English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Budget session of Parliament began with the address of President Ram Nath Kovind. | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात झाली. |
Elementary education shall be compulsory. | प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे. |
Then the lights went out suddenly. | त्यावेळी अचानक लाईट गेली होती. |
Car takes off. | गाडी रिव्हर्स घेतोय. |
US President Donald Trump and First Lady Melania Trump. | अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला चरखा चालवण्याचा प्रयत्न केला. |
That was the expectation. | बांधीलकीची तीच तर अपेक्षा होती. |
People have faith in KCR and the TRS government. | लोकांचा आणि बँकांचा सरकारवरून तसंच सरकारचा आरबीआयवरून विश्वास नष्ट झालाय, असंही सुरजेवाला यांनी म्हटलंय. |
Coastal districts and isolated areas such as North and South 24 Parganas and East-West Medinipur in West Bengal have also been issued rainfall warnings. | तसेच, बंगालच्या उत्तर दक्षिण 24 परगणा, पूर्व मेदीनपूर या भागात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. |
I cant tell. | मला सांगता येत नाही. |
If you say. | ्हला म्हंतुया तर. |
The woman was rescued by police. | पोलिसांनी महिलेची सुखरूप सुटका केली आहे. |
A case has been registered at the Bhagwanpur Police Station and further investigation is underway. | याबाबत भुईंज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. |
Regarding Gods regulations, Deuteronomy 6: 7 tells fathers: You must inculcate them in your son and speak of them when you sit in your house and when you walk on the road and when you lie down and when you get up. | पण कठोर व क्रूर वागणूक देऊन मुलांना चीड आणल्यामुळे भावनात्मक, आध्यात्मिक व शारीरिक हानी देखील होऊ शकते. |
Similarly, after receiving warning of a coming famine in the first century, the disciples determined, each of them according as anyone could afford it, to send a relief ministration to the brothers dwelling in Judea. Acts 11: 28 - 30. | नैसर्गिक विपत्ती किंवा मानवनिर्मित संकटे येतात तेव्हा आपण आपल्या गरजू बंधुभगिनींना “ऊब घ्या व तृप्त व्हा ” असे म्हणत नाही. |
Were going to work. | आम्ही कार्य चालवा. |
It is a challenge sure, but I am up for it. | हे खरंच आव्हानात्मक आहे मात्र मी माझे प्रयत्न करेन. |
being exhibited. | प्रदर्शित होत आहे. |
The organizers have invited people to participate in the event. | यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. |
But administration is neglecting this issue. | मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होतानाचे दिसत आहे. |
It creates ever new problems. | त्यातून नव्या अडचणी निर्माण होत आहेत. |
Related events | संबंधीत घडामोडी |
Earlier this month, SBI raised fixed deposit rate by 0.2 per cent on select maturity. | याच महिन्याच्या सुरुवातीला एसबीआयने आपल्या मुदतठेवींवरील व्याजदरातही ०.२ टक्क्यांनी वाढ जाहीर केली होती. |
But that's all right! | पण मंडई ती मंडई! |
Watch the song here... | तुम्हीच पहा या गाण्याचा टिझर . |
A file required for publishing is unavailable. Publishing to Facebook can't continue. | प्रकाशनकरीता आवश्यक फाइल अनुपलब्ध आहे. फेसबूककरीता प्रकाशन चालू ठेवणे अशक्य. |
The date has not yet been set. | त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. |
Court cases are ongoing. | कोर्ट-कचेऱ्या सुरू आहेत. |
There are many views on it. | यावर अनेक मतमतांतर आहेत. |
The court had reserved its order on a verdict during its last hearing. | याच मुद्यावर गेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने आपला निर्णय राखीव ठेवला होता. |
35 crores. | यात 35 कोटींचा फटका बसला आहे. |
Legal action will be taken. | असं केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. |
Later, firefighters reached the spot and brought the fire under control. | यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणली. |
Enrolment will be done online. | नोंदणी ऑनलाईन होईल. |
Health Finance and Health Economy. | आरोग्य वित्त आणि आरोग्य अर्थव्यवस्था |
Aged Daniel discerned by the books the duration of Judahs exile | वयोवृद्ध दानीएलला यहुदाच्या बंदिवासाच्या कालमर्यादेविषयी “शास्त्रग्रंथावरून ” समजले |
Everyone had to do it. | ते सगळ्यांना पाळायचे होते. |
His favourite sports are cricket, badminton, and chess. | त्यांचे क्रिकेट, बॅटमिंटन आणि जलतरण हे आवडते खेळ. |
These things create doubt in the minds of the people. | "अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहेत""" |
The Congress is set to form the government in Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh following assembly polls in the three states. | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला आपली सत्ता स्थापन करता आली. |
Delhi Chief Minister Arvind Kejriwal had posted this picture on Twitter. | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. |
Of these, 59 are in Mumbai. | यातले खुद्द मुंबईतले 59 रुग्ण आहेत. |
