English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
But Vasundhara ji has the samskaras (values) of the Royal family as well as of the Marwaris.
मी आशा करतो कि या संस्थेत नाविन्यपूर्ण संशोधनाचे जे वातावरण तयार होईल , ते संपूर्ण देशातील तरुणांना सशक्त करण्यात खूप मोठी भूमिका पार पाडेल.
Shikhar Dhawan contributed 40 runs.
तर शिखर धवनने 40 धावांची खेळी केली.
Today our seas and ports are important.
समुद्र किनाऱ्यांचे, आपल्या बंदराचे महत्व आहे.
The Telegraph said.
टेलीग्राफने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
Farmers protest onion export ban
निर्यातबंदीच्या निर्णयावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी
We read: [Solomons] wives gradually... inclined his heart to follow other gods.
बायबल सांगते: “[शलमोनाच्या] बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळविले. ”
4 girls drowned as rain wreaks havoc in Mumbai, Thane
नवी मुंबईतील पांडवकडा येथील धबधब्यावरुन ४ मुली वाहून गेल्या
Can I learn a new language? Serving With a Foreign - Language Congregation (March 15, 2006, page 17)
एखादी नवीन भाषा मी शिकू शकेन का? — “तुम्हीही एक नवीन भाषा शिकू शकता! ”
There is no doubt that he has been serving the nation for a long time.
"""यात काही शंका नाही की तो बराच वेळापासून देशाची सेवा करत आहे."
"""All the culprits must be punished."
– अश्या सर्वांना शिक्षा व्हावयास हवी.
Deputy commissioner Pradeep Agrawal, commissioner of police Sukhchain Singh Gill, mayor Balkar Sandhu and MLA Surinder Dawar also visited the spot.
यावेळी पो नि लीलाधर कानडे, पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव विभागाचे सचिन गोरे, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
Zuckerberg Sorry About Facebook Leaks
फेसबुकच्या नकारात्मक प्रभावांबद्दल झुकेरबर्गकडून क्षमायाचना
New Delhi: Bharatiya Janata Party (BJP) leader Subramanian Swamy has warned that if the Centre or Uttar Pradesh government tries to oppose the construction of a Ram temple in Ayodhya, he would topple the government.
नवी दिल्ली: राम मंदिराचे प्रकरण न्यायालयीन सुनावणीसाठी आल्यानंतर केंद्रातील मोदी किंवा उत्तर प्रदेशातील योगी सरकारने विरोधी भूमिका घेतली तर मी त्यांचे सरकार पाडने, असा इशारा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.
In the wake of the early conquests taxes could be levied on individuals, on the land, or as collective tribute.
दूरबिणीच्या संशोधनानंतर सर्वांत पहिलें विविध तार्यांची व ग्रहांची स्थिती या बाबतींत माहिती पुरवली गेली.
Some are against it.
तर काही जण विरोधही करत आहेत.
[ Footnote] Capernaum was considered to be Jesus home city in the district of Galilee. Mark 2: 1.
या माहितीचे परीक्षण करताना आपल्याला कळेल, की आजही येशूचा लोकांवर प्रभाव का पडत आहे. (w१० - E ०४ / ०१)
PM Narendra Modi and Amit Shah have already held rallies in the state.
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशात अराजक माजवले आहे.
childrens education
मुलाचे शिक्षण
In many places there had been clashes.
अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.
He had joined BJP before the Rajya Sabha polls.
मात्र विधानसभा निवडणुकीआधी ते भाजपमध्ये गेले.
Uddhav Thackeray had visited Ayodhya before the Lok Sabha polls.
लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता.
Further arrests are expected in the future.
येत्या काळात आणखी काहींची धरपकड केली जाण्याची शक्यता आहे.
Dont like it.
अजिबात आवडला नाही.
So, lets say we just put one electrode of lithium here another electrode of something some counter electrode here.
तर, आपण इथे लिथियमचे एक इलेक्ट्रोड (electrode) ठेवू या.
The primary goal of World Cancer Day is to significantly reduce illness and death caused by cancer.
कर्करुग्णांचे प्रमाण कमी करणे व कर्करोगामुळे होणारा मृत्युदर कमी करणे हा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
Overall, former India batsman Sachin Tendulkar holds the record for being the highest run-scorer in Test cricket.
सचिनच्‍या या विक्रमाबरोबर जागतिक क्रमवारीत कसोटी क्रिकेटमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
Hardik Pandya will be the main all-rounder in the team.
हार्दिक पांडय़ा हा ‘टीम इंडिया’तील मुख्य अष्टपैलू खेळाडू असणार आहे.
He never goes anywhere by himself.
तो स्वतःहून कधी कुठे जात नाही.
Instead of love, pornography cultivates self - centered, selfish desire. There is also another factor.
प्रेम वाढवण्याऐवजी पोर्नोग्राफी आत्म - केंद्रितपणा, स्वार्थीपणा यालाच प्रेरणा देते.
Parents also attended this programme.
यावेळी पालकांनीही या मोर्चामध्ये सहभाग घेतला.
The girls body was handed over to her parents after postmortem.
