English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
In weightlifting, India clinched two gold.
अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दोन रौप्यपदके मिळालीत.
Special Judge Parveen Singh ordered putting Andrabi and her associates -- Sofi Fehmeeda and Nahida Nasreen -- on trial for various offences punishable under IPC and stringent Unlawful Activities (Prevention) Act (UAPA).
अंद्रबी आणि तिच्या सहकारी नहिदा नसरीन यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि कडक अशा बेकायदा कृत्य प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश विशेष न्यायधिश प्रविणसिंग यांनी दिला.
Police later arrested six accused in connection with the crime.
याच गुन्ह्यांत नंतर चौदा आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
India won the tournament.
ती स्पर्धा भारतानं जिंकली होती.
The Belgaum airport has emerged as the third busiest airport in terms of traffic in the state, after Bengaluru and Mangaluru.
कर्नाटकमधील बेंगळुरू आणि मंगळुरूनंतर आता बेळगाव हे सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे.
The first match which Pakistan played against West Indies, they lost.
वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात पाक्सितानविरुद्ध विजय मिळवला होता.
The big match was to be held sometime in about April 1984, after David was to return to Texas at the end of February and he and Flair would have a chance to build the match up even more.
एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो.
On the other hand, the protests in Rakhial are admirably reinvigorating the spirit of Hindu-Muslim solidarity that had for so long been largely absent in Gandhis own city.
दुसरीकडे रखीयालमध्ये होणारी आंदोलने, गांधींच्या स्वतःच्या शहरात प्रदीर्घ काळ ज्या हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अभाव होता त्याला कौतुकास्पदरित्या पुन्हा चेतना देणारी आहेत.
She has three children.
घरात तीन मुलं आहेत.
Both of them are injured.
धामणे) हे दोघेही जखमी झाले आहेत.
And thats a huge opportunity for me.
पण ही खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी.
The Ministry is also running engagement activities online where people can share their own pictures and answer to quizzes.
पर्यटन मंत्रालयानेही योगदिन कार्यक्रमासाठी राबवलेल्या अनेक उपक्रमांचे चित्रीकरण शेअर केले आहे.
Memories and Musings
गाणी आणि आठवणी
In some areas, the protests turned violent.
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.
I was sitting beside her.
मी तिच्या बाजूला फतकल मारून बसायचे.
I was astonished to hear this.
हे ऐकून मला आश्चर्य वाटले.
Savitribai Phule The pioneer of women education in India
स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले
The police has arrested three persons in connection with the case.
या प्रकरणी पोलिसांनी शिताफीने तपास करून तीन जणांना अटक केली आहे.
What the petitioners claimed?
याचिकाकर्त्यांचे काय म्हणणे?
This election in significant in many ways.
यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे.
Elections in India
भारतातील निवडणूक प्रक्रिया
Among other Indians, national champions Saina Nehwal and H S Prannoy have also been on the road like Sindhu and they too will look to end the season on a high.
अन्य भारतीयांत राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल, एचएस प्रणॉय यांची स्थितीही सिंधूसारखीच असून मोसमाची शेवट यशाने करण्यास तेही उत्सुक झाले आहेत.
The Commission has a stated mandate to create awareness and impart training about competition issues and has been undertaking measures to encourage voluntary compliance of competition law and create a culture of competition among stakeholders.
स्पर्धा आणि स्पर्धेविषयी जागरुकता निर्माण करून त्यासाठी विशेष प्रशिक्षण घेण्याविषयी आणि स्पर्धा संस्कृती निर्माण करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी या ‘शो’चे आयोजन करण्यात आले होते.
Mayank Agarwal's catch gets dropped at first slip.
मयंक अग्रवालची बॅट पहिल्या डावात चांगलीच तळपली.
However, they could not get any substantial clue from them.
मात्र, त्यांच्याकडून कोणतेही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत.
In this time, multiple talks have taken place between the farmer leaders and the central government but no resolution has been reached thus far.
शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यात अनेकवेळा चर्चा होऊनही यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
Deepika Padukone, Ranveer's wife, will essay the role of Romi Bhatia, Kapil's wife.
तर दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीच्या भूमिकेतून कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
The World Health Organisation has declared a global health emergency.
करोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.
US welcomes Indias decision
भारताकडून अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत
"""I would hurry to a shelter from the stormy wind and storm."""
मी पळूत जाईन मी माझी सुटका करेन. मी संकटांच्या वादळापासून दूर पळून जाईन.
So dont bother about this.
तेव्हा त्याबद्दल बेदरकारी नसावी.
The security personnel retaliated after the militants fired at them.
