English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
This happens for the first time in the history of India. | हे भारतीय इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. |
Centre is responsible for that. | याची जबाबदारी केंद्राची आहे. |
The collection gradually increased. | हळूहळू हे संकलन वाढेल. |
With time, the feeling subsides. | काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. |
The theft was captured on CCTV camera. | ही चोरी सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली. |
India batsman Cheteshwar Pujara remains in fourth spot and captain Virat Kohli in sixth position. | चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानी कायम असून लोकेश राहुल आठव्या स्थानी पोहोचला आहे. |
The only thing that prevented them from succeeding was that their mind tricked them into believing they could not. | पण त्यांनी तसं केलं नाही. कारण, त्यांच्या मनाने त्यांची फसगत केली. त्यामुळे त्यांना ते अशक्य वाटलं. |
Doctors at the Centre-run Safdarjung Hospital, Lady Hardinge Medical College and Hospital, RML Hospital, as well as Delhi government facilities such as GTB Hospital, Dr Baba Saheb Ambedkar Hospital, Sanjay Gandhi Memorial Hospital and Deen Dayal Upadhyay Hospital are joining the strike. | केंद्र सरकारअंतर्गत मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांसह दिल्लीतील जीबीटी सरकारी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, संजय गांधी मेमोरियल रुग्णालय आणि डीडीयू रुग्णालयातील डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले आहेत. |
Fruits are loaded with vitamins, minerals, fiber, and antioxidants. | फळांमधून फायबर, मिनरल्स, अॅन्टी ऑक्सिडन्ट आणि भरपूर ऊर्जा आपल्या शरीराला मिळत असते. |
Both Congress and BJP have failed in the country. | तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. बीडमध्ये . |
Incident captured in CCTV | सीसीटीव्हीत घटना कैद |
The case has not, however, been filed yet. | मात्र अद्याप या प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले नाही. |
No marriage is perfect. The Bible even says that husbands and wives will have tribulation in their flesh. | बायबल असेही म्हणते, की पतीपत्नीला त्यांच्या “संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील. ” |
Drinking cold water | थंड पाणी पिणे : |
After destroying the city of Laish, or Leshem, the Danites build their own city and name it Dan. | लईश किंवा लेशेम या शहराचा नाश केल्यानंतर दान वंशजांनी स्वतःचे शहर वसवून त्याचे नाव दान असे ठेवले. |
Why was there no action taken? | ती काढण्याबाबत का कारवाई केली नाही. |
The storage capacity can be expanded up to 128 GB with a MicroSD card. | मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढवता येते. |
The movie featured Nawazuddin Siddiqui and Tannishtha Chatterjee as the main leads. | या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि तनिष्ठा चॅटर्जी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. |
Nashik Collector Dipendrasinh Kushwah, district Superintendent of Police Sanjay Mohite, Sub-Divisional Officer Balasaheb Wakchaure, Zila Parishad president Madhushree Chumbhale, Yeola MLA Chhagan Bhujbal and Igatpuri MLA Nirmala Gavit also visited Kawnai to attend 'Parvani' (a joyous occasion). | यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. , पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदन सोनवणे आदी उपस्थित होते. |
However, clues are still not available. | मात्र अद्याप धागेदोरे मिळालेले नाहीत. |
It is reported that five Indian pilots were captured. | एअर इंडियाचे पाच पायलट करोनाग्रस्त आढळले आहेत. |
Let them do whatever they wish to. | तसेच त्यांच्या आवडीचे काहीही करू द्यावे. |
The wind goeth toward the south, and turneth about unto the north. it whirleth about continually, and the wind returneth again according to his circuits. | वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो. |
