English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Locusts a Common Food?, 10 / 1
विचलित होऊ नका, ८ / १५
Spread the dough into the pan.
ताटात ब्रेडचा चुरा पसरा.
There were traffic jam on the expressway following the accident.
या अपघातानंतर महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.
It was raining in several places.
अनेक भागात तर अतिवृष्टी झाली.
School children share mid day meal.
शाळेत पोरींना दुपारचं जेवण मिळतं.
Printing Of Rs 200 Currency Notes has started.
'200 रुपयांची नोट छापण्याची तयारी सुरु आहे.
He started keeping to himself.
त्यांनी स्वत:ला गुंतवून ठेवायला सुरुवात केली.
A case has been registered against three accused.
त्यानुसार, अज्ञात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Actress Sara Ali Khan is on a social media spree.
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे.
Vehicles on road
पदपथावर वाहने
People suffering from cervical spondylitis, slip disc and high blood pressure must not perform this asana.
ज्या व्यक्तींना खूप जास्त रक्तदाबाचा त्रास, स्लिप डीस व तसेच व्हर्टिगो आहे त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.
Fans have poured their comments in huge numbers.
चाहते मोठय़ा प्रमाणात कमेंट करून काwतुक करत आहेत.
The reason behind his suicide was not known.
आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
Everyone has one.
प्रत्येकजण असावे की एक.
There is no other besides Him.
त्याशिवाय अन्य कोणीच परमेश्‍वर नाही.
Why you look like that?
तुझा चेहरा का असा दिसतोय?
This was stated by the Minister of State (I/C) for Micro, Small and Medium Enterprises(MSME) Giriraj Singh in a written reply in theLok Sabha today.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरीराज सिंग यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
However, the shops will mandatorily have 50 per cent strength of workers wearing of masks and following social distancing.
मात्र हे करताना सोशल डिस्टन्सिंग तसंच मास्क घालणे बंधनकारक आणि दुकानांमध्ये 50 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी, असा नियम घातला आहे.
He was put under arrest subsequently.
त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
This helps soften the skin.
यामुळे ओठ मुलायम होण्यास मदत होते.
We all know that the moment the virulence of Coronavirus slows down, we have a far more serious challenge of climate change before us.
तसेच निसर्गाला अधोगतीकडे नेत आहोत. कोरोना विषाणूची भीती कमी झाल्यानंतर आपल्यासमोर हवामान बदलाचे गंभीर संकट उभे ठाकणार आहे, याची जाणीव आपल्याला आहे.
Many farmers and tribals in Maharashtra and Gujarat are protesting against the project.
पण महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक शेतकऱ्यांकडून प्रकल्पाला विरोध होत आहे.
In two separate statements, the signatories criticised the Pune police for searching the professors residence for alleged links to the Bhima Koregaon case without any warrant.
दोन वेगवेगळ्या विधानांमध्ये स्वाक्षरीकर्त्यांनी प्राध्यापकांच्या राहत्या घराची भीमा कोरेगाव प्रकरणी कोणत्याही वॉरंटशिवाय झडती घेतल्याबद्दल पुणे पोलिसांवर टीका केली आहे.
Education for all
सर्वांसाठी शिक्षणाची व्यवस्था.
While Amazon is one of the major e-commerce players in India, Grofers and Big Basket are into online grocery space.
ऍमेझॉन ऑनलाईन व्यापार क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे, तर ग्रोफर्स आणि बिग बास्केट या कंपन्या ऑनलाईन किराणा वस्तूचा व्यवसाय करतात.
Car sales are down.
वाहनखरेदी मंदावलेली आहे.
Hows the new house?
कसा असेल नवा देश?
Immediately the incident was informed to police.
तातडीने उद्यमबाग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
The spirit of joyful cooperation was a witness to all in the community.
ग्वाम शाखेने, नुकसान झालेल्या घरांची डागडुजी करण्यासाठी आवश्‍यक साहित्य आणि कर्मचारी पाठवले आणि हवाई शाखेने देखील मदत केली.
Tell her that I am peeling the potatoes.
तिला सांगा मी बटाटे सोलतोय.
The bogie caught fire shortly afterwards.
काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं.
Both the children died in the incident.
मात्र या गोळीबारात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला.
USA to give more fighter planes to Pak
अमेरिका देणार पाकला लढाऊ विमाने
2, 3. (a) Why is it essential to fight unclean desires?
( क) वाईट इच्छांपासून आपण दूर का राहिलं पाहिजे?
The deceased body was carried in a garbage van.
मृत माकडाला कचरा गाडीत टाकण्यात आले.
