English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
A dinner was also held.
यावेळी देखील जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
I remember my parents were never well because they were always hungry, he said.
“मला आठवतं की माझे आई-बाबा कायम आजारी असायचे कारण ते कायमच उपाशी असायचे,” तो सांगतो. “माझ्या आईच्या अंगात ताप होता. ती किती तरी दिवस उपाशी होती आणि अखेर ती गेली.”
the Industry and Technology Department
उद्योग व तंत्रज्ञान विभाग
"""We stand with farmers."
आम्ही शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
How much people do vote?
तसेही किती संघटीत लोक मतदान करतात?
Rajinikanth's entry into politics
रजनीकांत यांनी राजकारणात जोरदार एन्ट्री
This will have several implications for the Indian companies.
यामुळे भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
This had infuriated the activists.
यामुळे कार्यकर्ते चिडले.
The incident occurred in Uttar Pradeshs Rae Bareli district.
ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेजी जिल्ह्यात घडली आहे.
That assessment has been completed.
त्यानूसार ही पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
( The church misinterprets Jesus words that are quoted at Matthew 16: 18, 19.)
तुझं भलं व्हावं हीच माझी प्रार्थना आहे! ”
You can talk to the Mayor or the BMC Commissioner about it, said Raut.
तुम्ही याबाबत महापौर अथवा पालिकेच्या आयुक्तांशी बोलू शकता.
I have come here several times in the last 55 months.
गेल्या 55 महिन्यांत अनेकवेळा मी इथे आलो आहे.
However, the incident has triggered panic in the area.
मात्र या प्रकाराने परिसरात घबराट पसरली आहे.
The lineups have been announced for both the teams.
दोन्ही मालिकांसाठी दोन्ही देशांचे संघ जाहीर करण्यात आले आहेत.
Thank you so much for the love.
एवढे प्रेम देण्यासाठी खूप आभार.
The same evening.
तेवढाच स्वंयपाक संध्याकाळी.
The result for many has been relief from the distressing symptoms.
लॅक्टोज अपचन, असे निदान केल्यावर काही डॉक्टरांनी दुधाऐवजी पूरक देण्याची शिफारस केली आहे.
He had never had anything to do with India.
त्याला हिंदुस्थानशी काही देणे-घेणे नव्हते.
UNESCO: Portal to the Heritage of Astronomy.
Bamiyan: Challenge to World Heritage (इंग्रजी मजकूर).
Apart from being an author and a columnist, Rakesh Sinha is also an associate professor at Delhi University's Motilal Nehru College.
स्तंभलेखक राकेश सिन्हा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत.
This data will also contain biometric information along with demographics.
या डेटामध्ये लोकसंख्येसह बायोमॅट्रिकची माहिती देखील समाविष्ट असेल.
Police later arrested the man.
त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
Hence save time and money.
त्यामुळे आपण वेळ आणि नसा जतन होईल.
It features Anil Kapoor, Aishwarya Rai Bachchan and Rajkummar Rao in the lead roles.
यामध्ये अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Why does it come?
कशाला येईल?
"And she said, ""Why wouldn't I thank it, even though they're supposed to do it?"""
"आणि ती म्हणते ""ती त्यांचीच कामं असली तरी आभार का मानू नये?"""
I am fully ready.
पूर्ण तयारीने मी उतरत आहे.
Ex- MLA Rajesh Patnekar, chairperson Satish Gaonkar, vice chairperson Ajjet Birje, councillors, deputy collector Mahadev Arondekar, mamlatdar Gurudas Dessai, deputy police superintendent of Bicholim Ramesh Gaonkar, BMC chief officer Bhanudas Naik, government officers, BJP Bicholim mandal president Vallabh Salkar were p...
माजी आमदार बापूसाहेब पठारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक योगेश मुळीक, महानगरपालिका उपआयुक्त विजय दहिभाते, सहाय्यक महापालिका आयुक्त विजय लांडगे, राजेश बनकर, वैद्यकीय अधिकारी रेखा गलांडे, नगरसेवक बापूराव कर्णे, नगसेविका सुनिता गलांडे, नगरसेविका शीतल सावंत, नगरसेविका शीतल शिंदे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, नगरसेवक राह...
Another 74-year-old wholesale footwear trader has made similar allegations against the police.
आणखी एक 74 वर्षीय चपलांचे घाऊक विक्रेत्यांना पोलिसांचा असाच अनुभव आला.
This caught the enemy by surprise.
त्यावेळी शत्रूने त्यांच्यावर बेदम गोळीबार केला.
Sharing of information and best practices related to heliports and Helicopter Emergency Medical Services.
हेलिपोर्ट्स आणि हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबंधित उत्तम पद्धती आणि माहितीचे आदान प्रदान
He was addressing a press conference in Jaipur.
जयपूरमध्ये प्रचारसभेत ते बोलत होते.
The police then arrested Ali.