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यावर सुरक्षा दलाने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
She is a friend.
त्या ह्याच्या मैत्रिणी.
He thanked all.
त्यांचा सर्वांचा आभारही त्यांनी मानले.
Which party will form the government?
कोणता पक्ष सत्तेत येईल?
Further steps will be taken accordingly.
त्यानुसार पुढील सर्व कारवाई होईलच.
Are your children safe?
मुली सुरक्षित आहेत?
Governor Bhagat Singh Koshyari administered the oath at a grand ceremony held at Shivaji Park in Mumbai.
इकडे मुंबईत शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
However, the Supreme Court turned down the plea.
मात्र, ती फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयानं या जनहित याचिकेला केराची टोपली दाखवली.
Accused confesses to crime
आरोपींकडून गुन्ह्यांची कबुली
The film started.
एका चित्रपटाला सुरुवातही झाली होती.
His performance has been well.
त्याचे प रिणामही चांगले दिसून आले.
Brendon McCullum, Quinton de Kock, Virat Kohli (captain), AB de Villiers, Sarfraz Khan, Mandeep Singh, Chris Woakes, Washington Sundar, Umesh Yadav, Yuzvendra Chahal, Kulwant Khejroliya.
यामध्ये कर्णधार विराट कोहलीसह ए. बी. डिव्हीलीयर्स, ब्रॅण्डन मॅक्कलम, क्वीण्टन डी कॉक, ख्रिस वोक्स, उमेश यादव, युजवेंद्र चाहल यांचा समावेश आहे.
The Indian Premier League (IPL) 2020 season is set to see a first-ever on-loan signing of capped players (both Indian and international) after the half-way mark.
आयपीएल (IPL) 2020 हा पहिला हंगाम होण्याची शक्यता आहे जेव्हा आठही संघात मोसमाच्या अर्ध्या अवधीनंतर भारतीय किंवा परदेशातील कॅप्ड खेळाडूंना लोन ट्रांसफर देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
Don't leave your seats.
आपला पॉईंट सोडायचा नाही.
I dont know exactly what it is.
हे नेमके काय प्रकरण आहे ते मला आणखी माहीत नाही.
But he was declared dead.
पण, तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
Woman dies of dengue in city
औंढा शहरात डेंग्यूच्या आजाराने महिलेचा मृत्यू
Thus, the whole family perished.
त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
We can rest.
आम्ही आराम करू शकतो.
They were being viewed.
हे पाहत जात होत्या.
A total of nine people were also injured in the accident.
या दुर्घटनेत एकूण नऊ जवान जखमी झाले.
The film also stars Sonakshi Sinha and Saiee Manjrekar in lead roles.
तो सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर या दोन्ही अभिनेत्रींसोबत या चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे.
Companies have already started to cut their workforces.
त्यामुळे कंपन्यांनी सर सकट कामगारांची कपात करण्यास सुरवात केली आहे.
So the company will do well.
त्यामुळे कंपनी चांगली आहे.
What the Supreme Court has said?
सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं?
This apparent anomaly created a stir in the local brahmana community.
या नदीच्या वरच्या दिशेने स्थानिक दिमासा लोकांनी ब्रॅक्रो म्हटले होते.
Ganesh Chaturthi is celebrated as the birth anniversary of Lord Ganesha.
गणेश चतुर्थी हा सण देव गणेशाचा जन्मोत्सव म्हणून सजरा केला जातो.
Eventually, though, the king of Assyria came against [Ahaz] and caused him distress. 2 Chronicles 28: 20.
याने [अहाजाकडे] येऊन त्यास त्रस्त केले. ” — २ इतिहास २८: २०.
She was rushed to a hospital in Qoimoh for treatment.
त्यांना कामोठे येथील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
This is misuse of power.
हा सत्तेचा गैरवापर आहे.
Pakistan Prime Minister Imran Khan met US President Donald Trump on the sidelines of the World Economic Forum summit in Davos.
दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
Hes the king.
त्याचा तो राजा.
Latent failures span the first three domains of failure in Reason's model.
दुसर्‍या डावात पाकिस्तानच्या पहिल्या ७ फलंदाजांनी अर्धशतक केले.
His guess was right.
त्यांचा अंदाज अचूक ठरला.
This is a bitter truth.
हे विदारक सत्य आहे.
While Isaac willingly consented to being sacrificed, it was Abraham who attempted to offer the sacrifice.
यशया ५३: ११, १२ वाचा.
A case against an unidentified person had been registered in this regard.
याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
The BJD has 20 members in the Lok Sabha.
उडिसाच्या बीजेडी पक्षाचे लाकसभेत 20 खासदार आहेत.
