English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Pain or burning when urinating | अपचन किंवा गिळताना त्रास होणे. |
That could be your purpose. | हा त्यामागचा उद्देश असू शकतो. |
Nowadays female foeticide is a big problem in India. | सध्या भ्रूण हत्या ही सर्वात मोठी समस्या भारतामध्ये आहे. |
Indian Army also responds to this. | या हल्ल्याला भारतीय लष्करानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. |
Make new friends. | नवीन मित्रमैत्रिणी करा. |
Due to this,the area has suffered unrest for quite some time. | त्यामुळे परिसरात काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. |
This is the whole story | यामध्ये हे सर्व प्रकरण |
In some areas plantation has already begun. | काही भागात जमीन सपाटीकरणही सुरू करण्यात आलेले आहे. |
Error launching network wizard: %s | नेटवर्क सहाय्यक दाखल करतेवेळी त्रुटी: %s |
The gauge had lost 425 points in the previous two sessions. | गेल्या दोन सत्रात सेन्सेक्स 425 अंकांनी घसरला होता. |
So this is nothing new. | त्यामुळे ही काही आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. |
But there are several points to keep in mind here. | पण इथे बर्याच सूलांचा विचार करणे महत्वाचे आहे: |
Who will keep it? | कोण वडी ठेवेल? |
Parents also need to take care of their children. | पालक देखील वाढ झाली काळजी सराव करावा. |
It is not at all easy. | त्यातून सहजासहजी सुद्धा होत नाही. |
Sometimes, no award is given. | त्याशिवाय अजूनही काही पुरस्कार देण्यात येतात. |
What are the signs of a cardiac arrest? | कार्डिएक्ट अरेस्टची लक्षणे काय? |
"""We will use VVPAT machines in the upcoming Assembly polls." | येत्या विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. |
The Prime Minister said that the government has given top priority to roads, highways, waterways, railways, especially regarding infrastructure. | पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांना रस्ते, महामार्ग, जलमार्ग यांना सरकारने प्राधान्य दिले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. |
All of them are from Mumbai. | हे सर्व जण मुंबईतील आहेत. |
The situation is tense politically as well. | तसेच, राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. |
There will be special focus on this. | याकडे विशेष लक्ष राहणार आहे. |
But not all unions are happy. | पण रालोआमधले सगळे घटक पक्ष खुश नाहीत. |
There are 19 candidates in the fray in this constituency. | या मतदारसंघात 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. |
He complained to the police immediately. | त्यांनी तात्काळ पोलिसांत याची तक्रार केली. |
You are advised to stay at home unless it is necessary to go out. | अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा असं सल्ला दिला जातोय. |
In one of his campaign speeches, Prime Minister Narendra Modi urged first-time voters to dedicate their votes to the brave soldiers who carried out the Balakot airstrike and the braves martyred in the Pulwama terror attack. | पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पहिल्यांदाच मतदान करणार्या नवमतदारांना बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणार्या जवानांना आणि पुलवामामध्ये शहिद झालेल्या जवानांना आपले मत समर्पित करण्याची भावनिक साद घातली. |
Accidents are possible due to this. | परिणामी अपघात होण्याची शक्यता असते. |
He was addressing a press conference on this issue at the ministry. | मंत्रालयात येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. |
I liked this concept very much. | लोकांनाही ही संकल्पना खूप आवडली. |
Joint Statement on Early Harvest Package of the Upgraded Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) | सुधारित सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सीईपीए) अंतर्गत“अर्ली हार्वेस्ट” अर्थात त्वरित कापणी पॅकेजविषयी संयुक्त निवेदन |
The truck was on its way to Kashmir from Bamyal area of Punjab. | हा ट्रक पंजाबमधील बामियाल येथून काश्मीरच्या दिशेने चालला होता. |
Because Im a writer. | कारण मी पुस्तक लिहितेय. |
Patil told presspersons after the meeting. | बैठकीतील माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली. |
Many questions remain unanswered. | असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत |
This should be clear. | हे मात्र स्पष्ट व्हायचे आहे. |
health check | आरोग्य तपासणी. |
Many people are dying without food. | कितीतरी खाण्याने जास्त लोक मरतात. |
Ashish Nehra To Retire From International Cricket | आशिष नेहरा घेतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती |
In all, 8 cases were put up in courts. | बहुतांशी गुन्ह्यांपैकी 8 केसेस न्यायालयात दाखल आहेत. |
