English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
But, later, he stopped taking my phone calls. | पण नंतर त्याने फोन करायचे दूरच, मी केलेल्या फोनला सुद्धा तो टाळाटाळ करू लागला. |
Everyone has the freedom to express their opinion. | प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. |
This agency is owned by Devang Dave who is the national convener of IT & social media for BJP's Youth Wing @BJYM . | ही एजन्सी भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक देवांग दवे यांच्या मालकीची आहे. |
20 crore | 20 कोटीचा नियतव्यय |
This approach to the national question has since been extended, in large part by Matgamna, to other communities. | हा दर्गा मस्तानीच्या जवळच्या सेवेकऱ्यांचा असावा, असे सांगण्यात येते. |
PM Modi visited the London temple when he was the CM of Gujarat. | गुजरातचे मुख्यमंत्री असतांनाही नरेंद्र मोदी या मंदिरात दर्शनासाठी आले होते. |
both sides. | दोन्ही अर्थानी. |
That was a miracle honestly. | ही खऱया अर्थाने अद्भुताची नांदी होती. |
Conductor killed, 35 injured as bus plunges into gorge | बस झाडावर आदळून 35 प्रवासी जखमी |
However, it yielded not much result. | मात्र, त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. |
It is the centre of business. | व्यवसाय केंद्र आहे. |
DBT- THSTIs bioassay laboratory was established under the DBT-funded Translational Research Program of THSTI. | 'टीएचएसटीआय'च्या जैव-आमापन विभागाच्या प्रयोगशाळेची स्थापना ‘टीएचएसटीआय’ला देण्यात आलेल्या अनुदानातून करण्यात आली आहे. |
I dont like spending a lot of money. | यांना जास्त पैसे खर्च करायला आवडत नाही. |
Police have seized licensed gun from their possession. | पोलिसांनी ताहीरकडे असलेले परवानाधारक पिस्तुल जप्त केलं आहे. |
In response, India carried out air strikes on terrorists camps in Balakot in Pakistan. | त्यानंतर पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी प्रशिक्षण ठिकाणांवर भारताने हवाई हल्ला चढवला. |
Jesus said: Did you not read that he who created them from the beginning made them male and female? | येशू म्हणाला: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली. ” |
We are all actors. | आपण सगळेच जन्मजात अभिनेते असतो. |
Lakhs of rupees were spent on propaganda. | जाहीरातबाजीवर कोट्यावधी रूपयांचा चुराडा केला. |
He has been taken to a hospital. | त्यांना प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. |
The economy of the country has worsened under the Modi government. | मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. |
For example, this: | उदाहरणार्थ, प्रस्ताव: |
All three youths had been killed in the incident. | या दोन्ही घटनांमध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. |
Saifs mother, Sharmila Tagore is a renowned actress in Bollywood. | तर त्याची आई शर्मिला टॅगोर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. |
Police contacted his family members. | पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून कुटुंबियांना माहिती दिली. |
What worries her? | तिला काय घरादाराची चिंता का काय ? |
Ayodhya verdict shows Indian democracy alive and strong, says PM Modi | अयोध्या निकाल म्हणजे लोकशाही जिवंत आणि सशक्त असल्याचा पुरावा - मोदी |
That Jehovah would use women in a mighty way in the outworking of his purpose was foretold in the Scriptures. | सेवाकार्यातील त्यांच्या आवेशामुळे या विश्वासू भगिनींच्या मोठ्या आत्मिक सैन्याने पहिल्या शतकात ख्रिस्ती विश्वासाच्या जलद प्रसाराला मोठा हातभार लावला. किंबहुना, सा. यु. |
The Ahmedabad Vadodara Expressway or Mahatma Gandhi Expressway or National Expressway 1 is an expressway connecting the cities of Ahmedabad and Vadodara in the state of Gujarat, India. | राष्ट्रीय गतिमार्ग १ अथवा अहमदाबाद-वडोदरा गतिमार्ग अमदावाद व वडोदरा या शहरांदरम्यान जलद रस्तावाहतुकीसाठी बांधलेला भारतातील पहिला गतिमार्ग आहे. |
They say unto the blind man again, What sayest thou of him, that he hath opened thine eyes? He said, He is a prophet. | मग यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले, “त्या मनुष्याने तुला बरे केले, आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आह?” त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो एक संदेष्टा आहे. |
And this keeps going on forever. | आणि हे असंच अनादि अनंत काळ चालू . |
Reliance Industries shares rebound nearly 3 percent | रिलायन्सचे शेअर 3 टक्क्यांनी वधारलेत |
Would a multinational, multilingual, multiracial work be possible without a unified, harmonious organization? | ( सफन्या ३: ९) एका संयुक्त, एकविचारी संघटनेविना, हे बहुराष्ट्रीय, बहुभाषिक, बहुवांशिक कार्य पूर्ण होणे शक्य आहे का? |
