English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Its very warm.
फारच गरम होतंय.
What do you do
तू काय करणारेस?
For a while both crops vie for nutrition, light, and space, but eventually the thorns overshadow the plant and choke it off. Luke 8: 7.
असे केल्यास, आपण देवाचे वचन पूर्णपणे आत्मसात करून ‘ धीराने फळ देत राहू शकू. ’ — लूक ८: १५. [ तळटीपा]
Media reports covering the India vs Australia tour suggest that Rohit Sharma and Ishant Sharma are likely to miss the first two Tests due to lack of fitness.
दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोन्ही खेळाडू पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.
Hey, friend!
तसे, मित्र!
The second leg of the yatra will conclude in Solapur tonight in the presence of Union Home Minister and BJP president Amit Shah.
यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील यात्रेचा समारोप सोलापूर येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला होता.
Add the diced tomatoes.
त्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो घाला.
Some schools are still open but the students are few.
काही शाळा सुरू मात्र विद्यार्थ्याची तुरळक उपस्थिती पहावायस मिळत आहे.
Prime Minister Modi conveyed Indias readiness to work closely with Vietnam as the incoming Chairman of ASEAN for 2020, and during its tenure as non-permanent member of UNSC for2020-2021
2020 मध्ये आसियानचे अध्यक्ष असून व्हिएतनाम बरोबर कार्य करायला तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले
It doesnt mean the sagas over.
याचा अर्थ कथा गंडली असा नाही.
Two men are accused of rape.
गँगरेपचा आरोप दोन लोकांवर लावण्यात आला आहे.
The husband had lodged a complaint with the police in this connection.
त्यामुळे पतीने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
He described the bond this way: I came to be the one he was specially fond of day by day, I being glad before him all the time.
त्यांच्यातील नातेसंबंधाचे वर्णन त्याने अशाप्रकारे केले: “मी त्याला नित्य आनंददायी [होतो]. त्याच्यासमोर मी सर्वदा हर्ष पावत असे. ”
In a vision of a scene in heaven, he sees someone like a son of man given indefinitely lasting rulership.
तेव्हा दानीएल चार महाश्‍वापदे पाहतो जी त्याच्या दिवसांपासून आपल्या दिवसांपर्यंत उदय व पतन पावलेल्या जागतिक सत्तांना चित्रित करतात.
The Christian disciple James tells us that the wisdom from above is first of all chaste, then peaceable, reasonable [ yielding, ftn.], ready to obey, full of mercy and good fruits, not making partial distinctions, not hypocritical. Jas.
४८: १४) ख्रिस्ती शिष्य याकोब आपल्याला असे सांगतो, “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते. शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्‍यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. ” — याको.
I liked this film very much.
मला फारच आवडला हा सिनेमा.
Innovation and commercialisation will be given due emphasis in fields like metallurgy & materials, nano-materials, biological & medical sciences, and chemical & engineering sciences.
धातू शुध्दीकरण आणि साहित्य, नॅनो मटेरियल, जैविक आणि वैद्यकीय विज्ञान तसेच रसायने अभियांत्रिकी विज्ञान अशा क्षेत्रांमध्ये  नाविन्य आणि व्यावसायिक दृष्टीकोनावरही भर दिला जाईल.
Therefore, as you prepare to conduct a Bible study, pray for Jehovahs help.
( स्तोत्र १२७: १) यास्तव, बायबल अभ्यास संचलित करण्याची तयारी करताना यहोवाला मदतीसाठी प्रार्थना करा.
Heartiest congratulations to our space scientists for yet another successful launch of PSLV.
पीएसएलव्हीच्या  यशस्वी प्रक्षेपणासाठी  आमच्या अंतराळ  शास्त्रज्ञांचे  हार्दिक अभिनंदन
Why will the anointed and their companions never regret having lived as temporary residents in this wicked world?
या दुष्ट जगात आपण प्रवासी म्हणून राहिलो याचा अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना व त्यांच्या साथीदारांना कधीच पस्तावा का होणार नाही?
It then becomes clear that something isn't quite as it seems.
