English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Trump later said he had offered to help mediate between the two countries.
त्यानंतर ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यास सहमती दर्शविली होती.
When Sean answers the phone, Joseph rushes downstairs to confront him.
परिस्थिती ताब्यात घेते हान्स आपली मागणी त्यांच्यापुढे सादर करतो.
Modi has cheated the people.
खोटा प्रचार करून मोदींनी देशाच्या जनतेला फसवले आहे.
Total 5 accused have been arrested in this case.
त्याचबरोबार याप्रकरणी 5 आरोपींना अटक केलेली आहे.
We must usher in the auspicious in 2018, enter the New Year with the resolution of the auspicious
आपणही 2018 मध्ये शुभ गोष्टींचे स्मरण करत शुभ संकल्प करत प्रवेश करावा.
Dont they take care of our future.
त्यांना आमच्या भविष्याची काळजी नाही.
He complained to the police immediately.
त्यांनी थेट पोलिसांत तक्रार देण्याचे सांगितले.
He is survived by his wife two sons and a daughter.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि सदाशिव व बाळू ही दोन मुले आहेत.
The water was stinking.
पाण्याला गोडूस वास होता.
Her family doesnt know about it.
तिच्या घरच्यांनाही याबाबत माहिती नव्हती.
At that time, the Congress-NCP government was in power in Maharashtra.
त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर होते.
Police have arrested four accused and started the further investigation.
पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुडके करीत आहेत.
Tests are already being done on animals.
त्याची चाचणी जनावरांवर सुरू आहे.
It was still raining.
पाऊस अजूनही येतच होता.
Select files by pattern
रचनानुसार फाइल्स निवडा
The case is currently being investigated by the income tax department.
त्यानुषंगाने महसूल विभागाकडून सध्या हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
The video is viral on social media.
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Creation Reveals the Living God, 10 / 15 Do Not Tire Out, 4 / 15
“ माझं वागणं निर्दयी होतं ” (ई.
It was her last journey.
आणि हा त्याचा शेवटचा प्रवास ठरला.
However, the cause of the incident could not be known.
घटनेमागील कारण मात्र समजू शकले नाही.
This is a part of the pattern.
हा प्रतिमानिर्मितीचाच भाग.
Next Diwali celebration in Ram Temple, says Subramanian Swamy
पुढची दिवाळी राम मंदीरात साजरी करू : सुब्रमण्यम स्वामी
Symptoms and treatment
आनुप - लक्षणे आणि उपचार
Significance of Hanuman Jayanti Celebration
हनुमान जयंतीचे महत्त्व अपरंपार
Naval orders were transmitted via a system of signal flags at that time.
त्याच संध्याकाळी मेसाबा जहाजाने मार्गात हिमनग असल्याचा संदेश असाच वाया गेला.
Thats whats so distressful.
ती बाब तेवढी खटकते.
Ministry of Shipping Shri Mansukh Mandaviya welcomes the slew of measures announced under Aatmanirbhar Bharat Abhiyaan to support Indian economy in fight against COVID-19 Shri Mandaviya has said that the details announced by the finance Minister in three tranches so far, will go a long way in ameliorating the Indian ec...
नौवहन मंत्रालय कोविड -19 विरोधात भारतीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत घोषित उपाययोजनांचे मनसुख मांडवीय यांनी केले स्वागत नवी दिल्ली, 15 मे 2020 पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या अनेक उपाययोजनांचे नौवहन आणि रसायन व खते राज्यमंत्री...
But what should be done in such circumstances?
पण अशा परिस्थितीत काय करावे?
And they went into Capernaum. and straightway on the sabbath day he entered into the synagogue, and taught.
येशू व त्याचे शिष्य कफर्णहूमास गेले. लगेच येणाऱ्या शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि लोकांना त्याने शिकविले.
Such attacks are increasing by the day.
'अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
In such a scenario, the Van Dhan Start-ups, established under the scheme initiated by TRIFED, Ministry of Tribal Affairs has emerged as a source of employment generation for tribal gatherers and forest dwellers and also the home-bound labour and artisans.
अशा परिस्थितीत TRIFED अंतर्गत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या वन धन स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून आदिवासी, वनवासी तसेच घरी अडकून पडलेले कामगार आणि कारागीर यांच्यासाठी रोजगार निर्मितीचे स्रोत प्राप्त झाले आहेत.
'Judiciary should not encroach on executive domain'
'विधिमंडळाच्या अधिकारक्षेत्रात न्यायालयानं प्रवेश करू नये'
Only then it will be abiding.
