English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Its that thing about religion.
जी गोष्ट जातीची तीच धर्माची.
This is another serious challenge for the BJP government.
नुकत्याच सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारसमोर हे एक आव्हानच आहे.
But clearly it was the collision an accident no one could have foreseen that caused both of them to lose the race.
दोघीही अतिशय कणखर खेळाडू होत्या.
Politics has become murky.
राजकारण तापलेले आहे.
The accused tried to burn the body of the deceased to remove evidence.
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
His innings included seven fours.
त्यांच्या अर्धशतकी खेळीत सात चौकारांचा समावेश आहे.
Theyve been hit by the increase in diesel and petrol prices.
डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
An election is an election.
निवडणूक ही निवडणूक असते.
The masterplan for the project, however, is yet to be finalised.
मात्र प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचा प्लॅन अजून निश्चित झालेला नाही.
So what is the controversy?
त्यामुळे वादात काय गंमत?
He will be honoured with the award by the President.
राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
And the elections.
आणि निवडणूका झाल्या.
We have confidence that applying Bible principles can help us put food on the table.
आशिया खंडात राहणाऱ्‍या रिबेका नावाच्या एका बहिणीच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरली.
Any guard found sleeping was struck with a stick, and his outer garments might be burned as shameful punishment.
ख्रिस्ती या नात्याने आपली ओळख जाहीर करणे सुज्ञतेचे का आहे?
The police found no suicide note on the spot.
पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट सापडलेले नाही.
He therefore told them: We also thank God incessantly, because when you received Gods word, which you heard from us, you accepted it, not as the word of men, but, just as it truthfully is, as the word of God, which is also at work in you believers.
त्या ख्रिश्‍चनांकरता, अर्थात, ख्रिस्ताच्या सर्व खऱ्‍या उपासकांकरता तुच्छ मानवी तत्त्वज्ञानाची देवाच्या सर्वोच्च कोटीच्या बुद्धीशी तुलना होऊ शकत नाही.
Libra: Social reputation will increase.
मेष :- समाजकार्यात नावलौकिक वाढेल.
Hyderabad: The brutal attack on students of Jawaharlal Nehru University (JNU) in Delhi by masked men sparked protests in Hyderabad.
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
The Mumbai municipal corporation said it regrets the inconvenience caused to Mumbai residents owing to heavy rain.
मुंबई पावसाळय़ात आपत्कालीन परिस्थिती उद्भवून नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे.
They emphasise the need for urgent investigations and underline that the conduct of all investigations of any use of chemical weapons must be strictly in accordance with the provisions of the Convention.
तातडीच्या तपासाच्या आवश्यकतेवर भर देताना कोणत्याही रासायनिक शस्त्रास्त्र वापराबाबत सर्व चौकशी ठरवतील तरतुदींनुसार असावी यावर त्यांनी भर दिला.
While the news of Swaraj's death spread like fire, sports personalities also paid their tribute to the former politician on social media platforms.
दरम्यान, स्वराज यांच्या मृत्यूची बातमी आगीसारखी पसरली असताना, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी राजकरणीला श्रद्धांजली वाहिली.
On the contrary, we are determined to expose the religious lies that blind people to the truth.
उलट, आज धर्मपुढाऱ्‍यांनी ज्या लोकांना अंधारात ठेवलं आहे किंवा ज्यांची फसवणूक केली आहे, अशांना सत्याविषयी शिकवण्यासाठी आपण खूप उत्सुक आहोत.
Please suggest a remedy.
कृपया उपाय सुचवावा.
Samajwadi Party leader Neeraj Shekhar, son of former Prime Minister Chandrashekhar, resigns from Rajya Sabha.
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर भाजपात
"""Talks are being held with the farmers peacefully."
शेतकऱ्यांसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे’, असेही ते म्हणाले.
The movie is directed by Reema Kagti and produced by Ritesh Sidhwani and Farhan Akhtar under the Excel Entertainment banner.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती एस्सेल एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.
But it sank.
पण, तो तर कोसळला.
Nobody can scale his height.
त्यांची उंची कोणीही करु शकत नाही.
This is the first time such an incident has been recorded in India.
भारताच्या इतिहासात ही पहिली वेळ होती राज्याकडून अशा प्रकारची यादी प्रकाशित करण्याची.
Attavar: Yes of course.
निवेदकः नक्कीच नक्कीच.
Simultaneously, he completed his graduation: a bachelors in commerce from Fergusson College.
त्याचबरोबर त्याने महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केले.
Thy statutes have been my songs in the house of my pilgrimage.
घरात तुझे नियम हीच माझी गाणी आहेत.
mother Rani
रेणुका माता
A large number of farmers attended the program.
कार्यक्रमाला शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Since July 2010, UK publisher Cinebook has been publishing English language editions of Valrian.
२०१५ मध्ये सूरसागराचे इंग्लिश भाषांतर हार्वर्ड विद्यापीठाने प्रकाशित केले.
