English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Can you find it? | सापडेल ना आई? |
But this is incorrect. | पण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. |
What was the judgement? | काय होता निर्णय? |
So, so, gradually I will increase the current density. I will go to various points out here and I will keep measuring and in at at each condition I know exactly what current density I am using and for that corresponding current density it is measuring the voltage. | तर, हळूहळू मी वर्तमान घनता वाढवीन. मी येथे विविध मुद्द्यांवर जाईन आणि मी मोजत राहणार आहे आणि प्रत्येक परिस्थितीत मला माहित आहे की मी सध्या किती घनता वापरत आहे आणि त्या संबंधित घनतेसाठी ते व्होल्टेज (voltage) मोजत आहे. |
Yes, Jehovah is near to all those... who call upon him in trueness. Psalm 145: 18. How does Jehovah feel about what we do in private? | आपण गुप्तपणे केलेल्या प्रार्थनांची जर यहोवा कदर बाळगतो तर आपण गुप्तपणे त्याच्या आज्ञांचे पालन करतो तेव्हाही तो आपली कदर करणार नाही का? |
You can add red chilli flakes if desired. | इच्छित असल्यास, आपण लाल गरम मिरपूड एक चिमूटभर जोडू शकता. |
Near High School Sirri | हायस्कूल सिरी जवळ |
According to several studies, the attack rate for COVID-19 in households ranges between 4.6 per cent and 19.3 per cent. | अनेक पाहणी अभ्यासांनुसार कोविड-१९चा घरातील अटॅक रेट हा ४.६ % ते १९.३ % असतो. |
2 farmers commit suicide | 2 शेतकर्यांचा आत्महत्येचा प्रयत्न |
Apart from that, she will also be seen in Anand L. Rai's 'Zero' opposite Shah Rukh Khan and Katrina Kaif. | याशिवाय आनंद एल रॉय यांच्या आगामी चित्रपट हिरोमध्ये ही ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. |
London: Croatian footballer Luka Modric was named the world's best male player at the Best Fifa Football Awards here. | फिफा विश्वकप स्पर्धेत आपल्या शानदार खेळीने प्रथमच अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलेल्या क्रोएशियाच्या स्टार खेळाडू लुका मॉड्रिचला यंदाचा जागतिक दर्जाचा फिफाचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. |
He expressed confidence that INS Shivaji would continue to excel and grow in stature and accomplishments while discharging its role and responsibilities with professionalism and competence. | आयएनएस शिवाजीची प्रगती सुरुच राहील आणि आपली भूमिका आणि जबाबदारी ती उत्कृष्टपणे बजावेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. |
Sukma District Hospital | सुकमा जिल्हा रुग्णालय |
A case against the two has also been registered at a city police station. | याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. |
Several have lost their jobs, and many have taken a salary cut. | अनेकांची पगारकपात झाली आहे, तर अनेकांच्या थेट नोकऱ्या गेल्या आहेत. |
Petrol and diesel will be costlier. | यावर पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त होईल हे ठरेल. |
There were no financial problems either. | यात कुठेलाही आर्थिक प्रश्न नव्हता. |
However, we can very well discern one characteristic that this entire journey of Indian festivals, its widespread effect, its depth, its reach to each individual are all interlinked with one spirit which exhorts evolution from the self to the whole, the collective existence. | मात्र या सर्व प्रवासात एक गोष्ट लक्षात येते की, भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचा हा संपूर्ण प्रवास, त्याची व्याप्ती, त्याची सखोलता, जनमानसावरील त्याचा प्रभाव “स्व ला समष्टीपर्यंत घेऊन जाणे” या एका मूलमंत्राने जोडला गेला आहे. |
Both of them are students of the same school. | हे दोघेही एकाच शाळेत शिकतात. |
Movies path: | दस्तऐवज मार्ग (o): |
He died on the spot from the bleeding. | या अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. |
He is exactly the sort of worldly character whom she has always longed to meet. | महाविद्यालयातल्या तिच्या एक विनोदी मैत्रिणीजवळ ती नेहमी मनातल्या भावना बोलून दाखवते. |
They demanded that culprits should be arrested immediately. | गुन्हेगारांना त्वरित पकडून फाशी द्यावी, अशी मागणी केली. |
By using sound waves, the National Institute of Advanced Industrial Science and Technology also found a fault 18~ km long that is supposed to have caused this earthquake. | सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय व व्यवस्थापन शिक्षण संस्था पुणे येथे ८३ किलोमीटर अंतरावर आहे. |