तेव्हाच त्याचा वणवा होतो.
Bhumi Pednekar will play the lead role in Durgavati.
दुर्गावती चित्रपटात भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Remember this decision
हा निर्णय लक्षात ठेवा
That includes the media, the judiciary, Parliament and the executive.
ते म्हणजे आपली पार्लमेंट, न्यायव्यवस्था, आपले कार्यकारी मंडळ आणि मीडिया.
Adani Green Energy: The company said it has commissioned a 75-megawatt (MW) wind power project in Gujarat.
अदानी इलेक्ट्रिसिटीची उपकंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीने गुजरातमध्ये 75 मेगावॅट क्षमतेच्या पवन चक्क्या उभारल्या आहेत.
So, they are not in the same direction, they are in perpendicular directions.
तर, ते एकाच दिशेने नाहीत, ते लंबदुरुस्त आहेत.
But that is the sentiment.
पण तीच्या त्या भावना आहेत.
Police have filed cases against all the accused.
पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत.
( Jesus mother) Matthew chapters 1 - 2. Luke chapters 1 - 2. see also John 2: 1 - 12. Acts 1: 12 - 14. 2: 1 - 4
( येशूची आई) मत्तय अध्याय १ - २. लूक अध्याय १ - २. पुढील वचनंदेखील पाहा योहान २: १ - १२. प्रेषितांची कृत्ये १: १२ - १४. २: १ - ४ राहाब
This is the debate raging in political circles.
अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
Everyone is trying to lose weight.
त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे.
What is a startup?
स्टार्टअप काय आहे
After Elijah sank into sleep, Jehovah sent an angel to him.
कारण एलीयाला गाढ झोप लागली तेव्हा यहोवाने त्याच्या एका देवदूताला एलीयाला मदत करायला पाठवले.
There is no hindrance, no obstacle.
कोणताही आडपडदा नाही, कोणाची रोकठोक नाही.
The victims could not be identified.
तवेरातील जखमींची नावे समजू शकली नाहीत.
Do not insult them.
त्यांच्याशी गद्दारी करायची नाही.
Imperfect humans tend to make comparisons, but Gods Word tells us to focus on what we personally are able to do.
अपरिपूर्ण मानवांमध्ये तुलना करण्याची सवय असते.
Real goals involve planning, flexibility, and good, old - fashioned hard work.
ध्येयांमध्ये योजना करण्याची, वेळप्रसंगी काही फेरफार करण्याची आणि भरपूर कष्ट करण्याची तयारी असणं सामील आहे.
It is a big achievement for us.
“ही आम्हाला आमच्या कलेला मिळालेली मोठी पावती असते.
We are willing to form government.
सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.
The currently selected filename
सद्या निवडलेल्या फाइलचे नाव
No default action associated
मुलभूत कृतीशी सलंग्न नाही
Due to this.
यामुळे न्या.
But he didnt run away.
मात्र तो शरण आला नाही.
He was also criticised by Prime Minister Narendra Modi and BJP president Amit Shah.
यावेळी कार्यक्रमात त्यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदींवर देखील टीका केली.
"""What time does the bar open?"""
'' बार केव्हा उघडतो?
Shah Rukh Khan's daughter Suhana Khan has posted a new mirror selfie on her Instagram page.
किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिने सोशल मीडियावर तिच्या इनडोअर फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Coastal cities and ports are being developed at a rapid pace with the help of Sagarmala project.
समुद्र किनारी असलेली शहरे आणि बंदरांचा विकास करण्यासाठी सागरमाला योजना अतिशय वेगाने राबविण्याचे काम सुरु आहे.
Varun Dhawan and Sara ALi Khan step into the roles of Govinda and Karisma Kapoor respectively.
गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या भूमिकेत या रिमेकमध्ये वरुण धवन आणि सारा अली खान दिसणार आहे.
Ah, I am so sorry!
“अरे, मी तर सहजच!
Consider the alternative!
कधीच नाही!
Unable to start server %1.
सर्वर प्रारंभ करू शकले नाही% 1.
stress on quality education
दर्जात्मक शिक्षणावर भर देणार
He said that the process involved in the Civil Services Day has been completely transformed by DARPG in the last three years, as the participation and involvement of stakeholders has increased many folds.
ई फाईल्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्यावर्षीची 8000 ई-फाईल्सची संख्या 4,62,000 वर पोहोचली आहे.
Police rushed to the place of incident.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
She looked beautiful and performed well.
ती दिसलीय सुरेख आणि काम पण जबरी केले आहे.
Friends will help.
मित्रांकडून मदत मिळेल.
