English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The green and yellow of the ribbon represent the chevrons worn by noncommissioned officers.
महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरुपाचे खर्च असतात.
He noted that the Constitution provides that Hindi should be developed in such a way that it should reflect Indias composite culture.
ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीच्या एकात्मिकतेचे दर्शन घडण्यासाठी हिंदी भाषा विकसित करावी, असे राज्यघटनेत नमूद केले आहे.
"""We have taken this decision in the interest of the country."
‘देशातील कामगार वर्गाचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Its criminal.
हा अपराधी आहे.
Then Sihon came out against us, he and all his people, to fight at Jahaz.
आणि अशा वेळी सीहोन व त्याची प्रजा याहस येथे लढाईसाठी सज्ज झाले.
His video is going viral on social media.
त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
My mother would have wanted that.
माझ्या आईची पण ही इच्छा होती.
"The Prime Minister began his address by saying ""unity in diversity is India's speciality."""
पीएम मोदींनी 'विविधतेतील एकता, भारताचे वैशिष्ट्य' अशी घोषणा देऊन आपल्या अभिभाषणाची सुरूवात केली.
Nobody had understood.
कुणालाही काहीच कळत नव्हते.
Keep them.
ते ठेव.
NCP chief Sharad Pawar has decided not to contest the lok Sabha elections.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
India's Ishant Sharma, left, watches as Australia's Peter Handscomb, right, and Shaun Marsh run between the wickets to score runs during the fifth day of their third test cricket match against India in Ranchi.
रांची- शॉन मार्श आणि पीटर हँडस्कॉम्ब यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धच्या तिसर्‍या कसोटीतील दुसर्‍या डावात चांगली धावसंख्या उभारली.
They were not getting food.
त्यामुळे त्यांना धान्य देखील मिळत नव्हते.
The injured include four women and two children.
तर दोन मुली आणि एका मुलासह चार जण जखमी झाले आहेत.
Mumbai: The coronavirus pandemic and subsequent lockdown have put many people in a difficult situation.
मुंबई : कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.
Joaquin Phoenix won the Best Actor for his performance in Joker and Renee Zellweger won the Best Actress for her performance in Judy.
त्याचबरोबर ‘जोकर’ चित्रपटातील जाॅकिन फीनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘ज्युडी’ चित्रपटातील रेनी झेल्विगर हिला भेटला आहे.
Members of the village panchayat, school teachers, and students, participated in the drive.
या कार्यक्रमास ममदापुर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी,शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
So in a way its a bi-product.
हे एक प्रकारे उप-उत्पादन आहे.
However, the boy died while undergoing treatment.
मात्र उपचारादरम्यान या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
Ranbir Kapoor is prepping hard for the Sanjay Dutt biopic.
संजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर कपूरची जोरदार तयारी
The name of the seller was, however, not disclosed.
फ्लॅट खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र जाहीर करण्यात आलेले नाही.
In a separate statement his wife Mallika Akbar also dismissed Gogoi's accusations, made in a...
विशेष म्हणजे अकबर यांच्या पत्नी मल्लिका अकबर यांनीही निवेदन प्रसिद्ध करून गोगोई यांचे आरोप फेटाळलेत.
Meanwhile, he raised sharp criticism against the central government.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
Salman Khan spotted cycling on the busy streets of Mumbai
मुंबईच्या रस्त्यावर, सलमान खान बाईकवर
She was later raped by the four men.
यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला.
Virat and Anushka got married in Italy.
इटलीमधील मिलान शहरात विराट आणि अनुष्काचा विवाह पार पडला.
Towards this objective, it was felt that wide-ranging consultations with all stake holders including various Ministries of the Union Government, all State Governments, Local Bodies, Panchayats and Political parties of each State Government needed to be expeditiously initiated.
केंद्र सरकारची विविध मंत्रालये, सर्व राज्य सरकारे, स्थानिक संस्था, पंचायती आणि राजकीय पक्षांबरोबर लवकरच व्यापक चर्चा व्हावी याबाबत सहमती झाली.
