English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The thieves made the theft when there was no one in the house. | घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. |
Gujarat are third in Zone A, while Bengal are fifth in Zone B. | 'झोन ए 'मध्ये गुजरात फॉरचूनजायन्टस पहिल्या स्थानावर होते तर 'झोन बी' मध्ये बेंगाल वॉरियर्स पहिल्या स्थानावर होते. |
Before Armageddon, Jesus will give them their promised heavenly reward. | पण, ज्यांनी प्रचाराच्या कार्यात अभिषिक्त जनांना सहकार्य केलं त्या पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेल्यांबद्दल काय? |
We cant attack India. | भारतावर हल्ला करणार नाही |
Hence, farmers will be affected. | त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. |
The Union minister also termed as right the Prime Minister Manmohan Singh's remark on Narendra Modi that his becoming the prime minister would be disastrous for the country. | तसेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तर देशाचे वाटोळं होईल, अशी टीका करून मनमोहन यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. |
Members of Karunada Horata Samithi staged a protest demanding separate North Karnataka state. | कर्नाटकातील उत्तर भागातील जिल्ह्यांचे वेगळे राज्य करण्याच्या मागणीसाठी उत्तर कर्नाटक होराट समिती या संघटनेने संपाची हाक दिली आहे. |
However, today, the same people and institutions have been saying with a lot of confidence that our reform momentum has been strengthening our fundamentals. | मात्र त्याच व्यक्ती, त्याच संस्था आज मोठ्या विश्वासाने म्हणत आहेत, सुधारणा मूलभूत अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत. |
The district administration has been alerted. | जिल्हा प्रशासनांना सतर्क करण्यात आले आहे. |
Online tests? | ऑनलाईन गुणपडताळणी करायचीय? |
The police have registered an accidental death in the matter. | या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. |
Skill is governed by the mind. | मनाचे नियंत्रण बुद्धी करते. |
However, lower courts rejected his plea following which he moved the High Court. | मात्र उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. |
A petition has been filed in the High Court against this. | त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. |
Rajasthan Deputy Chief Minister Sachin Pilot will not be attending legislative party meeting called by CM Ashok Gehlot. | मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलाविलेल्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सचिन पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार उपस्थित नव्हते. |
However, within a few months he resigned from his Lok Sabha membership and joined the BJP. | मात्र, चार महिन्यांतच त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. |
It was a question raised at the time. | असा प्रश्न घटनास्थळी चर्चेला आला होता. |
Lets know about this. | या प्रसंगी आपण जाणून घ्या. |
England are seventh to India's fifth in the LG ICC ODI rankings. | आयसीसी वनडे क्रमवारीत भारत तिस-या तसेच श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. |
1126 AD) were the dai of that era. | २९६) हा तिसऱ्या शतकाच्या अखेरचा पोप होता. |
All this doesnt come easy. | हे सगळे काही सहज झालेले नाही. |
But we were wrong. | पण आम्ही चुकलो. |
There are no symptoms initially. | सुरुवातीला नाही चिंता लक्षणे होत नाही आहेत. |
Mumbai man assaults wife's lover | मुंबईत प्रेयसीचा प्रियकरावर अॅसिड हल्ला |
But thats far from what happened. | पण या घटना आधी खूप दूर तरीही होता. |
Villagers too joined the celebrations. | त्यात गावकऱ्यांनीही सहभाग घेतला. |
Immediately after the accident, local people along with fire service and police personnel swung into action. | अपघात घडताच आजूबाजूच्या रहिवाशांनी, तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. |
The matter was reported to the police immediately. | या प्रकरणाची माहिती सीमाने तातडीने पोलिसांना दिली. |
So, its vastly cheaper than platinum, it is still it is a expensive metal, but you can use nickel as well. | तर हे प्लॅटिनमपेक्षा स्वस्त आहे, ते अद्यापही महाग आहे, परंतु आपण निकेल देखील वापरू शकता. |
Are you finding it hard to accept those changes? | या बदलांशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जात आहे का? |
Then, he steps into the water. | त्यानंतर मात्र तो पाण्यात जाईल. |
The focus is functional you know clutter free environment which is comfortable for the students to learn, so thats the kind of focus there. | फोकस कार्यशील आहे आपल्याला गोंधळ मुक्त वातावरण माहित आहे जे विद्यार्थ्यांना शिकण्यास सोयीस्कर आहे, जेणेकरून तिथे लक्ष केंद्रित केले जाईल तर, अशा कार्यालयांशी संबंधित जे थोडे कमी ऊर्जा आहे. |