म्हणजे विषय तोच उदाहरण फ़क्त वेगळे असेच काहीतरी सारखे सारखे त्याला वाटू लागले.
There are 42 seats up for grabs in both these states and the two parties would be up against the Congress and the TDP.
राज्यात 42 जागास असून इथे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत असणार आहे.
So what exactly is it?
तर नक्की काय प्रकार आहे?
"""It has never happened in history of India."
"""भारतात रुळावरून उतरण्यामुळे झालेल्या अपघातांचे कुठले ही इतिहास नाही आहे."
The BJP won 303 seats in the Lok Sabha polls, increasing it tally from 282.
सतराव्या लोकसभेची निवडणूक जिंकून भाजप 282 वरून 303 पर्यंत पोहोचला.
On this occasion, let us resolve to ensure that the women and girls of our country feel more safe and secure.
या सणानिमित्त आपण संकल्प करूया की आपल्या देशातील महिला आणि मुलींना अधिक सुरक्षित वाटेल.’
Also try this
हे पण करून पहा –
The ceremony was over.
उत्सवाची सांगता होते.
The BJP is spreading this falsehood on social media.
भाजपाच सोशल मीडियाच्या माध्यमातून दुफळीचे चित्र दाखवत आहे.
The Delhi Police denied the charge.
तर दिल्ली पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला होता.
This is your responsibility.
ही आपली जबाबदारी आहे.
Murder of woman by husband
गळा आवळून पत्नीचा खून
Two labourers and the driver suffered grievous injuries in the incident.
अपघातग्रस्त गाडीमध्ये दोन चालक आणि एक अंगरक्षक होता त्यांच्या हाता-पायाला थोडासा मुका मार लागला.
Species that live exclusively underground are described as subterranean.
पृथ्वीवर उगम न झालेल्या जीवांना परग्रहावरील जीव असे म्हणतात.
The chief minister said this exposes the BJPs hypocrisy.
यावरून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा दिसून येत असल्याची टीका भाजपने केली आहे.
"The DOT has noted that the Indian government has ""impaired the operating rights of US carriers"", and has engaged in ""discriminatory and restrictive practices with respect to US carrier services to and from India""."
भारत सरकारने अमेरिकन विमानांच्या परिचालन अधिकारात अडथळा आणला आहे आणि अमेरिकन विमान कंपन्यांसोबत भेदभाव करणारा आणि प्रतिबंधात्मक दृष्टीकोन स्वीकारत आहेत म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचंही डीओटीनं म्हटलं आहे.
This poses risk of accidents.
यामुळे अपघातांचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
After this, he began his acting career.
त्यानंतर, तिला अभिनय कारकीर्द वेगाने गेला.
The winner Paired state team of onal championship qualify for the finals.
झोनल चॅम्पियनशिपचा जोडीदार राज्य संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
What's the meaning of that?
त्याचा अर्थ काय आहे?
She accepted a tract and asked the Witness to visit her in her home.
आपल्याला खूप दुःख झाले आहे आणि लोकांना मदत करण्याची आपली इच्छा असल्याचे तिने सांगितले.
The teachers have appealed to the parents to send their children to school.
त्यामुळे पालकांनी मुलांना शाळा तसेच महाविद्यालयात पाठवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Rep speed
रीलोड करा गती
Well then, I'll have chicken.
बरं मग, मी चिकन घेईन.
The film also stars Anil Kapoor and Rajkummar Rao.
या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव, अनिल कपूर झळकणार आहेत.
It is not always easy to be obedient, as illustrated a few years ago when two young girls were about to dash across a six - lane highway rather than take the overpass walkway.
याचा अर्थ देवाच्या कायद्याच्या एकमतात असलेल्या सर्व गोष्टींत तुम्ही आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. — प्रेषितांची कृत्ये ५: २९.
You shall use it to anoint the Tent of Meeting, the ark of the testimony,
हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर. या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल.
No casualties have been reported and the cause of fire is not yet known.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झालेले नसून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
Former law minister Salman Khurshid has stirred a controversy by saying that the Congress partys hands were stained with the blood of Muslims.
काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेली आहेत, असे धक्कादायक वक्तव्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे.
Questions are being raised on this.
असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत.
Congress workers demoralised
नाराज काँग्रेस पदाधिकार्‍यांची मनधरणी
We are also ready, he said.
आम्ही देखील तयारी करत आहोत, असेही ते म्हणाले.
He did not return home after this.
यानंतर तानाजी घरी परतलेच नाही.
Three stories run simultaneously in the film.
एकाच चित्रपटात तीन वेगवेगळ्या कथा या निमित्ताने पाहावयास मिळणार आहेत.
Meanwhile, leader of Opposition in state assembly Radhakrishna Vikhe-Patil has criticized state Government for wrongly handling the farmers' agitation.
यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला.
Its not his fault.
त्यात त्याचा दोष नसतो.
Are you really lonely?
आपण खरंच एकटे असतो का?
At least 27 people have been killed.
तर 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.
To complete my schooling as an electrician, I still needed to work as an apprentice.
ते मी लाक्सएल्वमध्ये करू शकलो.
Are given.
दिलेले आहेत.
Half of the snakebite-caused deaths occur in India alone.
जगातील सर्पदंशांच्या घटनांपैकी अर्ध्या घटना एकट्या भारतात घडत आहे.
If I try to count them, they outnumber the grains of sand.
त्यांची संख्या किती मोठी आहे?
Then well decide what needs to be done.
मग काय कोन पण आपणच करूया असे ठरवले.
Once they were outside the prison, the angel vanished.
तुरुंगाच्या बाहेर पोहचल्यावर देवदूत अदृश्‍य होतो.
Congress vice president Rahul Gandhi after being released by Madhya Pradesh police at Rajasthan border.
मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलयं.
This will relieve the pain.
यामुळे दुखण्यापासून आराम मिळेल.
So what happens in this case?
त्यामुळे या प्रकरणात तोंड काय आहे?
Translation teams were also formed.
यासोबतच भाषांतर गट देखील तयार करण्यात आले.
It was a very difficult film for me.
माझ्यासाठी संपूर्ण चित्रपटच कठीण होता.
Two persons have been arrested in connection with the crime.
गुन्हे शाखेकडून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
"Hence individuals high in need for cognition are not necessarily more ""rational"" than those low in this trait, if their faith in intuition is also high."
ह्याच कारणामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा, “उच्च शिक्षणाच्या तुलनेत” उपलब्धता (Access) फार वाढवता येत नाही, परंतु कमीतकमी किमतीत शिक्षणाची उच्च गुणवत्ता मात्र शक्य होते.
Anti-Rahul Gandhi slogans were also raised.
तसंच राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.
She plays a key role in the film alongside Gashmeer Mahajani .
या चित्रपटात पूजासोबत गश्मीर महाजनीसुध्दा मुख्य भूमिकेत आहे.
So how do we live?
त्यामुळे आम्ही जीवन जगू कसे?
Tensions between the India and Pakistan had escalated after the Pulwama attack.
पुलवामा हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत गेला.
They had to face lots of problems.
त्यांना अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे.
And thou hast said unto me, O Lord GOD, Buy thee the field for money, and take witnesses. for the city is given into the hand of the Chaldeans.
“परमेश्वरा, माझ्या स्वामी, त्या सर्व वाईट गोष्टी घडत आहेत. पण तू मला सांगत आहेस, “यिर्मया, चांदी देऊन शेत विकत घे आणि खरेदीचे साक्षीदार म्हणून काही लोकांना निवड’ बाबेलचे सैन्य नगरी जिंकण्याच्या बेतात असताना, तू मला हे सांगत आहेस. मी माझा पैसा अशा रीतीने वाया का घालवावा?”
One isolated group at Taviranambo was located near a mountaintop.
जवळच असलेल्या आणखी एका खोलीत त्यांच्या सभा व्हायच्या.
