English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
New Delhi: The Opposition political parties have launched a blistering attack on the Narendra Modi-led central government over the increasing prices of petrol and diesel. | नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असल्याने विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत असून, केंद्र सरकारने ठरवलं तर ते . |
He lost the election to BJP. | त्याने चुकून बीजेपी च्या उमेदवाराला मतदान केले. |
I had a brother. | माझा एक भाऊ होता. |
Not included in the three commercially important groups is the catfish, the largest fish in the Sea of Galilee. | व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तीन गटांमध्ये गालील समुद्रातील सर्वात मोठा मासा कॅटफिश हा गणलेला नाही. |
This mentality needs to be shunned. | ही मानसिकता मुळापासून उखडून टाकायला हवी. |
How Would You Answer? | तुमचे उत्तर काय? |
BJP workers provoked us and pelted stones at us. | भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर दगडफेक केली. |
However, she was denied a ticket by the party. | मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आलेली. |
Its been done before. | यापूर्वी ते पूर्ण घेण्यात येत होते. |
Who you ask? | तू कोण विचारणार? |
It is indeed a place worth visiting. | खरोखरच, प्रत्येकाने भेट दिलीच पाहिजे असे हे स्थळ आहे. |
Unfortunately, the government is yet to recognise this. | दुर्दैवाने सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. |
But we dont really mean it. | पण आम्हा सर्वसामान्य लोकांना त्याचा नेमका अर्थ उमगत नाही. |
Abraham went ahead and obeyed. However, Jehovah did not allow Abraham to do what He himself would do one day. | अब्राहामाचे आपल्या पुत्रावर अतोनात प्रेम होते. |
Is he not his son? | त्यांच्या मुलाला पूर्ण होत नाही काय? |
Using special tools | विशेष साधनांचा वापर करा. |
The panicked staff immediately informed the police. | यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱयांनी याची माहिती तत्काळ अथणी पोलिसांना दिली. |
It was by getting Swami Shradhanand killed by a hired assassin, Abdul Rashid. | त्यातूनच स्वामी श्रद्धानंद यांचा खून अब्दुल रशीदने केला. |
The reason behind his suicide is not yet known. | त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. |
Lalu Prasad Yadav, Union railways minister and RJD chief versus Ram Vilas Paswan, Union steel minister and LJP chief. | रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव, लोजपाचे रामविलास पासवान, सपाचे मुलायमसिंह यादव या सगळ्यांनी एकत्र येऊन चौथी आघाडी बनवली. |
Fortunately no one was injured. | सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. |
People like to fight. | लोकांना लढायला आवडतं. |
One person has been detained for questioning. | यापैकी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. |
However, it was not found there. | मात्र, ते सापडले नाही. |
The rest of the land, (13.1%) is settled. | १% (१३ हजार) शीख आहेत. |
Mumbai Indians faced Chennai Super Kings in finals. | मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केलाय. |
"""Tomorrow afternoon." | """उद्या सकाळी." |
This is our period. | हा मोसम आमचा धंद्याचा असतो. |
Looks like he did! | तो त्यांनी तंतोतंत पाळलेला दिसतो आहे! |
He initially met little resistance and moved quickly into the enemy's territory. | त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. |
When the spirit was poured out on Cornelius, his relatives, and his intimate friends, the apostle Peter recognized that uncircumcised Gentiles could qualify to be baptized in the name of Jesus Christ. | तुम्हाला आठवते का? • प्रारंभिक शिष्यांच्या संख्येत कशाप्रकारे वाढ झाली? |
The presence of women activists was also significant. | महिला कर्मचार्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. |
India has large number of Muslim populations. | शिवाय भारतात मुस्लिमांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. |
Yearly, millions of people receive the invitation to take in life - giving truths, and many thousands of new disciples are baptized. | दरवर्षी, लाखो लोकांना जीवनदायक सत्ये शिकण्याचे आमंत्रण दिले जाते आणि हजारो नवीन शिष्यांचा बाप्तिस्मा होतो. |
Men are at more risk than women. | पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त भविष्यात घाबरत आहेत. |
Is this a resignation or a ladder to climb up? | हा राजीनामा आहे की मोठं पद काबीज करण्याची शिडी? |
So, it will not get expensive. | त्यामुळे त्याची किंमत वाढणार नाही. |