Farmers have lived for generations on the land. | शेतकरी पिढय़ान्पिढय़ा या जमािनीवरच जीवन जगत आले आहेत. |
He reiterated the highest importance that India attaches to its relationship with the Maldives | मालदीवच्या संबंधांना भारताकडून देण्यात येत असलेल्या सर्वाधिक महत्त्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला |
New Delhi: When Nizamuddin Markaz head Maulana Saad refused to entertain repeated pleas by the Delhi Police and security agencies to vacate the Banglewali Masjid, NSA Ajit Doval had to intervene to get the building vacated. | नवी दिल्ली – दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विनंतीकडे दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद यांनी दुर्लक्ष करत बंगलेवाली मशीद रिकामी करण्यास जेव्हा नकार दिला तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना तात्काळ तिथे पोहोचून तोडगा काढण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. |
Astronaut to vote from space | अंतराळवीर करणार अवकाशातून मतदान |
Shiv Sena chief Uddhav Thackeray was also present at the event. | यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. |
Apart from this, we are conducting trials on more than 10 diseases and have crossed three levels. | या व्यतिरिक्त, आम्ही 10 पेक्षा जास्त आजारांवर चाचण्या घेत आहोत आणि त्यातील तिसरी पातळी पार केली आहे. |
They were not given any safety gear. | त्यांना कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरविली गेली नव्हती. |
I bow down to them, I bow down to every Vivekanand present in this programme, I bow down to every Vivekanand of our country. | या कार्यक्रमात उपस्थित देशात असलेल्या प्रत्येक विवेकानंदाला मी प्रणाम करतो. |
Giving attention to the factors we have discussed can contribute greatly toward your giving gifts that make others happy. | या आणि इतर काही गोष्टी लक्षात ठेवून देवानेसुद्धा मानवजातीसाठी एक सर्वात चांगली भेट दिली आहे. |
The sons of Korah: Assir, and Elkanah, and Abiasaph. these are the families of the Korahites. | कोरहाची मुले: अस्सीर, एलकाना व अबीयासाफ. ही कोरहाची कुळे. |
Speaking on the occasion, the Prime Minister began with the Hebrew greeting Shalom le kulam. | या आदरातिथ्याचा स्वीकार करतांना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवेदनाची सुरुवात हिब्रु भाषेतून “शॉलोम ले कुलाम” अशा शुभेच्छा देत केली. |
Devendra Fadnavis on forefront | देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी |
He was admitted to a New Delhi hospital. | नवी दिल्लीतील आर. आर. रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. |
School teacher arrested for sexually abusing students | अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापक अटकेत |
The weather remained pleasant throughout the day. | दिवसभर वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. |
Engineering student commits suicide due to ragging | छेड होत असल्याने अभियांत्रिकीच्या विद्य़ार्थीनीची आत्महत्या |
The movie was directed by Mahesh Kothare. | दिग्दर्शक कविश्वर मराठे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. |
But the project has not yet taken off. | पण तो प्रकल्पही अजून झेप घेऊ शकला नाही अजूनही तो जमिनीवरच आहे. |
Pakistan carries out terrorist activities in India. | पाकिस्तान दहशतवाद्यांना हाताशी धरून भारतात आपल्या कारवाया करत असते. |
She is survived by her husband, two sons, one daughter, grandchildren and extended family. | त्यांच्या मागे पती, दोन मुले, दीर, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. |
Raj Thackeray was accompanied by wife Sharmila Thackeray, son Amit Thackeray, daughter Urvashi and daughter-in-law Mitali to the EDs office. | राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, पुत्र अमित आणि सून मिताली ठाकरेही आले होते. |
Electricity has been cut off. | वीज कनेक्शन तोडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. |