It has been successful in obtaining the commitment for receiving approximately 200 metric tonnes per day of agro residue based fuel at NTPC Dadri. | कृषी कचरा आणि महापालिकांचा घनकचरा यातून ऊर्जा निर्मितीसाठी एन.टी.पी.सी ने मोठ्या प्रमाणावर कार्य सुरु केले आहे. |
Youll feel it. | त्याची अनुभूती येईल. |
Soon now, the prayer for Gods Kingdom to come and for his will to be done on earth will be answered. | देवाचे राज्य येवो आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे होवो, या प्रार्थनेचे फार लवकर, उत्तर दिले जाणार आहे. |
Often they are an expression of greed, envy, and haughtiness. | अनेकदा लोभ, मत्सर आणि घमेंड यामुळे ते न्यायीपणा दाखवत नाहीत. |
If this value is 0, then no line numbers will be inserted when printing a document. Otherwise, gedit will print line numbers every such number of lines. | जर हे मूल्य 0 असेल तर छपाई करताना ओळ क्रमांक छापले जाणार नाहीत. अन्यथा gedit प्रत्येकवेळी ओळ क्रमांकही छापेल. |
When giving counsel or direction, he does so as a fellow worker not as a master. | अन्यथा, खास जबाबदाऱ्या पार पाडणे तर सोडाच पण यहोवाची उपासना करण्याची देखील आपली पात्रता नव्हती. — रोमकर ३: १२, २४. |
He stated this in an interview to a national English newsmagazine. | एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आह |
"PM Modi said, ""India, Bangladesh ties are an example of good neighbourly ties.""" | पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशादेशांमधील संबंध कसे असावेत याचे आदर्श उदाहरण म्हणून जगाने भारत-बांगलादेश संबंधांकडे पाहिले पाहिजे. |
Pakistan has been trying to internationalise the Kashmir issue after India abrogated Article 370 from Jammu and Kashmir. | भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याचा प्रयत्न आहे. |
The farmers have suffered heavy losses. | शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. |
Helps to relieve pain. | वेदना कमी करण्यात मदत होते. |
Fortunately there were no casualties in the mishap. | सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. |
Prime Minister Narendra Modi being interviewed by actor Akshay Kumar. | बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने मोदींची मुलाखत घेतली. |
The elections have not been announced for Maski and Rajarajeshwari Nagar constituencies. | मस्की आणि राजराजेश्वरीनगर येथे पोटनिवडणूक झालेली नाहे. |
But Pauls main work was being a preacher of the good news something his earlier schooling could never have taught him. Philippians 1: 7. Acts 26: 24, 25. | पण, त्याने आपला बहुतेक वेळ सुवार्तेचा प्रचार करण्यात खर्च केला. |
Modi is in power in the country and Yogi in UP. | देशात मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आहे. |
In India, Kerala, Karnataka, Goa, Maharashtra (west coast), Tamil Nadu, Andhra Pradesh, Orissa and West Bengal are the major cashew growing states. | भारतामध्ये ओरिसा, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये हळदीचे पीक शेतीचे मुख्य उत्पादन म्हणून घेतले जाते. सर्वात जास्त हळदीची लागवड तमिळनाडूमध्ये होते. भारताबाहेर ती बांग्लादेश, श्रीलंका आणि चीनच्या मध्य भागात जास्त पिकते. केरळ हे राज्य आर्युवेदशास्त्र आणि प्रचारात कायम आघाडीवर राहिले आहे आ... |
They were taken to a police station. | त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. |
Both reactors were damaged in the 1990s, causing a leak of radioactive coolant. | १९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. |
Thats what we do. | तेच आम्ही मांडत आहोत. |
It will be interesting to see what happens next. | तेंव्हा पुढे काय होणार हे बघणे रंजक असणार आहे. |
Causes of cough:- | मुतखडा बनण्याची कारणे :- |
The scale of Mr Patils property has seen a manifold increase since he became a minister. | पाटील मंत्री झाल्यापासून मात्र त्यांच्या संपत्तीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. |
Many religious people believe that there will be a final confrontation between good and evil that will result in the end of our planet. | अनेक धार्मिक लोकांचा असा विश्वास आहे की धर्म - अधर्माची एक शेवटची लढाई होईल आणि त्यात आपल्या पृथ्वीग्रहाचा नाश होईल. |
BJP Government was in power. | जोपर्यंत भाजप सरकार सत्तेत आहे. |
But we are working on resolving the issue. | मात्र, हे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. |
The house was completely destroyed in the explosion. | या स्फोटामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. |
They don't question anything. | त्यांना प्रश्न विचाराचे नाही. |
Promise Day is the fifth day of Valentines Week. | व्हॅलेंटाईन विकमधील पाचवा दिवस असतो प्रॉमिस डेचा. |
Two of her relatives were killed in the incident. | लढाई मध्ये त्याच्या नातेवाईक दोन ठार मारले. |
Its just an idea. | चान्गलीच कल्पना आहे. |
Its got to be the heat. | तो उष्णता असावा. |