The Bill violates Article 14 of the Constitution and is against its basic feature, he said. | हे विधेयक राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन करते, आणि ते तिच्या मूलभूत वैशिष्ट्यांच्याच विरोधात आहे. |
For more information about marriage and family life, go to jw.org, and look under BIBLE TEACHINGS > MARRIAGE & FAMILY. Visit www.jw.org | कोड स्कॅन करा किंवा www.jw.org या वेबसाईटला भेट द्या. |
( December 8, 2000) My wife and I had the pleasure of working in this park during the past year. My wife worked on a research database, and I surveyed wetlands. | ती म्हणाली की सुसंवाद साधण्याविषयीची माहिती सर्वात उपयुक्त होती. |
In Maharashtra, the Shiv Sena quit the NDA after the state election and formed the government with the Congress and NCP. | मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापून सरकार बनवल्याने शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत सापडली आहे. |
I have not studied. | “अभ्यास केला नाही यार. |
That is suspicious. | असा संशयकल्लोळ आहे. |
Police had made elaborate arrangements to ensure no untoward incidents take place during the protests. | या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. |
12, 13. (a) How does Jesus illustration of the widow and the judge teach a lesson? | विधवा व न्यायाधीश यांच्याविषयी येशूने दिलेला दाखला इतर महत्त्वाच्या सत्यांवरही प्रकाश टाकतो. |
He has no political clout. | त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. |
I like the red dress more than the blue dress. | निळ्या ड्रेसपेक्षा मला लाल ड्रेस आवडला. |
He replied saying: | त्याने तडक उत्तर दिलं आणि म्हणाला – |
Its in their blood. | हा त्यांच्या रक्तातला . |
India's economy is in shambles. | भारतीय अर्थव्यवस्था ही गोंधळलेल्या स्थितीत आहे. |
"India's current growth rate of 7.5 per cent is not enough as per its own requirement standard and the country has the ""potential"" to do ""better"", Union Finance Minister Arun Jaitley has said." | वॉशिंग्टन – भारताचा सध्याचा ७.५ टक्के विकासदर देशाच्या आवश्यकतेच्या प्रमाणानुसार पुरेसा नाही आणि भारतात आणखी चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे,असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. |
Consequently, the patients suffer a lot. | परिणामी, अनेकदा याचा रुग्णांना फटका बसतो. |
He had tried that before. | पूर्वी त्याने असा प्रयत्न केला होता. |
You can imagine that the man might have been uncomfortable in crowds. | कारण येशूने हुबेहूब आपल्या पित्याचे गुण प्रकट केले. |
Women were respected. | स्त्रियांना मानाचे स्थान देण्यात येत असे. |
The atmosphere was so conducive. | यावेळी वातावरण खूप भावूक झाले होते. |
Her family then moved away. | त्यानंतर त्याचे राहणीमान घसरत गेले. |
We forget they are individuals whose lives have meaning and value. | सर्व विसरू की ते खूप, ज्यांचे जीवन मूल्य आणि अर्थ आहे लोक आहेत. |
Cases in all these incidents have been registered. | या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे तर दाखल झालेत. |
Play/Pause | चालवा/ स्तब्ध करा |
The accused then left the girl on the road and fled away. | या प्रकारानंतर आरोपीने मुलीला तिथेच सोडून दिले आणि स्वतः पळून गेला. |
The local people witnessing the incident raised alarm and informed the police. | मन विचलित करणारे हे दृश्य परिसरातील नागरिकांनी पाहिलं आणि तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. |
This is the question everyone is asking. | हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला आहे. |
Who will form the government? | सरकारला खिंडीत गाठणार कोण? |
Our Christian meetings allow us to make clear, concise expressions in the pure language. Read Hebrews 10: 23 - 25. | यहोवाने आपल्या काळाच्या संदर्भात काय विदित केले होते? |
So what is the government doing on this? | त्यामुळे सरकारने यावर चर्चा करून नेमके काय वास्तव आहे? |
Changes in law | कायद्यात होणार बदल – |
Wife arrested with her lover for killing her Husband | पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, घराचं काम करताना कामगारांना सापडला सांगाडा |
Jammu and Kashmir: Encounter breaks out between terrorists and security forces in Srinagar | काश्मीर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधल्या चकमकीचे थरारक फोटो. श्रीनगर पुन्हा पेटलं |
But they ignore it. | पण त्यांचेही दुर्लक्ष होत आहे. |
However, they split up after some time. | मात्र काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. |
But the court acquitted him. | मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. |