Nothing wrong between Shiv Sena-BJP
शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही खदखद नाही
Aditya is the first member of the Thackeray family ever to contest an election.
आदित्य हे ठाकरे कुटुंबातील निवडणुक लढविणारे पहिले व्यक्तिमत्व आहे.
Over seven thousand people have succumbed to Covid-19 pandemic.
सहा लाखांपेक्षा जास्त लोकांना कोविड-19 ची बाधा झाली होती.
The car was damaged in the accident.
कारचे या अपघातात नुकसान झाले आहे.
In addition, financial assistance is given to beedi workers and their dependants, referred to other Government recognized hospitals for treatment of certain diseases.
तसेच विशिष्ट रोगांवरील उपचारांकरता दुसऱ्या सरकारमान्य रुग्णालयात भरती केल्यास अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाते.
However, these things became clear only when Jehovah began dealing with the congregation.
पण, या गोष्टी यहोवाने मंडळीसोबत व्यवहार करण्यास सुरुवात केल्यानंतरच स्पष्ट झाल्या.
It is a miracle.
साराच चमत्कार आहे.
This has given some relief to commuters.
यामुळे बसवाल्यांना दिलासा मिळाला आहे.
International Yoga day is being celebrated around the world.
तर आंतरराष्ट्रीय योग दिवसावर सोशल मीडियाचे जगभरात कौतुक केले जाते.
Ashwin bowled Warner in the first innings of the second Test with a sharp away turner from over the wicket before trapping him in front of the stumps in the second innings.
अश्विनने या मालिकेतील दुसऱया कसोटीत पहिल्या डावात एका अप्रतिम वळलेल्या चेंडूवर वॉर्नरला तंबूत धाडले तर दुसऱया डावातही पायचीत करत आणखी एक जोरदार धक्का दिला.
Ultimately his dead body was found in a well.
अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडला.
Respondents in ten countries were asked how they interact with digital media and the impact of technology in their lives.
दहा देशांमधील प्रतिवादींना ते डिजिटल मीडियासह कशाप्रकारे संवाद साधतात आणि त्यांच्या जीवनामधील तंत्रज्ञानाच्या प्रभावाबाबत विचारण्यात आले.
Increase in atrocities on women
देशात महिलांवरील अत्याचारात वाढ
Five persons were arrested and the case is under investigation.
याप्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
Elders must learn from these words of wisdom.
शहाणपणाच्या शब्दांपासून मोठ्यांनी शिकावे.
The police was on guard to avoid any untoward incident.
तिथे काही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवून होते.
With the victory, India also reclaimed the Border-Gavaskar trophy.
या विजयासह भारतीय संघाने ‘ बॉर्डर-गावसकर ‘ चषकही पटकावला.
What is Citizenship Amendment Act?
काय आहे नागरिकत्व घटना दुरुस्ती?
Stop the car.
गाडी थांबव.
Nobody showed any interest.
नाही, कोणीही रस दाखवला नाही.
Brazil has been the nation most affected.
ब्राझीलला सर्वाधिक फटका बसलाय.
Watch the ad here
पाहा ही जाहिरात
Artibus et Historiae presents scholarly contributions to the field of art history addressing a wide-ranging spectrum of topics.
दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात शास्त्र विभागात पुढील विषययाचे विभाग आहेत.
A case has been registered against five people in this regard.
या प्रकरणात चौघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Around 158 persons were injured in the fire accident out of which 57 are now discharged from the hospital.
त्यापैकी 57 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
How to eat?
तिळगूळ कसा खाणार?
You would think so.
असे तुम्हाला वाटत असेल.
So on bright nights when there's lots of starlight or moonlight, that light can penetrate the depth of the water the squid lives in, since it's just in those couple feet of water.
चांदण्या रात्री भरपूर चंद्रप्रकाश असताना, तो प्रकाश इतक्या खोलवर पोहोचू शकतो जिथे हा स्क्विड राहतो, कारण तो फक्त उथळ पाण्यात सापडतो. ह्या स्क्विडने बनवला आहे एक पडदा,
"Founders and owners Mohamed Haji Abdillahi ""Abusita"" and Mohammed Ibrahim Yasin ""Olaad"" remained as board members."
त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि संस्थापक मोहम्मद हाजी अबदिलाही ‘अबुसिता’ आणि मोहम्मद इब्राहिम यासीन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले.
There is more awareness.
याची जाणीव अधिक प्रमाणात होत आहे.
All these have their limitations.
आपल्याकडे या सगळ्या गोष्टी मर्यादेच्या आहेत.