Voting process | मतदानाची प्रक्रिया |
A complaint to the police was made in this regard. | याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. |
This is the new normal. | हा नेकवेअरचे एक सामान्य प्रकार आहे. |
The police arrested him from there. | त्यांना तेथून पोलिसांनी हुसकावून लावले. |
Its not necessary to go into details. | याबाबत विस्तृत लिहिण्याची आवश्यकता नाही. |
"We say, ""Is this the worst thing that's ever happened, or can I cope with this?" | "आपण म्हणतो , ""आजवर घडलेली ही सर्वात वाईट घटना आहे."" किंवा मी याचा सामना करू शकतो का?" |
Every place has its own history, culture and way of life. | प्रत्येक प्रदेशाचे, लोकजीवनाचे, रूढीपरंपरांचे स्वतःचे वैशिष्टय़ आहे. प्रत्येकास . |
Her pictures and videos often go viral. | तिचे कधी फोटो तर कधी व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. |
So this action was taken. | त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. |
We started working together before we got married. | आम्ही लग्नापूर्वीच एकत्र राहायला सुरुवात केली होती. |
The government should extend a helping hand to farmers. | शासनाने शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मदत करावी. |
These scenes are incredibly vivid. | ही दृश्य अतिशय चित्तथरारक आहेत. |
None interrupted her. | परिणामी तिला कोणीच अडवले नाही. |
As the cold of snow in the time of harvest, so is a faithful messenger to them that send him: for he refresheth the soul of his masters. | विश्वासू दूताची किंमत ज्यांनी त्याला पाठविले असेल त्यांच्या इतकीच असते. तो उन्हाळ्यातील हंगामाच्या दिवसांतल्या थंडगार पाण्यासारखा आहे. |
Muslim nations must learn about religion from India: Dalai Lama | मुस्लिम देशांनी भारताकडून धर्म शिकावा – दलाई लामा |
That is when all the problems start. | तेव्हा सर्व समस्या उभ्या राहतात. |
She shared pictures of herself on her Instagram account while posing in a red lehenga. | यावेळी तिने इंस्टाग्रामवर बोल्ड अंदाजात रेड बिकनीतील आपले फोटो शेअर केले. |
The programme started with the National Anthem. | या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. |
A family of five is accommodated here. | हे काम करणारी पाच कुटुंबे येथे आहेत. |
What will you talk about? | कशावर गप्पा मारत असतील? |
It doesnt scald! | तळलेले नाही! |
Jesus said: If... you are bringing your gift to the altar and there you remember that your brother has something against you, leave your gift there in front of the altar, and go away. | ( ख) अब्राहामानं ज्या प्रकारे वाद सोडवला त्यातून आपण काय शिकू शकतो? |
More and more arrived | अधिकाधिक निर्वासितांचे आगमन |
Rishi Kapoor recently asked the government to open the liquor stores in the evening. | ऋषी कपूर म्हणाले, सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकाने उघडी ठेवायला हवीत. |
Ministry of Women and Child Development has invited applications for Nari Shakti Puraskar for the year 2019. | महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन |
He had also searched ways of committing suicides on Google. | त्याने आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा गुगलवर शोधही घेतला होता. |
The reports will be forwarded to Congress president Rahul Gandhi. | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते हा जाहिरनामा प्रसिद्ध होणार आहे. |
Anand, Ajay Bakshi, Sidhartha (Chandigarh), Amarjit Singh (Mohali), Devender Kaushik (Panchkula), R.S. | यात आकांक्षा चिंचोलकर (औरंगाबाद), रिद्धी म्हात्रे (ठाणे), रसिका चिंचोळे (नागपूर), आदित्य कुलकर्णी (रत्नागिरी), श्रेयस मेहेंदळे (मुंबई), कविता देवढे (अहमदनगर), शुभांगी ओक (नागपूर), नेहा देसाई (पुणे) आणि काजल बोरस्ते (नाशिक) यांचा समावेश आहे. |
What is police doing? | पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? |
There was little enough for her and her son, and certainly she had nothing to spare for the visitor. | तिच्याजवळ, तिच्या स्वतःचे आणि आपल्या मुलाचे पोट जेमतेम भरेल एवढेच अन्न होते तर ती आता या पाहुण्याला कशी देणार? |
Chandrayaan-2 is Indian to the core. | दरम्यान, चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. |
An inquiry was demanded into the issue. | याप्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. |
The report violates Indias sovereignty and territorial integrity. | हा अहवाल म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व आणि एकत्मतेचा भंग आहे. |
The BJP made significant inroads in West Bengal in the Lok Sabha polls. | दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली. |
Later he was found to be dead, the police said. | मेल्यानंतर तो प्रवीण दुबे असल्याचे पोलिसांना कळाले. |
