English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
It should be taken care of.
त्याची काळजी करायला हवी.
current topic is: %s
सध्याचा विषय: %s आहे
But this wasnt a sequence from a dream, or the figment of my imagination.
पण, हे केवळ स्वप्नरंजन नाही किंवा चित्रपटांतील काल्पनिक दृश्यही नाही.
Soldiers are laying down their lives to save the country.
सैनिक आपल्या जीवाची बाजी लावून देशाचे रक्षण करत असतात.
Reed Hastings, co-founder and CEO of Netflix.
नेटफ्लिक्सचे संस्थापक आणि सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी ही माहिती दिली.
Union Minister of Finance, Nirmala Sitharaman has been roped-in for six committees i.e.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एकूण सहा मंत्रिगटांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
Plaint against Arjun Rampal for assault
अर्जुन रामपाल विरोधात फसवणूकीची तक्रार
I'd been waiting for it for really long.
बऱ्याच दिवसांपासून याची वाट पाहात होतो.
Research grant
संशोधनासाठी शिष्यवृत्ती
Members of all parties were present.
स्वागताला सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
Names have been changed in this series.
या लेखमालिकेत नावे बदलण्यात आली आहेत.
Delhi Commission for Women chairperson Swati Maliwal tweeted:
, असा सवाल दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी ट्विटरवरून केला आहे.
In all, there were 11 accused in the case.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या 11 झाली आहे.
The death toll is feared to rise.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
Then he shot around 40 Bosniak villagers in the head.
तेथे त्याने केलेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली.
"Condolences to his family and supporters"", the Prime Minister said."
त्यांच्या कुटुंबास आणि समर्थकांना अपार दुःख झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
But due to unseasonal rains the crops were damaged.
पण अवकाळी पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान झालं.
If necessary, the Chief Minister should be questioned.
गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांचीही चौकशी
The LORD make his face shine upon thee, and be gracious unto thee:
परमेश्वर आपला मुख प्रकाश तुजवर पाडो व तुजवर दया करो.
Indian woman stabbed to death in Australia
ऑस्ट्रेलियात भारतीय महिला डेन्टिस्टचा चाकुने वार करुन खून
Road traffic disrupted
रस्ते वाहतूक मंदावली
When police responded, gunmen ambushed them.
नक्षलावद्यांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
Avoid ice
शीतपीये टाळा
The movie claims to be based on true events.
हा चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे असा दावा चित्रपट करतो.
Weight gain:
वजन वाढणे :
Corona Crisis is getting increased day by day.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे.
Besides, several criminal cases are pending against him in different police stations in the district.
याप्रकरणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
It does not taste good.
तो चव पण चांगली नासू देत नाही.
Then there was a trough again.
मग पुन्हा एकदा गळयात गळे घालणं आलंच.
So far no discussion on the formation of the government has taken place.
यावेळी राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आले होते.
Also, police were informed about the incident.
शिवाय घटनेची खबर पोलीस ठाण्यात दिली.
This is injustice towards the students.
ही बाब अत्यंत चुकीची, विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे.
She wanted to be an engineer.
तिला खरे तर इंजिनीयर व्हायचे होते.
They are undergoing treatment in a private hospital.
त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
The ISIS claimed responsibility for that attack.
या हल्ल्याची जबाबदारी आयसीसने स्वीकारली आहे.
But our joy was short - lived. Dr.
आणखीन समस्या
Ayushmann has been actively promoting the film.
या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आयुष्मान व्यग्र आहे.
This is not an imaginary account.
नाबोथ हा इस्राएलचा राजा अहाब याच्या शासन काळादरम्यान राहत होता. — १ राजे २१: ११ - १३. २ राजे ९: २६.
Italics indicates clubs no longer exist.
इटालिक तर्‍हेने लिहिलेले संघ आज अस्तित्वात नाहीत.
It was voted out.
त्यावर मतदान घेण्यात आले.
Many had flayed police for failing to take action.
अनेकांनी हे आंदोलन हाताळताना पोलिसांना अपयश आल्याचा सूर लावला आहे.
How to do it at home?
घरी या पद्धतीचा वापर कसे करायचे?
