English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The calamity of Moab is near to come, and his affliction hasteth fast. | “मवाबचा शेवट जवळ आला आहे लवकरच तिचा नाश होईल. |
But how many were in attendance? | पण कोस्ट वर त्यापैकी किती जण होते? |
Keep blood pressure in control | तूळ- रक्तदाब नियंत्रणात ठेवावा |
On the cremation many political & educational personalities were present. | अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. |
What did Cherie do? | मग शेरीने काय केले? |
Actors Saif Ali Khan, Sonali Bendre, Tabu and Neelam are co-accused in the case. | या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते. |
It depends on who the person is. | ोण आवडतं हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. |
They were not authorised to do so. | त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगीही घेतली नाहीए. |
According to the police, the accused said they were traders. | पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. |
"However, protesters vowed to ""defend the occupation"" after police said they would not allow them to return with sleeping bags and other gear following the cleaning, and many protesters spent the night sweeping and mopping the park." | परंतु जमावाने पोलिसांना अडवले आणि 'रिंगणाच्या आत पाऊल टाकाल तर खबरदार' असा दम दिला होता, आणि पोलिसांना माघार घेणे भाग पाडले होते. |
All the political parties have begun their election campaign. | विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. |
Nowadays, assaults on doctors in the state are on the rise. | राज्यात डॉक्टरांवरील हल्ले वाढत आहेत. |
MIM President Asaduddin Owaisi also questioned the BJP. | त्यांच्या याच वक्तव्यावरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न विचारला आहे. |
According to Michael W. Meister, the Atharvaveda contains verses with mystic cosmogony which provide a paradigm for cosmic planning, but they did not represent architecture nor a developed practice. | मायकेल डब्ल्यू. मेस्टर यांच्यानुसार, अथर्ववेदात रहस्यमय कॉसमोगोनी असलेले श्लोक आहेत जे वैश्विक नियोजनासाठी एक नमुना प्रदान करतात, परंतु ते वास्तुशास्त्र किंवा प्रगतीचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. |
Young boys and girls covered their eyes with cotton patches to show the pain of pellet survivors. | तरुण मुलामुलींनी पेलेट गनच्या पीडितांची वेदना दर्शवण्यासाठी कापसाच्या तुकड्यांनी डोळे झाकले होते. |
After that, a vote in Parliament is needed. | त्यानंतर संसदेची मान्यता आवश्यक असते. |
This is injustice to farmers. | हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे असे मत व्यक्त केले आहे. |
rapes in india | भारतात बलात्कार करा. |
I dont have any support. | माझ्या नावडीचं माझ्याकडे कसलंही समर्थन नाही. |
What could I do to stop it? | माझ्या बाजुने हे थांबवण्यासाठी मी काय करु शकते? |
External Affairs Minister Sushma Swaraj has demanded that the two minor Hindu girls, abducted and forced to convert to Islam and marry Muslim men, should be restored to their family immediately. | दोन्ही हिंदू अल्पवयीन मुलींना त्वरित त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले जावे, अशी सूचना विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तान सरकारला केली आहे. |
Ankits father Devendra Sharma is also a head constable in IB. | अंकित शर्मा यांचे वडील देवेंद्र शर्मा आयबीमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितला पहिले मारहाण करण्यात आली व नंतर त्याला गोळी मारण्यात आली. |
A notification in this regard has been issued by the Central Board of Direct Taxes (CBDT). | यासंबंधीची अधिसूचना केंद्रीय थेट बोर्डाने (सीबीडीटी) जारी केली आहे. |
This means everything. | याच्यातच सर्वाचे सार्थक आहे. |
Materials required: | मलई आवश्यक साहित्य: |
The Central government had challenged the verdict in the Supreme Court. | केंद्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. |
Arrangement between India Post and Japan Post on Administrative Instruction for the Implementation of Cool EMS service | कूल ईएमएस सेवेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सूचनेसंदर्भात भारतीय आणि जपानी टपाल सेवेतील व्यवस्था |
The duty on monitors and projectors has also been doubled to 20 per cent, said the notification issued by Department of Revenue of the ministry, reports PTI. | तसेच मंत्रालयाच्या महसूल खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मॉनिटर्स व प्रोजेक्टर्सवरील सीमा शुल्क दुपटीने वाढवून 20 टक्क्यांवर नेण्यात आले आहे. |
It received positive response. | त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. |
Theres no water. | जायकवाडीत पाणी नाही. |
They were very upset. | त्यांना अतिव दुःख झाले. |
I was sure that BJP would not follow the words. | मुंबई : भाजप शब्द पाळणार नाहीत याची मला खात्री होती. |
He cannot bring himself to kill his old friend, another human. | असे होउ शकत नाही कि एक व्यक्ति दुसर्या व्यक्तिची मित्र आहे परंतू दुसरी व्यक्ती पहील्या व्यक्तिची मित्र नाही. |
Mumbai: India cricket team captain Virat Kohli recently opened up about his relationship with actress and wife Anushka Sharma. | मुंबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपबाबत त्यांच्या फॅन्समध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगलीये. |
