English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
All of them were undergoing treatment. | सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले. |
The Indian contingent was led by women hockey team's captain and flag-bearer Rani Rampal. | पथसंचलनात भारतीय पथकाचे नेतृत्व महिला हॉकीपटू रानी रामपालकडे सोपवले गेले. |
But thats a different story and ancient history. | पण ही एक वेगळी कथा आहे आणि कथानक सुध्दा वेगळे आहे. |
This information was circulated through social media platforms such as WhatsApp. | व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून वार्यासारखी ही माहिती पसरली. |
Peter therefore was kept in the prison, but constant prayer was made by the assembly to God for him. | म्हणून पेत्राला तुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. |
What he has seen and heard, of that he testifies. and no one receives his witness. | त्याने जे ऐकले व पाहिले त्याविषयी सांगतो. परंतु तो सांगातो त्या गोष्टी कोणी स्वीकारीत नाहीत. |
But that happens rarely. | पण असे देखील खूप कमी वेळा घडते. |
This shouldnt be all. | याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. |
The first technical session on Heat Wave Action Plan and Risk Reduction focused on the development of Heat Action Plans for prevention and management of heat waves. | उष्मा लहर कृती आराखडा आणि जोखीम निवारणावरील पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये उष्मा लहर प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठीच्या उष्मा लहर कृती आराखड्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले जाईल. |
India manufactures 70 per cent of the worlds supply of hydroxychloroquine. | भारत जगातील जवळजवळ 70 टक्के हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध तयार करतो. |
The BJP had won in the Northeast. | उत्तरा प्रदेशमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. |
I want to reiterate that those farmers who have not received the amount will soon get the first installment in a few weeks. | मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांना आज पहिला हफ्ता मिळाला नाही, त्यांच्या खात्यात ही रक्कम येत्या काही आठवड्यात जमा होईल. |
As they gather silver, and brass, and iron, and lead, and tin, into the midst of the furnace, to blow the fire upon it, to melt it. so will I gather you in mine anger and in my fury, and I will leave you there, and melt you. | कामगार चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील आगीत टाकतात. फुंकून विस्तव फुलवितात. मग घातू वितळू लागतो. त्याचप्रमाणे, मी तुम्हाला माझ्या आगीत टाकून वितळवीन. माझा भयंकर क्रोध हीच ती आग होय. |
Rajendran died of severe head injuries. | यात राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. |
The video had gone viral on social media. | भगवंत मान यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. |
In addition to addressing the gathering, the Prime Minister also inaugurated new initiatives by a number of central government ministries. | या सर्व कुटुंबांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले. |
This was the fifth such incident in the district in the last 15 days. | हा जिल्ह्यातील पंधरावा बळी आहे. |
A few incidents happened in recent days. | गेल्या काही दिवसांपासून येथे गोतस्करीच्या घटना घडल्या होत्या. |
We are in the process of appointing a new CEO. | """नवीन प्रशिक्षक नेमण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू आहे." |
But the announcement has remained just that. | पण ती घोषणा केवळ घोषणाच ठरली होती. |
It will bear the signature of RBI Governor Shaktikanta Das. | या नोटेवर RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची सही असेल. |