Originally, the tour was scheduled to have three Tests, five ODIs and one T20I match. | सदर दौर्यात सुरुवातीला तीन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी२० सामना असे आयोजन करण्यात आले होते. |
Trial run successful | उंदरावरचा प्रयोग यशस्वी |
We were very lucky. | आम्ही खूप नशीबवान होतो. |
A person doesnt tell a lie at the time of his death. | माणूस मरताना खोटे बोलत नाही, असे म्हणतात. |
Modis new India | दावोसमध्ये मोदींचा ‘न्यू इंडिया’चा नारा |
But still in our country, the duties and rights of citizens are not being debated and discussed as intensively and extensively as it should be done. | पण आपल्या देशात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यासंदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी, जितक्या व्यापक रूपात चर्चा व्हायला हवी तितकी अजूनही होत नाही. |
However, he did not relent. | तरीही त्याने घाई दाखवली नाही. |
Turning religious! | धर्मांधांची मोगलाई ! |
They had no chance. | ही संधी त्यांच्या वाट्याला आली नाही. |
BJP has sensed its defeat. | या पराभवाची चाहूल भाजपाला लागली होती. |
District Kishanganj | जिल्हा किशनगंज |
In line with states decision | राज्य शासनाच्या निर्णयानुसार दि. |
Rivers are flowing in all directions in the state. | राज्यभरातील सर्व नद्यांना पूर आले आहे. |
Weather is cold. | हवा थंड असते. |
BJP leader Ram Madhav reacted on Mamata Banerjee's remark 'I don't consider Narendra Modi as PM'. | मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही- ममता बॅनर्जी |
All this is because of the work you people are doing. | तुम्ही सर्वजण करत असलेल्या कामामुळे हे शक्य झाले आहे. |
Its untrue. | ती अवास्तव आहे. |
The Shiv Sena chief. | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय. |
Have you eaten? | खाऊन पाहिले का? |
Laws can be changed. | कायद्यात बदल होऊ शकतात. |
He was working in a grocery store. | तो वेल्डींगच्या दुकानात काम करून उपजिवीका करत होता. |
The police rushed to the spot and launched a rescue operation with the help of local residents. | पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. |
Please correct these errors and try again. | ह्या चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करा. |
Pune International Film Festival | पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव विषयवार यादी |
Congress leader and former finance minister P Chidambaram being taken to Tihar jail in connection with the INX Media corruption case in New Delhi. | नवीदिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असून त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ. |
A press release issued in this regard is also enclosed. | बातमीत संदर्भातलं वृत्त देखील छापले आहे. |
Two held with nine stolen bikes | चोरीच्या नऊ दुचाकींसह दोघे जण गजाआड |
Afghanistan, Bangladesh, India, Pakistan and Sri Lanka will take part in the tournament. | यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश या संघांची जागा निश्चित आहे. |
Similarly, if you persevere in searching for a large door that leads to activity, you too may be rewarded. 1 Cor. | तरीसुद्धा, जोपर्यंत प्रचार कार्यासाठी एक दार उघडले गेले नाही, तोपर्यंत तो शोधत व ठोठावत राहिला. |
Here are all the details... | जाणून घेऊयात संपूर्ण माहिती . |
Along with the High Speed Rail project, a training institute is also taking shape. | अतिजलद रेल्वे प्रकल्पबरोबरच एक प्रशिक्षण संस्था देखील उभारण्यात येणार आहे. |
Most of them are students. | यात सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. |
BJPs candidate from Kankavli constituency, Nitesh Rane, too, filed his nomination. | कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. |
How can malaria be prevented? | सूक्ष्मजीव मलेरियाला आळा कसा घालतो? |
Just to win election. | – यांना फक्त निवडणुका जिंकायच्यात. |
Today a few remnants of the former station can be glimpsed from the passing trains. | अर्थातच थोडे फार फेरफार करून आजच्या काळातल्या अनेक गाड्या यावर चालू शकतील. |
On the other hand, someone may point to chapter 61 of the book of Isaiah, which contains a prophecy finding fulfillment in the Christian congregation. | दुसरीकडे पाहता, कोणी यशया ६१ अध्यायात वर्णन केलेल्या भविष्यावाणीकडे लक्ष वेधेल जी ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीत पूर्ण होत आहे. |
"""I felt I didn't deserve this." | """या सन्मानासाठी मी स्वतःला लायक मानत नव्हतो." |