You should give jobs to them. | तर त्यांना कामे उपलब्ध करून दिली पाहिजे. |
You will see a complete transformation in the systems you will see the impact of an irreversible change in every sector. | व्यवस्थेत होणाऱ्या या आमूलाग्र परिवर्तनाचे, कायमस्वरूपी बदलाचे पडसाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जाणवतील. |
The deal is estimated to fetch about Rs. | या व्यवहारात जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. |
Who Shapes Children? | वेगवेगळी मते आहेत. |
A few institutes that offer this course are: | हे अभ्यासक्रम पुरवणार्या काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत. |
The two sides agreed to hold the inaugural joint naval exercises at the earliest and agreed to further expand bilateral exercises in other domains. | दोन्ही बाजूंनी लवकरात लवकर दोन्ही देशांचा पहिला संयुक्त नौदल सराव आयोजित करण्याबाबत आणि इतर क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्याबाबत सहमती व्यक्त केली आहे. |
If you have a fever, cough and difficulty breathing, seek medical attention immediately. | सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ उपचार घ्यावेत. |
He came to Nazareth, where he had been brought up. He entered, as was his custom, into the synagogue on the Sabbath day, and stood up to read. | मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला, |
Pakistans former lawmaker shot dead | वाचा – पाकिस्तानच्या माजी खासदाराची गोळ्या झाडून हत्या |
market forces | सत्तेचा बाजार |
The food's good. | तिथले जेवणही चांगले आहे. |
{ -brand-name-firefox } is technology that fights for you. | { -brand-name-firefox } असे तंत्रज्ञान आहे जे आपल्यासाठी लढा देते. |
I have a friend. | माझे एक मित्र आहेत. |
We brought nothing with us when we came and we wont take a single penny with us when we leave. | आपण कोणीच येताना काही घेऊन आलो नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. |
I don't want a sandwich. | मला सँडविच नको आहे. |
What might help those who hesitate to dedicate their lives to Jehovah? | प्रत्येक जण कोणत्या न् कोणत्या देवाची उपासना करत असतो. |
( Oral medication is not usually prescribed for Type 1 diabetes.) | ( तोंडावाटे घेण्याची औषधे सहसा टाईप १ मधुमेहाकरता देत नाहीत.) |
Some people sing, while others play an instrument. | कुणी संगीत ऐकत आहे तर कुणी संगीत वाद्य वाजवत आहेत. |
Dalmiya Bharat Group s MD Bhai Dalmia, mentor of the Youth for Development, Mrityunjay Singh ji, President Bhai Praful Nigam, Rural Achiever Shri Chait Ram Pawar ji, all the dignitaries present here and my dear young friends, | मंचावर उपस्थित दालमिया भारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक भाई दालमिया, युथ फॉर डेव्हलपमेंटचे मार्गदर्शक मृत्युंजय सिंह जी , अध्यक्ष प्रफुल निगम, ग्रामीण यशस्वीता मिळवलेले चैत राम पवार, इथे उपस्थित अन्य सर्व मान्यवर आणि माझे प्रिय युवा मित्र, इथे देशभरातल्या काही उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या लोकांना सन्मानित करण्याची संधी... |
Many Other Faithful Ones Coped 16 - 18. | इतर अनेक विश्वासू जनांनी तोंड दिले |
On one of his trips, he met Bony and Catarina Green, and he stayed with them for about two weeks, explaining the Scriptures to them. | त्यांना अनेक आस्थेवाईक लोक भेटले. |
Mumbai: The Mumbai-based woman, who had accused Maharashtra Social Justice Minister Dhananjay Munde of rape, has taken back her police complaint. | मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. |
There are some exceptions. | यात काही अपवाद असतीलही. |
Gadchiroli Zilla Parishad CEO, Dr. Vijay Rathod, has been assigned as the new Municipal Commissioner of Mira-Bhayander Municipal Corporation, to take the place of Chandrakant Dange. | मीरा भाईंदर महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या जागी डॉ. विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. |
In view of the many astounding developments taking place, Professor John Brobeck observed: A scientist is no longer able to say honestly something is impossible. He can only say it is improbable. | सध्याच्या या नवनवीन, अद्भुत शोधांविषयी बोलताना प्राध्यापक जॉन ब्रोबेक यांनी म्हटले: “आज एकही वैज्ञानिक प्रामाणिकपणे असं म्हणू शकत नाही की अमुक एक गोष्ट करणं अशक्य आहे. |
Isnt everything? | सर्वनाशाच ना? |
What is Territorial Army? | काय आहे टेरिटोरिअल आर्मी? |
Meanwhile, NCP leader and Deputy Chief Minister Ajit Pawar declined to comment on thw whole matter. | दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.