English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The victim died later in hospital during treatment. | नंतर पीडितेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. |
The judge refused to charge him, and Cohen was instead arrested in the corridor for disturbing the peace. | त्यावरून त्याला अटक करण्यात आली होती आणि मुंबईतील किल्ला कोर्टात त्याच्यावरील आरोप निश्चितही झाले होते. |
But in the same house three families lived. | एकाच घरात आम्ही तीन कुटुंब एकत्र राहतोय. |
Nepal PM Oli to visit India next week: official | नेपाळचे पंतप्रधान ओली भारत दौर्यावर येणार |
There is a sound that exists in each language. | ‘प्रत्येक भाषेचा एक वेगळा स्वर असतो. |
My entire body was aching. | माझं संपूर्ण शरीर दुखत असे. |
It is important to see that. | हे पाहणं महत्वाच ठरेल. |
The movie is due for release next month. | हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून सव्वा महिना बाकी आहे. |
He said both India and Pakistan must talks on Kashmir issue. | पण काश्मीरप्रश्नी केवळ भारत आणि पाकिस्तान यांनीच चर्चेतून तोडगा काढावा असं ते म्हणाले. |
Husband killed, wife critical in mishap | दुचाकीवर झाड कोसळून पत्नी ठार, पती गंभीर |
Three others were found guilty by the NIA court, namely Sunil Joshi (deceased), Bhavesh Patel and Devendra Kumar Gupta. | एनआयएच्या विशेष न्यायालयाने सुनील जोशी (त्याचा मृत्यू झाला) तसेच देवेंद्र गुप्ता व भावेश पटेल याला दोषी ठरवले, पण असीमानंद व अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. |
India's journey in the ICC World Cup 2019 has come to an end. | वर्ल्ड कप 2019 मध्ये भारताचा आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला आहे. |
Many social media users had criticised the photograph. | सोशल मीडिया युजर्सने या पोपटाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. |
However, no refund of the premium will be issued if the ticket is cancelled. | परंतु, अशी तिकीटे रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा परतावा (रिफंड) मिळणार नाही. |
"I will meet Union Home Minister Amit Shah and Maharashtra CM on this issue,"" he said." | याबद्दल आपण लवकरच देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्याना भेटून त्याबद्दल माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले |
The guests arrived. | त्यासाठी पाहुणे आले होते. |
The BJP and Sena had then contested separately. | त्यावेळी शिवसेना-भाजपा वेगवेगळे लढले होते. |
Woman kills husband with help of daughter, fiancee | आई, बहिणीच्या मदतीने विवाहितेने पतीला ठार मारले |
He was admitted to the hospital after he complained of diarrhoea and abdominal pain. | गॅसेसचा त्रास आणि पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. |
Home Minister Amit Shah was also present in the meeting. | यावेळी गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. |
The movie is directed by Ajay Gnanamuthu. | अजय ज्ञानमुथू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. |
This was disclosed by Minister of State for Home G Kishan Reddy in a written reply in the Upper House. | गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिलेल्या एका लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. |
However, the temperature is going to rise in the coming days. | मात्र, तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. |
He struck out five. | त्याने पाच बळी टिपले. |
So what will you do? | त्यामुळे तुझे तू ठरव काय करायचे? |
Its our home. | आमचे घर आहे. |
Passengers stranded at Hyderabad airport. | विमान हैदराबाद विमानतळावर पोहचल्यावर या प्रवाशाने स्वतःला बाथरुममध्ये बंद करून घेतले. |
Experiences and Interviews | अनुभव व मुलाखती |
Her family included, her husband and two grown up daughters. | एक मुलगी, दोन मुले आणि वयोवृद्ध सासू-सासरे यांच्यासह तिचा संसार उघड्यावर आला. |
Such unhypocritical love can only grow and flourish in an environment of complete honesty and trust. | अशाप्रकारचे निःस्वार्थ प्रेम केवळ प्रामाणिकतेच्या आणि भरवशाच्या वातावरणातच वाढू शकते किंवा बहरू शकते. |
Both of them are 23-year-old. | 23 वर्षांनी दोघी एकत्र येतायत. |
Many Bollywood stars attended the party. | या सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होत्या. |
Consider and Encourage One Another | ▪ तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती बनू इच्छिता? |
Its like an itch. | बुजल्यासारखा झालाय. |
But there are, of course, exceptions. | पण खरोखर, तेथे अपवाद आहेत. |
A temple's rmon for example can have dimensions from a maximum of 5x2 ken to a more common 3x2 ken, down to even one ken. | उदाहरणार्थ, एखाद्या मंदिराच्या रोमॉन हे जास्तीत जास्त ५x२ केन ते सामान्य ३x२ केन पर्यंत आकाराचे असू शकते. |