who did it? | ती कोणी केली? |
Metropolitan Cities are Bengaluru, Chennai, Delhi NCR (limited to Delhi, Noida, Greater Noida, Ghaziabad, Gurgaon, Faridabad), Hyderabad, Kolkata and Mumbai (whole of MMR) | महानगरांमध्ये बंगळुरु, चेन्नई, नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गाझियाबाद, गुडगाव आणि फरीदाबाद पर्यंत मर्यादित दिल्ली एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई (संपूर्ण एमएमआर सहित) यांचा समावेश आहे |
Relentless rain followed by heavy discharge of water from Radhanagari and Koyna dams led to floods in Sangli and Kolhapur districts in western Maharashtra. | मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्र आणि कोकणात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे भरली असून त्यातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे तेथील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. |
I somehow managed to save my life and run away from there. | कसाबसा मी माझा जीव वाचवला आणि खोलून पळाले. |
For their office was to wait on the sons of Aaron for the service of the house of Yahweh, in the courts, and in the rooms, and in the purifying of all holy things, even the work of the service of God's house. | अहरोनच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवींचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुचिर्भूत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. |
Three people were killed in the accident. | या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. |
Health camp | रोग्य शिबिर. |
The situation in the Kashmir Valley is exceptionally grim. | कश्मीर खोऱ्यातील ही स्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. |
Sunil Grover and Kapil Sharma's big spat led to Sunil quitting The Kapil Sharma Show. | 'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. |
The MoU covers the following areas of cooperation: Conducting and execution of joint research projects related to issues of mutual interest Exchange of information and research works related to issues of mutual interest between the two sides, including information on government strategies and development programs Visit... | सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे: (i) परस्पर हिताशी संबंधित संयुक्त शोध प्रकल्प चालवणे (ii) परस्पर हिताच्या मुद्द्यांशी संबंधित सरकारी धोरणे आणि विकास कार्यक्रमाबाबत माहिती आणि शोधकार्याचे आदान-प्रदान (iii) संयुक्त आयोजनात सहभागी होण्यासाठी दोन्ही देशाच्या तज्ञांचे दौरे (iv) दोन्ही देशांच्या स... |
Chariot races held in vast oblong arenas called circuses were doubtless very exciting, but they were unacceptable for Christians because the crowds often got violent. | रोमी साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात जुगार हा लोकांचा आवडता छंद होता. |
Congress members, however, reject these arguments. | मात्र, काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी त्यास नकार दिला. |
BJP leader Nirmal Singh took oath as deputy chief minister. | यावेळी उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे निर्मलकुमार सिंह विराजमान झाले. |
Congress president Rahul Gandhi is in fresh trouble. | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. |
How should I begin? | मी सुरू करायला हवी? |
On the day of Raksha Bandhan, sisters tie a Rakhi on the wrist of their brothers. | रक्षा बंधन या सणानिमित्त बहीणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधतील. |
The Institution will consist of a hospital with a capacity of 750 beds and trauma center facilities | या एम्सची 750 खाटाची क्षमता राहणार असून त्यात ट्रॉमा सेंटर सुविधा उपलब्ध असेल राहील |
Fortunately no one was injured. | सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. |
However, the Government... | मात्र शासनाने . |
However, last season was an exceptional one. | मात्र, मागच्या हंगामातही त्याची खेळी निराशाजनक होती. |
Pakistan has been trying to drum up support on international platforms on the Kashmir. | कश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान जगभरातून सहानभुती आणि पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. |
You dont verify. | तुम्ही रिकन्फर्मेशन केले नाहीत. |
All rules had been followed. | सर्व नियमांचे पालन करुन आयोजित करण्यात आला आहे. |
Cant give that. | दिले जाऊ शकत नाही. |
You need to wait for some time. | काही वेळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. |
It also helps in reducing anxiety and stress. | तसेच मानसिक ताण आणि हृदयावरचा ताण कमी होण्यास मदत होते. |
The court rejects the bail plea of PNB Bank scam accused Nirav Modi | नीरव मोदीची न्यायालयासमोर पोकळ धमकीनवी दिल्ली : पीएनबी बॅंकेला कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीची जामीन याचिका न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे. |
Akhlaq died from the assault. | या मारहाणीत अखलाख यांचा मृत्यू झाला होता. |
The Air Officer has flown various aircraft and is experienced on MiG-21, MiG-23MF, MiG-29 and SU-30MKI with a flying experience over 3800 hrs. | त्यांनी मिग -21, मिग -23 एमएफ, मिग -2 9 आणि एसयू -30 एमकेआयसह अनेक विमानांचे उड्डाण केले आहे. |
Mumbai: Following its failed bid to form the government in the state, the discontent within the BJP has started coming to the fore. | मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना मुंबईत वेग आला आहे. |