Mr. President of the African Development Bank, it is reported that you have described our recent steps as text book chapters for other developing nations and called us a development beacon.
आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष महोदय, आम्ही यासंदर्भात नुकत्याच उचललेल्या पावलांचे वर्णन तुम्ही इतर विकसनशील राष्ट्रांसाठी क्रमिक पुस्तकातील धड्यांसारखे आहेत असे केले असून आम्हाला विकासाचा दीपस्तंभ असे म्हटल्याचे समजले आहे.
Many states had opposed the law.
काही राज्यांनी या विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे.
Work will start after that.
त्यानंतर लगेचच मुख्य कामाला सुरूवात होईल.
The party, under his leadership, gave a decisive fight to the BJP-Shiv Sena combine in Mumbai, the statement said.
पक्ष, त्यांच्या नेतृत्वाखालील मुंबई-शिवसेना गठित करण्यासाठी एक निर्णायक लढा दिला, असे त्यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे.
Search operation was being carried out in the area to track down the terrorists.
दाखल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली.
This is Donald Trumps first visit to India as the US President.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भारताच्या दौर्‍यावर आले आहेत.
Surely, then, it is high time to kiss the Son and serve the Sovereign Lord, Jehovah!
येशू वतनादाखल राष्ट्रे देण्याची विनंती का करतो?
She is so cute.
“ती गोड स्वभावाची आहे.
Implementing decision
अशी होणार निर्णयाची अंमलबजावणी
Meenakumari Devi successfully defended her gold medal even though the path was not easy.
मीनाकुमारी देवीने मार्ग सुलभ नसला तरीही यशस्वीरित्या तिच्या सुवर्ण पदकाचा बचाव केला.
It is fully organised.
ते पूर्णपणे व्यवस्थापित आहे.
However, every rule has exceptions.
तथापि, प्रत्येक नियम त्याच्या अपवाद सिद्ध झाले आहे.
Helping parents
मदत आई आणि वडील
"""Chief Minister would be from Shiv Sena only,"" said Raut."
त्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असे राऊत यांनी या वेळी ठासून सांगितले.
The police has arrested three youths.
भुदरगड) या तीन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Why are you doing like this?
अशी का वागतेय ?
The other day I had said that milk is the only one where or only natural product where a single component like lactose is present. carbohydrate.
दुसऱ्या दिवशी मी म्हटलं की दूध हे एकमात्र नैसर्गिक उत्पादन आहे जिथे लैक्टोज सारखे एकच घटक असतो. कार्बोहायड्रेट हे आपण असे म्हणू शकतो की कर्बोदकांमधे दूध आहे जे मूलत: सर्व लैक्टोज (Lactose) आहे.
Do you think thats true?
हे असे तुम्हाला खरच वाटते का?
As we age, the lower layers of the skin lose collagen and fat.
वय होतं तसं त्वचेखालील मेद आणि कोलाजेन नावाचा पदार्थ कमी होऊन त्वचा सैल पडते आणि म्हातारी दिसू लागते.
However, they fired at the police.
मात्र या लोकांनी पोलिसांवरच हल्ला केला.
Actor Hrithik Roshan presented the trailer on his Facebook page.
अभिनेता हृतिक रोशननं नुकतंच फेसबुक पेजवर आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत.
This was announced by the Chief Minister himself.
मुख्यमंत्र्यांनी याबाबतची स्वतः घोषणा केली.
Chief Minister Uddhav Thackeray would soon take decision on cabinet expansion.
मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे.
"""Language is a prominent barrier that Indian MSMEs face when they seek to leverage e-commerce to expand their business."
ई-कॉमर्सवर उद्योगाचा विस्तार करण्यासाठी भारतीय एमएसएमई उद्योगांना भाषा हा प्रमुख अडथळा आहे.
During the Prohibition era, illegal moonshine production was rampant in the area.
मॉन संस्कृती, त्या वेळी, मुख्यत्वे बागान मध्ये स्थित बामार संस्कृती मध्ये संम्मिलीत करण्यात आली.
For more details, please call us on the number given below.
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.
Its a mix of the two.
ती म्हणजे या दोघांचं मिश्रण.
the customer asks.
असा सवाल ग्राहक करीत आहेत.
India has also grounded the aircraft.
त्यातच आता भारतानेही या विमानावर निर्बंध लावले आहेत.
That just wasnt possible with the baby.
तेव्हाच या बाळाला जन्म देणे शक्य नव्हते.
For part of this undertaking, he invited two Gypsy women to help him.
या कामात त्याला मदत करण्यासाठी त्याने दोन जिप्सी स्त्रियांना बोलवले.