In case of a prevention scenario, say if we talk of new vaccine for example, this can also be tested in a clinical trial design. | प्रतिबंधात्मक परिस्थितीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, उदाहरणार्थ आपण नवीन लसबद्दल बोलत असल्यास, क्लिनिकल ट्रायल डिझाइन (Clinical trials design) मध्ये देखील याची चाचणी केली जाऊ शकते. |
New Delhi: The Prime Ministers Office (PMO) has made the latest asset declaration of Prime Minister Narendra Modi public. | नवी दिल्लीः पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेतन माहिती सार्वजनिक केली आहे. |
Dimensions of Development | विकासाच्या मोजमापाचे निकष |
Meanwhile, the Nationalist Congress Party (NCP) MP Supriya Sule demanded an SIT probe in the incident. | दरम्यान,याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पारदर्शक चौकशीची गरज व्यक्त केली आहे. |
The questions and queries of the learners are also being resolved through discussionsforum. | चर्चा मंचाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शंका सोडविल्या जात आहेत. |
The things in the heavens mentioned by Paul in his letter to the Ephesians are to be gathered in the Christ. | इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात पौलाने म्हटले, की ‘ स्वर्गात जे आहे ’ ते “ख्रिस्तामध्ये ” एकत्र केले जाईल. |
Full budget will be presented by the new government after the general elections. | लोकसभा निवडणुका पार पडल्यावर सत्तेत येणारे नवीन सरकार संपूर्ण बजेट संसदेत सादर करेल. |
Yes, if Jehovah looks after birds and flowers, how much more will he care for his servants! | येशू इतका उल्लेखनीय शिक्षक असण्याचे मुख्य कारण कोणते होते? |
In time, his inner conflicts led him to drug abuse and heavy drinking. | कालांतराने त्याच्या वैचारिक संघर्षाची परिणती त्याला ड्रग्स आणि दारूचे व्यसन लागण्यात झाली. |
In the last two | गेल्या अडीच… |
As per the data of the irrigation department, the four dams have a collective stock of around 33%. | चारही धरणे ही सुमारे ६३ टक्के भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. |
The police had made tight security arrangements to thwart any attempt of violence. | पोलिसांच्या हिंसा टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवलाय. |
When Melissa was 11, she had a unique opportunity to speak up about her faith. | ▪ मेलिसा ११ वर्षांची असताना तिला आपल्या विश्वासाचे समर्थन करण्याची आगळीवेगळी संधी मिळाली. |
It is not just because of them. | केवळ त्यांच्यामुळेच हे झाले असेल असे नाही. |
Police arrested the miscreants. | पोलिसांनी या मोबाईल चोरांना बेड्या ठोकल्या. |
He put on righteousness as a breastplate, and a helmet of salvation on his head. and he put on garments of vengeance for clothing, and was clad with zeal as a mantle. | परमेश्वराने युध्दाची तयारी केली. त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले. दृढ प्रेमाचा अंगरखा घातला. |
But there are many concerns. | पण बर्याच तक्रारी आहेत. |
What's the capital of Ukraine? | युक्रेनची राजधानी काय आहे? |
An OS directory path is required. | OS डिरेक्ट्री मार्ग आवश्यक आहे. |
Congress has released another list of candidates for the upcoming Jharkhand Assembly Polls. | काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. |
An examination of some of the athletic comparisons in the Bible will prove most beneficial. A Superb Trainer | बायबलमध्ये खेळांशी केलेल्या काही तुलनांचे परीक्षण केल्यास आपल्याला फायदेकारक धडे शिकता येतील. |
It was her career best performance. | कारकीर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होय. |
Within months the whole of Europe was riddled with death. | पण, याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या बंदरांवर ते गेले त्या त्या ठिकाणी ते ही साथ आपल्यासोबत घेऊन गेले. |
Lok Sabha elections 2014 | 2014 लोकसभा निवडणुकीतील स्थिती |
Dhangar community has put forth a demand for reservation in front of the state government. | धनगर समाजाने आरक्षणासाठी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. |