Please avoid this route.
कृपया या रस्त्याचा वापर करणं टाळा.
Finally the police had to give in.
अखेर पोलिसांना माघार घ्यावी लागली.
We are not going to be a hospital.
आम्ही हॉस्पिटलला जात नाही.
We can never guide society towards the path of satisfaction if we always find dissatisfaction in everything.
प्रत्येक गोष्टीत उणीवा काढल्या समाधान मानलेच नाही तर समाजाला कधीच समाधानाच्या दिशेने नेऊ शकत नाही.
And I have told that to the chief minister.
मी मुख्यमंत्र्यांना हे कळविले आहे.
The film has been directed by Sujeeth.
सुजित सरकार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
Lnnig deduced from this phenomenon the law of recurrent variation.
[ १५ पानांवरील संक्षिप्त आशय]
Steps taken by Government to ensure Quality of Medicines and their Availability at Affordable Prices to common people
सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या किंमतीत औषधें उपलब्ध व्हावीत आणि औषधांच्या गुणवत्तेच्या हमीसाठी सरकारने उचललेली पावले नवी दिल्ली: ७ ऑगस्ट २०१८
The truck driver was injured in the blast and the vehicle was completely damaged.
अपघातात कारचालक जखमी झाला असून संपूर्ण कारचा चुराडा झाला.
This is the third time India has invited a Brazilian President as a chief guest during the Republic Day celebrations.
भारताने ब्राझीलच्या एखाद्या नेत्याला या कार्यक्रमात बोलावण्याची ही तिसरी वेळ आहे.
Supreme court upheld the decision.
सर्वोच्च न्यायालयाने आपला हा निर्णय राखून ठेवला होता.
He said: What happened?
म्हणाला, “पाहतोस काय असा?
The Uttar Pradesh State Road Transport Corporation deployed 32 buses to cater to the migrants from all districts in the state, Lucknow Depot Regional Manager PK Bose said.
उत्तर प्रदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाने राज्यातील सर्व जिल्ह्यांतील प्रवाशांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी 32 बस तैनात केल्याचे, लखनौ डेपोचे क्षेत्रीय व्यवस्थापक पीके बोस यांनी सांगितले.
Everyone will know.
सब्जा सगळ्यांना माहिती असेल.
Reviewing the progress of Kashi Vishwanath Dham Project, Prime Minister directed that all such old temples which were unearthed during the development of the Kashi Vishwanath Parisar should be protected and preserved.
काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतांना पंतप्रधान म्हणाले की, काशी विश्वनाथ परीसरात विकासकामे करत असताना जी प्राचीन भूमिगत मंदिरे आढळली आहेत, त्या सर्वांचे संरक्षण आणि संवर्धन करायला हवे.
So now we are looking for bloodless medicine to become the standard of care.
म्हणूनच रक्‍तहीन उपचार आणि रक्‍तहीन शस्त्रक्रिया ही एक नवीन उपचार पद्धत म्हणून पुढे यावी अशी आमची इच्छा आहे.
But they did.
पण त्यांनी पत्करले.
There is also a risk to the lives of the animals.
हाबकाच्या जीवालासुद्धा धोका आहे.
It is surprising to have such organised crime activities in countrys capital.
देशाच्या राजधानीत अशा प्रकारची संघटित गुन्हेगारी होण्याची बाब आश्चर्यकारक आहे.
Good news for Central Govt employees and pensioners!
सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी गुड न्यूज आहे.
Here again, example is important.
या बाबतीतही वडिलांचे उदाहरण महत्त्वाचे आहे.
New Zealand had defeated England in the first Test by an innings and 65 runs.
बे ओव्हलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा डाव आणि 65 धावांनी पराभव केला होता.
Everyone will also have a mini computer with video and still cameras.
सर्वांमध्ये व्हिडिओ आणि स्टिल कॅमेऱयांसह मिनी संगणक बसविण्यात येतील.
That is why he was late for school.
ह्यामुळे त्याला शाळेला उशीर झाला.
India is the second largest producer of fruits and vegetables.
कारण भारतात फळ आणि भाज्यांच्या उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो.
This infuriated the protestors much more.
यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले.
Mobile and internet services also remained disrupted.
त्यामुळे मोबाइल, लॅण्डलाइनसह इंटरनेट सेवाही ठप्प होती.
She also pens poems and paints.
सोबतच स्क्रीप्ट आणि कविता लेखनही करतो.
Little of Breuer's work remains in writing.
पोरबंदर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे.
Psalm 20: 4 says of Jehovah: May he grant you the desires of your heart and give success to all your plans.
स्तोत्र २०: ४ (सुबोधभाषांतर) यहोवाविषयी असं म्हणतं: “तुझ्या हृदयातील इच्छेप्रमाणे तो तुला देवो आणि तुझ्या सर्व योजना तो पूर्ण करो. ”
After all, we are Indians!