त्यानंतर अलिगड पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
A group of 90 school children from Jammu and Kashmir (J&K), met the Union Minister of State (Independent Charge) for Development of North Eastern Region (DoNER), MoS PMO, Personnel, Public Grievances & Pensions, Atomic Energy and Space, Dr Jitendra Singh, here today.
जम्मू आणि काश्मीरमधील 90 शालेय विद्यार्थ्यांच्या गटाने आज नवी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची भेट घेतली.
He was later put under house arrest.
नंतरच्या काळात त्याला अप्रत्यक्ष अशा गृहकैदेत ठेवण्यात आलं.
Congress leader Kripashankar Singh resigns from party
माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा
One woman was killed.
यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आला होता.
It should be investigated.
याची चौकशी झाली पाहिजे.
"It says, ""Love is Love""."
‘प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे’ असं म्हणतात.
Two people were seriously wounded in the attack.
या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले.
Prime Minister listed 5G, AI and affordable and long lasting batteries for renewable energy storage as some of the emerging challenges which the scientists need to focus on.
5- जी, कृत्रिम बुद्धीमत्ता, नवीकरणीय ऊर्जा साठवणुकीसाठी माफक दरातल्या आणि दीर्घ काळ चालणाऱ्या बॅटऱ्या यासारख्या नव्याने सामोरं येणाऱ्या आव्हानांवरती वैज्ञानिकांनी लक्षकेंद्रीत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
"What agreement has a temple of God with idols? For you are a temple of the living God. Even as God said, ""I will dwell in them, and walk in them. and I will be their God, and they will be my people."""
देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे: “मी त्यांच्याबरोबर राहीन, आणि त्यांच्याबरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.” लेवीय 26:11-12
Yet India has failed to take advantage of this.
मात्र या क्षमतेचा भारताला उपयोग करून घेता आला नाही.
So he is unhappy.
त्यामुळे तो हताश झाला आहे.
Dating has been a behaviour that weve seen on Facebook for a really long time, Nathan Sharp, Product Manager, Facebook, was quoted as saying by The Verge.We want to make it easier and more comfortable for people to engage in.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फेसबुकचे प्रॉडक्ट मॅनेजप नाथन शार्प म्हणाले की, 'डेटींग एक अशी गोष्ट आहे जी अनेक वर्षांपासून आपण फेसबुकवर होताना पाहिली आहे. आता आम्ही केवळ याला सोपे केले आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोक याचा भाग होऊ शकतील.’
The central government is not giving money.
केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही.
What is mindful eating?
नीट जेवणे म्हणजे काय?
This is the highest number of cured patients till date.
आजपर्यंत ही सर्वांत मोठी रुग्णवाढ आहे.
But we always apologized to each other later.
हे कसं झालं?
Power supply was disrupted in many parts of the district as electric poles were uprooted due to strong winds.
वादळी – वा-यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी वीज पोल मोडून वीज वाहीन्या तुटून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वाढत आहेत.
She declined.
तिने नकार कळवला.
Four of the injured were referred for advanced treatment.
चार गंभीर जखमींना पुढील उपचारास पाठविण्यात आले आहे.
The hotel staff had denied Gogoi entry into a room with the woman, officials said.
हॉटेलमध्ये तरुणींला प्रवेश दिला जाणार नाही, असे हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितले.
The said bill is anti-national and against the Indian constitution.
हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या इतिहासाच्या आणि भारतीय संविधानाच्या विरोधाभासी आहे.
Definitely you must be knowing how and when you will be tested as an individual because you are sitting in that position.
एक गोष्ट निश्चित आहे की व्यक्ती म्हणून माणसाची खरी परीक्षा केव्हा होते, तुम्हाला नक्की माहित असेल कारण तुम्ही त्या जागेवर बसला आहात.
Holy spirit empowered Jesus.
( मत्तय २३: १० वाचा.)
Three resolutions were passed in the meeting.
या बैठकीत तीन ठराव मांडण्यात आले.
Also Read: Hyderabad rape-murder case | Amid protests, police to seek custody of four accused for further investigation
(हेही वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर )
If you are planning to start a new business then this is very favourable day.
नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस महत्वाचा.
Following this, the protest was called off.
यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
The injured were immediately taken to a nearby hospital for medical treatment.
जखमी अवस्थेत असलेल्या संकेतला ताबडतोब उपचारासाठी जवळच्या हास्पिटलमध्ये आणण्यात आले.
Under the lavatory, theres a container with a colony of bacteria that convert human waste into water and gas.
शौचालयाखाली बायो डायझेस्टर कंटेनरमध्ये एनरॉबिक बॅक्टेरीया असतात जे मानवी मळाला पाणी आणि गॅस मध्ये रुपांतरीत करतात.
Work has begun on them.
त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे.
There is a need to make changes for facing the present challenges.
तर आज, वर्तमानात असलेल्या आव्हानांचा सामना करत त्यानुसार बदल घडवणेही तितकेच आवश्यक आहे.
The historical record shows that providing such care marked true worship among both the ancient Hebrews and the early Christians.
