑफ माय लाइफ’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र सहलेखन केले आहे. |
These have lost the hollow handle of the early spades. | तेव्हा शिवरायांनी प्रथमच तलवार उपसून समोरासमोर लढाई केली. |
Creating fear | भय निर्माण करतात. |
The investigation is over and the charges are being framed. | ' आता यावरची शंका दूर झाली असून चौकशी पूर्ण झाली आहे. |
Francisco, a Christian overseer in Spain, lost his two children in a tragic bus accident. | स्पेनमधील फ्रान्सीस्को नावाचे एक ख्रिस्ती पर्यवेक्षक, यांची दोन मुले बसच्या एका दुःखद दुर्घटनेत मरण पावली. |
Photos: Ranbir Kapoor and Alia Bhatt meet Sanjay Dutt at his Bandra residence after learning about lung cancer diagnosis | Ranbir Kapoor And Alia Bhatt Meet Sanjay Dutt At His Bandra Residence: संजय दत्तने सांगितलं होतं की तो कामातून ब्रेक घेऊन तो कर्करोगावर उपचार करण्यासाठी जाणार आहे. |
The BJP and the Sena had fought that election separately. | या निवडणुकीत सेना आणि भाजपने एकमेकांविरोधात उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. |
Youre sure? | तेही खात्रीशीर? |
A must see film! | प्रत्येकाने आवर्जून बघावा असा नितांत सुंदर सिनेमा ! |
This includes a Central share of 75 per cent and a State share of 25 per cent. | यामध्ये राज्य शासनमार्फत 25 आणि केंद्र शासनातर्फे 75 टक्के रकमेचा समावेश आहे. |
Bill died of cancer 15 years ago, after months of dreadful pain. | आधी चोरून - लपून आणि मग सर्वांसमोर तो पुन्हा सिगारेट पिऊ लागायचा. |
However, the reverse happened. | झाले मात्र अगदी त्याच्या उलटे. |
The service is quite casual, but the food is great. | सेवेचा दर्जा थोडीशी कमी आहे, परंतु येथे भोजन उत्कृष्ट आहे. |
You cant die like that. | तुम्ही मरणे शक्यच नाही. |
That is my little sister's camera. | तो माझ्या छोट्या बहिणीचा कॅमेरा आहे. |
The doors were closed. | मागे जायचे दरवाजे बंद झालेत. |
The news was shared by the actor on her Instagram account. | अभिनेता यशने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे. |
Arvind Sawant will represent the Shiv Sena. | शिवसेनेच्या गोटातून अरविंद सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे. |
However for Virat Kohli, the retention was Rs 17 crore, which incidentally is his league fee. | विराट कोहलीसाठी मात्र आरसीबीने 17 कोटी रुपये मोजले असून ही त्याची लीग फी आहे. |
Police are also helping in this. | यासाठी पोलिसांचेही पाठबळ मिळणार आहे. |
He also participated actively in politics. | राजकारणातही ते क्रियाशील होते. |
This is taking time. | या गोष्टी साठी वेळ खर्च होत आहे. |
Other Macro | इतर मॅक्रो |
However, no official confirmation has been made on this yet. | दरम्यान, या व्हिडिओला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा नाही. |
The court sentenced him to seven years imprisonment. | न्यायालयाने सोमवारी सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. |
So I had a lot of fun doing it. | त्यामुळे ती करताना मला जास्त आनंद वाटला. |
The BJP won 14 of the total 16 mayoral seats in Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशात 16 पैकी 14 नगरपालिकांमध्ये भाजपचे मेयर निवडून आलेत. |
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot and PCC chief Sachin Pilot have been at loggerheads for long. | त्यासाठी सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात चढाओढ होती. |
However, this has not been implemented yet. | असे असतानाही या गोष्टी अद्याप प्रत्यक्षात उतरलेल्या नाहीत. |
Mumbai: 17 Jan 2020 Third edition of the Prime Minister, Shri Narendra Modi's Town Hall interaction programme Pariksha Pe Charcha 2020 with a cross section of Students and Teachers from India and abroad to beat exam stress will be held on 20th January, 2020 at 11 a.m. at Talkatora Stadium, New Delhi. | मनुष्यबळ विकास मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातून 104 विद्यार्थी होणार सहभागी नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर 20 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार कार्यक्रम मुंबई, 17 जानेवारी 2020 विद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधा... |
It will be a central sector scheme with a total outlay of Rs. 3679.7674 crore. | 7674 कोटी रुपयांची ही केंद्रीय योजना आहे. |
We will also be writing to Chief Minister Devendra Fadnavis on the issue. | याबाबत मागणी करणारे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना लिहणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. |
There was a mentality in our country that everyone was a thief and all of them will act like this only. | आपल्या देशात अशी मानसिकता तयार झाली होती की जणू काही सगळे चोर आहेत , सगळॆ असे करतील. |
Theres nothing special about it. | यात विशेष काही नाही. |
I stay in New Jersey, USA. | मी न्यू जर्सीत रहातो. |
What is one way that we can continue steadfast? One way to manifest faith and continue steadfast as seeing the One who is invisible is by preaching courageously despite persecution. | येशूने आपल्या शिष्यांना आधीच सावध केले होते: “माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करितील. ” |
The same thing happened in Japan. | जपानच्या दौर्यावरही तसंच झालं. |
Anything that doesnt is forgotten. | काही केल्या ती गोष्ट विसरल्या जात नाही. |
HH Sheikh Abdullah Bin Zayed Al Nahyan, Minister of Foreign Affairs & International Cooperation of the UAE called on Prime Minister Shri Narendra Modi today. | संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. |