The delegation discussed various aspects relating to their demands with the Prime Minister and requested him to consider them sympathetically. | यावेळी प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांसोबत आपल्या विविध मागण्यांबाबत चर्चा करुन पंतप्रधानांनी या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंती केली. |
The artistes performed well. | कलाकार त्यांच्या उत्कृष्ट केले. |
Statement issued by the police in Srinagar said Sajad Ahmed Gilkar played a key role in the murder of DSP Muhammad Ayub Pandith. | पोलीस उपायुक्त मोहम्मद आयुब पंडीत यांची क्रुरपणे हत्या करण्यात गिलकरची महत्त्वपूर्ण भूमिका होती अशी माहीती पोलिसांनी दिली आहे. |
On a Higher Secondary level, the ICSE board exams for Class X and XII were also cancelled, after CBSE board too called off its remaining Class X and XII board examinations. | सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. |
They also help regulate cholesterol levels and keep the heart healthy. | ते राखण्यासाठी निरोगी वजन आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियमन सहभागी आहेत. |
The phones and laptops were also confiscated. | त्याचसोबत लॅपटॉप,वेबकॅमही जप्त करण्यात आले आहे. |
So as they had often done before, the demoralized Israelites cried to Jehovah for aid. | अख्खा समाज गर्भगळीत व असाहाय झाला होता. ” |
Aamir Khan played a different role in this movie. | या सिनेमात आमिरचा लूक जरा वेगळा आहे. |
Thanks for the support everyone. | सर्वांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. |
NITI Aayog International Conference on Sustainable Growth through Material Recycling inaugurated by Road Transport Highways Minister Nitin Gadkari NITI Aayogs International Conference on Sustainable Growth through Material Recycling: Policy Prescriptions was inaugurated by the Union Minister of Road Transport, Highways... | निती आयोग नीती आयोगाच्या, साधनसामग्रीच्या पुनर्वापराद्वारे शाश्वत विकास” विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2018 साधनसामग्रीचा पुनर्वापर करण्याचे अभियान यशस्वी ठरविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी या... |
Rights and duties | कर्तव्ये आणि पादचारी अधिकार |
Over 300 terrorists were reportedly killed in the assault. | त्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. |
After receiving information, police and firefighters rushed to the spot. | फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर घटनास्थळी त्वरित अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी धाव घेतली. |
The girl eventually died. | अखेर तरुणीचा मृत्यू झाला. |
Rail travel costlier | रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता |
He said these measures fulfil the objective of preempting corrupt practices and further enhance the organisational efficiency. | या उपाययोजनांमुळे भ्रष्ट पद्धतींना आळा बसेल आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश पूर्ण होईल असे ते म्हणाले |
About almost everything. | जवळजवळ गोष्टीसंबंधी. |
He no longer works as a teacher and none of the charges related to his role. | परंतु आज त्यांची पुस्तके उपलब्ध नाहीत व नव्या पिढीला तर त्यांच्या कार्याचा परिचयही नाही. |
A lot needs to be accomplished during the day. | एका दिवसात बऱ्याच गोष्टी साध्य कराव्या लागतात. |
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has approved the proposed Memorandum of Understanding (MoU) between Export-Import Bank of India (EXIM Bank) and Export-Import Bank of Korea (KEXIM) for export credit of USD 9 billion for infrastructural development in India and for the supply of goods a... | भारताची एक्झिम बँक आणि कोरियाची एक्झिम बँक यांच्यातल्या, भारतातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि तिसऱ्या देशातल्या प्रकल्पाचा भाग म्हणून वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी,9अब्ज अमेरिकी डॉलर्स निर्यात पत विषयक प्रस्तावित सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे |
Their personality makes the breed desirable to certain people. | मुजुमदार यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव यशवंतांवर पडला. |
The video was also shared by Bollywood actor Anupam Kher on Twitter. | हा व्हिडिओ बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. |
But did you consider this? | ण ही गोष्ट हायलाईट केलीत तुम्ही? |
2,00,000 micro-enterprises are to be assisted with credit linked subsidy. | 2,00,000 सूक्ष्म उद्योगांना पत संलग्नित अनुदानाचे पाठबळ देणार. |
The baby was later found dead. | नंतर या मुलाचा मृतदेह सापडला होता. |
Drizzle some oil on a non-stick pan and shallow-fry on both sides till crisp. | नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल सोडून थालीपीठ लावावे व दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. |
The police is interrogating the boy and his parents. | पोलीस त्या तरुणाला, त्याच्या आईवडिलांना बोलावून समज देतात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.