Assam Chief Minister Sarbananda Sonowal was present during the occasion. | या वेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल उपस्थित होते. |
Don't stop him. | त्यांना थांबवू नका. |
Vital organs such as the heart, pancreas, liver, kidneys and lungs can be transplanted to those whose organs are failing. | हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुसे, आतडी आणि स्वादुपिंड अशा अत्यंत अवयवांचे दान केल्यास अशा अवयवांची ज्यांना गरज आहे त्यांच्यावर त्यांचे प्रत्यारोपण करता येते. |
The central government is committed to develop, preserve and protect the culture, language, food and lifestyle of every region. | बंधू आणि भगिनींनो, देशाच्या प्रत्येक भागाची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती,राहणीमान सुरक्षित आणि संरक्षित ठेवून त्याचा विकासा करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. |
The cow is currently undergoing treatment. | सध्या चिमुरडीवर उपचार सुरु आहेत. |
I have said it to them before also. | मी त्यांना आधी सुद्धा बोललो . |
The rest of the brothers were waiting at Three Taverns, a rest stop about 36 miles [58 km] outside the city. | यहोवाने संदेष्टा दानीएलाचे मनोधैर्य वाढवण्याकरता कशाप्रकारे एका देवदूताचा उपयोग केला? |
Among the Indian Air Force units which will be awarded citation son Air Force Day, is Wing Commander Abhinandan Varthamans 51 Squadron. | पाकिस्तानच्या हवाई घुसखोरीचा डाव उलथून लावणाऱया विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्क्वाड्रन 51 चा वायूदलाकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. |
This is an optional route for devotees who walk on feet between Katra and Ardh Kunwari. | कटरा आणि अर्धकुंवारी दरम्यान पायी जाणाऱ्या भाविकांसाठी हा पर्यायी मार्ग आहे. |
We will ensure that such a situation does not recur. | पुढे असा कोणताही प्रकार होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. |
"""I have been leader of the assembly of the state." | 'मी राज्याच्या विधानसभेचा नेता राहिलो आहे. |
The three coach metro train has been lifted and placed on the tracks at the Sant Tukaram Nagar metro station. | या पार्श्वभूमीवर पिंपरीतील संत तुकारामनगर स्टेशन येथे मेट्रोचे तीन डबे क्रेनद्वारे रुळावर आणण्यात आले. |
The High Court has also issued an order in this regard. | सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत आदेश दिले आहेत. |
I dont like your question. | ‘मला हा प्रश्न आवडला नाही. |
So we are concerned. | म्हणून आपली काळजी वाटते. |
Modi began his address by dedicating the welcome and respect to the people of India. | भारतीय जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवार केली. |
We respect each others identity whether born of region, language or faith or even the absence of faith. | भाषा, पंथ, प्रांत याचा भेदभाव न करता आपण परस्परांचा आदर करत आलो आहोत. |
Students suffer as a result. | परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. |
A jawan died in the incident. | तर एक जावान या चकमकीत शहीद झाला आहे. |
Its also powered by Snapdragon 855 processor. | तसेच, यात स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसोबत असण्याची शक्यता आहे. |
Parth Pawar will contest Lok Sabha elections from Mawal constituency. | पार्थ पवार हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. |
It is important to see that. | हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. |
However, he has done well in this regard in the IPL. | असे असले तरी पंत आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. |
City Division No. | महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. |
A new committee has been set up. | कॉंग्रेसमध्ये नवीन समिती बनविण्यात आली आहे. |
The other four teams in the list are Australia, West Indies, South Africa and England. | न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे अव्वल पाच संघांमध्ये आहेत. |
The Mumbai police have appealed to people to stay alert and not believe rumours. | सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता सतर्कता बाळगावी म्हणून मुंबई पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. |
John Abraham and Priya Runchal | जॉन अब्राहम आणि प्रिया रुचाल |
Two drug peddlers arrested in city | ठाण्यात अंमली पदार्थ विकणार्या दोघांना अटक |
PM Narendra Modi lauded the financial announcements made in the last few weeks to boost the Indian economy. | तर गेल्या काही आठवड्यांत करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत मिळू लागत असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. |
Her husband and brother-in-law were also arrested in the case. | तर पती आणि सासूला या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. |
I have been a student all my life. | आयुष्यभर आपण विद्यार्थीच असतो. |