Walls on water | पाण्याच्या भिंती। |
You will be able to take new decisions with the support of a partner. | हितचिंतकांची मदत मिळाल्याने नवे बेत करू शकाल. |
The government had rejected the proposal. | विरोधामुळे सरकारने प्रकल्प रद्द केला. |
Be self-aware. | तूळ - आत्मसंयत राहा. |
A youth was also killed in the violence that ensued. | या जाळपोळीत एका तरूणाचा मृत्यू देखील झाला. |
However, the police could not get any concrete clue in the case. | मात्र, पोलिस कोठडीत काही ठोस हाती लागलेले नव्हते. |
He was then taken to a hospital for treatment. | यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. |
On this day, the three branches of the Indian Armed Forces -- Indian Army, Indian Air Force and Indian Navy -- organise a variety of programs to showcase their efforts towards national security. | सशस्त्र सेनेच्या तीन शाखा म्हणजेच, भारतीय सैन्य दल, भारतीय वायू सेना आणि भारतीय नौसेना यांच्यावतीने राष्ट्रीय सुरक्षे प्रति आपल्या प्रयत्नांचं प्रदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करतात. |
Mumbai: Former Maharashtra CM and opposition leader Devendra Fadnavis. | मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टिका करणारे तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. |
You realize how strong the animal is when you see what has been thrown from the set. | बिळाच्या बाहेर टाकलेल्या गोष्टी पाहून हा प्राणी किती शक्तिशाली आहे हे तुमच्या लक्षात येईल. |
It shows no sign of abating. | ती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. |
Four people were killed in the incident and several seriously wounded. | या अपघातात चार ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. |
What exactly is the controversy about? | हा वाद नेमका काय आहे. |
This movie is about the India-Pakistan dispute. | भारत आणि पाकिस्तानमधील युद्धावर आधारित हा चित्रपट आहे. |
They cooperate with the angel seen by John who had everlasting good news to declare as glad tidings to those who dwell on the earth, and to every nation and tribe and tongue and people. | योहानाने “एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यास म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. ” |
The film has won several awards at film festivals, both national as well as international. | राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला हा चित्रपट म्हणजे एक सुन्न आणि शुन्य करणारा अनुभव आहे. |
The roof and walls of the house came crashing down. | तर घराचे पत्रे, गोठय़ांचे छत उडून गेले. |
What did it teach me? | जाखणगावानं मला काय शिकवलं? |
His friends immediately rushed him to the hospital. | तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तिला या रुग्णालयात दाखल केले. |
However, the clean-up process has not yet completed. | तथापि, स्वच्छ-अप काम पूर्ण नाही बाहेर नेण्यात आले. |
The Association has nearly three lakh members. | या फायनान्स कंपनीचे जवळपास तीन हजार सभासद आहेत. |
Devendra Fadnavis pays tribute to Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करताना देवेंद्र फडणवीसांनी केला ‘हा’ व्हिडीओ शेअर |
Differences of opinion are there in all parties. | सगळ्याच पक्षांमध्ये मतभेद असतात. |
The fire was brought under control by the ships crew in a swift action preventing any serious damage affecting the ships combat capability. | जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली करत आग आटोक्यात आणल्यामुळे जहाजाचे कोणतेही नुकसान झाले नाही. |
The waters of the Indian Ocean remind us of our linked histories. | हिंदी महासागराच्या जलामुळे प्रस्थापित झालेल्या आपल्या दोन्ही देशांमधल्या ऐतिहासिक संबंधांची मला आठवण होते. |
Police sources said investigations were on. | तिची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. |
Many temples have doorways and other features aligning to celestial events. | अनेक मंदिरे आकाशाचे कार्यक्रमांमध्ये aligning दरवाजे आणि इतर वैशिष्ट्ये आहेत. |
But the mother wouldnt allow it. | पण आईनं मुलाचा हट्ट पुरवला नाही. |
The works will be undertaken during night. | हे काम रात्रीच्या वेळी करण्यात येईल. |
Kohli, Rahul bat West Indies out of contest as India win by 6 wickets | कोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय |
Peptone is a soluble protein formed in the early basic. early stage of the protein breakdown, during digestion process and pepsin converts these proteins to peptone and proteose and peptides right. | पेप्टन हा प्रारंभिक मूलभूत स्वरूपात एक घुलनशील प्रोटीन आहे. प्रथिने विरघळण्याच्या प्रारंभीच्या अवस्थेत, पाचन प्रक्रियेदरम्यान आणि पेपसिन या प्रथिनेंना पेप्टोन आणि प्रोटीझ आणि पेप्टाइड्समध्ये रुपांतरित करते. |
It has many corollaries. | असतात अनेक कंगोरे यालाही. |
And, shape our partnership and engagement in a manner that ultimately contributes to the progress of all Indians and all Sri Lankans, and also touches your lives. | आणि, आपली भागीदारी आणि संबंध यांना अशा प्रकारे आकार देणे, ज्यामुळे भारतीय आणि श्रीलंकन लोकांच्या प्रगतीला चालना मिळेल आणि तुमच्या आयुष्यावरही त्याची छाप पडेल |
The police are yet to locate it. | याचा पोलिसांना अजूनही शोध लागलेला नाही. |
Who will probe? | चौकशी कोण अधिकारी करणार आहे? |
In some areas, the protests turned violent. | काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झाले आहे. |
This has prompted fear among citizens. | यामुळे नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.