Early that day all those present for the occasion had gone by bus to the Jordan River, where 22 were baptized in symbol of their dedication to Jehovah. | त्या दिवशी जरा आधी आम्ही सगळेजण बसने जॉर्डन नदीवर गेलो. तेथे यहोवाला केलेल्या समर्पणाचे चिन्ह म्हणून २२ जणांनी बाप्तिस्मा घेतला. |
In the wake of Pulwama terror attack, Indian Premier League ( IPL ) chairman Rajeev Shukla made it clear that there is no possibility of bilateral cricket ties between India and Pakistan unless they get governments nod. | "नवी दिल्ली : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ""आयपीएल'चे कार्याध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान द्विपक्षीय मालिका सरकारच्या परवानगीनंतरच होतील, अशी स्पष्टोक्ती सोमवारी येथे केली." |
Celebrate it with someone you love. | प्रिय व्यक्तीसोबत आनंद साजरा करा. |
An eight-member bipartisan US Congress delegation led by Congresswoman Nancy Pelosi called on Prime Minister Shri Narendra Modi today. | काँग्रेस वूमन नॅन्सी पेलोसी यांच्या नेतृत्वाखाली आठ सदस्य द्विपक्षीय अमेरिका काँग्रेस शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली |
One example is Miao - li County. | चिकाटीने काम करणे |
Some may feel that by complying with the lockdown, they are helping others | काही लोकांना असं वाटतं की, ते लॉकडाऊनचं पालन करत आहेत म्हणजे असं करून ते इतरांची मदत करत आहेत. |
These include multiple gestation, hypertension, heart and kidney problems, and diabetes. | प्रसूतीच्या आधी काळजी घेतल्यास, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना तातडीच्या प्रसंगाची आधीच सूचना मिळेल. |
This has happened in the centre of the city. | शहरातल्या खाजावस्तीमध्ये ही घटना घडली आहे. |
So, otherwise the current can be huge interestingly the conductivity of electro lights our ionic conductivity of most materials increases with temperature ok. unlike electronic conductivity, electronic conductivity actually decreases with temperature ionic conductivity increases with temperature. | तर, अन्यथा विद्यमान प्रचंड मनोरंजक असू शकते इलेक्ट्रोलाइट्स (electrolyte) चे चालकता, बहुतेक सामग्रीचे ionic conductivity तापमानासह ठीक होते. इलेक्ट्रॉनिक (electronic) चालकता विपरीत, इलेक्ट्रॉनिक (electronic) चालकता प्रत्यक्षात तपमानासह तापमान आयओनिक (ionic) चालकता वाढते. |
So it's weighing out those two factors. | त्यामुळे ते दोघे आलंबन विभाव ठरतात. |
The Government should take the note of this. | सरकारने याची दखल घ्यावी. |
Medicines are not required. | औषधांचा वापर अत्यावश्यक संबंधित नाही. |
With just a few words, we can help others and give them confidence that they are really a part of Jehovahs people. | आशिया मायनर आणि युरोपमध्ये असणाऱ्या अनेकांना पौल ओळखत होता. |
The cause of the fire has not yet been known. | तसेच आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती अद्याप मिळू शकली नाही. |
And he said unto her, What form is he of? And she said, An old man cometh up. and he is covered with a mantle. And Saul perceived that it was Samuel, and he stooped with his face to the ground, and bowed himself. | शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?” ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले. |
This opens up new possibilities. | या मुलींना साठी नवीन संधी उघडते. |
The Son of God also cooperated with his Father when Jehovah designed and created the huge variety of animal and plant life here on earth and when He prepared the Paradise that would be home to creatures made in Jehovahs image and likeness. | तसेच, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य निर्माण करून देवाने पृथ्वीवर त्याला राहण्यासाठी एक नंदनवन बनवले. |
New technologies were used. | यामध्ये नवीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. |
Message: %s | संदेश: %s |
Rohit Sharma was not included in the India squad for the Test series against West Indies. | रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिले नव्हते. |
Rahul Gandhi will hold the meeting at his residence. | या मैदानावरच राहुल गांधी यांची जाहीरसभा होणार आहे. |
But this too failed. | परंतु तेथेही अपयश आले. |
But no action is taken on it. | मात्र त्यावर कारवाई केली जात नाही. |
But how do we do it? | पण, आपण कसे करायचे ? |
The 2 accused have been arrested. | त्याचबरोबर 2 संशयितांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. |
The phones memory can be expanded up to 256GB with microSD. | एसडी कार्डच्या माध्यमातून फोनची मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. |
Best movies of Kirsten Dunst | सर्वोत्तम भूमिका कर्स्टन Dunst: चित्रपटांची सूची अभिनेत्री |
Since then, elections have been held in Maharashtra and Haryana. | अशा परिस्थितीत महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुका झाल्या. |