Injured Ganesh has been admitted to a private hospital in city. | अपघातात गंभीर जखमी झालेल्या गणेशवर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. |
BJP leader Devendra Fadnavis at a BJP protest against Rahul Gandhis remarks on Savarkar. | नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेला डिवचल होते. |
His plea was rejected by special PMLA judge PP Rajvaidya. | विशेष पीएमएलए न्यायाधीशाने त्यांची डिफॉल्ट याचिका रद्द केली. |
What he is making here is not so much a comparison as a contrast. | तो म्हणजे, एका अपरिपूर्ण आईपेक्षा यहोवा कितीतरी पटीने अधिक करुणामय आहे. |
In 1997 and 1998 it won its sixth national cup and its seventh national championships, its last titles to date. | १९९८ ते १९९६ दरम्यान त्यांनी तीन ज्युनियर राष्ट्रीय विजेतेपद (१९९६,१९९८ व १९९९) तसेच सात वरिष्ठ राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. |
The movie is produced by Chiranjeevi's son and actor Ram Charan. | या चित्रपटाची निर्मिती चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण करत आहे. |
However, he says no discussions have taken place just yet. | मात्र अद्याप माझी यावर काहीच संवाद झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. |
Participants hailing from every age group in lakhs, participated in this campaign to read books. | या मोहिमेमध्ये सर्व वयोगटातले लाखो जण सहभागी झाले आणि त्यांनी पुस्तकं वाचली. |
I did not see anything bad in people and was always laughing. | सर्वजण चांगलेच आहेत असे माझे मत होते आणि मी सतत हसत राहायचे. |
Two terrorists were reportedly killed in the gunfight. | तर या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. |
Swaraj's death sparked an outpouring of grief from across the political spectrum. | स्वराजांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. |
It much depends on situation. | हे बरेचदा त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. |
However, this was rejected by the court. | मात्र ती परवानगी कोर्टाने नाकारली आहे. |
And every time that six-year-old won. | आणि दरवेळी तो सहा वर्षांचा मुलगाच जिंकायचा |
Cannot get lock | कुलूपबंद करू शकत नाही |
Ties between India and Pakistan were frayed in the aftermath of the Pulwama terror attack. | दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. |
It focuses on building an inclusive and happy society, where every individual has the opportunity to realise his or her potential. | त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते गांधी युवा तंत्रज्ञान संशोधन पुरस्कारांचेही वितरण झाले. |
Body of BJP leaders grandson found | बंधाऱ्यात भाजप शहराध्यक्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ |
Overcast conditions prevailed over the district throughout the day. | दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते. |
Later a decision on his discharge will be taken. | तिच्या मुदतवाढीचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. |
The incident has spread panic in the area. | या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. |
Ravi Shankar Prasad has said that Common Service Centres (CSCs)have the potential to grow exponentially todo financial transactions of Three lakh crore rupees in next five years. | पुढल्या पाच वर्षात वित्तीय उलाढाल तीन लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारण्याची क्षमता सामायिक सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) आहे, असे दूरसंवाद, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. |
What happened to Make in India? | ‘मेक इन इंडिया’त आतापर्यंत नक्की काय निर्माण झाले? |
The judgement was pronounced by a five-judge constitution bench headed by Chief Justice Ranjan Gogoi. | सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या संविधानिक खंडपीठानं हा निर्णय दिलाय. |
Using the family circumstances of the prophet Hosea, Jehovah illustrated his enduring love. | संदेष्टा होशेय याच्या कौटुंबिक परिस्थितीचा उपयोग करून यहोवाने आपली धीरोदात्त प्रीती दाखवली. |