Ajay Devgn recently shared the first look and poster of the film on social media. | अजय देवगण याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फर्स्ट लूकला कॅप्शनही दिले आहे. |
Why quicker? | तेजी कशामुळे? |
Both are different. | दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. |
Price will come down | भाव आणखी घटणार |
The great majority of Jehovahs people are doing their best to care for the spiritual needs of their families and have a full share in the ministry each week. ( Read Colossians 3: 23, 24.) | देवाची सेवा करण्यासाठी आपण स्वच्छेने पुढे येतो आणि आपल्या वैयक्तिक परिस्थितीनुसार जिवाभावाने त्याची सेवा करतो, तेव्हा ख्रिस्ती मंडळीत आपल्यालाही एक स्थान आहे याची आपण खातरी बाळगू शकतो. |
That is why I remember you. | ४२: ५, ६) यहोवाबद्दल तुमच्याही भावना अशाच आहेत का? |
Read more to about them. | अधिक वाचा ते कळवतो बद्दल. |
Facebook CEO Mark Zuckerberg said nobody had been fired because of the data breach scandal. | वॉशिंग्टन : फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. |
We have a fertile land, our youngsters are talented and hard-working and there is no dearth of natural resources. | आपल्याकडे विशाल सुपीक जमीन आहे, आपली तरुण मंडळी अतिशय प्रतिभावान आणि मेहनती आहे, आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता नाही, एवढे सगळे असूनही आपला देश पुढे का जाऊ शकला नाही. |
Another twist! | आणखीन एक टोचणी! |
BJP MP from Telangana's Adilabad Soyam Bapu Rao has allegedly said that he would behead Muslim youths who stalk Adivasi girls in his Lok Sabha constituency. | आदिवासी महिलांचे शोषण करणाऱ्या मुस्लिम तरुणांचे डोके उडवू अशी धमकी तेलंगणाच्या अदिलाबाद येथील भाजप खासदार सोयम बापू राव यांनी दिली आहे. |
The high-speed train project between Ahmedabad and Mumbai is expected to be completed by 2022. | बहुचर्चित मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनला 2022 चा मुहूर्त लाभणार आहे. |
India got off to a flying start as openers KL Rahul and Rohit Sharma put on 180 runs for the first wicket. | रोहित-राहुलने 180 धावांची जोरदार सलामी भारताला करून दिली. |
That is the reason I won twice, he says. | त्यामुळे माझा दोनदा विजय झाला, असंही त्या म्हणाल्या आहेत. |
Matters not. | महत्त्वाचे वाटत नाही. |
Mewar has five Lok Sabha seats Banswara-dungarpar, Udaipur, Rajsamand, Chittorgarh and Bhilwara comprising five assembly segments of Ajmer and Jodhpur districts along with those of the five Mewar districts. | मावळ लोकसभा मतदारसंघात भोसरी, हडपसर, खेड-आळंदी, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. |
The editor-in-chief is Ivan Kostka. | इव्हान कोस्तेका मुख्य संपादक आहेत. |
Family and legacy | मूळ आणि कुटुंब |
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen (AIMIM) chief Asaduddin Owaisi asked Dalits, Muslims and Adivasis to come together and reject national parties in the upcoming Lok Sabha polls. | यासाठी दलित व मुस्लिम बांधवांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे आवाहन ‘एएमआयएम’चे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी केले. |
"Yogi Adityanath should resign,"" he said." | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यायला हवा, असे ते म्हणाले. |
But farmers have lost all the plantings. | परंतु कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा वाया गेला आहे. |
She is wary. | तो सावधगिरीचा आहे. |
Home minister Amit Shah, with PM Narendra Modi in the background. | यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचाराने हा भाग पिंजून काढला होत. |
The day we got this result, this huge leap in ranking, people started celebrating. | मग आता मौज करू शकतो. पण नाही, मोदी असे करू शकत नाहीत. |
These special hosts are usually focused on some specialty or theme for a particular episode. | यांच्या आयोजकांच्या मतानुसार एका साध्या संकल्पनेवर आधारित अशी या विशेष दिवसाची योजना केलेली आहे. |
Gravediggers of democracy | 'लोकशाही देशवासीयांच्या नसानसात भिनली' |
See video for full story! | संपूर्ण बातमीसाठी व्हिडिओ पाहा- |
As many as 16 students were selected. | तर उर्वरीत 16 विद्यार्थ्याना न्याय देण्यात आला आहे. |
Consider the alternative. | त्याऐवजी हे कसे वाटते ते पाहा. |
This film belongs to a different category. | हा चित्रपट एका वेगळया पातळीवरचा आहे. |
Later all vehicles went off the roads. | त्यानंतर सर्व वाहने पुढे दौंडकडे मार्गस्थ झाली. |
Uttar Pradesh Chief Minister Adityanath Yogi deserves compliments for asking his ministers and bureaucrats to declare their assets. | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर संपत्ती जाहीर करण्याचे आदेश दिले होते. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.