बरे झाले बाबा, आम्ही भारतीय आहोत!
How did the conflict start?
कुठे संघर्ष सुरुवात केली?
It cannot be judged.
त्यावर सुनावणी होऊ शकत नाही.
Her pictures are going viral on social media.
अशातच सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
Earlier there was a separate ministry for overseas Indians but we received the feedback from non-resident Indians that there was a problem of coordination with the ministry of external affairs.
पूर्वी अनिवासी भारतीयांसाठी एक वेगळे मंत्रालय असायचे, मात्र अनिवासी भारतीयांकडून आम्हाला कळले की परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्यात काही त्रुटी राहून जातात.
Each family has a sorrowful tale of its own to narrate.
प्रत्येक कुटुंबाकडे एक कहाणी आहे जी तडफडतेय जीव तोडून ओरडण्यासाठी.
60 lakh has been spent in constructing it.
बांधकाम विभागात 60 लाखाची तरतूद केली आहे.
Fire has been controlled.
आग नियंत्रणात आली आहे.
There has been a sharp increase in personal loans.
खाजगी कर्ज घेण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
He used to work at a private company.
पुढे ते एका खाजगी कंपनीत नोकरीला लागले.
By creating a bridge between academia and industry, the Alliance strives to create lasting connections between the stakeholders of the startup ecosystem and implement the third pillar on which the Startup India Action Plan is based - Industry Academia Partnerships and Incubation.
शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील पूल निर्मितीचे काम स्टार्ट अप करीत असून स्टार्ट अप इंडियाचा कृती कार्यक्रम ज्यावर आधारित आहे त्या उद्योग शिक्षण भागीदारी आणि निर्मिती यावरील तिसरा स्तंभ उभारण्याचे काम या क्षेत्रातील युती करीत आहे.
Accordingly, the accused has been detained.
त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
Therefore, there is discontent amongst the employees.
त्यामुळे कर्मचार्‍यांमधील असंतोष अधिक तीव्र होत आहे.
The campaign for the Lok Sabha elections witnessed bitter exchanges between PM Narendra Modi and Mamata Banerjee.
नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यातल्या राजकीय जुगलबंदीने निवडणुकीचं वातावरण तापलं आहे.
You can create any pattern you want.
आपण कोणत्याही प्रकारचे कपडे, आपल्यास मॉडेल बनवू शकता.
A proposal regarding the same has been sent to the State Government.
तशा अशयाचा प्रस्ताव राज्याच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
When a person dies, his impersonal spirit does not go on existing in another realm as a spirit creature.
पण मग स्तोत्र १४६: ४ (पं.
Can you answer it?
याचे उत्तर देता येईल का?
There was no place to sit.
वस्तीत बसायला जागा नव्हती.
The rains have been plentiful this year in the State.
या वर्षी राज्यात पाऊसमान उत्तम राहिलं आहे.
That's why they should be audited.
त्यामुळे त्यांनी त्याचीही पडताळणी करावी.
Then everybody fell to it.
यानंतर सर्व जण खाली उतरले होते.
The CBI has registered a case against the Bollywood actor Rhea Chakraborty and five others.
सीबीआयने या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह इतर काही जणांवर एफआयआर दाखल केली आहे.
He asked him the same question.
असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला होता .
This would take effect from 2020-21.
त्यानंतर 2020-21 दरम्यान तो पूर्णपणे रद्द केला जाईल.
Mutant coronavirus strain: All you need to know about the new variant18The new coronavirus strainJust as the world was set to welcome the New Year, the information about a new coronavirus strain being identified in the United Kingdom (UK) has created an air of panic and worry all around the globe.
Coronavirus new strain vaccine : करोनाचा नवा विषाणू आढळल्यानंतर जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
He had lost the last election.
मागील निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला.
In 1945, I married George Porter, who was from Saskatchewan, Canada.
१९४५ साली जॉर्ज पोर्टर यांच्याशी माझा विवाह झाला.
Harsh Limbachiyaa gave a fitting reply to trolls as he shared a loved up picture with wife Bharti Singh on social media after the couple's arrest in drugs case.
ठळक मुद्देजामिन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केला होता.
What solutions can there be?
त्यावर काय उपाययोजना योजता येईल?
I was really very impressed.
खरोखर मी फारच प्रभावित झालो.
Sometimes, she used honey instead of sugar.
साखरऐवजी, मध कधी कधी वापरले जाते.
The meeting was attended by Congress president Sonia Gandhi, Rahul and Priyanka Gandhi and other senior leaders of the party.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
Deepikas sister Anisha and father Prakash Padukone, as well as Ranveers sister Ritika and parents Jagjit Singh Bhavnani and Anju accompanied the couple.
यावेळी दीपिकाची आई, वडील प्रकाश पादुकोण आणि रणवीरचे आई, वडील जगजीत भवनानी उपस्थित होते.
Is that what you want?
तुम्हाला हेच हवं आहे का?