Nehra appointed as RCB coach bengaluru: Ashish Nehra, current bowling coach of Royal Challengers Bangalore, has been confirmed as coach and will be part of the coaching leadership team along with Gary Kirsten.
बंगळुरू – आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्रशिक्षपदाची जबाबदारी भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज आशिष नेहराला सोपावण्यात आली असून आता गॅरी कर्स्टन यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक असलेला नेहरा मुख्य प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे.
"""Bard Of Blood"" is based on the book of the same name by Bilal Siddiqi."
'बार्ड ऑफ ब्लड' ही वेबसीरीज लेखक बिलाल सिद्दीकी यांच्या 'बार्ड ऑफ ब्लड' या पुस्तकावर आधारित आहे.
He had been desperately ill.
तो खूप आजारी होता.
This is the inheritance of the tribe of the children of Naphtali according to their families, the cities and their villages.
नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे व भोवतालची खेडी मिळाली.
Heat the oven at 180 degrees Celsius.
ओव्हन तापमान 180 अंश असणे आवश्यक आहे.
Angry Dhoni Abuses Manish Pandey
मनीष पांडेवर धोनी चिडला
When and how will it end?
दहशतवादाचा अंत केव्हा आणि कसा होईल?
The rest are ongoing.
उर्वरित ठेके सुरू आहेत.
He proved himself faultless among his contemporaries. Noah walked with the true God.
हे नेफिलिम म्हणजे त्या काळचे “महावीर ” किंवा“ नामांकित पुरुष ” होते. ”
Non-potable water threatens residents health
दुषित पाण्यामुळे गावकऱ्यांचं आरोग्य धोक्यात
Today, the final sealing of the remaining spiritual Israelites is near.
इस्राएल राष्ट्राच्या अस्तित्वाचे मुख्य कारण काय होते?
However, no decision on tax rate has yet been taken.
मात्र आतापर्यंत हा कर सेसच्या रूपात लागू करायचा का, याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.
key decisions
निर्णयातल्या महत्त्वाच्या बाबी
However, Ashok Chavan was made chief minister.
अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यात आले.
He said the key decision making team of the Government has listened carefully to the presentations, and will surely benefit in their policy-making, from the 360 degree view of issues that have been presented.
ते पुढे म्हणाले की, सरकारच्या निर्णय समितीने हे प्रात्यक्षिक लक्षपूर्वक ऐकले असून याचा त्यांना चालू समस्यांच्या निराकारणात ३६० डिग्री पातळीवर कार्य करतांना धोरण निर्मिती मध्ये उपयोग होईल.
Temperature here was being recorded between 38 to 40 degrees in the past one-week.
सातारा शहरात गेल्या आठवड्याभरापासून कमाल तापमान 38 अथवा 40 अंश सेल्सिअसमध्ये नोंदवले गेले.
So, you are really looking at about 0.64 million atmospheres ok.
तर, आपण खरोखर 0.64 दशलक्ष वातावरणांवर लक्ष केंद्रित करीत आहात.
BAT comprises of Pakistani Army personnel and terrorists.
बीएटीमध्ये पाकिस्तानी सेनेचे जवान आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांचा समावेश असताे.
All ingredients are mixed together.
पूर्णपणे सर्व तयार घटक लापशी मिसळून जातात.
43-year-old Bollywood actor Inder Kumar died of an heart attack at his residence in Andheri, Mumbai.
मुंबई : हृद्यविकाराच्या झटक्याने अवघ्या 43 व्या वर्षी अभिनेता इंद्र कुमारने अकाली एक्झिट घेतली.
In our own challenging times, the same self - sacrificing spirit characterizes millions of zealous Witnesses of Jehovah.
सध्याच्या या बिकट काळातही यहोवाचे लाखो आवेशी साक्षीदार अशीच स्वत्यागाची भावना दाखवत आहेत.
And what should you expect?
आणि आपल्याकडून कसल्या अपेक्षा तरी करू?
If left alone, those excess embryos would soon cease to be viable.
उपयोगात न आणलेल्या या गर्भांना तसेच ठेवल्यास ते लवकरच नष्ट होतील.
But what else can we do?
पण आपण आणखी काय लक्ष द्या करू शकता?
