English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
There was a time when your seniors had to handle everything in the absence of basic facilities, be it roads, railways, ports, airports, schools, colleges and even telephones. everything was lacking. | मग ते रस्ते असोत वा रेल्वे, बंदरे, विमानतळ, शाळा, महाविद्यालय असो, अगदी दूरध्वनि किंवा रस्ते असोत, प्रत्येक गोष्टीत कमतरता होती. |
So, that is V and P 1 square minus P 2 square. | तर, ते व्ही (V) आणि पी1 (P1) चौरस ऋण पी2 (P2) स्क्वेअर आहे. |
"South African captain Faf du Plessis offered tips to Australia ahead of their big-ticket clashes against India: avoid confrontation with Virat Kohli and give him ""silent treatment""." | भारताविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला सल्ला दिला आहे तो दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने. 'विराटशी शाब्दिक चकमकी टाळा. तो शांत राहील, असे बघा...', असे डुप्लेसिसने सांगितले आहे...... |
Was it any use? | यात काही फायदा होता म्हणूनच ना? |
It will also grow. | त्याची पृर्तताही होणार आहे. |
When will this stop? | हे कधी थांबणार आहे का? |
The matter came up for hearing before a bench headed by Chief Justice Ranjan Gogoi. | सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याची सुनावणी झाली होती. |
What stands out in this work? | या करियरमध्ये खास काय आहे? |
Welcome to &syncBrand.shortName.label. | syncBrand.shortName.label. वर आपले स्वागत आहे |
Furthermore, PM Modi had also announced Rs 2 lakh ex-gratia for the next of kin of the dead and 50 thousand rupees for the injured. | त्याशिवाय पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. |
You dont make decisions. | त्यावर तुम्ही ठराव मांडला नाहीत. |
Recent example of it can be witnessed in Kerala. | केरळ हे त्याचे ताजे उदाहरण म्हणावे लागेल. |
The announcement was made by Finance Minister Arun Jaitley in Parliament... | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा . |
When Anglo - American World Power Became Seventh, 6 / 15 | आमच्या पवित्र सेवेनं आम्हाला शिकवलेलं “रहस्य ” (ओ. |
He has more than a dozen criminal cases including that of murder, loot, theft and arms act pending against him. | त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. |
If India want to win, Virat and Rohit will need to play a big role, he added. | 'जर भारताला मालिका जिंकायची असेल तर विराट आणि रोहितला महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. |
The present economic condition of India is poor. | सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. |
What should | काय चीज असावे? |
Eventually Rico allowed his brother to find out about his racketeering. | यानंतरही पेशवे पद त्यांच्या भावाला नारायण रावांना दिले गेले. |
July 2011, pages 24 - 27. August 2011, pages 10 - 13. and February 2012, pages 3 - 9. | जानेवारी – मार्च २०१२, पृष्ठे १४ - २० पाहा. |
A Karnataka-Tamil Nadu clash is like an India-Pakistan match. | भारत पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे एक युद्धाप्रमाणेच असते. |
An inquiry committee was constituted. | त्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. |
mother or father. | आया किंवा पाळणाघरे. |
There are four self-catering holiday cottages. | भूस्तरशास्त्रीयदृष्ट्या कर्नाटकाचे चार भाग आहेत. |
The actor took away the Best Actor (Female) trophy for her magnificent performance as boxer Mary Kom in the biopic Mary Kom. | मेरी कॉम या बॉक्सर पटू मेरी कॉम हिच्या जीवनावर आधारीत चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिकही मिळालं. |
She is seen with her mom, dad and brother. | त्यात तिचे आई, बाबा आणि तिचा भाऊ यांच्यासोबत ती पोझ देताना दिसत आहे. |
This enzyme generates hydrogen peroxide, which kills harmful bacteria. | शिवाय, त्वचेवर मध लावल्यामुळे, जळजळ कमी होते व सुदृढ कोशिकांची वाढ होते. |
Meath County Council advised people in Athboy to boil all water they used from the mains supply. | हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. |
"Both Ajay and Ranveer will make cameo appearances in ""Sooryavanshi""." | 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयशिवाय अजय आणि रणवीरही दिसतील. |
After all the bickering, the Shiv Sena has decided to part ways with the BJP. | या संघर्षानंतर शिवसेनेनं भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. |
No promises have been kept. | कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. |
The funding will be utilised for product development and technology. | या गुंतवणुकीचा वापर क्षमता वाढविण्यासाठी, तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी करण्यात येणार आहे. |
And he said unto him, Thou knowest how I have served thee, and how thy cattle was with me. | याकोबाने उत्तर दिले, “मी अतिशय कष्टाने तुमची सेवाचाकारी केली आहे हे तुम्ही जाणता. आजपर्यंत मी काळजी घेतल्यामुळे तुमचे कळप वाढले आहेत व ते चांगले पोसलेले आहेत. |
