English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The first Test is at Edgbaston, Birmingham.
बर्मिगहॅममधील एजबॅस्टनमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला गेला.
Questions were asked.
' असे प्रश्न विचारण्यात आले आहेत.
And why should we.
आणि आपणच का करायची व्रतवैकल्यं.
it said in a tweet.
’ ट्विटमध्ये म्हटलंय.
The court had then censured the government.
त्यावेळी न्यायालयाने सरकारला चांगलेच फटकारले.
Their dreams shattered.
त्यांची स्वप्नेच उद्ध्वस्त झालेली होती.
Mix all ingredients.
सर्व सारण एकत्र करा.
PV Sindhu returned home to a rousing reception as India welcomed back the badminton ace as she won her first gold in the BWF World Championship tournament.
जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर पी. व्ही. सिंधूचे मायदेशात जोरदार स्वागत करण्यात आले.
The incident took place when the woman was travelling on a motorcycle with her husband.
ते पत्नीसमवेत दुचाकीवरून जाताना हा अपघात झाला होता.
This is called sledging.
याला पामिंग करणं म्हणतात.
With the win, the hosts took a 1-0 lead in the three-match Test series.
पहिली कसोटी जिंकून यजमानांनी दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
She always stays in touch with her fans through social media.
सोशल मिडीयावरुन तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड असतो.
She will share screen space with superstar Rajinikanth in the upcoming movie Annaatthe.
‘पेटा’ या आगामी चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार असून त्याच्यासोबत सुपरस्टार रजनीकांत स्क्रिन शेअर करणार आहे.
Thomas, the father of an 11 - year - old girl, relates: My daughter might ask, Could Jehovah have used evolution to develop life on earth?
थॉमस नावाच्या एका बांधवाला ११ वर्षांची मुलगी आहे.
The mice were ornaments on the mouse organ.
अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते.
allegations by the family
दोघांच्या कुटुंबियांचा आरोप
What are the new norms?
त्यामधील नवे ट्रेन्ड काय आहेत ?
And indeed ye do it toward all the brethren which are in all Macedonia: but we beseech you, brethren, that ye increase more and more.
आणि हे खसे पाहता, जे तुम्ही तुमच्या सर्व बंधूंबरोबर सर्व मासेदोनियाभर प्रीती करीत आहात. परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांस कळकळीने सांगतो की ती विपुलतेने करा.
Quantity increased but prices dropped
आवक वाढली, मात्र दर घसरले
Maharashtra BJP chief Chandrakant Patil filed his nomination from Pune's Kothrud constituency.
कोथरूड मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Theni taluk is a taluk of Theni district of the Indian state of Tamil Nadu.
तेनी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे.
But why are you protesting?
पण नेमका विरोध कशाला होत आहे?
If something a brother has said or done disturbs you so much that you cannot simply pass it over, do not let hateful feelings fester in your heart.
असे असले तरीसुद्धा आपल्या मनात द्वेषपूर्ण भावना घोळत राहू देऊ नका.
And thats just the beginning.
तसेच ही केवळ सुरुवात आहे.
During the operation, the terrorists who were hiding fired on the search party.
या सर्च ऑपरेशनदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी भ्याडपणे गोळीबार केला.
The entire expenditure will be borne by the government.
बाकी सगळा खर्च सरकार करेल.
The book is available both as a paperback edition and an e-book.
पारंपारीक प्रकाशित पुस्तके आणि ई-पुस्तके ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
The traffic is also being disrupted due to the congestion.
टाळेबंदीमुळे वाहतूकही ठप्प आहे.
In an address to the nation, Modi also said India has not breached any international law or treaty.
आणि भारताने या प्रश्नामध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायदा अथवा नियम, मान्यतांचे उल्लंघन केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
The Social Media Platforms and Internet and Mobile Association of India (IAMAI), today presented a Voluntary Code of Ethics for the General Election 2019 to Chief Election Commissioner Shri Sunil Arora and Election Commissioners Shri Ashok Lavasa and Shri Sushil Chandra.
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आणि इंटरनेट ॲन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात आयएएमएआयने 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी स्वेच्छा आचारसंहिता, निवडणूक आयोगाला सादर केली.
They were also part of the Christmas Eve and New Year's Eve 2011/2012 celebrations at the Disneyland Hotel.
त्यांनी २९ जुलै २०१२ या दिवशी स्वराज नावाचे पुस्तक जंतरमंतर, नवी दिल्ली येथे प्रसिद्ध केले.
Creation and Management of e-platform for demand and supply management of TOP Crops
टॉप पिकांच्या मागणी आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी ई-प्लॅटफॉर्मची निर्मिती आणि व्यवस्थापन
Besides Nagpur, other constituencies that are going to polls are Wardha, Ramtek, Chandrapur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur and Yavatmal-Washim.
यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
He is described in the Bible as Gods Chief Agent for the salvation of the human family. Acts 5: 31.
बायबलमध्ये त्याचे वर्णन, मानव परिवाराचे तारण करणारा प्रमुख अधिपती असे करण्यात आले आहे. — प्रेषितांची कृत्ये ५: ३१.