You think about past.
भूतकाळातील गोष्टींचा विचार करा.
The Mumbai outfit have lost only two matches so far.
या स्पर्धेत आतापर्यंत मुंबई इंडियन्सला दोनच सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
In many area of Indias development priorities, Singapore is a key partner: smart cities, urban solutions, financial sector, skills development, ports, logistics, aviation and industrial parks
भारताच्या अनेक विकास उपक्रमांमध्ये सिंगापूर एक प्रमुख भागीदार आहे: स्मार्ट शहरे, शहरी समाधान, आर्थिक क्षेत्र, कौशल्य विकास, बंदर, रसद, विमानचालन आणि औद्योगिक उद्याने
Despite being hard pressed with time during freedom movement, he diligently spared a day in his week to serve the lepers.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात इतके व्यस्त असूनही ते रक्तपितीच्या रुग्णांच्या सेवेसाठी आठवड्यातला एक दिवस तरी वेळ काढत असत.
To be faithful to your dedication, you must maintain your spiritual health and steadfastness by continual study of Gods Word. 1 Timothy 4: 13. Titus 1: 13. 2: 2.
आपल्या समर्पणाची प्रतिज्ञा विश्‍वासूपणे पूर्ण करण्याकरता तुम्ही देवाच्या वचनाचा सातत्याने अभ्यास करण्याद्वारे आपले आध्यात्मिक आरोग्य आणि स्थैर्य कायम राखले पाहिजे. — १ तीमथ्य ४: १३. तीत १: १३. २: २.
Narendra Modi will again be the PM.
या वाढीव मतांमुळे नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.
It felt like that.
' असेच वाटले होते.
The MoU shall create favourable conditions for long-term tourism cooperation for the mutual benefits of all stakeholders within the broader framework and areas of cooperation.
या करारामुळे सहकार्याच्या व्यापक क्षेत्रात सर्व संबंधितांच्या परस्पर लाभासाठी दीर्घकालीन पर्यंटन सहकार्यासाठी पूरक वातावरण तयार होईल
The interest rate has been lowered from 12 to 7 per cent.
पिककर्जावरील व्याजदर हे 12 टक्क्यांवरुन 7 टक्के कमी करण्यात आले आहेत.
Others who have been rested include Kuldeep Yadav, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah and Hardik Pandya.
या मालिकेसाठी कोहली व धोनीशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा आणि कुलदीप यादव यांनाही विश्रांती दिली आहे.
We thought the same things.
आमची पण तेच मनात होत.
Perhaps I had hoped for too much.
कदाचित माझी अपेक्षा जरा जास्तच आहे.
We are ready for the elections, he said.
बाकी निवडणुकीसाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.
Cabinet of ministers
मंत्री च्या कॅबिनेट
The police have started searching for him.
पोलीसानी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
Samajwadi Party chief Akhilesh Yadav said he was stopped at the airport to prevent him attending an oath-taking ceremony at Allahabad University.
अलाहाबाद विद्यापीठाच्या शपथग्रहण सोहळय़ात सामील होण्यासाठी जात असलेले समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना मंगळवारी लखनौ विमानतळावरच रोखण्यात आले.
Tom has a black cat.
टॉमकडे एक काळी मांजर आहे.
Actress Raveena Tandon took to Twitter and put out a post honouring the Indian flag.
रवीना टंडन हीने टि्वटर अकाउंटवर भारताच्या ध्वजाचे इमोजीस ट्विट केलं आहे.
One person died on the spot and four were injured .
यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत.
But no action has been taken, he alleged.
मात्र कृती अजिबात केली जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.
Deepak sang the song which beautifully managed to summarize the entire shows concept.
संपूर्ण शोची संकल्पना सुंदररीत्या वर्णन करणारे एक गाणे दीपकने गायले.
What are its advantages and disadvantages?
त्याचे फायदे तोटे काय असतात?
"""We have had talks with Prakash Ambedkar 3-4 times."
आंबेडकर यांच्यासोबत 3-4 वेळा चर्चा झाली आहे.