शवविच्छेदनानंतर मुलींचे मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
In a short span, the fire spread and engulfed the entire house.
संपूर्ण घरात काही क्षणातच धुराचा लोट पसरला.
It was not clear how that might work in practice.
सत्य हे सराव लागू होईल कसे स्पष्ट नाही.
Ram Rahims mystery daughter Honeypreet In Nepal!
राम रहिमची कथित मुलगी हनीप्रीत नेपाळमध्ये गेली पळून
One person died and several others were injured in the clashes.
या अपघातात ढिगार्‍याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी आहेत.
There was a noise.
तेथे आवाज येत होता.
"""Now the country is facing a huge economic crisis."
सध्या हा देश मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.
People are discontent.
लोकांच्या मनात असंतोष होताच.
Very shoddy.
अतिशय भंगार.
Mahashivratri is celebrated on the Chaturdashi of Krishna Paksha in Phagun, the Hindu lunar month.
हिंदू संस्कृतीतील माघ मासामधील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र मानले जाते.
Data of the people, by the people, for the people must be Mantra of the Government to enhance Ease of Living for Citizens
नागरिकांच्या सुलभतेसाठी ‘लोकांची, लोकांनी दिलेली, लोकांसाठी’ माहिती हा मंत्र शासनाने अंगीकारावा
Bitangad Fort (Marathi: , ) is a fort in Nashik district in the Igatpuri taluka in Maharashtra state of India.
बसगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
The roads of Mumbai have flooded once again.
मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा खड्डे दिसू लागले आहेत.
When to see your doctor?
डॉक्टरांना कधी पहावे?
Idolatry, injustice, oppression, and even murder were common.
तुमच्या प्रचाराच्या क्षेत्राविषयी काय म्हणता येईल?
Water started gushing out
खुटवं काढता लागलं पाणी
And yet, the government is silent.
तरीही प्रशासनं मुग गिळुन गप्प आहे.
The film was critically acclaimed too.
तर क्रिटिक्सनं सुद्धा चित्रपटाची खूप प्रशंसा केली.
Various activities were organised.
विविध उपक्रमांचे सर्वत्र आयोजन करण्यात येत असते.
They later divorced.
नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
This is not good for society.
हे समाजस्वास्थ्याच्या हिताचे नाही, असे प्रतिपादन आ.
Chief Minister had written a letter to prime Minister Narendra Modi in this regard.
यासाठी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
As a Tourist Destination, India can become a wonder in the world.
पर्यटनासाठी आपला देश जगात एक आश्चर्य म्हणून नावाजला जाऊ शकतो.
But it actually happened.
पण अस प्रत्यक्षात झालय.
Thats the question.
असा प्रश्न पडतो आहे.
Its consequences much more dangerous.
त्यांचे परिणाम अतिशय धोकादायक आहेत.
The Prime Minister also spoke to BJP ally and Bihar Chief Minister Nitish Kumar.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना नुकतीच त्यांनी भाजपाचे मुख्य स्पर्धक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती.
"It was named Billboard Magazine's ""Best New Country Label of the Year"" in 1977."
१९३३साली ते पुणे जिल्हा लोकल बोर्डात ‘चीफ ऑफिसर’ झाले.
Prime Minister Narendra Modi wants to double the size of the economy to $5 trillion by 2025.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असून 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे.
Yuzvendra Chahal and Kuldeep Yadav
युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या .
She won the Best Actress award for the film.
''दिल'' साठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला.
His parents died when he was young.
अजय लहान असतानाच त्याचे आईवडील वारले.
Wash the potatoes and slice into thin rounds.
संत्रा धुवा आणि रिंग बारीक तुकडे करणे.
She was paired with actor Sushant Singh Rajput.
तिला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची जोड मिळाली.
But if there is a congregation nearby that uses your mother tongue, the question arises: Which language congregation is best for your family?
तसंच, याबद्दल तो आपल्या पत्नीशी व मुलांशीही बोलेल.
But I did catch glimpses of the eclipse in Kozhikode and other parts on live stream.
पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली.
This disease is very dangerous.
यातून निर्माण होणारी रोगराई खतरनाक आहे.
Everyone will be accommodated.
प्रत्येकाला सोयीसुविधा मिळणार आहेत.
The woman had recently married.
तरुणीचा नुकताच विवाह झाला होता.
This big picture is very critical for us to have in the back of our minds. when we look at individual technologies and that will also give us sense of you know, what is the likely impact of that technology where is that technology likely to be employed, and which of those technologies should be pursued.
आपल्या मनाच्या मागे लागण्यासाठी हे मोठे चित्र आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा आपण वैयक्तिक तंत्रज्ञानाकडे पाहतो आणि आपल्याला जाणवेल की त्या तंत्रज्ञानाचा संभाव्य प्रभाव कुठे आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्यापैकी कोणत्या तंत्रज्ञानांचा पाठपुरावा करावा.
But it won't be long in coming.
पण ती येण्यास वेळही लागणार नाही.
Four people lost their lives in these incidents.
त्यामुळे या घटनेत चारही खलाशांचा मृत्यू झाला आहे.
