English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Sixty new museums opened.
साठ नवीन वस्तुसंग्रहालय उघडण्यात आले.
"""Enjoy (base) fares from as low as Rs 99 to domestic destinations and (base) fares of Rs 444 for international destinations,"" the airline said in an official statement."
यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी 99 रुपयांचं बेस फेअर, तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी फक्त 444 रुपयांचं बेस फेअर आहे.
It follows the journey of the protagonist Rema who comes to understand the meaning of motherhood.
रिमा या मुख्य व्यक्तीरेखीला समजलेला मातृत्वाचा अर्थ आणि त्याचा प्रवास या चित्रपटात आहे.
So, thats what I am saying that 0.1 gram in 100 gram of milk, it is present right which is very very negligible that is why again and again I am saying that lactose is the main constituent of the carbohydrate present in milk right, others are negligible.
तर, मी असे म्हणत आहे की 0.1 ग्रॅम 100 ग्रॅम दुधात, हे सध्या योग्य आहे जे खूप नगण्य आहे म्हणूनच मी पुन्हा म्हणत आहे की लैक्टोज हा आहे.
From oppression and from violence he will redeem their soul. PSALM 72: 12, 14.
जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील. ” — स्तोत्र ७२: १२, १४.
Anushka Sharma and Virat Kohli are a much talked about couple at the moment.
सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे ती म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्माची जोडी.
This has confused people.
त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
Just as Jehu took action, elders must not compromise with willful, unrepentant practicers of sin for the sake of keeping peace.
त्याचप्रमाणे, ख्रिस्ती वडिलांनीसुद्धा शांती राखण्याच्या उद्देशाने, जाणूनबुजून व अपश्‍चात्तापीपणे पाप करणाऱ्‍यांशी समझोता करू नये.
I will come again and again!
मी येईन, पुन्हा-पुन्हा येईन.
Moreover, he reminded Shiv Sena that it had formed the government only with the support of NCP and Congress.
शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार गुंडाळून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याचंही ते म्हणाले.
What would happen?
त्याचे काय झाले असेल?
Instead Chris, the brother who initially approached him, explored different ways to make Gavin feel more comfortable discussing the Bible.
याउलट, गॅविनला बायबलवर चर्चा करायला आवडावं म्हणून क्रिसनं वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला.
Government will be responsible.
त्यामागे सरकार जबाबदार असेल.
"And yes...wait for me."""
आणि हो . माझी वाट पाहा.
Before Uddhav Thackeray was affirmed as the successor apparent for Shiv Sena, barely anyone outside the party knew him.
शिवसेनेत बाळासाहेबांचा उत्तराधिकारी घोषित होईपर्यंत उद्धव ठाकरे यांना पक्षाबाहेरील कोणालाही परिचित नव्हते.
Nearly the whole family was wiped out.
जवळपास संपूर्ण कुटुंबाला करोना ग्रासलं आहे.
Most of these accidents reportedly were due to drunk driving.
या कालावधीत बहुतांश अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Sent specifically to collect biological samples, the satellite malfunctioned upon approaching the wormhole and fell back to Earth.
त्यात आपला बाँब गमावला तरीही वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान परत वर उचलले वर परत तळावर आणले.
He also accused Narendra Modi government of derailing the economy of the country.
मोदी सरकारने देशात हुकूमशाही आणली असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
He was immediately rushed to civil hospital.
त्यामुळे तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Some people think that this person is wasting his time
काही लोकांना वाटते कि ते आपला वेळ वाया दवडत आहेत.
local residents opposed it.
त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला.
Its a new company.
नव्याने कंपनी स्वीकारले आहे.
Their plight is very sad indeed.
त्यांची आवस्थाही अत्यंत वाईट असल्याचे वास्तव आहे .
Take You There 00.
०० वाजता बसगाड्या आहेत.
These people are very romantic.
हे लोक अतिशय लबाड असतात.
Similarly, the anointed are primarily spoken of as the congregation.
त्याच प्रकारे, “मंडळी ” ही संज्ञा खासकरून अभिषिक्‍त जनांच्या संदर्भात वापरण्यात आली आहे.
Defence relations between India and Indonesia have been growing steadily with regular joint activities and interactions between the Armed Forces of the two countries.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या संयुक्त उपक्रम आणि उभय देशातल्या सैन्यदलातल्या संपर्कामुळे उभय देशातले संरक्षण संबंध हळूहळू वृद्धिंगत होत आहेत.
Arjun Kapoor in the movie is portraying the role of Sadashivrao Bhau.
तर, अर्जुन कपूर चित्रपटातील मध्यवर्ती म्हणजेच 'सदाशिवरावां'च्या भूमिकेत दिसणार आहे.
