English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
He is survived by his wife, three daughters, son, son in-law, two granddaughters, three brothers and three sisters. | त्यांच्या मागे पती, सासू, तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, दीर, नातवंडे असा परिवार आहे. |
Students can proceed for admissions from August 31, 10am, till September 3, 5pm. | विद्यार्थ्यांना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. |
Ishaan Khatter made his Bollywood film debut with Karan Johars Dhadak. | ईशान खट्टर निर्माता करण जोहरच्या आगामी ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहेत. |
The ovipositor is darkened at the tip, with black, serrated lines on the sides. | त्याच्या हनुवटीवर, गळा, छातीवर काळे पट्टे असतात. |
Indian skipper Mahendra Singh Dhoni won the toss and opted to bat first. | नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा कर्णधार महेंद्रसिंह ढोणीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. |
Former Indian cricketers Virender Sehwag and Irfan Pathan also took to Twitter to compliment the team. | टीम इंडियाचे मधल्या फळीतील खेळाडू चेतेश्वर पुजारासह माजी खेळाडू इरफान पठाण यानेही ट्वीट करून गंभीरला शुभेच्छा दिल्या आहेत. |
It was very popular on social media. | जो सोशल मीडियात खूप वायरल झाला. |
Do you really want to remove the %1 tab? | तुम्हाला नक्की% 1 टॅब काढून टाकायचे? |
Brosnan was regretful that they met under such public circumstances. | त्यांचा हिशोब इतका पक्का की ते लगेच समोरच्याला कात्रीत पकडायचे. |
DoT had also sought a legal opinion on this matter. | डीओपीटीने या प्रकरणात कायदा मंत्रालयाकडूनही सल्ला मागितला आहे. |
This has increased the financial crisis of the state government. | या मंदीमुळे सरकारची वित्तीय तूट वाढली आहे. |
As used in the Bible, however, faith basically means total trust complete, unshakable confidence in God and his promises. | परंतु, बायबलमध्ये वापरण्यात आल्यानुसार “विश्वास ” याचा मूळ अर्थ पूर्ण भरवसा अर्थात देवावर आणि त्याच्या अभिवचनांवर दृढ, न डगमगणारा आत्मविश्वास असा होतो. |
Harvesting and handling of the produce including its movement to the market are inevitable as the agricultural operations are time bound. | शेतीची कामे नियोजित वेळेनुसार व्हावी लागतात. त्यामुळे उत्पादनाची काढणी आणि हाताळणीबरोबरच उत्पादन बाजारपेठेत नेणे या प्रक्रिया अपरिहार्य आहेत. |
No work has started on this project as yet. | सध्या या प्रोजेक्ट संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. |
At nights, he slept in the porch. | रात्रीच्या वेळी तो पदपथावर झोपत होता. |
Saudi Arabia endorses Indias move on Kashmir | काश्मीरबाबत सौदी अरब भारताच्या पाठिशी |
Sarguja District Ambikapur | सरगुजा जिल्हा अंबिकापूर |
Everything is great there. | तिथे सर्व व्यवस्था उत्कृष्ट आहे. |
Getting the certificate | असे मिळते प्रमाणपत्र |
I want to get back to Boston. | मला बॉस्टनला परतायचं आहे. |
Children wait for their parents | लहानग्याला आई-बाबांची प्रतिक्षा |
Malaika Arora and Arjun Kapoor are in no mood to keep their relationship a secret anymore. | अर्जुन कपूर व मलायकाचे अरोरा यांचे नाते आता कुणापासूनच लपून राहिलेले नाही. |
Don't involve me in this sort of thing. | मला तुम्ही अशा कुठल्याही गोष्टीत अडकवून नका. |
I couldve been in Mumbai. | मी मुंबईबाहेर राहण्याची शक्यता आहे. |
But, he is not able to score a hit in his career. | मात्र, करिअर करताना ते फारशी मजल मारू शकत नहीत. |
Can young people really demonstrate such maturity? Well, consider the Bible example of Daniel. | पण, लहान मुलं खरंच अशा प्रकारची प्रौढता दाखवू शकतात का? |
"We cannot have one without the other,"" he added." | आपण परस्परांना मदत केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. |
The novel experience of everyday contact with the urban working classes gave rise to a kind of horrified fascination with their perceived reproductive energies which appeared to threaten middle-class culture. | सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. |
Four of them were in serious condition. | तसेच चार जणांची प्रकृती गंभीर आहे. |
Recently, photographers have exploited the shape of the bokeh by creating a simple mask out of card with shapes such as hearts or stars, that the photographer wishes the bokeh to be, and placing it over the lens. | अरुण शेवते यांना नामवंत लोक लेख लिहून देतात, चित्रकार चित्रे काढून देतात, प्रकाशक पुस्तके छापून देतात आणि वाचक ती हातोहात विकत घेतात. |
More than 100 people have been injured . | 100हून जास्त जण यात जखमी झाले आहेत. |
The neutral stand taken by Jehovahs Witnesses should not be misunderstood to mean that they support or condone acts of violence. | स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वर नीतिमानाला कसास लावितो. त्याला दुर्जनाचा व आततायी [“ हिंसाचारी, ” NW] माणसाचा वीट येतो. ” |
It assists in supplying the knee joint. | विविध प्रकारची कवचे फोडण्यासाठी वापर. |