Today I felt like sharing it, since I thought that it has been three years, and events & incidents over those three years ran across my mind. | ‘मन की बात’ सुरू होऊन तीन वर्षे झाली, याविषयी आज मी विचार करीत होतो, त्यावेळी गत तीन वर्षातल्या अनेक घटना माझ्या मनाला स्पर्शून गेल्या. |
At least 40 soldiers were killed in the attack. | या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. |
From 1942 onward, she lived with Catholic farmers in Franconia, who pretended she was their own illegitimate daughter. | १९४२च्या नोंदीत तिने डच ज्यू लोकांवर लादलेल्या बंधनांची यादी केली आहे, तसेच तिची आजी वारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. |
Therefore, the word Har Magedon, or Armageddon, has great symbolic significance. | त्यामुळे “हर्मगिदोन ” किंवा ‘ आर्मगेडन ’ या शब्दाला मोठे लाक्षणिक महत्त्व आहे. |
When all players have wagered the same amount of money into the pot or folded, play proceeds to the drawing rounds. | प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनाची नोंद घेतली जाते, तसेच कारकिर्दीचाही एकत्रितपणे लेखाजोखा मांडला जातो. |
This has happened for the first time. | असे पहिल्यांदाच घडले आहे. |
Police filed case against both of them. | त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. |
Artists from all over India come here to display their art and craftmanship. | भारत प्रवास करीत असतांना ते आपल्या प्रत्येक शिष्याला सामर्थ्यांचा आणि स्वाभिमानाचा संदेश देत. |
Who is king? | तर प्रजापती म्हणजे कोण? |
Challenges and opportunities ahead | विराटपुढील आव्हानं आणि संधी |
The police, however, said no one was killed. | मात्र पोलिसांनी महिलेचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. |
A married person feels insecure when the mate acts in a too friendly manner with someone of the opposite sex. | विवाहातील एक साथीदार, विरुद्धलिंगी व्यक्तीबरोबर जास्त मनमिळाऊपणे वागतो तेव्हा दुसऱ्या साथीदाराला असुरक्षित वाटू लागते. |
India has a strong batting line-up in the form of Shikhar Dhawan, Rohit Sharma, Yuvraj Singh, Mahendra Singh Dhoni and captain Virat Kohli. | विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी या सीनियर्सचा समावेश आहे. |
Thats part of the game. | हा खेळाचा भागच आहे. |
What is his favourite movie? | त्यांच्या सर्वाधिक जवळचा सिनेमा कोणता? |
Trump is the first US president to enter North Korean soil. | उत्तर कोरियाला भेट देणार ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष आहेत. |
Land is finite. | जमीन मर्यादित. |
So, only a small fraction of the light falls on you, rest of the light is going everywhere else in the room right. | तर, प्रकाशचा केवळ एक छोटा अंश तुमच्यावर पडतो, बाकीचा प्रकाश खोलीत इतरत्र जातो. |
What a government it is? | बस काय सरकारी आहे. |
Shiv Sena leader... | मात्र, शिवसेना नेते . |
We want to provide jobs to our youth. | आम्हाला तेथील युवकांच्या हाती रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे. |
People are being made important stake-holders in the task of preserving the natural resources for future generations. | भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक स्रोतांच्या संवर्धनासाठी लोकांना महत्त्वपूर्ण भागधारक बनविले जात आहे. |
There will be progress in the field of business or career. | व्यवसायात, नोकरीत प्रगतीचे पाऊल पडेल. |
So, having experimented in all sorts of remote places, I came to the most remote place that I could think of. | तर दूरदूरच्या ठिकाणी अनेक प्रयोग करत करत मी सर्वात दुर्गम अशा ठिकाणी पोहोचलो . |
No, I'm waiting for a taxi. | नाही, मी टॅक्सीची वाट बघतोय. |
But, but, but... | पण . पण . पण . |
Locusts are rich in protein. | मखाण्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. |