Thousand Hoods This section has amazing stalactite formations shaped like hood of Cobra.
हजार Hoods - या विभागात आहे आश्चर्यकारक stalactite थव्याचा आकार जसे टोपी कोब्रा.
She was not registered with police.
याची नोंद पोलिसात झाली नाही.
I both observed and experienced that kind of love when I began to associate with the Witnesses.
एखादी व्यक्‍ती कोणत्या राष्ट्राची, संस्कृतीची आहे, तिचा कोणता रंग आहे, या गोष्टींना ते महत्त्व देत नाहीत.
He organized a nationwide construction program, overseeing the building of palaces, roads, waterworks, storage cities, chariot cities, and cities for the horsemen.
त्याने “ह्‍या खडकावर ” म्हणजे स्वतःवर आपली मंडळी बांधली.
Then pull your left arm up slowly with your right arm.
मग हळू हळू डावीकडून उजवीकडे आपल्या हाताचे बोट हलविण्यासाठी सुरू.
explained Rajesh.
” राजेश रिवाला म्हणाला.
For one will hardly die for a righteous man. Yet perhaps for a righteous person someone would even dare to die.
आता नीतिमान मनुष्यासाठी सुध्दा कदाचित कोणी मरणार नाही. एखादा मनुष्य चांगला असेल तर त्याच्यासाठी मरण्याचे धाडस कदाचित कोणीतरी करील.
The entire incident was recorded in a CCTV camera installed inside the hospital.
हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Darapuri said.
दुर्रांनी यांनी सांगितले.
Don't use polythene bags.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये.
On an average, a Mumbaikar consumes four to five cups of tea in the duration of a working day.
दिवसभरात काम करत असलेले मुंबईकर दिवसाला सरासरी चार ते पाच कप चहा घेतात.
I wish them luck.
त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
Action will be taken to get these shortcomings removed.
ही करन्सी नष्ट करण्यासाठी पावले उचलली जातील.
On the work front, Janhvi Kapoor was recently seen in Gunjan Saxena: The Kargil Girl.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास जान्हवी कपूर अखेरच्या वेळी “गुंजन सक्‍सेना ः द कारगिल गर्ल’मध्ये झळकली होती.
The cause of the fire could not be known.
आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही.
So, Im the happiest person in the world.
त्यामुळे मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे.
He was beaten to death.
त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले.
We did not leave one another, but it was the angel of heaven who has separated us, and I live with sadness and never-ending regret.
"""मी अस्तित्ववादी नाहीच, पण आमचे नाव या विचारसरणीशी जोडले जात असल्याचे पाहून मी आणि सार्त्र अचंबित होतो."
Opening of buying of lands would bring in investments from private individuals and multinational companies and give a boost to the local economy, as opposed to the apprehensions raised by those opposing this historic step, he added.
जम्मू काश्मीरमधली जमीन खरेदी खुली झाल्यामुळे व्यक्ती तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गुंतवणूक वाढेल. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
He was from Pakistan.
पाकिस्तानातला होता.
A theatre festival, music and dance programmes and folk art forms will be part of the festival.
कार्यक्रमात शास्त्रीय आणि लोकसंगीत आणि नृत्य, रंगभूमी ते साहित्य आणि दृश्य कला या कलाकृतींचा अंतर्भाव आहे.
The government decided to cut legislators salary by 30 per cent.
राज्य शासनाने 30 टक्के मंजूर पदांची कपात करण्याचा रझाकारी निर्णय घेतला.
Police on alert
पोलिसांकडून सतर्कतेता
This time, Modi saheb has installed cameras (in polling booths).
यावेळी मोदी साहेबांनी मतदान केंद्रावरच कॅमेरे लावले आहेत.
Advocate For State
राज्यासाठी अ‍ॅड
Independent Indias first terrorist was a Hindu.
ते म्हणाले, भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता.
The accused has confessed.
आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
The police have arrested three persons in connection to this case.
निगडीच्या प्रकरणात पोलिसांनी तोडफोड करणार्‍या तीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
Mumbai or any other city in the world will collapse with such heavy rains.
एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच.
This meeting happened during second week of March.
हा कार्यक्रम मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पार पडला होता.
The program will be implemented by the Ministry of Earth Sciences with the participation from various national institutes and research laboratories/ organisations.
भूविज्ञान मंत्रालय विविध राष्ट्रीय संस्था आणि संशोधन प्रयोगशाळा / संघटना यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करेल.
Only 50 per cent seating will be allowed of the total capacity of cinema halls.
– सिनेमा हॉलमध्ये केवळ 50 टक्के लोकांना बसण्याची परवानगी.
