English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Taiwan searches for 152 missing Vietnamese tourists
तैवानमध्ये बेपत्ता झाले 152 व्हिएतनामी पर्यटक
But he was no coward.
पण तो खलनायक नव्हता.
The Prime Minister said that in a diverse country such as India, we need to actively take the provisions of the Constitution to the people.
भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, राज्यघटनेच्या तरतूदी नागरिकांपर्यंत जागृतीपुर्वक पोहचवणे गरजेचे आहे.
All the allegations are false.
सर्वच्या सर्व याचिका चुकीच्या आहेत.
Mumbai: Bollywood actor Sushant Singh Rajput committed suicide at his home in Mumbai.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Fadnavis test
फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीची परीक्षा
This is the debate raging in political circles.
अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.
He said institutions must be made outcome-oriented.
संस्थांना ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने सक्षम केले पाहिजे असेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
Both teams have had excellent starts at the tournament.
दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच बहारदार कामगिरी केली.
India had beaten Bangladesh by 28 runs.
बांगलादेशवर 28 धावांनी विजय मिळवत भारताने हा सामना जिंकला.
A final decision will be taken shortly.
आता लवकरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
The remaining packets will be distributed in the coming days.
ह्या पाकिटांचे वाटप स्वयंसेवी संस्थांनी केले.
Samajwadi Party leader Akhilesh Yadav, meanwhile, slammed the state government over the incident.
तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.
Allegations have been made that this was politically motivated.
राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
The procedure for the registration has been simplified.
नोंदणी प्रक्रिया झाली सोपी
PM pays tributes to Swami Dayananda Saraswati on his birth anniversary
स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
The residents made many complaints to the local municipal council.
याबाबत नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या.
the Thanjavur Medical College Outpost Police Station
तंजावर मेडिकल कॉलेज चौकी पोलिस स्टेशन
First, though, we need to consider how our problems began. A Tragic Starting Point
प्रवासाची दुःखदायक सुरुवात
There are many mango trees in this area.
या भागात अनेक जण आंबा बागायतदार आहेत.
Its a different kind of movie.
– तो एक वेगळ्या जॉनरचा सिनेमा होता.
The same is true when you are confronted with change.
यावर विचार करा.
They still grace the coastal Plain of Sharon, the rocky hillsides of Samaria, and the fertile valleys of Galilee.
शेरॉनच्या किनाऱ्‍यावर, समारियाच्या खडकाळ टेकडीच्या उतारांवर आणि गॅललीच्या सुपीक खोऱ्‍यांत या वृक्षराजींचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळू शकते.
The Cabinet Committee on Economic Affairs chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved the proposal of Department of Fertilizers to grant Interest Free Loan (IFL) equivalent to the interest during construction (IDC) component of Rs.422.28 crore, 415.77 crore and 419.77 crore for Gorakhpur, Sindri and Barau...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेडद्वारा गोरखपुर, सिंदरी आणि बरौनी येथे खत प्रकल्पाना पुनरुज्जीवन  देण्यासाठी अनुक्रमे 422.28 कोटी रुपये , 415.77 कोटी रुपये आणि  419.77 कोटी रुपये इतके बांधकामादरम्यान द्याव्या लागणाऱ्या व्याजाएवढे व्याजमुक्त कर्ज ...
There are a couple of other points to ponder.
त्याबाबत आणखी काही मुद्दे नोंदवावेसे वाटतात.
We face a lot of problems because of this.
यामुळे आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय.
Im leaving.
निघतो मी.
Multiple teams have been formed.
अनेक गट तयार झाले.
Ishant Sharma and Ravindra Jadeja scalped two wickets each in the innings.
भारतातर्फे इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
We are unable to send a verification mail at this time, please try again later.
खात्री करण्यासाठी या वेळी इ-मेल पाठवू शकत नाही, कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा.
Of course, as the children grow older, you will want to adjust the bedtime appropriately.
तो म्हणतो, “गोष्टीबद्दल सहसा त्या काही न काही मत व्यक्‍त करतात आणि नकळत आमची चर्चा त्यांच्या वैयक्‍तिक समस्यांकडे वळते.
The film was received well by fans.
चित्रपटाला चाहत्यांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला.
Me: Come on!
मी : च्यायला!
Currency devaluation and sharp increase in oil prices are challenging the profits earned over the past few years.
चलनाचे अवमूल्यन आणि तेलाच्या दरांमध्ये वेगाने झालेली वाढ, या बाबी गेल्या काही वर्षांमध्ये अर्जित लाभासमोर आव्हान म्हणून उभ्या ठाकल्या आहेत.