RCB had won that game.
त्यानंतर आरसीबीने बाजी मारली.
The video in this regard has gone viral.
त्याने या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल केला आहे.
Delicately brushing the cap and stipe of specimens immediately after harvest will help prevent soil from getting lodged between the teeth.
अंडी घालण्याच्या किंवा पिल्ले जन्मण्याच्या आधीपासून प्राणी अतिशय श्रम घेऊन घरटे बांधण्याची तयारी करीत असतात.
However, it does have sufficient water this time.
तथापि यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे.
At the same time, they gave strength to millions outside.
त्यासोबतच, त्यांनी बाहेरील लाखो लोकांना सामर्थ्य प्रदान केले.
So, you can see here Yotta means 10 power 24. So, 10 power 24 is that you know order of magnitude, that gets referred to as a Yotta and.
तर, तुम्ही इथे पाहू शकता यॉट म्हणजे 10 पॉवर 24. तर, 10 पॉवर 24 म्हणजे आपल्याला परिमाण ऑर्डर माहित आहे, त्यास योटा म्हणून संदर्भित केले जाते आणि तर, 384 योटा वॉट्स म्हणजे मूलतः हा क्रमांक.
The Prime Minister always claims that the central government has taken drastic measures to eradicate corruption.
पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत.
This keeps happening there every day.
दररोज कुठे ना कुठेतरी या घटना घडतच आहेत.
But no evidence has been found.
पण याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.
There were around 100 persons at the demonstration.
सुमारे 100 जणांची उपस्थिती या मोर्चात होती.
It has urged India and Pakistan to maintain peace and stability along the Line of Control.
‘आम्ही भारत आणि पाकिस्तानला एलओसीवर शांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्याचं आवाहन करत आहोत.
So, that is offshore and in India we have a one large project in Jaisalmer in Rajasthan which is the largest such wind power generating unit within India.
तर, ते अपतटीय आहे आणि भारतामध्ये राजस्थानमधील जैसलमेरमधील एक मोठे प्रकल्प आहे जे भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जा निर्मिती करणारे घटक आहे.
You will spend your day in fun.
दिवस मनोरंजनात घालवाल.
All the candidates who had appeared for the exams can check the results through the official website, sbi.co.in.
ज्या उमेदवारांनी ही ज्युनिअर असोसिएट्स भरतीसाठी झालेली मुख्य परीक्षा दिली होती त्यांनी आपला निकाल sbi. co. in या संकेतस्थळावर पाहावा.
India had avenged the Pulwama attack by conducting airstrikes at terror camps in Balakot in Pakistan.
भारतानं पुलवामाच्या घटनेचा बदला घेण्यासाठी बागलकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला होता.
Tom is building a wall.
टॉम भिंत बांधतोय.
Are you really fit?
तुम्ही खरंच ठिक आहात ना?
Itd have to be my age.
माझ्याच वयाच्या असेल.
"and she says, ""The neuron? The neuron,"" and then she looked and did this."
आणि ती म्हणते ,” न्यूरॉन? न्यूरॉन?” आणि मग तिने पाहिले आणि असे केले .
This triggered panic in the area.
त्यामुळे परीसरात दहशतीचे वातावरण पसरलेआहे.
This ban includes disposable cutlery made up of thermocol (polystyrene or plastic), PET/PETE bottles (less than 200 ml), plastic bags (with/without handle), disposable dish/bowl for food packaging, straws, and bubble wraps.
थर्माकोलपासून बनवलेली डिस्पोजेबल कटलरी (पॉलिस्टीरीन किंवा प्लास्टिक) पेट बॉटल्स (२०० एमएलपेक्षा कमी), प्लास्टिक बॅग (हँडल आणि हँडल शिवाय असलेल्या), स्ट्रॉ, बबल रॅपर आदींच्या वापरावर बंदी असेल, असं विमानतळ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Fenugreek helps keep blood glucose levels in control.
शिळ्या पोळीचे सेवन केल्याने ब्लड ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
He was speaking at an event in Delhi.
