English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
However, it was not much successful. | पण, तो फारसा यशस्वी ठरला नाही. |
I am therefore currently working from controlled environment at home. | त्यामुळे सध्या घरातूनच सुरक्षित वातावरणात कामकाज करत आहे. |
The UAE had last month inaugurated an artificial intelligence university, claimed to be the first in the world, in Abu Dhabi. | संयुक्त अरब आमिरातीने गेल्या महिन्यात अबुधाबी येथे जगातील पहिले ‘कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ’ स्थापन केले आहे. |
However, he is said to be supporting NCP leader Ajit Pawar. | परंतु अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदावर कायम आहेत. |
The Indian Army also fired in counterattack. | यावेळी भारतीय लष्कराकडूनही प्रत्यृत्तरादाखल गोळीबार करण्यात आला. |
Her pictures are going viral on social media. | तसेच तिचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. |
That's being investigated. | त्यामुळेच तपासणी करण्यात येत आहे. |
The accused, however, refused to marry the girl later. | परंतु काही काळानंतर आरोपीने पीडित तरुणीशी लग्न करण्यास नकार दिला. |
He is now stable, the police said. | आता ती स्थिर झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले. |
I tried this. | मी ही करून पाहिली. |
Awards are a bonus. | पुरस्कारांची हाव आहे. |
But the car caught fire. | मात्र, तोपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती. |
Shivnanda Langdapure, Vijaya Bankar, Ravindra Kumbhare and others were present on the occasion. | यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रवींद्र वंजारवाडकर, संस्थेचे राजेंद्र लुंकड, बापू कुलकर्णी आदी उपस्थित होते. |
When GST was introduced, taxes on jaggery was removed. | जीएसटी लागू करण्यात आल्याने कराचे प्रमाण कमी झाले आहे. |
Subsequently, a search operation was launched. | त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. |
Student who accused Chinmayanand of rape arrested | चिन्मयानंदवर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या विद्यार्थिनीला अटक |
He said no loss of life was reported as yet. | जीवीतहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचंही ते म्हणाले. |
The Kodava language is a Dravidian language spoken in southern Karnataka. | कोडावा भाषा ही दक्षिण कर्नाटकमध्ये बोलली जाणारी द्राविड भाषा आहे. |
He said DRDO's innovations would play a huge role in strengthening programmes like Make in India and in promoting a vibrant defence sector in the country. | मेक इन इंडिया आणि संरक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमाला बळकटी देण्यात डीआरडीओचे संशोधन महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. |
Join us on this journey! | आपणही या मोहिमेत सहभागी व्हा! |
The four have been identified as Moreshwar Tandullkar, Jagdish Choudhary, Ashwini Uikey and Rameshwar Taiwade. | मोरेश्वर तांदूळकर, जगदीश चौधरी, अश्विन उईके, रामेश्वर तायवाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. |
BadBoy will launch Mithun Chakraborty's youngest son Namashi and Inbox Pictures' producer Sajid Qureshi's daughter Amrin in Bollywood. | “बॅड बॉय’ सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्तीचा सर्वात धाकटा मुलगा नमाशी आणि इनबॉक्स पिक्चर्सचे निर्माते साजिद कुरैशीची अमरीन या दोघांना लॉंच केले जाणार आहे. |
Perhaps the cares of the world below seemed a little less important. | अशा वेळी खालच्या जगातल्या चिंता तुम्हाला किती क्षुल्लक वाटल्या असतील! |
Roads were blocked in several parts of Mumbai. | यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरण्यात आल्या होत्या. |
The second death was reported in Pune. | तर दुसरा मृत्यू पुणे जिल्ह्यात झाला. |
A decision would be taken in consultation with the Chief Minister, he said. | मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. |
As many as 13 people were wounded. | तर 13 जणांना गंभीर दुखापतीस सामोरे जावे लागले आहे. |
Event Details: | घटनेचे विवरणः |
President Ram Nath Kovind will stay put in the Rashtrapati Bhawan till 2022. | 2022 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपेल. |
"""They don't report it." | ‘म्हणजे त्यांची खबरबातच मिळत नाहीय. |
It contains nutrients. | यामध्ये क जीवनसत्व असते. |
There have been many problems. | अनेक अडचणीत आले. |
Drink this water as frequently as possible throughout the day. | हे पाणी दिवसभरातून अनेक वेळी थोडे थोडे पीत राहावे. |