Dad was not then actively engaged in the ministry of the Bible Students. | प्रत्येक लग्नाला आजोबा बाबांनाही सोबत न्यायचे. |
The masks were handed over to ShEishSinghal, DCP, Parliament Street, Delhi Police and ShMukesh Kumar, CMD, KendriyaBhandar at the National Media Centre today. | हे मास्क, आज नॅशनल मीडिया सेन्टर येथे ईश सिंघल, पोलीस उपायुक्त, संसद मार्ग, दिल्ली पोलीस आणि मुकेश कुमार, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, केंद्रीय भांडार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. |
What was their demand? | त्यांना काय अपिल झालं? |
Pratik Patil is the son of former Congress chief minister Vasant Dada Patil. | प्रतिक पाटील हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा नातू आहे. |
When Peter wrote his first letter to Jewish and Gentile Christians in Asia Minor, he spoke warmly about the whole association of brothers. 1 Pet. 1: 1. 2: 17. | त्याने आशिया मायनरमध्ये असलेल्या यहुदी आणि विदेशी ख्रिश्चनांना आपल्या पहिल्या पत्रात सांगितलं की सर्व बांधवांवर प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे. — १ पेत्र १: १. २: १७. |
Whether the widget is the default widget | हा विडगेट सर्वसाधारण विडगेट आहे का |
The first place for best acting in the male category is awarded to Abhishek Naik for the role of Shridhar in the drama Yelkot while the second place is awarded to Mayur Mayenkar for the role of Kaliram in the drama Rashomon. | पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी अभिषेक नाईक यांना येळकोट नाटकातील श्रीधर भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक मयूर मयेकर यांना रामोशोन या नटाकातील कालिराम भूमिकेसाठी प्राप्त झाले. |
His video is going viral on social media. | त्यांचा जाहीरनामा सोशल मिडीयावर जोरात व्हायरल होत आहे. |
Changing political perceptions | राजकीय दृष्टिकोन बदलणे |
by description | वर्णन नुरूप |
Police have refused to say anything on the matter. | मात्र याबाबत काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. |
This technology is only in an early stage, but eventually, I'll be able to find a classroom on campus, enjoy window shopping or find a nice restaurant while walking along a street. | हे तंत्रज्ञान अजून प्राथमिक अवस्थेत आहे. पण कधीतरी मला कॉलेजमधला वर्ग शोधून काढता येईल. विंडो शॉपिंग करता येईल. आणि एखाद्या रस्त्याने जाताना मला एखादं छानसं रेस्टोरंट सापडेल. |
However, the farmers, whose land is sought to be acquired for the project, have rejected the offer. | मात्र, या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास गावकऱ्यांकडून नकार देण्यात आला आहे. |
Xft Hinting | Xft हिंटींग |
Education is not mere literacy. | शिक्षण म्हणजे केवळ ‘कामापुरती साक्षरता’ नव्हे. |
Both of them have their unique properties. | हे दोन्ही पर्याय त्यांच्या स्वत: च्या अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत हे आवर्जून दखल घेण्यासारखे आहे. |
Thakur later apologised for her remarks. | ठाकूर यांनी टीकेनंतर आपलं वक्तव्य मागे घेत माफी मागितली आहे. |
Munger constituency covers six assembly segments Munger, Jamalpur, Suryagarha, Lakhisarai, Mokama and Barh. | पंढरपूर विभागात पंढरपूर-मंगळवेढा, माढा, मोहोळ, माळशिरस, सांगोला, करमाळा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. |
This was evident at the recent conference. | नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही याचा प्रत्यय आला. |
Smoking increases the risk of lung cancer by 90 per cent | धुम्रपानामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. |
There were thirteen junior ministerial positions outwith the cabinet. | शहराच्या बाहेर मिंग साम्राज्याचे १३ मकबरे आहेत. |
Thats not his name | याचा काहिच नेम नसतो |
Its storyline is based on a real-life incident in Pune. | याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. |
Jesus said to certain unappreciative Jews of his day: You are searching the Scriptures, because you think that by means of them you will have everlasting life.... but I well know that you do not have the love of God in you. | येशूने त्याच्या काळातील काही कृतघ्न यहुद्यांना म्हटले: “तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते... |