What matters is what [] | महत्त्वाचे म्हणजे […] |
Ashwin scalped two wickets while Ishant Sharma and Umesh Yadav also chipped in with a wicket each. | मध्यमगती दुकली उमेश यादव आणि इशांत शर्माला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. |
Do we know the names of cricket players? | त्याला नावे ठेवणार्यांना क्रिकेट तरी कळते का? |
NCP, Shiv Sena, Congress also contested the elections. | या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला मतदान केले. |
Who stays at home? | कोण आहे घरत ? |
I move ahead. | मी झटकन पुढे सर्सावतो. |
350 crore for this scheme. | ह्यासाठी 350 कोटी रुपये निधीची तरतूद. |
A three-member committee has been formed for the purpose. | त्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली. |
Man dies in mobile phone blast in Odisha | ओडिशामध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, फोनवर बोलणाऱ्या तरुणीचा मृत्यू |
A photo of the same has gone viral on social media. | अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. |
She is seen with her parents and sister in the picture. | या फोटोत तिच्यासोबत तिची आई आणि आजी देखील पाहायला मिळत आहेत. |
There were fights amongst the brothers. | बहीण-भाऊ यांच्यात ही लढत झाली. |
The movement of traffic was disrupted for some time. | आंदोलनामुळे वाहतुकीची काही वेळ खोळंबा झाला होता. |
A chargesheet was filed in court. | कोर्टात याचिका जमा होती। |
The film will be released in both Telugu and Hindi languages. | ‘साहो’ हा चित्रपट तेलुगु आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. |
Mumbai: Man dies in accident in under-construction Metro line | मुंबई : रेल्वे पूल घटना,निरपराध नागरिकांनी गमावले प्राण |
He suddenly realized he loved her. | त्यांना अचानक जाणवलं की त्यांचं तिच्यावर प्रेम आहे. |
Her parents then lodged a police complaint. | त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. |
Congress minister Vishwajeet Kadam is the son of former Congress minister Patangrao Kadam. | विश्वजित कदम हे माजीमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांचे विश्वजित हे पुतणे आहेत. |
The incident happened in Uttar Pradesh's Gorakhpur. | उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एक भीषण अपघात झाला. |
DMK supporters | 'डीएमके'चाही प्रणवदांना पाठिंबा |
I have been extremely fortunate to have been blessed with the opportunity to visit a number of significant places associated with revered Mahatma Gandhi and pay my homage. | माझे हे मोठे भाग्य आहे की, मला आदरणीय महात्मा गांधी यांच्या संबंधित अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन आदरांजली व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. |
My dear sisters and brothers, | माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, |
Googles Bolo app has also been updated with support Bangla, Marathi, Tamil, Telugu, and Urdu languages. | त्याचप्रमाणे 'गुगल बोलो अॅप'ची सेवा ही आता मराठी, बांगला, तमिळ, तेलगू आणि उर्दूतही अपडेट करण्यात आली आहे. |
But I have a few things against thee, because thou hast there them that hold the doctrine of Balaam, who taught Balac to cast a stumblingblock before the children of Israel, to eat things sacrificed unto idols, and to commit fornication. | “तरीही तुमच्याविरुद्ध माझे म्हणणे आहे: तुमच्यात असे लोक आहेत की जे बलामाची शिकवण आचरणात आणतात. बलामाने बालाकाला इस्राएल लोकांना पाप करायला कसे लावायचे ते शिकविले. त्या लोकांनी लैंगिक पापे करुन आणि मूर्तीला वाहिलेले अन्न खाऊन पाप केले. |
There is, of course, another reason. | अर्थात, त्यामागे कारणही तसंच आहे. |
The budding director duo Harshal Wadkar and Vinod Kamble , have chosen some unusual path while making short films, respectively Conversation and Post Mortem which were screened during the MIFF2018 in National Competition section. | दिग्दर्शक हर्षल वाडकर आणि विनोद कांबळे या दोघांनीही आपल्या लघुपटातून अतिशय वेगळे विषय रसिकांसमोर मांडले आहेत. हर्षलचा कन्वरसेशन” आणि विनोदचा पोस्ट मोर्टम” हे दोन्ही लघुपट मिफच्या भारतीय चित्रपट स्पर्धा गटात निवडले गेले आहेत. |
The company, however, denied any such claims. | कंपनीनं मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांच्या आरोपांना फेटाळून लावलंय. |
Truth always prevails. | सत्य नेहमीच कट असते. |
It was fun playing him. | त्यावर सम वाजवायला मजा येत होती. |
In most cases, its not. | बहुतांश घटनांमध्ये, नाही. |
Bhandari's firm Santech FZE had purchased the property from a private firm, which was acquired by Thampi's Dubai-based company Sky Light, and later changed hands allegedly to Vadra. | थांपी यांची दुबईतील कंपनी स्काय लाईटकडून भंडारीची कंपनी सॅनटेक एफझेडई यांनी एक मालमत्ता खरेदी केली होती. |