Its happened previously also. | याआधी तसेच झालेही आहे. |
We are supremely concerned over it. | त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त काळजी घेत आहोत. |
Admiral Sunil Lanba chairman COSC and Chief of the Naval Staff visits UK from 12-15 March 2019 | नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा 12 ते 15 मार्च दरम्यान ब्रिटन भेटीवर |
Thanks to that initiative, virtually every Indian family has a bank account. | त्या पुढाकारामुळे आज प्रत्येक भारतीय कुटुंबाचे बँक खाते आहे. |
In the match, New Zealand won the toss and elected to field. | या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. |
This caused widespread anger among the people. | त्यामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला. |
Oh friend! | वाऽऽऽ रे दोस्ती! |
Later, when her parents came home, the girl told them about what had happened. | काही वेळेनंतर तरुणीची आई घरी आली असता तिने घडलेला प्रसंग आईला सांगितलं. |
The dog is hers. | तो कुत्रा तिचा आहे. |
Rajesh Tope (NCP): Public health and family welfare | राजेश टोपे ः सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण. |
Ramapuram is a suburb of Malappuram in the Indian state of Kerala. | मलप्पुरम भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. |
Bharati and V.K. | भारती व्ही. ढाके व ऍड. |
We look at the world through our own perspective. | विश्वाला आपण सर्व जण स्वत:च्या परिक्षेपातून पाहत असतो. |
It was anticipated that India would achieve 100 percent destruction within that time frame. | त्याकाळी म्हणजे भारतात खाजगी वृत्तवाहिन्या सुरु होण्याच्या खूप आधी सी. |
Indian athlete indicted on sex abuse charge in US | लैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार |
It is good India is a... | भारत देश महान हेच खरे . |
She later narrated the incident to her parents. | या घटनेनंतर तिने घडलेला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. |
Who Will Be Team Indias Next Batting Coach? | कोण असणार टीम इंडियाचा कोच? |
After this, the blast took place. | त्यानंतर आता हा बॉम्बस्फोट झाला. |
US is the largest economy in the world. | अमेरिका ही जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. |
Gradually, progressively, one may develop a dependency on alcohol and become enslaved to a lot of wine. | मद्याच्या अतिरेकी वापरामुळे एक व्यक्ती शारीरिक व आध्यात्मिक स्वरूपाचे अनेक धोके पत्करते. |
Actor Sonu Sood has helped hundreds of migrant labourers, stranded in the lockdown, by facilitating them to reach their hometown. | एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरितांना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी अभिनेता सोनू सूदने निरपेक्ष वृत्तीने भरभरुन मदत केली. |
But it all got wasted. | परंतु या सर्व फेऱ्या तोट्यात जात होत्या. |
Apart from this, the electricity and water departments have been told to immediately disconnect supply to these industries, he said. | तसेच या कारखान्यांचे पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. |
He also has two sons, actors Akshaye Khanna and Rahul Khanna with his first wife Geetanjali Khanna. | (पहिल्या पत्नीपासून त्यांना अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन मुलं आहेत. |
The high priest offered two symbolic loaves to Jehovah on that day. | देवानं त्यांना आपली मुलं या नात्यानं स्वीकारलं आहे. |
This has no relation whatsoever. | ‘‘त्याचा नि याचा काही सबंध नाही. |
The Depression will result rainfall in Madhya Maharashtra, Marathawada and Vidarbha. | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता. |
At that time Shiv Sena had not objected to this. | त्यावेळी शिवसेनेने कोणताही आक्षेप घेतला नाही. |
The humidity was recorded at 74 per cent. | आर्द्रतेची पातळी 74 टक्के नोंद झाली आहे. |
They were given food packets and water bottles. | पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच जेवणाची पाकिटे पोचवली जात होती. |
People who experienced a lot of stress in the previous year had a 43 percent increased risk of dying. | ज्यांनी मागील वर्षी खूप ताण अनुभवला ४३ टक्के मृत्युच्या वाढीचा धोका होता. |
The back cover produces a creaky sound in the corners. | सूजेच्या ठिकाणी दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. |
Comprehensive campaigns are not universally supported within labor unions. | सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही. |