ऐतिहासिक अहवालांवरून दिसून येते की अनाथांची व विधवांची काळजी घेणे प्राचीन इब्री लोकांमध्ये आणि सुरवातीच्या ख्रिश्‍चनांमध्येही खऱ्‍या उपासनेचे एक चिन्ह मानले जात होते.
She called out a question to him.
असा प्रश्न तिनं उपस्थित केलाय.
The injured were taken to a nearby hospital.
जखमींना तातडीनं जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
He then continued with his lecture.
त्यांनी आपले भाषण पुढे तसेच सुरू ठेवले.
Another young man was critically injured.
तर दुसरा अल्पवयीन मुलगा जखमी आहे.
No persons were injured.
लोकांमध्ये नाही जखम आढळले.
He was thereafter arrested.
त्यानंतर त्यांना अटक केली गेली आहे.
What are those controls?
काय असतात ही निरिक्षणे?
So grievous was it that when Rehoboam threatened to increase such loads, all Israel revolted and stoned the official appointed over those conscripted for forced labor.
शलमोनाच्या राज्यात लोकांवर भारी ओझे लादण्यात आले होते.
Because her lips quivered while she prayed, High Priest Eli thought she was drunk.
देवाच्या निवासमंडपात हन्‍नाने नवस केला की तिला मुलगा झाल्यास, ती त्यास देवाला समर्पित करेल.
The students are being beaten up.
विद्यार्थ्यांचा मानसिक छळ केला जात आहे.
What is the connection between relatives and politics?
राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध?
The cases are increasing day by day.
मी टू प्रकरणातील घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
The LED bulbs sold by government agencies at a lower price alone have reduced the emission of about 40 million tonnes of carbon dioxide every year.
सरकारी संस्थांनी जितके एलईडी बल्ब कमी किंमतीत विकले, केवळ त्यामुळे दरवर्षी किमान चार कोटी टन कार्बन डाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन कमी झाले आहे.
However, just as young Ruth centuries earlier had firmly refused to leave Naomi, so Elisha refused to leave the older prophet.
( २ राजे २: १, २, ४, ६) जवळजवळ ३० किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान एलीयाने तीन वेळा अलीशाला आपल्या बरोबर न येण्याची गळ घातली.
What are reasons for infertility in women?
स्त्रियांमध्ये थुंकीचे कारण काय ?
Devendra Fadnavis addresses a press briefing in Mumbai after submitting his resignation as CM to Maharashtra Governor.
पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.
A case has been registered against the three accused
या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Hes not going to die.
तसा तो मरतानाही करत नाही.
I dont have a Godfather.
माझा कुणी गॉडफादर नाही.
For the last ten years, she has enjoyed teaching Scriptural truth to others. Tara from Kathmandu moved to a country where there are few Hindu temples.
गेल्या दहा वर्षांपासून इतरांना शास्त्रवचनांतील सत्य शिकवण्याचा आनंद तिला मिळाला आहे.
Tenure of coking coal linkage in the non-regulated sector linkage auction has been increased upto 30 years.
बिगैर-नियंत्रित क्षेत्र संयोजन लिलावामध्ये कोकिंग कोळसा संयोजनाचा कालावधी 30 वर्षांपर्यंत वाढला.
RAF personnel have been deployed.
आर. एफ च्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
Nature, environment, water all these things should not only be part of our tourism they should also be a part of our lives
निसर्ग, पर्यावरण, पाणी ह्या  सगळ्या गोष्टी आपल्या पर्यटनाचा पण भाग बनतील, जीवनाचा भाग बनतील
We had a thorough discussions on this subject.
यासाथी संदर्भात आम्ही विस्तृत चर्चा केली.
Rajnath Singh said, External affairs minister S Jaishankar was present at Trump-Modi meeting.
राजनाथ सिंह यांनी पुढे म्हटलं की, ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सुद्धा उपस्थित होते.
Religious places and places of worship will remain closed.
धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.
Just ahead, Joseph walked steadily onward, leading the way along the road toward distant Bethlehem.
कित्येक तासांपासून ती प्रवास करीत होती.
Republic Day is celebrated with great enthusiasm across the nation.
देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Former Chief Minister Ashok Chavan and Prithviraj Chavan are the key point persons for the Congress.
संगमनेर (प्रतिनिधी) –माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.
"""I encourage everybody please to be responsible and stay at home as much as possible."
‘मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, शक्यतो घरी राहून स्वतःची व इतरांची काळजी घ्या.
The Kauravas were powerful&arrogant.
कौरव हे सामर्थ्यशाली व उन्मत्त होते
- First update your WhatsApp to the latest version.
सर्वात आधी व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट वर्जन अपडेट/डाऊनलोड करा.
The old man says that they should drive the horses down to the river Busiltjrn.
त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली.
The data was being analysed, scientists at ISRO said.
ते म्हणाले की, इस्रोचे शास्त्रज्ञ डेटाचा अभ्यास करत आहेत आणि निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.