This is an old bicycle tube, which gives you a broad rubber band, two safety pins.
ही एक जुनी सायकलची टायर ट्यूब आहे, तिचा हा रुंद रबरबॅंड होतो, आणि हव्या दोन सेफ्टी पिना.
A Satellite Crucial to Life
जीवनासाठी आवश्‍यक असलेला ग्रह
Tell her everything I told you.
मी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्ही तिला सांगा.
The Boom Engine FA?
चे इंजिन कसे चालते?
When police quizzed him,he couldnt give a satisfactory reply.
गस्ती वरच्या पोलिसांनी त्याला हटकले असता तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही.
All the processes will be carried out online.
सर्व प्रक्रिया होते ऑनलाइन
This phase...
या टप्प्यातील .
Modi government is for the poor.
या मोदी सरकारचं प्राधान्य हे गरिबांनाच आहे.
China had no immediate official reaction.
चीनकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
I have taken that video.
”हा व्हिडीओ मीच काढला आहे.
During the final part of the 16th century and the first three decades of the 17th century, Rakw, the capital of the movement, became a religious and an intellectual center.
सोळाव्या शतकाच्या शेवटी आणि सतराव्या शतकाच्या सुरवातीच्या तीन दशकांत पोलिश बांधवांच्या पंथाचे केंद्रस्थान असलेले राकाव हे धार्मिक आणि शैक्षणिक कार्यांचे केंद्र बनले.
Thanks my lord.
धन्यवाद स्वामीजी .
India hosted the last years World Environment Day emphasizing on prevention of Plastic Pollution.
भारताने गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे यजमानपद भूषवलं होतं, तेव्हा प्लॅस्टिक प्रदूषणाला आळा घालण्यावर भर देण्यात आला होता.
When India transforms mobility, it benefits one fifth of mankind.
ज्यावेळी भारत गतिशीलतेमध्ये काही बदल घडवून आणतो, त्यावेळी त्याचा लाभ मानवतेच्या पाचव्या भागाला मिळतो.
This is a big increase.
यातच मोठी भाववाढ झालेली आहे.
His funeral will take place at the Oshiwara crematorium in the evening.
ओशिवऱ्यातल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार होणार आहेत.
Mumbai: Shiv Sena leaders arrived at Matoshree (Thackeray residence) for a meeting with party chief Uddhav Thackeray.
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.
At the same time, terror groups in Pakistan are hand in glove with the ISI and are sponsors of terror targetting India.
याचबरोबर पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे.
He died at the age of 84.
वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
India-Pakistan was a big match.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना रंगला.
The national flag is the symbol of a country.
देशातील राज्य प्रतीक काही रुपक आहे.
A video of the incident has gone viral sparking outrage on the social media.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकारावर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
He also wrote some Hindi and Urdu poems.
उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत .
I have no connection with the case.
प्रकरणी माझा कोणताही संबंध नाही.
But the news is not officially confirmed.
परंतु मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही
"Jesus answered him, ""Will you lay down your life for me? Most certainly I tell you, the rooster won't crow until you have denied me three times."
मग येशूने उत्तर दिले, “तू खरोखर आपला जीव मजसाठी देशील? मी खरे सांगतो. तू मला तीन वेळा नाकारीपर्यंत कोंबडा आरवणार नाही.”
What should they be doing?
आपण काय करावे असे त्यांना अभिप्रेत असावे?
Also read - BJP has to form government: AAP
हेही वाचा – सरकार भाजपचेच येणार
The speed limit is 90 kmph for a car.
चारचाकी वाहनांसाठी वेग मर्यादा ताशी 90 किलोमीटर अशी आहे.
She adds immense value to the team her game has changed the course of many matches.
तिने संघाला अफाट महत्व प्राप्‍त करुन दिले आहे आणि तिच्या खेळामुळे अनेक सामन्यांचा निकाल बदलला आहे.
The Congress government had opposed their nomination.
त्यांच्या नियुक्तीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.
25 applications were received for the job.
25 अर्ज दाखल झाले.
Whos the enemy?
येथे शत्रू कोण आहे?
Every year, Diwali is celebrated with splendour, happiness and enthusiasm.
दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत मांगल्यपूर्ण दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.