Today, the initiative has been started from Dandi. | आज, दांडीहून त्याची सुरुवात झाली आहे. |
A video of this has gone viral. | यातील एक व्हिडीओ आता व्हायरल झाला होता. |
Had no one else noticed? | इतरांना पाहिलेच नाही? |
The meeting will begin shortly. | थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होईल. |
Three people have died so far. | याआगीत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. |
Its the Air Force one, the official aircraft of the President of the USA. | तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विशेष विमान एअर फोर्स वन हे आहे. |
Team India schedule | भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक |
In terms of combat abilities, Ino specializes in mind-altering techniques. | ध्यानधारणा किंवा इतर काही प्रशिक्षण तंत्राच्याद्वारे माईंडफुलनेस प्रक्रिया व्यक्तीमध्ये निर्माण करता येते. |
Give a missed call to 1922 from your mobile phone, you will then receive a message. | तुम्ही तुमच्या मोबाईलवरून १९२२ क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. |
A shrewd, or prudent, man knows when to speak and when not to. | शहाण्या अथवा समजदार व्यक्तीला केव्हा बोलावे व केव्हा बोलू नये हे कळते. |
By supporting small businesses to continue functioning during these times of crisis, the Scheme is also expected to have a positive impact on the economy and support its revival, which is necessary for employment generation in future. | छोट्या उद्योगांना संकटाच्या काळात कार्यरत ठेवण्यासाठी सहाय्य देऊन, या योजनेचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल आणि भविष्यात रोजगार निर्मितीसाठी आवश्यक पुनरुज्जीवनाला मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. |
_Rotate Clockwise | घड्याळ प्रमाणे फिरवा (_R) |
Work Orders | कामाचे आदेश |
The Government has completely failed to resolve farmer problems. | शेतकरी व ग्रामीण विभागाचे प्रश्न हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. |
However, in a | मात्र, त्यासाठी फॉर्ममध्ये . |
Tributes were paid to those who died in the attack. | यातून या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. |
Lo, mine eye hath seen all this, mine ear hath heard and understood it. | ईयोब म्हणाला: “हे सर्व मी पूर्वी पाहिले आहे, तू जे म्हणालास ते सर्व मी आधीच ऐकले आहे. त्या सर्व गोष्टी मला समजतात. |
They were both happy. | त्यामुळे दोघंही खूश झाले. |
Adani, Tata and BEST supply power in Mumbai. | मुंबईमध्ये बेस्ट, टाटा आणि अदानी यांच्यामार्फत वीजपुरवठा केला जातो. |
If possible, try to recognize triggers and early warning signs of a depressive mood and create a suitable plan of action. | शक्य असल्यास कोणत्या कारणांनी तुम्हाला नैराश्य येतं हे लवकरात - लवकर ओळखा आणि त्यावर मात करण्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलू शकता हे ठरवा. |
Rs 29.54 per litre is the price of petrol at which the oil companies get fuel from refineries. | कच्च्या तेलाच्या किंमती आणि डॉलर-रुपये एक्सचेंज दर पाहता तेल कंपन्या 29.54 रुपये प्रति लिटर दराने विक्री करतात. |
However, it is feared this number could rise. | मात्र ही संख्याही वाढण्याची शक्यता आहे. |
I took drugs. I killed civilians. | पुष्कळ लोकांना मारलं. |
It is democracy | तो लोकशाहीचा सुदिन |
A machine can read millions of essays or see millions of eyes within minutes. | एक यंत्र लाखो निबंध वाचू शकते किंवा लाखो डोळे तपासू शकते काही मिनिटांत. |
Don't show pop-up notifications when the screen is locked | पडदा कुलूपबंद केल्यानंतर पॉपअप सूचना दाखवू नका |
Sensex up 200 points. | सेन्सेक्समध्ये 200 अंशाची मजबूती . |
Uttarakhand: 3 Killed As Helicopter Crashes In Rain-hit Uttarkashi | उत्तराखंड: वीजेच्या तारेत अडकून मदतीसाठी गेलेले हेलिकॉप्टर कोसळले. ३ ठार |
Thereafter there was stampede on all sides. | त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली होती. |
But Congress was not ready for it. | पण काँग्रेसनं त्याची तयारी दाखवली नाही. |
Joint Commissioner of Police Ravindra Shisave said in the order. | याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. |
A hunt was launched for the terrorists after the area was cordoned off. | दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर या परिसरात शोधमोहिम सुरू करण्यात आली. |
But it is the bulkiest of the lot. | पण तीच सर्वाधिक ज्वालाग्रही असते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.