"But he turned, and said to Peter, ""Get behind me, Satan! You are a stumbling block to me, for you are not setting your mind on the things of God, but on the things of men."""
परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
The time will tell.
हे काळच सांगेल.
When the Syrians of Damascus came to help Hadadezer king of Zobah, David struck of the Syrians twenty-two thousand men.
दिमिष्क नगरातील अरामी लोक हदरेजर याच्या मदतीला आले, पण त्यांच्यापैकी 22,000 जणांनाही दावीदाने जिवे मारले.
She always stays in touch with her fans through social media.
तसंच ती सोशल मीडियावरुन फॅन्सशी नेहमीच संपर्कात असते.
Constituencies: 163.
६ पिकांखालची जमीन: १६३.
Enough harm.
, इत्यादी आय.
In the early part of the 20th century, however, shaving enjoyed a resurgence of popularity that has endured in most countries to our day.
त्या काळात दाढी ठेवण्याची ही पद्धत प्रतिष्ठित आणि समयोचित होती.
Former prime minister and Congress leader, Manmohan Singh is likely to decline Pakistan's invitation for the inaugural function of the Kartarpur Corridor.
माजी पंतप्रधान मनमाहन सिंग यांनी कर्तारपूर मार्गिकेच्या उद्घाटनाशी संबंधित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून सहभागी होण्याचे पाकचे निमंत्रण फेटाळले आहे.
Based on circumstantial evidence and statements of witnesses the...
साक्षीदारांची साक्ष व प्राप्त पुराव्यांच्या आधारे या शिक्षेसह पीडितेस .
Inflation is increasing.
महागाईत वाढ होत आहे.
My students produced these info-graphics as a result of a unit that we decided to do at the end of the year responding to the oil spill.
तेलगळतीवर आधारित हा प्रकल्प आम्ही वर्ष अखेरीस करायचा असे ठरवले होते त्यातूनच माझ्या विद्यार्थ्यांनी ही माहितीचित्रे तयार केली.
The board has successfully copleted the examination.
ही पुरवणी परीक्षा सुरळीत पार पाडण्यात बोर्डाला यश आलं.
The work is expected to be completed by the end of this year, says a railway official.
यामुळे या मार्गाचे काम या वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.
Theres no truth in this claim.
या विधानात सत्य असं काहीच नाही.
Recall how Adam and Eve manifested selfishness. Eve acted out of a selfish desire to be like God.
तर आदामाने आपल्या पत्नीची मर्जी राखण्याच्या स्वार्थी इच्छेमुळे देवाची आज्ञा मोडली.
Post this detailed presentation on TRIFEDs activities, Shri Ramesh Chand Meena, Chairman, TRIFED congratulated the entire TRIFED team for its sustained efforts and was positive that the Rs 2 lakh crore tribal economy will definitely get doubled or trebled. Also he was certain that these efforts would result in the prod...
त्यानंतर ट्रायफेडचे अध्यक्ष रमेशचंद मीना, यांनी ट्रायफेडच्या कार्यावर सादरीकरण सादर करत,ट्रायफेडचा संघ सतत करतअसलेल्या परिश्रमांचे त् अभिनंदन केले आणि सध्या 2 लाख कोटी असलेली आदिवासी अर्थव्यवस्था दुप्पट अथवा तिप्पट व्हावी ,असे सकारात्मक मत प्रदर्शित केले.त्याचप्रमाणे या सर्व प्रयत्नांमुळे आदिवासी कारागिरांची उत्पादने आ...
Ravidas ji had said - , , - , That is, Guruji had conceived such an India where all the basic needs of the people should be taken care of without any discrimination. Friends, The Central government has been making every effort to put this spirit on ground for the last four and a half years.
संत रविदास म्हणतात- ‘ऐसा चाहू राज मैं, जहां मिले सबन को अन्‍न, छोट-बड़ो सब समान बसे, रविदास रहे प्रसन्‍न।’ म्हणजे, गुरुजींनी अशा भारताची कल्पना केली होती, जिथे कुठलाही भेदभाव न होता, सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातील.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has not always been at his fittest.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते नाहीत.
But thats not how history works.
परंतु तसे इतिहासात नाही.
And I think that's the way it should be for everyone.
आणि तो प्रत्येकामध्ये असलाच पाहिजे, असं माझं मत आहे.
Printing failed while completing the print job.
छपाई कार्य पूर्ण करताना छपाई अपयशी.
Facebook declined to comment on the report.
फेसबुकने मात्र या रिपोर्टवर असहमती दर्शवली आहे.
We have so much more to offer.
आमच्यासमोर इतरही अनेक पर्याय आहेत.
This is Mary's first medal in the 51 kg category.
मात्र, ५१ किलो वजनी गटात पदक मिळवण्याची ही मेरीची पहिलीच वेळ आहे.
The police has held one person for questioning.
एका संशियीताला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
But I refused outright.
पण मी स्पष्टपणे नकार दिला.
I have two sisters and one brother.
मला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.
Whats the dream?
स्वप्न कोणी आहे काय?