So, we are really expecting at least about 10 hours of service from the battery. I ideally at least 10 I mean ideally you may be on 24 hour service, but at least 10 hours 10 to 12 hours is what we are looking for. for us to feel comfortable. | तर, आम्हाला खरोखर बॅटरीपासून किमान 10 तासांची सेवा अपेक्षित आहे. मी आदर्शपणे कमीतकमी 10 चा अर्थ असा आहे की आपण 24 तासांच्या सेवेवर आहात परंतु कमीतकमी 10 तास 10 ते 12 तास आम्ही शोधत आहोत. आमच्यासाठी आरामदायक वाटणे. |
The movie is being discussed even on social media. | सोशल मीडियात या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. |
Finance Minister Nirmala Sitharaman has recently reduced the income tax payable by large companies. | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही महिन्यांपूर्वी कॉर्पोरेट कर कमी केला होता. |
So he decided to remove them. | त्यामुळे त्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. |
Any of your work will be completed. | तुमची काही कामंही पूर्ण होतील. |
Currently, BJPs Alok Sanjar is the sitting MP from the Bhopal Lok Sabha seat. | सध्या बेगुलसराय लोकसभा मतदारसंघातून भाजपचे भोला सिंह प्रतिनिधीत्व करत आहेत. |
He worked as a school teacher. | विद्यालयाच्या कुलगुरुपदी काम केले आहे. |
Besides, over 1 lakh vehicles were challaned under the Motor Vehicle Act. | तसेच, ३५ हजार वाहने देखील जप्त केली होती. |
It is very unpredictable. | खूप अनप्रेडिक्टेबल आहे. |
his mother wailed. | तिची आई खूप रडली. |
Among the contestants who found their names on the list were party president Amit Shah from Gandhinagar, Rajnath Singh from Lucknow and Nitin Gadkari from Nagpur. | या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत, तर नितीन गडकरी नागपूरमधून आणि लखनौमधून राजनाथ सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. |
Stay healthy! | तब्येत सांभाळा! |
Modis upcoming US visit | मोदींच्या अमेरिका दौऱयावर प्रश्नचिन्ह |
Ladies and Gentlemen, | बंधू आणि भगिनींनो, |
Why are you indulging? | मारापिटी कशाला करतोस? |
(The author is Vice Chancellor, Dr Baba Saheb Ambedkar Open University, Ahmedabad) | (लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. |
I don't dream. | मला स्वप्नं पडत नाहीत. |
But no reason was found. | पण त्यासाठीचं कुठलंही कारण त्यात स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. |
As a result, the work got stopped. | यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. |
He didn't give caption for the image. | त्याने या फोटोला कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. |
Slowly kids began to trickle in. | हळुहळू, मुले बोलती होऊ लागली. |
He had scalped five batsmen in the first innings. | त्याने पहिल्या डावात भारताचे पाच फलंदाज माघारी धाडले होते. |
It also goes further than that. | त्याही पलीकडे जाऊन सांगतो. |
In many private | अनेक खाजगी रु ग्णालयांत |
However, the government declined. | तरीही तेथील सरकारने नकार दिला आहे . |
The number of tourists is increasing. | पर्यटक वाहनांची वर्दळ वाढत आहे. |
He was always happy and cheerful. | नेहमी प्रसन्न आणि आनंददायक राहाणारी व्यक्ती होते. |
The alleged handler of the most influential pro-Islamic State (IS) Twitter account Mehdi Masroor Biswas has been remanded to five-day police custody. | बंगळूरु – ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे ट्विटर अकाउंट हाताळणा-या मेहदी मसरूर बिश्वास याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. |
The case came to light after the girl lodged a police complaint at the Rajnagar police station. | त्यामुळे सदर तरुणीने रांजणगांव इथं उतरल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता गुन्हा दाखल करण्यात आला. |
They are of no economic importance. | त्यामुळे अधिकारिकदृष्ट्या हे पद फारसे महत्त्वाचे नाही. |
Delhi High Court has absolved Mahmood Farooqui, co-director of Peepli Live, of rape charges. | पीपली लाइव्ह या चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी यांची बलात्काराच्या आरोपातून दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. |
To illustrate: When a certain blind man who was healed by Christ declared that Jesus must have come from God, the Pharisees retorted: You were altogether born in sins, and yet are you teaching us? | हे ऐकून परूशांनी क्रोधित होऊन त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हाला शिकवतोस काय? ” |
India and Greece have traditional long-standing ties which go back to antiquity. | भारत आणि युगांडामधील संबंध कित्येक शतके जुने आहेत. |
Accordingly, it has been decided to implement this decision across all the ministries/departments and attached and subordinate office of the government of India. | तर सर्व केंद्रीय मंत्रालये, विभाग, भारत सरकारशी जोडलेली आणि संलग्न असलेल्या सर्वप्रकारच्या कार्यालयांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. |
But it is going to be a reality very soon. | पण आता लवकरच हे चित्र प्रत्यक्षात दिसणार आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.