She then went to the US for higher studies. | पुढे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या हेतूने ते अमेरिकेला गेले. |
Its not an isolated opinion. | ते नाही विशेष विचारसरणी नाही. |
1 tablespoon sunflower seeds (surajmukhi ke beej) | 1 टेबलस्पून सूर्यफूल बियाणे(परयायी) |
Or take another example. | किंवा आणखी एक उदाहरण. |
People were talking about it. | लोक त्याबद्दल चर्चा करत होते. |
Local police authorities have deployed additional forces to control the situation. | स्थानिक प्रशासनाने स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राखीव दलाच्या तुकडय़ा तैनात केल्या आहेत. |
The film has raked in the moolah through the weekend collecting Rs 32.94 crore. | तर विकेण्डला चित्रपटाने 32.94 कोटी रुपये कमावले. |
BJP leaders are not invited to this function. | भाजपच्या नेत्यांना या कार्यक्रमाला निमंत्रणच देण्यात आलं नव्हतं असंही समजतं आहे. |
The incident claimed five lives including that of the MLA Bhima Mandavi. | यामध्ये आमदार भीमा मंडावी यांच्यासह पाच जवानांचा मृत्यू झाला. |
No connection between NPR and NRC, says Home Minister Amit Shah | एनपीआर आणि एनआरसीचा एकमेकांशी संबध नाही, गृहमंत्री अमित शाहांकडून स्पष्ट, हिंसक आंदोलनांदरम्यान लोकांशी संवाद साधण्यात कमी पडल्याची गृहमंत्र्यांची कबुली |
At the beginning of the programme, floral tributes were paid to a portrait of former Prime Minister late Atal Bihari Vajpayee. | बैठकीच्या प्रारंभी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. |
I was very happy. | मी खूप आनंदी झालो. |
Following this, the girl approached the police with her complaint. | त्यानंतर या तरुणीने आपल्या मैत्रिणीशी चर्चा करुन पोलिसांकडे तक्रार दिली. |
But I know that Jehovah is going to give me a new face in the new world and that I will be pretty again. | पण यहोवा मला नव्या जगात नवीन चेहरा देणार आहे आणि मी पुन्हा सुंदर दिसेन, हे मला निश्चित माहीत आहे. ” (g०४ ५ / २२) |
Rescue operations still underway | मदतकार्य अद्यापही सुरूच |
The BJP is in power both in state and Centre. | मात्र, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. |
The questions never end. | लोकांचे प्रश्न संपणार नाहीत. |
To give the impression that they were just a harmless bunch of hikers, some sisters went along. | बांधवांच्या या लहान पण धाडसी गटाने जवळजवळ तीन वर्षे, प्रत्येक आठवडी डोंगरांवरून प्रवास केला. |
So, I must get help. | त्यामुळे मदत मागितली पाहिजे. |
The UP Madarsa Education Board has sent instructions to all madarsas in this regard. | मदरसा शिक्षण परिषदेने उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांना याचे निर्देश दिले आहेत. |
Construction activities in urban areas have been limited to in-situ construction (where workers are available on site and no workers are required to be brought in from outside) and construction of renewable energy projects. | शहरी भागात केवळ इन -सिटू बांधकाम (ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध आहेत आणि बाहेरून कामगार आणण्याची आवश्यकता नाही) आणि नवीकरणीय उर्जा प्रकल्पांच्या बांधकामाना परवानगी देण्यात आली आहे. |
Its not money for me. | माझ्यासाठी पैसा हा प्रश्न नाही. |
She was raped and later murdered. | तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला मारून टाकण्यात आले होते. |
I did not know whether to laugh or cry. | हसावे की रडावे, तेही समजेना. |
There is no notch either. | अधाराचीही नसते. |
What is real yoga? | योगी नक्की काय आहे रे? |
Mumbai: Bollywood actor Nawazudin Siddiqui has proved his acting calibre time and again. | मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. |
Those Bible Students were zealous! | म्हणजे आज जगभरात जेवढे यहोवाचे साक्षीदार आहेत त्याहूनही अधिक! |
Your help can be beneficial for others. | तुमच्या सल्ल्यामुळे इतरांना फायदा होईल. |
Parents entrust the school with the responsibility of their children. | पालकांनी मोठय़ा विश्वासाने त्यांची मुले शिक्षकांकडे सोपवलेली असतात. |
Shiv Sena lashes out at BJP | भाजपाचा शिवसेनेला टोला |