BEED: Women Shiv Sena workers poured ink on a local government official in Beed district of Maharashtra after he allegedly criticised Chief Minister Uddhav Thackeray for joining hands with the Congress and the NCP. | बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याच्या अंगावर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई ओतली. |
The quality of houses and the space per home has also improved in the last four and a half years. | घरांचा दर्जा आणि जागा यातही गेल्या साडेचार वर्षात सुधारणा झाली आहे. |
Potassium plays a key role in managing blood pressure levels. | पोटॅशिअम हा घटक रक्तदाब नियंत्रण ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावतो. |
When adversity strikes, the mind of the victim often focuses on one question: Why did it happen? | कोणावर संकट येते तेव्हा त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत असतो: हे का घडले? |
Rather than questioning the integrity of our brothers, we ought to dismiss such talk silently or ask the accuser, if he is reasonable, whether he is really sure that there is a basis for his remarks. | आपल्या बांधवांच्या एकनिष्ठेवर शंका घेण्याऐवजी अशा खोट्या बातम्यांकडे आपण एकतर दुर्लक्ष केले पाहिजे, किंवा मग अफवा पसरवणारी व्यक्ती समंजस असल्यास, ती व्यक्ती पसरवत असलेली माहिती कितपत खरी आहे याविषयी आपण तिला विचारले पाहिजे. |
Three CRPF personnel were killed in the attack. | या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान ठार झाल्याचे वृत्त आहे. |
The government has released the list. | त्याची सविस्तर यादी सरकारनं जारी केली आहे. |
That, as the saying goes, is History. | इतिहास घडताना असे होते, म्हणे. इत्यलम. |
Investigation has to be completed. | अबूची चौकशी पूर्ण व्हायचीय. |
The attacker was whisked away by the police. | तेथून आक्रमणकर्ता पोलिसांच्या तावडीतून पसार झाला. |
What, my son? | ``काय रे बाळा`` |
Arent you afraid? | तुम्ही घाबरायचा नाहीत? |
He had also made offensive remarks against Prime Minister Narendra Modi. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राज यांनी जोरदार टीका केली आहे. |
So when Moses told him, tomorrow I am stationing myself upon the top of the hill, with the rod of the true God in my hand, that was enough. | कारण यांपैकी कोणतेही असले तरीसुद्धा यहोशवाने, ही जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आल्यावर मोशेच्या आज्ञेनुसारच केले. |
It is 20 miles south of Mulanje and the Mulanje Massif and is a significant source of the country's maize. | २० किमी लांबीचा हा रस्ता मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. |
The phone comes with a 48MP primary camera. | या स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. |
This isnt always the solution. | त्याचे निराकरण नेहमी घडू नाही. |
Police who arrived at the spot managed to bring her down. | त्याठिकाणी पोलिस आल्यानंतर त्या मुलीला खाली उतरवण्यात यश आले. |
Spouse will be pleased with your behavior. | जोडीदार तुमच्या वागण्यामुळे निराश होईल. |
The CM will be from Shiv Sena. | मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. |
Depending on the Bible version being used, the person might read verse 44, 46, or 48 because these verses read similarly in some versions. | जर तुम्हाला कोणी या वचनाचा अर्थ विचारला तर तुम्ही कसे उत्तर द्याल? |
Raju was fascinated. | ’ राजूला नवलच वाटले. |
No such incident occurred. | त्यानंतर अशा प्रकारची घटना समोर आलेली नाही. |
The conclave will offer participants a platform to interact, encourage, package and sell pilgrimage tours to potential tourists. | या कॉन्क्लेव्हमध्ये संभाव्य पर्यटकांशी सहभागींना संवाद साधता येणार आहे, त्याचप्रमाणे तीर्थ पर्यटनाला चालना, पॅकेज आणि संभाव्य पर्यटकांना त्यांची विक्री करता येणार आहे. |
However, that statement was later withdrawn. | परंतु त्यानंतर हे वक्तव्य मागे घेतले. |
Wheres the work? | कुठे होतो व्यवसाय? |
The patients include children, women and aged persons. | या रुग्णांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच समावेश आहे. |
That will help students. | यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत मिळणार आहे. |
I will withdraw my nomination if he does that. | तसा खुलासा केल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईल. |
Damage from climate change | हवामानातील बदलामुळे व्यत्यय |
No one has gone. | कोणी न जाती त्या वाटे ॥ |
Gold prices too have risen rapidly. | सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. |
It is taking a while. | थोड्या वेळानी घेतो. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.