Delhi Capitals: Shreyas Iyer (captain), Kagiso Rabada, Marcus Stoinis, Sandeep Lamichhane, Ishant Sharma, Ajinkya Rahane, Ravichandran Ashwin, Shikhar Dhawan, Shimron Hetmyer, Alex Carey, Mohit Sharma, Prithvi Shaw, Lalit Yadav, Avesh Khan, Axar Patel, Tushar Deshpande, Rishabh Pant, Harshal Patel, Keemo Paul, Anrich N... | दिल्ली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टोनिअस, संदीप लमाचीने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमेयर, अॅलेक्स कॅरे, जेसन रॉय, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा. |
What Gandhiji has done for the country cannot be forgotten. | गांधीजींनी देशासाठी जे केले आहे ते विसरता येणार नाही. |
The police is interrogating the youths. | याप्रकरणी पोलीस संबंधित तरुणांची चौकशी करत आहेत. |
which is 3.8 billion Rupees. | हे 3.8 अब्ज रुपये होतात. |
It is possible to repent and be snatched out of the fire, as it were. Jude 22, 23. | या वचनावरून कळते, की पश्चात्ताप करणे व या वाईट सवयीच्या अग्नीतून बाहेर ओढले जाणे शक्य आहे. — यहू. २२, २३. |
The environmental problems are becoming more serious day by day. | पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. |
While he was temporarily living in North America, Jehovahs Witnesses came to his door. | तो काही काळाकरता उत्तर अमेरिकेत होता त्या वेळी यहोवाचे साक्षीदार त्याच्या घरी गेले. |
Yet business is booming. | मात्र तरीही हा व्यवसाय भरभराटीत आहे. |
Russian boxer Maxim Dadashev dies from brain injuries sustained in a fight | वृत्तसंस्था / मॉस्को गेल्या आठवडय़ात झालेल्या मुष्टीयुद्ध लढतीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रशियन मुष्टीयोद्धा मॅक्झिम डेडाशेव्हचे निधन झाले. |
Were alive. | आपण जगतो. |
There was a road block. | रस्त्यामध्ये एक ओढा होता. |
Today, I can say with a sense of satisfaction, I can say it while bowing down to my farmer brothers and sisters that in the last one or two years no chief minister was required to write a letter seeking supply of urea. | आज माझ्या शेतकरी बंधू भगिनींच्यासमोर सांगू शकतो की, गेल्या दोन वर्षांमध्ये एकाही मुख्यमंत्र्याला युरियाच्या मागणीसाठी पत्र पाठवावे लागले नाही. |
Hence, you should seek immediate medical attention if you notice any of the symptoms. | जर तसे असेल तर कोणत्याही झालेला लक्षणे तत्काळ वैद्यकीय लक्ष घ्यावी. |
The Vasa was then gradually forgotten as she sank deeper and deeper into the mire 100 feet [30 m] below the surface. Out of the Mire | या जहाजाच्या लाकडाचा एक तुकडा वर आणण्यासाठी त्याने एका विशिष्ट उपकरणाचा उपयोग केला. |
The victims relatives and neighbours have demanded that the government hang the accused. | सरकारी वकील आणि पीडित कुटुंबीयांच्या वकिलांनी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. |
We were not even aware that such news was spreading. | पण अशाप्रकारच्या बातम्या दाखवल्या जात असल्याचं आम्हाला माहितच नव्हतं. |
Or was this a surprise? | किंवा ती दु: खी आश्चर्य? |
She was eliminated in fifth place. | तो पाचव्या स्थानी फेकला गेला आहे. |
This was reported by Reuters. | यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. |
The petition will heard by a five-judge bench which will headed by Justice NV Ramana. | या सुनावण्या न्या. एन. व्ही. रमाना यांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायमूर्तींच्या विशेष घटनापीठाकडे होणार आहेत. |
"This should not go unpunished!""" | “ हा सूड वाटता कामा नये! |
Finally, the woman filed a complaint with the police. | अखेर या मुलीने या भामट्याच्या तावडीतून सुटका करत पोलिसांत तक्रार दाखल केली. |
West Bengal Chief Minister and Trinamool Congress supremo... | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या . |
Who has sorrow? | दुःख घ्यावे का कुणाचे? |
Is NCP with BJP? | राष्ट्रवादी गळ्याशी आणि भाजप हाताशी? |
a Missing Complaint | हरवलेली तक्रार |
The security guard was left seriously injured in the incident. | या मारहाणीत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.