Shiv Sena chief Uddhav Thackeray was elected as the Chief Minister of Maharashtra. | व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. |
Ajit Pawar joined hands with BJP and took oath as Chief Minister Devendra Fadnavis's deputy, following which he was expelled as the legislative party leader of his party. | देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी केली होती. |
Add ghee, salt and sugar to the water. | समुद्र उर्वरित साखर, तेल आणि व्हिनेगर घालावे. |
India has always come up trumps against Pakistan in the World Cup, Tendulkar said. | सचिन तेंडूलकरने म्हटले आहे की, ‘भारतीय संघाने विश्वचषकात नेहमीच पाकिस्तान संघावर मात केली आहे. |
The phone will be available in three colours. | हा फोन चार वेगवेगळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. |
But the citizens are still unhappy. | परंतु नागरिक मात्र अद्यापही गंभीर दिसत नाहीत. |
Paul aptly wrote: You had no hope and were without God in the world. | ख्रिश्चनांनी ‘ रक्त वर्ज्य करावे ’ हे किती महत्त्वाचे आहे? |
It has caused huge loss to farmers. | याचा मोठा फटका शेतकऱयांना बसला आहे. |
Rajat Sharma of ApeeJay Public School, Jalandhar and Ishant Ahuja of Kamla Nehru School, Phagwara, stood second and Venus Sharma of Guru Amar Dass Public School, Jalandhar, bagged the third position. | राजूर येथील पाटणकर सर्वोदय विद्यालयातील आर्या श्रीकांत घाणे हिने द्वितीय, वाशेरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ओम नंदकुमार गजे याने तृतीय क्रमांक मिळविला. |
Indeed, he deals with us as individuals, taking into account our particular weaknesses, limitations, and level of spiritual growth. | येशूने आपल्या प्रेषितांच्या उणिवांकडे ज्या दृष्टिकोनानं पाहिलं त्यावरून, यहोवाचा आपल्याप्रती असलेला दृष्टिकोन समजून घेण्यास आपल्याला मदत होते. |
Actual case load of COVID-19 has remained limited and manageable in the country due to proactive measures of containment including house-to-house survey, perimeter control activities, timely contact tracing and surveillance of containment zones, aggressive testing and timely diagnosis, and effective clinical management... | रुग्णसंख्येचा प्रभाव अधिक असलेल्या परिसरांमध्ये प्रतिबांत्मक उपाययोजना, घरोघरी जाऊन केलेले सर्वेक्षण, क्षेत्रीय नियंत्रण उपाययोजना, संपर्कात आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखणे, प्रभावी रुग्णसंख्या असलेल्या परिसरात सर्वेक्षण करणे, प्राधान्याने चाचणी, वेळेत झालेले निदान आणि रुग्ण बरे करण्यामध्ये परिणामकारक प्रयोगशालेय व्यवस्थाप... |
BJP does not agree with her statement. | भाजप त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. |
The court stayed the order. | न्यायालयाने कायम ठेवली. |
There is also anger against the BJP. | यासोबतच भाजपवरही निशाणा साधण्यात आला आहे. |
Good health. | तब्येत सांभांळा. |
Also, the rectum seems to run in a very high position as if it were forced upwards by something. | मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. |
The motion poster of the film was recently released. | या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. |
The fire allegedly occurred due to a cylinder blast. | सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. |
The top two teams will qualify for the final of the four-team tournament. | चार संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. |
This is clearly one such instance. | अर्थात हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. |
I'm Gonna Miss Her 13. | तिचा १०० मी अडथळ्यांकरिता १३. |
This has hurt the Marathi people. | यामुळे मराठी जनतेत मरगळ निर्माण झाली आहे. |
Education minister Vinod Tawde had also arrived at the scene. | यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे देखील उपस्थित होते. |
This led to the first controversy. | यातून प्रथम न्यायालयीन वादाला प्रारंभ झाला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.