I read one article recently.
मागे माझ्या वाचन्यात एक लेख आला होता.
The police raided the place and arrested a youth in this regard.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहतूक विभागाच्या पोलिसांनी तरुणाला जागीच पकडून अटक केली.
Try to remain calm.
मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा.
You have to do that.
ते करावंच.
Whether this tag affects the font style
या फोन्ट शैलीवर या टॅगचा प्रभाव राहील का
Woman dies after fall
पाय घसरून शेततळ्यात पडल्याने महिलेचा मृत्यू
The Congress president Rahul Gandhi has appointed Girish Chodankar as president of GPCC with immediate effect, states the order issued by AICC general secretary Ashok Gehlot.
अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी गुरूवारी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीष चोडणकर यांची नेमणूक करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.
Playing in India is always been nice.
हिंदुस्थानसाठी खेळणे नेहमीच आनंददायी होते.
He was taken from prison and from judgment: and who shall declare his generation? for he was cut off out of the land of the living: for the transgression of my people was he stricken.
लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली.
Do not go on secondhand information. If, for example, you are considering a student - exchange program, how much will it cost?
फॉरेनला राहायला जाण्याआधी तुम्हाला तेथील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे.
New Delhi: The BJP's win in Gujarat and Himachal Pradesh has underlined the voters' faith in Prime Minister Modi's leadership.
नागपूर : भारतीय जनता पक्षाला गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सर्वसामान्यांच्या विश्वासाचे द्योतक आहे.
Before reaching his destination, however, Cabral landed on the coast of what is now the Brazilian state of Bahia. The date was April 23, 1500.
पण थेट कॅलिकटला जाण्याऐवजी तो एप्रिल २३, १५०० रोजी ब्राझीलच्या किनाऱ्‍यावर (आता याला बहाया म्हटले जाते) उतरला.
A self - help book states: Keeping up with the Joneses is a national pastime, even if Mr. Jones is a workaholic on the verge of a heart attack at age forty - three.
एका सेल्फ - हेल्प पुस्तकात असे म्हटले आहे: “शेजाऱ्‍यापेक्षा अधिक भौतिक वस्तू मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची या देशात लोकांना हौस आहे असे वाटते.
The movie will be shot in Jammu and Kashmir, Delhi and Agra.
सिनेमाची शूटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे होणार आहे.
the Arbitration Board
लवाद मंडळ
Prime Minister Narendra Modi hailed the verdict in a Twitter post.
या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली.
Congress, NCP, and Shiv Sena have vowed to form a coalition government in the State.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाशिवआघाडी होणार आहे.
But they do not seem to understand the point.
मात्र त्यातून त्यांनी बोध घेतल्याचे दिसत नाही.
Seek medical attention immediately.
तत्काळ वैद्यकीय लक्ष घ्यावी.
So, caution must be exercised.
त्यामुळे आपण खबरदारी वापरू करणे आवश्यक आहे.
Therefore, it should be removed.
त्यामुळे ही अट काढून टाकावी.
tp shortage
टीपी तुटवडा
Everyones got different views, different needs.
सर्व लोक भिन्न आहेत, सर्व फक्त एक स्वतंत्र दृष्टिकोन आवश्यक आहे.
Rahul Gandhi slams Modi government.
राहुल गांधींचे मोदी सरकारवर आणखी एक टीकास्त्र
This is a temporary deal.
हा तात्पुरत्या स्वरूपाचा करार आहे.
This is not something new in Maharashtra politics.
नात्या गोत्याचं राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही.
That is the desire.
हेच इच्छा आहे.
He was heard.
त्याची सुनावणी घेण्यात आली.
Come in different designs and shapes.
विविध डिझाईन्स आणि फॉर्म.
The BJP is doing politics over every issue.
भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करतय.
Shivaji Maharaj is Maharashtra's inspiration.
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहे.
The girl had not disclosed about the incident to anyone fearing reprehension.
बदनामीच्या भीतीने या पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.
Shoaib Akhtar lavished praise on Sachin Tendulkar
सचिनने शोएब अख्तरच्या बाऊन्सरला लगावलेला षटकार
The Bible points out how we develop such knowledge.
दुसरे म्हणजे आपण परक्यापासून ‘ पळू ’ किंवा त्याकडे पाठ फिरवू.
In his third regnal year (493 B.C.E.), King Ahasuerus holds a royal banquet.
आपल्या शासनाच्या तिसऱ्‍या वर्षी (सा. यु.