Motorola to soon launch a 75-inch 4K Ultra HD smart TV on Flipkart
बाजारपेठेत दाखल झाला मोटोरोलाचा 75 इंचाचा 4K UHD स्मार्ट टीव्ही
"""Where has he gone."
""" कुठे गेली असेल ग ती."
Further investigations are on by the police.
अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
Why the photographs?
याचे का ही फोटो समोर आले आहेत.
Our cooperation also secures our cities and citizens from terrorists, and protects our critical infrastructure from cyber threats.
आमच्या या परस्पर सहकार्यामुळे आमची शहरे आणि तेथील नागरिकांचे दहशतवाद्यांपासून संरक्षण आणि पायाभूत संरचनांचे सायबर संकटांपासून बचावाची हमी प्राप्त होते.
A pregnant elephant was killed in Kerala after being fed a pineapple filled with crackers.
केरळमध्ये फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले आहे.
But the mother wouldnt allow it.
पण आई त्याला तिथेपण राहू देत नाही.
After Jez is found not guilty, he soon plans revenge.
जयललितांना न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर त्या पुन्हा मुख्यमंत्रीपदावर आल्या.
The weather remains sunny during daytime, but the mercury goes down in the evening.
दिवसा हवामानात ऊष्मा जाणवत असली तरी सायंकाळनंतर वातावरणात गारवा येऊ लागला आहे.
The adjoining houses were also damaged in the fire.
शेजारच्या घरांनाही आगीची झळ बसण्याची शक्यता होती.
It is our responsibility to make it clean and beautiful.
तो स्वच्छ व सुंदर ठेवणे, ही आपली सार्‍यांचीच जबाबदारी आहे.
Hence, the people in the area are in panic.
त्यामुळे परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
"Some of the unique Latter-day Saint hymns such as ""Come, Come, Ye Saints"" are gaining popularity in the repertoires of other Christian choirs."
त्यांचे ‘मधुरम् सौम्यम् दीप्तम्’, ‘वेळिच्चतिष्टे दूतम्’ आणि ‘सान्ध्यरागम्’ हे तीन काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत.
The Nagpur Division of Central Railway has beautified the two stations with paintings, sculptures and murals based on wildlife at the Tadoda National Park and local tribal art.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने या दोन स्थानकांवर विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक आदिवासी कलेच्या आधारे पेंटिंग्स, मूर्त्यांची कलाकृती आणि भित्तीचित्रांचा वापर करत हे सौंदर्यीकरण केले आहे.
Why refer to it as Modi government?
मोदी सरकारला याबाबत दोषी का ठरवलं जात आहे?
Joint Venture Agreement between State Bank of India (SBI) and SBI Payment Services Pvt.
भारतीय स्टेट बँक (एसबीआय),  (एसबीआय)पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जॉइंट वेंचर करार
Speaker of Legislative Council Ramraje Naik-Nimbalkar, speaker of Legislative Assembly Nana Patole, deputy chairperson of the Legislative Council Neelam Gorhe, deputy speaker of the Legislative Assembly Narhari Zirwal, Deputy Chief Minister Ajit Pawar, citys Guardian Minister Nitin Raut, Parliamentary Affairs Minister ...
यावेळी व्हीसीद्वारे विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री ॲड.
Dear Kamal sir, you are a great artist.
विवेक म्हणतो, प्रिय कमल सर, तुम्ही महान कलाकार आहात.
"After weeks of political uncertainty and changing political equations in the state, the Shiv Sena, NCP and Congress have come together under the ""Maha Vikas Aghadi"" front to form the government in the state."
राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या नावाखाली सत्ता स्थापन केली असून यामुळं शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजपवर विरोधकांच्या बाकावर बसण्याची वेळ आली आहे.
With what result? She witnessed to many people and placed much literature.
पण जेनिफरने तसं केलं नाही.
A notification was also issued in this regard.
यासाठी पत्रव्यवहार, नोटीस देखील बजावण्यात आल्या.
For example, young people in school today are under much pressure to qualify for enrollment in elite institutions of higher education.
यामुळे बऱ्‍याच तरुणांवर चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी मेहनत करण्याचा खूप दबाव असतो.