As my hand hath found the kingdoms of the idols, and whose graven images did excel them of Jerusalem and of Samaria. | मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत. |
In Adar and Elul they present themselves before the head, who examines them upon this treatise. | या टप्प्यात औषधांवर, व ते ज्या रुग्णांना दिले त्यांवर लक्ष ठेवले जाते. |
Urgent matters on the administrative side shall be dealt with online or through communication over the phones, with the concerned. | प्रशासनाकडील तातडीचे प्रश्न ऑनलाइन पद्धतीने सोडविता येतील किंवा दूरध्वनीवरून संभाषणाद्वारे चर्चा करून, सल्ला-मसलत करून निकाली काढता येतील. |
But, in the past few days it appears to be increasing again. | पण, मागच्या काही दिवसांत नवे बाधित कमी होत असल्याचे चित्र आहे. |
Although such individuals may deny Gods existence, their ideas demonstrate that they have an inherent potential for reflecting Gods personality. | असे लोक देवाचे अस्तित्व नाकारत असले तरी, त्यांच्या विचारांवरून हे प्रकट होते, की देवाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करण्याची त्यांच्यामध्ये उपजत क्षमता आहे. |
Women were allowed to speak openly in the Anubhav Mandap. | अनुभव मंडपात महिलांना मुक्तपणे बोलण्याचे स्वातंत्र्य होते. |
Your enthusiasm will also increase. | तसेच तुमचा उत्साह देखील चांगला राहील. |
However, the proposal has not come up before the cabinet so far. | मात्र अद्यापही सरकारकडे प्रस्ताव गेला नसल्याचे समजते. |
But they have nothing. | पण त्यांच्या हातात काहीच नव्हतं. |
He was asked to remain in isolation in his house for some more days. | त्याला आता घरीच आणखी काही दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. |
Maharashtra Water Supplies Minister Babanrao Lonikar | पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती |
There will still be two issues to handle. | अजूनही आहे तरी मुद्दे दोन राहील निराकरण . |
The company was valued just over $1 billion at that time. | या वेळी कंपनीचे मूल्य १ अब्ज डॉलरवर गेले होते. |
Sheepishly, the officer in charge said: Yes, we know that the law was passed. but the next day Jehovahs Witnesses got an injunction against us, so there is nothing we can do. | लगेच आम्ही आमचे साहित्य पुन्हा एकदा क्यूबेकमध्ये आणलं. |
Berry), 2 / 1 | ‘ पाहा! |
Weizman was a nephew of Israel's first president, Chaim Weizmann. | तो इस्रायलचे प्रथम राष्ट्राध्यक्ष चईम वाइझमन यांचा पुतण्या होता. |
Cashless transactions also came up for discussion. | रोकडविरहित व्यवहारांवर देखील यावेळी चर्चा झाली. |
And he smote the men of Beth-shemesh, because they had looked into the ark of the LORD, even he smote of the people fifty thousand and threescore and ten men: and the people lamented, because the LORD had smitten many of the people with a great slaughter. | पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला. |
Some are against it. | आमच्यापैकी काही जण त्याचा विरोध करत आहोत. |
Action will be taken against those who are found guilty. | दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. |
Pure and Casual modes have separate high score tables. | पुढे या स्क्वॉड्रनांनी अशाच काही अपारंपारिक वा कठीण मोहिमांत भाग घेतला. |
In 1944 Bowen elected a Communist, Fred Paterson, to Queensland Legislative Assembly. | १९४६ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला. |
'India will never get bogged down by such cowardly attacks' | 'भ्याड हल्ल्यांपुढे भारत झुकणार नाही' |
the Department of Chemistry at Gaya College | गया कॉलेजमधील रसायनशास्त्र विभाग |
However, the release date of the movie was not announced. | पण या चित्रपटांच्या रिलीज डेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. |
With each student in mind, we might think of a viewpoint question or an illustration to help the student make progress. | आपल्या विद्यार्थ्याला लक्षात घेऊन त्याला प्रगती करण्यासाठी मदत करतील, अशा प्रश्नांचा किंवा उदाहरणांचा विचार करा. |
The tractor overturned killing the driver on the spot. | यावेळी टँकर चालकाच्या बाजूने पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. |
There is no politics in it. | त्यात राजकारण नको. |
Law and Justice | कायदा आणि शिक्षा |
In the movie, she is seen essaying the role of Tanaji Malusare's wife Savitribai Malusare. | यात ती तानाजींच्या पत्नीची सावित्री मालुसरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. |
The United States, Italy, Spain, France, Iran and the United Kingdom are currently the most affected countries in the world. | यात सर्वाधिक फटका हा इटली, अमेरिका, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इराण, इग्लंड या देशांना बसला आहे. |
His role is said to be very crucial in the film. | या चित्रपटातील अंगिराची भूमिका खूपच निर्णायक असल्याचे बोलले जात आहे. |
However, he says he discussed the matter of religious freedom with Prime Minister Narendra Modi. | ते म्हणाले की, मोदींसोबत धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा केली. |
I was surprised | मी चकित झालो. |
Sometimes though, it could help too much. | कधी कधी तो मोठ्या मानाने मदत करू शकता. |
One killed as car falls into gorge | पुलाच्या कठड्यास कार धडकून एक ठार |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.