Congress president Rahul Gandhi has launched pointed attacks at Prime Minister Narendra Modi over this issue. | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. |
The relatives of the victims have demanded justice in the case. | याप्रकरणी आरोपीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. |
"Our commitment is to the people of the state,"" Fadnavis said." | फडणवीस म्हणाले की, आमची बांधिलकी राज्यातील जनतेशी आहे. |
This has doubled the monthly household expenses. | यामुळे सर्वसामान्यांचे गृह बजेट वाढले आहे. |
Gauri Lankesh Murder | गौरी लंकेश यांची हत्या |
will help. | सहाय्य मिळेल. |
My steps had nearly been made to slip. | याकोबाचा मुलगा योसेफ याचे उदाहरण घ्या. |
His contribution towards Indias freedom movement was tremendous. | भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान फार मोठे आहे. |
However, the move was resisted by local residents. | परंतु, या प्रक्रियेला परिसरातील ग्रामस्थांकडून प्रखर विरोध केला. |
I see immense scope for our economic and trade relations to improve and this will benefit both our economies. | दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंध वृध्दिगंत होण्याच्या अनेक संधी मला दिसत आहे ज्याचा लाभ दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना होईल. |
Agriculturists in the district have incurred a huge loss. | परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. |
He also recorded the video. | त्यावर त्याने एक व्हिडीओसुद्धा टाकला आहे. |
Handling customers complaints | ग्राहकांच्या तक्रारीची दखल |
This action will be done | हे उपक्रम राबवण्यात येणार |
The Agreement would lead to set up a Joint Working Group, drawing members from DOS/ISRQ, and the Algerian Space Agency (ASAL), which will further work out the plan of action including the time-frame and the means of implementing this Agreement. | या कराराद्वारे एक संयुक्त कृतीगट स्थापन केला जाईल ज्यामध्ये डीओएस/ इसरो आणि अल्जेरियन स्पेस एजन्सी (एएसएएल )चे सदस्य असतील, जे हा करार लागू करण्याची मुदत आणि उपायांसह एक कृती आराखडा तयार करतील. |
You will achieve success in whatever do. | जे काम करायचं आहे त्यात यश मिळेल. |
Inspection should be conducted from time to time. | वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. |
She has, however, not lodged a complaint with the police. | परंतु याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. |
Within some 270 days, the original cell that was created within the mother as a result of her union with the father grows into a baby made up of trillions of cells. | पिता व माता यांच्या संयोगामुळे, मातेच्या शरीरात निर्माण झालेली मूळ पेशी, जवळजवळ २७० दिवसांच्या अवधीत वाढत जाऊन अब्जावधी पेशी असलेल्या बाळाच्या शरीरात रूपांतरीत होते. |
Is a Guru Essential? | साने गुरुजी महत्वाचे आहेत? |
The Court of Appeal | अपील कोर्टाचे |
But that wasn't to be! | पण तसे व्हायचे नव्हते! |
Union Minister of Commerce & Industry and Civil Aviation, Suresh Prabhu said that the Government of India is preparing agro specific zones under the new Agriculture Export Policy which will be unveiled soon.He was speaking at the inauguration of BIOFACH INDIA which is the worlds largest event on organic industry organi... | देशाचे नवे कृषी निर्यात धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले. |
Dont tell me. | तुला सांगू नका म्हणाली. |
This is a tricky argument. | हा खुळचट युक्तीवाद आहे. |
The Economic Survey was presented by State Finance Minister Sudhir Mungantiwar in the Legislative Assembly, while in Legislative Council it was tabled by Minister of State for Finance Deepak Kesarkar. | विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. |
But the decision hasn't been made yet. | पण अद्याप या निर्णयाची पुष्टी मिळू शकलेली नाही. |
The residents have urged the local administration to at least supply drinking water. | पाणीच नसल्याने किमान टँकरने तरी पुरवठा करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी सरकारी यंत्रणेकडे केली होती. |
"Music writers have noted that 50 Cent divides between ""hard"" and ""soft"" songs on the album." | त्यांपैकी निवडक ५८ नाटकांची परीक्षणे ’महानगरी नाटकं’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत. |
The police too have been informed of the matter. | पोलिसांकडून नागरिकांना याबाबतची सुचनाही दिली आहे. |
But what about quality? | मात्र गुणवत्ता काय? |
They arose, and went to Ziph before Saul: but David and his men were in the wilderness of Maon, in the Arabah on the south of the desert. | झीफचे लोक मग परत गेले. शौल तेथे नंतर गेला. दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक यशीमोनच्या दक्षिणेला मावोनच्या वाळवंटात होते. |
India faces a major challenge | भारतीय संघापुढे मोठे आव्हान |
It contributes to their all-round development. | हे सर्व त्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान. |
So why is this the case? | तर मग अशी वागणूक का दिली जात आहे. |