Many persons park their vehicles in the centre of the lane. | अनेकजण रस्त्याच्या मध्येच वाहने उभी करतात. |
David Warner's daughter is a big Virat Kohli fan | डेविड वॉर्नर ची मुलगी विराटची जबरा फॅन |
It will be a buffet system. | बुफे पध्दतीची ही व्यवस्था असणार आहे. |
Dadasaheb Phalke Award is Indias highest honour given in the field of cinematic art. | प्राण यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. |
JP Nadda has been elected as BJP President. | भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची निवड करण्यात आली आहे. |
Maharashtra government's warning | महाराष्ट्र सरकारचा इशारा |
It will also provide a comprehensive view of the grievances. | तसेच, यामुळे तक्रारींचे व्यापक स्वरूप लक्षात येईल. |
They want to create a separate country. | त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. |
One more succumbs to Nipah virus, death toll rises to 16 in Kerala | 'निपाह व्हायरस'चा वाढता धोका. केरळमध्ये १६ जणांचा मृत्यू |
Shiv Sena has vehemently opposed the felling of trees in the Aarey Colony in Mumbai for the construction of Metro car shed. | आरे कॉलनीतील दोन हजारांहून अधिक झाडं तोडून तिथं मेट्रो प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याच्या मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या निर्णयाला शिवसेनेनं कडाडून विरोध दर्शवला आहे. |
Through an Ordinance, the Government has permitted foreign investment of up to 49 per cent in the insurance sector, from a limit of 26 per cent previously. | सरकारने अध्यादेशाद्वारे विमा क्षेत्रातील परदेशी गुंतवणूक मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. |
What he (Modi) said is nothing new. | ‘‘ते जे सांगत आहेत ते मोदी यांच्यापेक्षा वेगळे नाही. |
We are not given anything by the government. | शासनाकडून आम्हाला काही कमी पडलं नाही. |
Thousands have been injured. | तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत. |
Early morning, the telephone rang. | सकाळीच फोनने झोपमोड झाली लँडलाइनवरून आला होता फोन. |
Later, the duo established a physical relationship. | त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. |
Karan Johar wishes mommy dearest | करण जोहरने आपल्या आईवर असलेले प्रेम व्यक्त करत शुभेच्छा दिल्या |
The video has been circulated widely. | त्या संबंधीचा व्हिडीओ सर्वत्र पसरला गेला होता. |
Prime Minister Narendra Modi will be in charge of Ministry of Personnel, Public Grievances and Pensions. Department of Atomic Energy. Department of Space and all other portfolios not allocated to any minister. | केंद्रीय खातेनिहाय मंत्रिमंडळ पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग सर्व धोरणविषयक मुद्दे आणि इतर कोणत्याही मंत्र्याकडे सोपवण्यात नआलेल्या खात्यांचा कार्यभार ... |
And there is a reason for it too! | ही सुद्धा एक कारण! |
Six letters were from Abdi - Heba, the ruler of Jerusalem. | आणि सहा पत्रे जेरूसलेमचा शासक अब्दी - हेबा याची होती. |
The actor plays a wrestler in his next film, 'Sultan'. | सलमान त्याच्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटात कुस्तीपटूची भूमिका साकारणार आहे. |
If you keep seeking for it..., you will find the very knowledge of God. PROVERBS 2: 4, 5. | ‘ जर तू त्याचा शोध करिशील, तर देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. ’ — नीतिसूत्रे २: ४, ५. |
submitted forms. | फॉर्म पाठवले आहेत. |
"""Pakistan does not allow release of Indian films." | ते म्हणाले की, “पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातल्याचा आम्हाला काही फरक पडत नाही”. |
Justice S Muralidhar was transferred from Delhi High Court to Punjab and Haryana High Court. | केंद्र सरकारकडून दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती एस मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आलीय. |
No suicide note was recovered from the room. | खोलीतून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. |
Theres a 12MP main camera, an 8MP ultra-wide-angle camera, a 2MP depth sensor and 2MP macro camera for closeups. | कॅमेरासाठी 12MP मुख्य + 8MP अल्ट्रा वाईड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर मिळेल. |
Therefore, we can conclude that this new observance that replaced the Passover should likewise be held once a year. | येशूने नुकताच आपल्या प्रेषितांबरोबर वल्हांडणाचा सण साजरा केला होता. |
Radhika Apte will be next seen in a film alongside Nawazuddin Siddiqui. | नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा राधिका आपटेसोबत अभिनयाचे जलवे दाखवणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.