They were not involved in the immoral and violent activities of other youths in school. | शाळेच्या इतर तरुणांच्या अनैतिक किंवा हिंसक गोष्टींत त्यांचा कधी भाग नसायचा. |
"""I will go before you, and make the rough places smooth. I will break the doors of brass in pieces, and cut apart the bars of iron." | “कोरेश, तुझ्या सैन्याच्या पुढे मी चालीन. मी डोंगर भुईसपाट करीन. मी वेशीचे जस्ताचे दरवाजे मोडीन. त्यावरील लोखंडी सळ्या तोडीन. |
Its been a long time. | बरेच दिवस तो आहे. |
Petrol, diesel prices cut further | पेट्रोल – डिझेलच्या किमती होणार अजून कमी |
But it didnt succeed. | मात्र तो यशस्वी झाला नाही. |
He had hoped that the issue would be resolved soon. | स्थगितीवर लवकरच तोडगा निघेल, अशी आशा होती. |
We are fighting. | आमच्यात भांडण आहे. |
The Congress, the BJP and the AAP are locked in a three-cornered contest in Delhi. | काँग्रेस, भाजपा आणि आप या तीन पक्षांमध्ये दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळतेय. |
Method: Heat oil in a pan and add jeera. | कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात चीज फिंगर्स तळावेत. |
Meghalaya Home Minister Lahkmen Rymbui has condemned the incident in Ichamati. | मेघालयचे गृहमंत्री एल रिमबुई यांनी इचामती येथील घटनेचा निषेध केला. |
For two more terms Modi will be Prime Minister, he said. | आपल्या मुलाखतीत मोदीच दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार, असंही ते म्हणालेत, |
The Prime Minister, Shri Narendra Modi has spoken to the Chief Minister of Bihar Shri Nitish Kumar regarding the flood situation in parts of the state. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी राज्यातील काही भागातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. |
The upcoming great tribulation will clear the earth of fornicators, adulterers, men kept for unnatural purposes, and men who lie with men. | सबंध पृथ्वी या आज्ञाभंजक देवदूतांनी व त्यांच्या संतानांनी दुष्टाईने भरली तेव्हा यहोवाने जलप्रलयाआधीच्या त्या सबंध जगाचा सर्वनाश केला. |
Indian cuisine is served here. | भारतीय खाद्यपदार्थ इथे उपलब्ध आहेत. |
Some earned more, some less. | कोणीतरी अधिक पैसे भरावे, काही कमी. |
Accordingly, a case was registered. | त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
But did we learn anything from this experience? | पण यातून आपण काही शिकलो का? |
Adnan Sami is a known Indian composer and singer. | अजान हा बॉलिवूड मधील प्रसिद्ध गीतकार, संगीतकार अदनान सामी यांचा मुलगा आहे. |
So it's important to do that. | त्यामुळे त्याचा सराव करणे महत्त्वाचे आहे. |
And if so, what are the reasons? | आणि असेल, तर त्याची कारणं काय आहेत? |
Thou shalt therefore sacrifice the passover unto the LORD thy God, of the flock and the herd, in the place which the LORD shall choose to place his name there. | परमेश्वराने आपल्या निवासासाठी निवडलेल्या जागी जा. तेथे वल्हांडणाचा यज्ञपशू परमेश्वराला अर्पण करा. शेळ्या मेंढ्या किंवा गाय बैल यापैकी हा पशू असावा. |
Tickets were distributed arbitrarily. | स्वत:च्या मर्जीने तिकीट वाटप केले. |
They will also be subject to investigation. | त्यांचाही शोध घेऊन कारवाई होणार आहे. |
Ashok Chavan (Congress) - Public Works (Excluding Public Undertakings) | अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) |
However, she died while undergoing treatment that night. | मात्र, उपचारादरम्यान, त्याचदिवशी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. |
He is undergoing treatment in a private hospital. | त्यांच्यावर विरारच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. |
Sometimes a genetic predisposition is involved. | कधीकधी अर्थातच आनुवंशिकतेचा घटक असतो. |
Tej Pratap Yadav Accused Of Misogyny For Remarks Against CM Nitish Kumar & Dy CM Sushil Kumar Modi | तेज प्रताप यांनी मुख्यमंत्री नितिश कुमार आणि सुशील मोदी यांच्या विरूद्ध वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांना नितिश कुमारी आणि सुशील कुमारी म्हटले. |
Sri Lankan President Maithripala Sirisena reached Delhi to attend Prime Minister Narendra Modis oath-taking ceremony at Rashtrapati Bhawan. | नरेंद्र मोदी यांच्या शपथ ग्रहण समारंभात सामील होण्यासाठी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्रा रामगूलाम दिल्लीत पोहोचले. |
I havent seen. | मी बघितले नाही. |
The Chief Minister informed the Prime Minister that the State is focusing on Climate Resilient Agriculture. | हवामानाशी अनुकूल, पर्यावरणस्नेही शेतीवर राज्य सरकार लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. |
MIA: It takes persistence and a tremendous amount of patience to teach Angelo the simplest things. | मानसी: “अंकितला अगदी साध्याशा गोष्टी समजावून सांगण्यासाठीसुद्धा प्रचंड सहनशीलता लागते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.