It is growing rapidly.
ती वेगाने वाढते आहे.
Prime Minister Shri Narendra Modi continued to receive congratulatory messages today from leaders across the world.
निवडणुकीतल्या यशानंतर जगभरातल्या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा संदेश येत आहेत.
Madras HC orders probe into missing 103 kg gold seized by CBI
CBI कस्टडीतून तब्बल 103 किलो सोनं गायब, मद्रास उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
He is now thirty-five years old.
तो सध्या पंचवीस वर्षांचा आहे.
The polling percentage was 72% in municipalities and 74.4% in panchayats.
२००९ च्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत ४२.०४ टक्के मतदान झाले होते.
But the government is not taking it that seriously.
मात्र, प्रशासन याकडे गांभीर्याने पाहण्यास तयार नाही.
There he provided primary education.
तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
Chahal has been posting about Sushant on a daily basis but his latest post caught the attention of the fans.
खरंतर, चहल सुशांतबद्दल दररोज काहीतरी पोस्ट करत असतो, पण त्याने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे सर्व चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Mumbai-Goa Expressway to be ready in a year: Gadkari
एका वर्षात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार, नितीन गडकरींचे आश्वासन
Cartoons by RK Laxman
आर के लक्ष्मण यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र (फाईल)
The case was adjourned to September 22 for further hearing.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.
Rs 1.74 lakh.
74 लाख मूल्याचे असते.
Congress chief Rahul Gandhi alleged that the RSS was behind the killing of Mahatma Gandhi.
तसेच महात्मा गांधींचा खून संघाने केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे.
As it slowly dies, it could leave its mother vulnerable to infection, and all the time, it may be emitting hormonal signals that disrupt her tissues.
ते कालांतराने मृत होते अन्यथा त्यामुळे आईला जंतूसंसर्ग झाला असता. आणि नेहमीच हर्मिंचे संदेश दिले असते ज्याने पेशींचा नाश झाला असता.
We have been telling the doctor repeatedly.
'आम्ही पुन्हा पुन्हा जे सांगत होतो, तेच हे डॉक्टर सांगत आहेत.
Many tourists come here during the summer vacation.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर हे ठिकाण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.
New Delhi: The bodies of 38 Indians killed in Iraq were brought back by a special flight by Minister of State (MoS) for External Affairs Minister V K Singh.
इराकमध्ये झाला होता मृत्यू : वृत्तसंस्था/ अमृतसर विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंग सोमवारी दुपारी इराकमधून 38 भारतीयांच्या अवशेषासह भारतात परतले असून त्यांचे विशेष विमान अमृतसरमध्ये उतरले.
These are of various types.
यात वेगवेगळे प्रकार येतात.
Increase intake of vitamin C-rich fruits like oranges, grapes, beetroot, green vegetables, eggs, and chicken.
संत्री, द्राक्षे, बीटरूट, हिरव्या भाज्या, अंडी आणि मांस तसेच व्हिटॅमिन सी समृध्द फळांचे सेवन करा.
Mind replacement or mind invasion plotlines are common in science fiction.
बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत.
I dont have a Godfather.
माझ्याकडे बॉडीगार्ड नाही.
Germany, France, Poland, Lithuania and Ukraine have also announced they are expelling some Russian diplomats.
जर्मनी, पोलंड, फ्रान्स, युक्रेन आणि लॅटव्हिया या पाच युरोपियन देशांनीही रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
There is no life.
जीवात जीव नव्हता.
The police has been informed about this.
या बातमीची दखल पोलीस यंत्रणेकडून घेण्यात आली आहे.
But prices are falling nevertheless.
परंतु स्वस्त होण्याऐवजी दर वाढतच चालले आहेत.
"I said, ""Amy, wait. Don't cry. Did you see how you landed?"
"मी म्हणालो ""एमी, थांब. रडू नकोस. बघितलंस तु कशी पडलीयेस?"
And a lot of money too.
शिवाय यात प्रचंड पैसा आहे.
This number at the time was very huge.
ती रक्कम त्या काळात खूपच मोठी होती.
Of them, Piaggio tended to explore the innovative concepts.
या आकड्यांचा विचार करताना कापरेकरांना एका नवीनच प्रकारच्या संख्यांचा शोध लागला.
That situation will not come.
ही अवस्था झाल्याशिवाय रहात नाही.
We often receive letters from them, and we count it a blessing to have helped them spiritually.
१९५० पासून हजारो अमेरिकन सैनिकांना काही काळासाठी कोरियात कार्य करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.