Repeat the process three times.
पुन्हा एकदा, प्रक्रिया तीन वेळा परत करा.
It is up to us what to choose.
आम्ही स्वतः आम्ही निवडतो ते निवडा.
The road has been closed for traffic.
जाणारा वाहतूकीसाठीचा रस्ता बंद करण्यात आला आहे.
He also demanded a compensation of Rs 10 lakh.
याचबरोबर घर पडलेल्यांना 10 लाख रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
Why does Imran Khan want Modi to become prime minister?
काय कारण आहे की इम्रान खान यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं?
He has been admitted to Nair hospital.
त्यांना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय.
However, retail onion prices across the country continue to rule as high as Rs80 per kg.
मात्र देशभरातील किरकोळ बाजारात ८० रुपये प्रतिकिलो कांद्याची किंमत कायम आहे.
How we long to be with him when he is resurrected in Gods new world! John 5: 28, 29.
पण आम्ही त्यातून सावरलो.
"""2 crore infiltrators have entered India from Bangladesh."
बांग्लादेशातून 2 कोटी घुसखोर आले आहेत, पाकिस्तानातून किती आले कल्पना नाही आम्ही हिंदू बेसावध.
In the rural...
गावागावात .
Due to the harassment of the guests, the iftar party at the Indian High Commission in Islamabad saw fewer guests in attendance.
अवमान झाल्यामुळे इस्लामाबादेतील भारतीय उच्चायोगाच्या इफ्तार पार्टीत खूप कमी जण पोहोचले.
The secret to a long life
दीर्घायुषी राहण्याचं रहस्य
His tenure spanned the period in which the Dead Sea Scrolls were discovered and brought to public awareness.
ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला.
The police have registered a case against unidentified persons and are investigating the matter.
अज्ञाताविरोधात स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
This coffee is quite strong.
ही कॉफी अगदी कडक आहे.
Addressing a press conference, he sa...
पत्रकार परिषदेत त्यांनी .
In the crash, two persons died on the spot, and three others sustained injuries.
या अपघातात दोनजण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण किरकोळ जखमी झाले.
The parents of the girl students had made a written complaint to the school Principal.
मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
What is the treatment like?
कसे उपचार आहे?
"'Your silver and your gold is mine. Your wives also and your children, even the best, are mine.'"""
संदेश असा होता, “बेन-हादाचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.”‘
Vinay Kumar and Sunil Joshi got two wickets each.
विनय कुमार आणि हरभजन सिंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.
Prime Minister Narendra Modi is efficient but he...
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवडले पण …
Seriously injured Arvind Thakur and Satyendra Thakur were referred to Garhwa Sadar Hospital for better treatment.
राजेंद्र ठाकूर आणि तावू ठाकूर या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना शिर्डीच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
They fought a lot.
त्यांनी मोठी झुंज दिली.
In the same day the LORD made a covenant with Abram, saying, Unto thy seed have I given this land, from the river of Egypt unto the great river, the river Euphrates:
म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो.
What about the others?
बाकी अन्यांचा काय संबंध?
The gender gap is growing.
जातीजातीत अंतर वाढवले जात आहे.
Currently, the condition of the lake is not good.
सध्या खरिपाची स्थिती फारशी चांगली नाही.
Clearly, it is neither loving nor Christian to use authority to force others to do unwillingly what you ask of them.
आणि जर तुम्ही स्वतः अधिकारपदी असलेली व्यक्‍ती असाल तर?
West Bengal Chief Minister Mamata Banerjee remains defiant despite conceding considerable ground to the BJP in the Lok Sabha elections.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने आणि भाजपच्या जागा वाढल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच चवताळल्या आहेत.
All players are equal.
कर्णधारासाठी सर्व खेळाडू समान असतात.
Shiv Sena is an ally of the BJP.
भाजप हा एकेकाळचा शिवसेनेचा मित्रपक्ष.
I renewed my contact with the Thionville Congregation.
यानंतर ट्योन्वील मंडळीशी मी पुन्हा संपर्क साधला.
To ward off the spread of the coronavirus, the government has declared a lockdown of the country .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला होता.
He has also been booked for dereliction of duty.
कर्तव्यावर गैरहजर राहण्याचा ठपकाही त्याच्यावर लावण्यात आला होता.
Ministry of Commerce Industry WTO REGIME The World Trade Organization (WTO) deals with the rules of trade among nations, as negotiated and agreed among its member countries, and inter alia, also settles trade disputes between its members.
वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय जागतिक व्यापार संघटना आणि त्यांचे सदस्य देश – तोडगा काढण्याचे उत्तम ठिकाण नवी दिल्ली 31 जुलै 2017 राष्ट्रा-राष्ट्रांमधील व्यापारांचे नियम ठरवण्याचे काम डब्ल्यूटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटना करते. तसेच सदस्य देशांमधील वाद सोडवण्याचे काम जागतिक व्यापार संघटना करते.
Former RBI Governor Raghuram Rajan has stated that the Indian economy is in recession.
त्यामळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने त्रस्त झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे.
Where is policy?
कुठे आहे धोरण ?