Road traffic was disrupted in many places due to waterlogging. | अनेक ठिकाणी दरडी कोसळ्याने काही काळ रस्ता वाहतुकीस बंद होता. |
During this time the timber part of the mill buildings were becoming derelict. | त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. |
Nash visited India last month. | मागील महिन्यात निक भारतात आला होता. |
They are becoming bigger day by day. | होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. |
The college has only 30 classrooms. | या अभ्यासक्रमांना एका वर्गात फक्त 30 विद्यार्थी असतात. |
Shiv Sena is keen to form government with the help of NCP and Congress. | भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. |
Nripendra Misra appointed head of Nehru Memorial Museum and Library executive council | नेहरु मेमोरियल अध्यक्षपदी नृपेंद्र मिश्रा यांची वर्णी |
It is he that buildeth his stories in the heaven, and hath founded his troop in the earth. he that calleth for the waters of the sea, and poureth them out upon the face of the earth: The LORD is his name. | आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या. तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो. तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो. आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो. त्याचे नाव याव्हे आहे. |
Why does not the administration? | प्रशासनाला का कळवत नाही ? |
New integrated transportation initiative for roads, railways, waterways and civil aviation. | सकारात्मक कामगिरी @देश जोडणी, रस्ते, रेल्वे, जलमार्ग आणि नागरी उड्डाण क्षेत्रांसाठी नवीन एकात्मिक परिवहन उपक्रम. |
Many lives were lost in the Mumbai blasts. | या आगींमध्ये अनेक मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. |
Prime Minister Narendra Modi has also been sent an invite. | त्यानंतर पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवलं जाणार आहे. |
The event was held in Bengaluru. | हा कार्यक्रम बेंगळूर येथे पार पडला. |
50 people were hurt in the melee. | या गोळीबारामध्ये 50 लोक ठार झाले आहेत. |
This time, Fadnavis is taking on Congress candidate Ashish Deshmukh, who is a former BJP MLA. | यावेळी गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आशिष देशमुख यांना चिमटा काढला. |
So, this has to change. | त्यामुळे आता परिवर्तन घडलेच पाहिजे. |
On the importance of sleep | झोपेचे महत्त्व |
In any case, the Encyclopdia Britannica (11th Edition) states: There is no indication of the observance of the Easter festival in the New Testament. | साक्षीदारांव्यतिरिक्त कृतज्ञ मनोवृत्तीचे आस्थेवाईक लोक देखील या कार्याला आर्थिक हातभार लावण्यास आपला बहुमान समजतात. |
One killed in car-bike collision | मोटारसायकल अपघातात एकाचा मृत्यू |
March 8 - 14, 2010 | मार्च ८ - १४, २०१० |
But, there will definitely an electoral alliance between the BJP and Shiv Sena for the Assembly polls. | विधानसभेसाठी मात्र युती झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार रस्सीखेच होणार आहे. |
Notre Dame University theologian Lawrence Cunningham explains: People are interested by the notion of sanctity in the world. | नोटर डेम विद्यापीठातील तत्त्ववेत्ता, लॉरेन्स कनिंग्हॅम म्हणतात: “जगात पवित्रता असू शकते या कल्पनेची लोकांना उत्सुकता वाटते. |
"""We are prepared." | """आमची तयारी आहे." |
At times, we just misread things. How many people have met untimely deaths doing something they believed was right? | काही गोष्टी खऱ्या मानल्यामुळे अकाली मृत्यू ओढवलेल्या कित्येकांची उदाहरणे आहेत. |
It is very meaningful. | हे अत्यंत अर्थ आहे. |
Former Prime Minister Manmohan Singh and senior Congress leader Ghulam Nabi Azad will also attend the ceremony in Rashtrapati Bhavan. | त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझादही राष्ट्रपती भवनात रंगणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. |
Health is a State subject. | आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. |
The Prime Minister conveyed his heartfelt condolences for the victims of the recent terrorist attack in Strasbourg in France, and said that India stands with France in the fight against terrorism. | फ्रान्समधील स्ट्रास्बॉर्ग येथे अलीकडेच झालेल्यादहशतवादी हल्ल्यातील पिडीतांना पंतप्रधानांनी मनापासून आश्वासन दिले आणि दहशतवादविरोधी लढ्यात भारत फ्रान्सबरोबर उभा असल्याचे सांगितले. |
So what did we find? | तर मग काय आढळलं असेल आम्हाला? |
Where was it founded? | स्थापना कोठे झाली? |
A large number of devotees participated in the puja. | या भजनाला अनेक भक्तांनी हजेरी लावली होती. |
Sukhpal Chawla, Viney Sharma, Rajesh Ghandi, Pardeep Sharma, Pushpinder Singh and principal Kamaljeet Kaur, Shashi Kiran, Swarnkaur, Surat Bala, Somishta Boha and Aradhna Nanda were present on the occasion. | कार्यक्रमास शिक्षिका सृष्टी पाटील, काजल पटेल, अर्चना खैरनार, रूपाली पवार, दुर्गेश्वरी दंडगव्हाळ, सादिया अहमद, शुभांगी पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अर्चना गायकवाड व स्नेहा परदेशी उपस्थित होत्या. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.