He too wrote a letter.
तसेच त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली.
It is completely eco-friendly.
त्यामुळे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
Serial Number
सिरीयल क्रमांक
Why do you use Tatoeba?
तुम्ही तातोएबा कशाकरता वापरता?
Tanushree Dutta-Nana Patekar
नाना पाटेकर चिंधी अॅक्टर आहे- तनुश्री दत्ता
How can imitating Jesus courtesy improve our relationships with others?
तर मग, इतर जण आपल्याशी बोलतात तेव्हा आपणही यहोवाप्रमाणेच त्यांचे ऐकून घेण्यास तयार असू नये का?
and other games
णि इतर कथा
Following is the full text of the Prime Ministers address:
पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण पुढीलप्रमाणे-
Modi chastised Rahul for bad mouthing Gowda.
मोदींनी राहुल यांना ट्युबलाईट म्हणत टोला लगावला.
That is strange!
'विचित्रच आहे !
Shilpa Shetty looked beautiful in a breezy red gown, while Kat was a vision in a white embellished sari.
सिल्क साडीमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसत होती तर शमितानं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि व्हाइट चुडीदार पायजामा परिधान केला होता.
Dry skin loses its moisture further and looks dull.
आर्द्रता गमावून बसलेली त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसते.
Fadnavis should Be Seen As Shiv Sena's CM As Well: Sudhir Mungantiwar
देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार - सुधीर मुनगंटीवार
But they speak against the BJP.
मात्र त्यांचे नेते बाहेर भाजपाच्या विरोधात बोलतात.
Where to go?
कुठे जाणे अपेक्षित आहे?
But more about this later.
पण हे आता अधिक तपशील चर्चा आहे.
Fishermen already out at sea have been asked to return to immediately.
आधीपासूनच समुद्रात असलेल्या मच्छीमारांना त्वरित परतण्यास सांगण्यात आले आहे.
God saw the light, and saw that it was good. God divided the light from the darkness.
देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
They also raised slogans against the state and the Central governments.
तसेच त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले होते.
Two brothers killed in mishap
जळगावमध्ये अपघातात दोन भावांचा मृत्यू
India beat Australia by 6 wickets in the second ODI at Adelaide.
शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला.
We accept that.
आपण त्या मान्यदेखील करतोय.
Language Marathi
भाषा मराठीचा डौल
However, they did not arrive there.
मात्र, ते खाली पोहचले नाहीत.
"""If I am guilty, I challenge the Centre and the state government to arrest me."
मी जर दोषी असेल तर मी केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान देतो की त्यांनी मला अटक करुन दाखवावेच, असे माध्यमांशी बोलताना म्हटले होते.
Aditya Narayan shared a selfie on his Instagram account for his fans.
आदित्य नारायणने इंस्टाग्राम रिल शेअर केलाय.
Making affordable medicines available to all is another priority area for the government of the Philippines that we are ready to contribute to.
फिलीपीन्स सरकारसाठी सर्वांना औषधे उपलब्ध करून देणे हे एक अन्य प्राधान्य क्षेत्र आहे ज्यामध्ये आम्ही योगदान देण्यासाठी तयार आहोत.
What is lunar eclipse?
खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?
This became a national issue.
ही एक राष्ट्रीय समस्या बनली आहे.
"""Who is it?"" ""It's Jim."""
"""कोण आहे?"" ""जिम."""
Various reasons are given for this.
त्यासाठी वेगवेगळी कारणं पुढं केली जात आहेत.
Water shortage to continue
पाणी पुरवठ्याचा विस्कळीतपणा कायम
If one is to plant a tree, then we cannot outsource the work of digging the pit to one, sowing the seeds to the other while watering it to yet another.
जर आपल्याला एक झाड लावायचे असेल, तर खड्डा कोण खोदणार, बी कोणीतरी दुसराच पेरणार आणि पाणी आजून कोणीतरी तिसराच टाकणार अशा पद्धतीने काम होणार नाही. आपले उद्देश स्पष्ट असायला हवेत.
However, the Shinde family refused this marriage proposal saying that Sachin Suranar was a drug addict.
परंतु, सचिन सुरनर हा व्यसनाधीन असल्याने शिंदे कुटुंबियांनी या लग्नाला नकार दिला.
The actress didnt show the face of her baby.
या अभिनेत्रीचा चेहरा दाखविण्यात आला नाही.
This is not the first such incident in the district.
साकीनाका भागातील ही पहिलीच घटना नाही.
There are stray cattle around the city.
शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे.
Team India dominated all matches in the series.
संपूर्ण सीरिजमध्ये टीम इंडियाचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
Writ Petition
याचिका लिहा