In this way, Arjuna came into possession of his famous bow. | त्यावेळी अल्लाउद्दिनाने आपल्या सिंहासनाखाली अमीर खुसरोला लपविले होते. |
I suggest that along with teachers and students even the parents and the alumni can be involved in this work. | मी तर असेही सांगेन की या कामात केवळ शिक्षक आणि विद्यार्थी नव्हे तर पालक आणि माजी विद्यार्थ्यांचाही सहभाग घेतला पाहिजे. |
Karan has been sharing photos from the show on his social media. | या सेलिब्रेशनचे फोटो करिनानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. |
So, how come we have pressure? | तर, आपल्यावर दबाव कसा येतो? |
But we accept it. | मात्र, तो आम्ही मान्य करतो. |
You should work hard to provide food, housing, and clothing for your children. | तुमच्या मुलांना अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवण्यासाठी तुम्ही कठीण परिश्रम केले पाहिजे. |
Several accidents have occurred on this route. | या महामार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहेत. |
But this does not seem to so. | पण तसे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. |
Akhilesh Yadav became the Chief Minister. | मुख्यमंत्री म्हणून अखिलेश यादव यांनाच पहिली पसंती |
The SIT arrested him. | त्यानंतर त्याला एसआयटीने अटक केली. |
Many BSP workers joined the BJP on this occasion. | यामध्ये बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. |
asked the patriarch Job some 3,500 years ago. This question has perplexed mankind for millenniums. | ( ईयोब १४: १४) हजारो वर्षांपासून मानवांसमोर हे गूढ आहे. |
I dont think so. | तर माझे तसे मत नाही. |
I really had a tremendous experience. | खरंच याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. |
Along with Hindi, the film is also released in Tamil and Telugu. | भारतात हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू या भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. |
Background Indian Agriculture is characterized by fragmentation due to small holding sizes and has certain weaknesses such as weather dependence, production uncertainties and market unpredictability. | पार्श्वभूमी : भारतीय कृषीव्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे, देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची अधिक संख्या शिवाय, हवामानावर अवलंबून शेती, उत्पादानातील अनिश्चितता आणि विपणनातीलही अनिश्चितता. |
The work Our Slavic Bible states that the two brothers had to create many new words and expressions... | आवर स्लॅव्हिक बायबल या ग्रंथात म्हटले आहे, की या दोघा भावांना “अनेक नवीन शब्द आणि अभिव्यक्ती तयार कराव्या लागल्या.... |
The results are good. | निकाल चांगलाच आहे. |
However, those which lost were ICICI Bank, IndusInd Bank, Axis Bank, State Bank of India and Bajaj Finance. | मात्र, मारुती सुझुकी, भारती एअरटेल, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर वधारले. |
There is no sign of Prime Minister Narendra Modi and BJP president Amit Shah campaigning for this election. | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या चालत्या-बोलत्या ‘निवडणूक यंत्रा’चा मुकाबला करण्याची कुवत राज्यातील एकाही नेत्याकडे नाही. |
Kareena Kapoor Khan had also recently announced that they are expecting their second child. | करीना कपूर प्रेग्नेंट असून ती लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. |
Strain this water. | या पाण्याने गुळण्या करा. |
The Prime Minister spoke to Home Minister Shri Rajnath Singh in this regard and expressed his strong disapproval of such incidents. | पंतप्रधानांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटनांचा तीव्र निषेध केला आहे. |
What shall we do? | आम्ही करायचे तरी काय ? |
When missionaries arrived in Curaao, there was no Bible literature and no dictionary in the local language, Papiamento. | आज, टेहळणी बुरूज नियतकालिक क्वानयामा व नडोंगा या स्थानीय भाषांतून नियमितपणे प्रकाशित होत आहे. |
Normally officer students, graduated from officers training course, could be promoted to that rank. | in course of instruction मध्ये course of instructionची सुरवात किमान शिक्षकासाठी शिक्षकाच्या तयारी पासून चालू होते ते विद्यार्थ्यासाथी नंतर पर्यंत असते. |
Choose the right colour | परिपूर्ण रंग निवडून |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.