A decision to this effect was given by the Punjab and Haryana High Court.
पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा हा निर्णय काय ठेवला.
Ive not done anything wrong.
मी कोणतीही चुकीची कामे केलेली नाहीत.
The accused and the victim live in the same neighbourhood.
फिर्यादी आणि आरोपी हे वारजे परिसरात एकाच ठिकाणी राहतात.
After the election, Rahul Gandhi had stepped down from the post of the party chief.
राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षात राजीनाम्याची लाट आली होती.
It is expected to launch next month.
पुढील महिन्यात याची अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे.
Then we can rightly say that the word of God is at work in us, molding our personality so that we more closely reflect our heavenly Father. 1 Thess.
आणि तेव्हाच आपण उचितपणे असे म्हणू शकतो, की “देवाचे वचन ” आपल्यामध्ये“ कार्य करीत ” आहे, आणि आपल्या स्वर्गातील पित्याचे व्यक्‍तिमत्त्व आणखी चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी ते आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देत आहे. — १ थेस्सलनी.
She took my brother, my sister, and me to Belgium, where we lived peacefully for the next eight years.
ती माझ्या भावाला, बहिणीला आणि मला घेऊन बेल्जियमला गेली. तेथे पुढील आठ वर्षे आम्ही सुखाने राहत होतो.
Do it because you like to do it.
केवळ तुम्हाला आवडतं म्हणून करा.
"""It is not about the security for Priyanka, my daughter and son or me or the Gandhi family."
यात त्यांनी हा प्रश्न केवळ प्रियांका, माझी मुलगी किंवा मुलगा अथवा गांधी परिवाराच्या सुरक्षेचा नाही.
Heres one big bad news.
आता एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे.
So, we have now gone through a calculation, where we have made a bunch of approximations, we have assumed that the earth is spherical, we have assumed that all the atmosphere is only that which is within the troposphere we have assumed that the conditions STP will hold for this entire set of you know this is the thickn...
तर आता आपण एक गणना केली आहे, जिथे आपण अंदाजाची गठ्ठा केली आहे, आपण असे मानले आहे की पृथ्वी गोलाकार आहे, आपण असे मानले आहे की सर्व वातावरण केवळ उष्णकटिबंधीय वातावरणात आहे जे आम्ही असे मानले आहे की एसटीपी आपल्यातील या संपूर्ण संचाची जाणीव ठेवण्यासाठी ही वातावरणांची जाडी आहे आणि आम्ही देखील असे मानले आहे की सर्व ऊर्जा आता...
The state government suspended Gangapur tehsildar Chandrakant Shelake and police inspector Sunil Birla over Kakasaheb Shindes death.
काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यू प्रकरणी गंगापूरचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला आणि तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
The first (PMC 1033), in mono, consisted of recordings made at the show's 50th performance at the Fortune Theatre on 21 February 1957 and another show on 25 February.
पहिल्या पल्सारच्या शोधानंतर पंधरा वर्षांनी पीएसआर बी१९३७+२१ या पहिल्या मिलीसेकंद पल्सारचा शोधदेखील जंबुकमध्येच लागला.
Just to talk.
फक्त भाषण करायची.
Shiv Sena leader Sanjay Raut: Congress is not the enemy of the State.
काँग्रेस हा महाराष्ट्राचा शत्रू नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
It is five in the morning.
पहाटे पावणेपाच पाचची वेळ असेल.
To obtain the profit maximizing output quantity, we start by recognizing that profit is equal to total revenue (TR) minus total cost (TC).
निर्धारित अभ्यासक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण करून 'सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन '(CCE ) द्वारे बालकांची प्रगती सुनिश्चित करणे .
CM Ashok Gehlot has lashed out at dissenters alleging that Pilot was in cahoots with BJP to topple his government.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Virat Kohli will lead Team India in South Africa.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे.
But wont.
पण जमत नाही.
Bhoiwada police in Bhiwandi have registered a case of murder and conducting a further probe.
याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.
Tubelight was Salman Khan's third collaboration with director Kabir Khan.
मुंबई - सलमान खान व दिग्दर्शक कबीर खान यांचा एकत्र तिसरा प्रोजेक्ट असलेल्या 'टय़ुबलाईट' या चित्रपटाचे शूटिंग मंगळवारी पूर्ण झाले.
Ravindra Jadeja stood in his place for the entire 50 overs.
त्याच्या जागेवर रविंद्र जडेजाने पुर्ण 50 ओव्हर फील्डिंग केली होती.
There was no time to seek advice.
कोणाचाही सल्ला घेण्यासाठीचा वेळ उरला नव्हता.
Boosts the immune system.
रोगप्रतिकार शक्ती वाढवतात.
The number of deaths stands at 6.
मृत्यूंची संख्या 6 इतकी आहे.
But what about the sales?
पण मार्केटिंग कशाचे करणार?
The BJP went on to win 62 out of the 65 parliamentary seats in these three states.
या तीन राज्यांमधून गेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 65 जागांपैकी भाजपाला 62 जागा मिळाल्या होत्या.