ते दिल्लीत भाजपच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
It has all the necessary public amenities likekiosks, washrooms, child care, first aid medical facilities, prayer room and snacks counters inside main building.
या इमारतीमध्ये सर्व सुविधा जसे किऑस्कस, स्वच्छतागृह, बाल संगोपन, प्रथमोपचार, प्रार्थनेसाठी खोली आणि मुख्य इमारतीमध्ये खाद्यपदार्थ पुरविणारी काऊंटर्स उभारण्यात आली आहेत.
The cause of the fire is as yet unknown.
या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Environmental causes
पर्यावरण संकटे कारणे
THE Soul's Immortality
आत्म्याचे अमरत्व
His video is going viral on social media.
तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
All facilities should be made available to students.
तरी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
Like Samuel in Poland, many other young Witnesses of Jehovah praise God orally and through their decorum and fine conduct.
पोलंडमधील सॅम्युएलसारखे यहोवाचे इतर अनेक लहान साक्षीदार यहोवाची आपल्या तोंडाने, आपल्या पेहरावाने आणि आपल्या वर्तनाने स्तुती करतात.
The Prime Minister Shri Narendra Modi has greeted the people of Nagaland on their Statehood Day.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागालँडच्या जनतेला  राज्य  स्थापना दिनाच्या  शुभेच्छा   दिल्या
He was given a 45-month prison term.
त्यांना ४५ महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला.
Appeals have been filed in the Supreme Court against this verdict.
या सक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
All this was photographed.
या सर्वांची चित्रफीत बनवण्यात आली आहे.
Those opposing Swachh Bharat and making fun of it do not care about the lives of the poor
स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवणाऱ्या, त्याला विरोध करणाऱ्या लोकांना गरिबांच्या आयुष्याची काही काळजी नाही
If you apply two days of your experiences gained here through technology in your region, the country and world will come to know that something is happening.
जर आज या ठिकाणच्या दोन दिवसांचा अनुभव तुम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतला तर देशाला आणि जगालाही समजू शकेल की नक्कीच काही तरी या ठिकाणी होत आहे आणि हे माहिती मिळवण्याचे उत्तम साधन आहे.
But thats exactly the wrong attitude to have.
पण तसा आग्रह असणे अगदी चुकीचे आहे.
It began like this.
सुरुवात तर अशी झाली
What is it and how did it come about?
ते काय आहे आणि काय तयार केले गेले आहे?
The medicines taken should not be intoxicating or affect the clarity of mind any way.
घेतलेल्या औषधांमध्ये मादक असू नयेत किंवा मनाच्या स्पष्टतेवर कोणत्याही प्रकारे परिणाम करणार नाही याची काळजी घेतली जाते.
That is all I have.
एवढेच माझ्या हातात आहे.
Asaram is also facing a rape case in Gujarat.
गुजरातमध्येही आसाराम यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळे निर्दोष सिद्ध झाले तरी त्यांना तुरुंगातच रहावे लागेल
However, their account is not very clear.
तथापि, त्यांच्या आकडेवारी त्यामुळे स्पष्ट नाहीत.
They eat quickly.
त्यांना लवकर भूकही लागते.
According to the state's Health Ministry.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या
"""I welcome the court's decision."
'कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो.
Three policemen were wounded.
त्यात तीन ते चार पोलीस जखमी झाले.
He said, today the vehicle of development in India is moving ahead with a new thinking and new approach, on four Wheels of Society, Government which is encouraging New India, an Industry which is daring, and Knowledge with a motive of sharing
समाज, नव भारताला प्रोत्साहन देणारे सरकार, धाडसी उद्योग आणि अदानप्रदानाचा उद्देश असलेले ज्ञान या चार चाकांवर विकासाचा गाडा उभा आहे, असे ते म्हणाले
I ask, am I?
मी विचारतो – आहेत का?
The national issues will be dealt at the national level.
राष्ट्रीय पातळीवरील विषय राष्ट्रीय पक्षाने हाताळायचे असतात.