To change the sound volume, click the sound icon in the status menu on the top bar (it looks like a speaker) and move the volume slider left or right. You can completely turn off sound by dragging the slider all the way to the left.
साऊंड तीव्रता बदलण्याकरिता, शीर्ष पट्टीवरील साऊंड चिन्ह क्लिक करा (ते स्पिकर सारखे दिसते) आणि तीव्रता स्लाइडरला डावीकडे किंवा उजवीकडे स्थानांतरीत करा. स्लाइडरला सर्वत्र डावीकडे ओढून आवाज पर्णपणे बंद करणे शक्य आहे.
After the opening...
यावेळी उद्घाटनानंतर .
Participants for the workshop were presented with certificates.
कार्यशाळेत भाग घेणार्‍यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.
Master's degree in Pharmacy is now available for affordable fees.
तरीही दिवाकर यांनी केलेल्या प्रयत्‍नांमुळेच आज केशवसुतांचे समग्र काव्य उपलब्ध आहे.
But he was out on bail.
मात्र तो जामिनावर बाहेर आला होता.
So we stayed put.
त्यामुळे आम्ही ओझरला मुक्काम केला.
India is a democratic country.
हिंदुस्थान हा लोकशाहीप्रधान देश आहे.
However, police dispersed the crowd.
मात्र, पोलिसांनी जमलेल्या जमावावर गोळ्यांचा वर्षाव केला.
It also offers Ultra Night Mode for low-light photography.
लो लाइट फोटोग्राफीसाठी यात अल्ट्रा नाइटस्केप मोड मिळेल.
What floor is it on?
कोणत्या मजल्यावर आहे?
This was an experience to remember.
हा सगळ्यात आठवणीत राहिलेला अनुभव होता.
The following year the Societys president, Nathan Knorr, and his secretary, Milton Henschel, came to Maple Leaf Gardens in Toronto.
परंतु, क्युबेकमधील कोर्टाचे काम न संपल्यामुळे आम्हाला कॅनडाला परतण्यास सांगण्यात आलं.
He is not nervous about it.
त्याच्याविषयी तो मनात कटुता बाळगत नाही.
Whats the game?
गेममध्ये काय आहे?
Friends, The merger of Ardha-Kumbh and selfie will remain incomplete unless the confluence, Triveni, becomes magnificent. Mother Ganga is a great source of power.
मात्र मित्रांनो, जोवर या स्थळी मूळ शक्ती, मूळ संगम, त्रिवेणी भव्य होत नाही, तोपर्यत अर्धकुंभ आणि सेल्फीचा हा संगम अपूर्ण राहील.त्रिवेणीच्या शक्तीचा एक मोठा स्रोत आहे गंगा माता.
Promoting self-attestation or appointment of women through Short Service Commission in the Indian Armed Forces at par with men is both part of the government s same approach
स्वयं साक्षांकितला प्रोत्साहन देणे असो, किंवा भारतीय लष्करात शॉर्ट सर्विस कमिशनच्या माध्यमातून नियुक्त महिला अधिकाऱ्यांना समकक्ष पुरुष अधिकाऱ्यांप्रमाणे स्थायी आयोगाचा निर्णय लागू होणे, हा सरकारच्या याच दृष्टिकोनाचा भाग आहे
Officials, however, claimed this year, the numbers are much lower.
मात्र, ही संख्या मागीलवर्षीच्या तुलनेत बरीच कमी असल्याची माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.
The Shiv Sena, Congress and the Nationalist Congress Party are currently in the final stretch of talks to form a government in the state.
राज्यात शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या आघाडीची सत्तेची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे.
She had not returned by the evening.
यानंतर रात्री उशीरा परत आले नाही.
Theres a 16-megapixel camera for selfies.
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
No one should go hungry.
'कोणीही गैरसमज पसरवू नका.
CHILDREN who are Jehovahs Witnesses encounter many challenges.
यहोवाचे साक्षीदार असलेल्या मुलांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.
BMC charges a fine of Rs 200 from those who travel without masks.
मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर बीएमसीने 200 रुपयांचा दंडाची तरतूद केली आहे.
Uttar Pradesh: Chief Minister Yogi Adityanath said his government will attempt to cover each and every person in the state.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, त्यांचे सरकार राज्यातील प्रत्येक व्यक्तीला या मोहिमेंतर्गत आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
She was taken to a nearby private hospital.
त्यांनी मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले.
The mother and the baby were rushed to a private hospital, where both are fine.
महिला आणि बाळ दोघेही सुखरुप असून त्या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
The decision to remobilise Koeveot, while not in accord with the agreements which the belligerent parties and the UN had concluded, was credited with defusing a potential crisis.
निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत.
Crucial element
महत्त्वाचा घटक
The general rule is, if you have some confounders in your studies you hike your sample size by 10 percent for every confounder variable that you have.
सर्वसाधारण नियम असा आहे की, आपल्या अभ्यासात काही कन्फाऊंडरस् (Confounders) असल्यास आपण आपल्याकडे असलेल्या प्रत्येक कन्फाऊंडरस् (Confounders) व्हेरिएबल (Variable) साठी आपला सॅम्पल साइझ (Sample size) 10 टक्क्यांनी वाढवला पाहिजे.
Saut the aubergines in the oil.
तेलात हिंग-मोहोरीची फोडणी करावी.
The Supreme Court refused to vacate the order.
या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
Fight against casteism
जातीयवादाविरुद्ध लढा
Serving as a Head of the Department of Public Instruction in 1878-1904, he introduced free, compulsory and secular education and set up the movement to establish the university.
१८४७-१८४८ कर्च्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.
Group B includes England, South Africa, the West Indies, Pakistan and Thailand.
तर, ब गटात वेस्ट इंडिज, थायलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
She sings very beautifully.
ती लोकगीते तर खूपच छान गाते.
But all of that is not real.
पण त्या सर्व काय प्रत्यक्ष धोकादायक नाही.
Now I really understand what it means to rely on God day by day. 2 Cor.
दररोज देवावर भरवसा ठेवण्याचा खरोखर काय अर्थ होतो हे आता मला समजतं. ” — २ करिंथ.
This is unconstitutional act.
हे घटनाविरोधी कृत्य आहे.
The three-party alliance of Shiv Sena, NCP and Congress staked claim to form the government.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी चे सरकार स्थापन झाले.
the son of Elkanah, the son of Joel, the son of Azariah, the son of Zephaniah,
अमासय एलकानाचा मुलगा. एलकाना योएलचा मुलगा. योएल अजऱ्याचा मुलगा. अजऱ्या सफन्याचा मुलगा.
What is the government doing to address this problem?
यावर तोडगा काढण्यासाठी सरकार काय पावलं उचलतंय?
will be elected.
निवड केली जाते.
Where's your seat?
आन् आपली जागा . ?
There is another matter to consider.
इथे आणखी एक मुद्दा विचारार्थ घ्यावा लागेल.
Jai Singh built five observatories in India, including one in New Delhi
उज्जैन जयसिंगने भारतात पाच वेधशाळा बांधल्या. यात नवी दिल्लीतील वेधशाळेचाही समावेश आहे
Good news for the unemployed
बेरोजगार तरुणांसाठी चांगली बातमी
You see it in the movies all the time.
तुम्ही सिनेमात नेहमीच जुळी, हमशकल पाहतो.
However, this order was cancelled by the High Court.
मात्र, राज्यपालांचे हे आदेश हायकोर्टाने बेकायदेशीर असल्याचे सांगत रद्द केले आहेत.
Were doing a lot of work.
आम्ही बरेच प्रयत्न करतो.
Nepal army chief embarks on three-day visit to Pakistan
लष्करप्रमुख नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर
There was no road.
रस्ताच नाही अशी अवस्था होती.
Heres a question.
इथं थोडा तसा प्रश्न झाला आहे.
I went to Sweden.
मी स्वीडनला गेले.
The next meeting...
पुढील बैठक होईपर्यंत .
Indian Muslims are descendants of Lord Rama: Giriraj Singh
भारतातील मुसलमान रामाचे वंशज – गिरीराज सिंह
Particularly the children.
विशेषतः तर मुलांना होईल.
Even the chief economic adviser of the government of India does not understand this.
हे सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारालाही समजत नाही.
He has not been receiving proper treatment there.
तिथेही त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत.
Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray has said no one should think that lockdown has been lifted.
कुणी मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घातला आहे, असं समजू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Chandrakant Patil.
चंद्रकांत पाटील यांनी केले.
That time was extremely bad.
तो काळ खूप वाईट होता.
Aadhaar isn't a document of Citizenship: UIDAI
आधार कार्ड म्हणजे भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा नव्हे : UIDAI
Maharashtra government has already filed a caveat petition in the Supreme Court.
महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्‍न सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे.
The Saibaba Temple trust and Godavari-Marathwada Irrigation Development Corporation have signed a Memorandum of Understanding for the purpose.
त्यानुसार साईबाबा मंदिर ट्रस्ट आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास कॉर्पोरेशन यांच्यात करार झाला आहे.
The son claims to follow in his fathers footsteps.
पित्याच्या पावलावर पाऊल टाकून मुलगा चालतो, असं म्हणतात.