English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
But she was disappointed too. | पण त्याच्याही हाती निराशा आली. |
I am aware that even in her childhood Amma was fond of giving her own food to others. | बालपणीही अम्मा आपले अन्न इतरांना वाटयाच्या हे मला माहित आहे. |
Play with children. | नातवांबराेबर खेळतात. |
What is in store for friends of God? | देवाचे मित्र कोणत्या गोष्टींची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत? |
Former RBI governor Raghuram Rajan has warned this could happen again. | या सवलतीला मुदतवाढ धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे. |
The BJP and the Shiv Sena have been fighting over the chief ministers post. | अशातच युती असलेले शिवसेना आणि भाजप नेते मुख्यमंत्री पदावर दावा करत आहेत . |
However the motive behind this murder is still unknown. | दरम्यान, या हत्येचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. |
The tournament will be conducted in four categories men, women, boys and girls. | मुले-मुली तसेच स्त्री-पुरुष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडेल. |
Ten persons have been arrested in this connection. | त्या दहाही जणांना संबंधित प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. |
There are many more. | बऱ्याच प्रमाणात आहे. |
You cannot forget it. | ‘ते तू विसरू शकणार नाहीस. |
Our nation is youthful. | आपला देश हा युवकांचा देश आहे. |
This is the important question. | हाच आपल्याला महत्वाचा प्रश्न वाटत आहे. |
One of the most beautiful goals in the history of football, said Real Madrid coach Zinedine Zidane. | रियाल माद्रिदचे प्रशिक्षक जिनेदिन झिदान यांनी तर हा फूटबॉलच्या इतिहासातील महान गोल असल्याचे म्हटले आहे. |
Tom wanted to learn to read. | टॉमला वाचायला शिकायचं होतं. |
Mandal Surveyor | मंडल सर्वेक्षक |
It contains potassium, phosphorus, calcium, magnesium, sodium, manganese and sulfur. | कॅल्शिअम, जस्त, मौल, लोखंड, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि मासे मौल्यवान खनिजे समाविष्टीत आहे. |
The police personnel are keeping a sharp vigil on the movement of people at Railway station, hotels, bus stand, dhabas and other public places. | हॉटेल, ढाबा, रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन या सारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. |
The massive radar and supporting state-of-the-art computers quickly became obsolete. | पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. |
Which film did you love the most? | कुठला चित्रपट लोकांच्या जास्त पसंतीस पडला. |
Meanwhile, police has registered a murder case into the incident. | दरम्यान पोलिसांनी आत्महत्या प्रकरणाची नोंद केली आहे. |
Ice Stupa was invented by Sonam Wangchuk in Ladakh (India) and the project is undertaken by the NGO Students' Educational and Cultural Movement of Ladakh. | बर्फ स्तूपांचा शोध लडाख (भारत) येथील सोनम वांगचुक यांनी लावला आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी विद्यार्थी 'शैक्षणिक आणि लडाख सांस्कृतिक चळवळ या स्वयंसेवी संस्थे ने केली. |
He was subsequently suspended from the Mumbai Police. | त्यानंतर त्यांना भारत सोडण्यास मुंबई पोलिसांनी मज्जाव केला. |
Electric supply was disconnected. | वीज पुरवठा खंडित झाला. |
Author/Writer | लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे |
Share Video | व्हिडिओ शेअर |
As a result, oil prices are escalating in the international market. | आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्याचा हा परिणाम आहे. |
Why must we resist the Devils attempts to exploit our natural physical desires? | आजही सैतान यहोवाच्या सेवकांच्या नैसर्गिक इच्छांचा गैरफायदा घेऊ पाहतो. |
However, she has still not shared any photo of her little one. | मात्र अद्याप त्याने चिमुकल्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही. |
A complaint was lodged against them. | त्यांच्या समोरच ही तक्रार करण्यात आली. |
The whole Bollywood industry is mourning his death. | त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. |
The girl is currently undergoing treatment. | पीडित मुलीचे सध्या शिक्षण सुरू आहे. |
There should be no misunderstanding about this. | अशा वेळी कोणताही गैरसमज होऊ नये. |
In other memorials the surmounting globe symbolised the broader concept of humanity. | या तीन अवस्थेच्या सिद्धांतात त्याने सर्व मानवी समाजातसर्व काळात मानवी बुद्धीच्या विकासाचा आढावा घेतला. |
India has a population of 130 crore. | देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. |
There are around 80 families residing in the building. | इमारतीत ८०च्या वर कुटुंब राहतात. |
This prevented a major mishap. | यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. |
I read story books. | (मी कादंबरी वाचत आहे. |
The victim's father had also died during the judicial custody after his arrest in a separate case. | पीडितेच्या वडिलांना याआधीच एका प्रकरणात अटक केल्यानंतर तुरुंगात असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. |
This was reported. | अशी माहिती देण्यात आली. |
This is dangerous for democracy. | ही प्रथा लोकशाहीसाठी घातक आहे. |
And 80 per cent occur in low- and middle-income countries. | 80 टक्के आत्महत्या या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्येच होतात. |
The UDF has won 6 seats. | या निवडणुकीत जेडीयू ६ जागा जिंकल्या. |
They did not fulfil the promise. | त्यांनी त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही. |
But the plans had to be put on hold. | पण, ही योजना गुंडाळावी लागली. |
Gupta asked. | , असा प्रश्न गुप्ता यांना विचारला. |
Benefits galore for investors | याचा पूर्ण लाभ गुंतवणूकदारांनाच |
Union minister Ramdas Athawale, chief minister Devendra Fadnavis and Shiv Sena president Uddhav Thackeray, too, attended the rally. | याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपाइं नेते रामदास आठवलेही उपस्थित होते. |
Add salt, chillies and mix. | हळद, आणि मीठ टाकून नीट ढ्वळून घ्या. |
My girlfriend? | माझ्या त्या 'मैत्रीणीला' (? |
"""Behold, happy is the man whom God corrects. Therefore do not despise the chastening of the Almighty." | “देव ज्याला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय. म्हणून सर्वशक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करु नकोस. |
And you can look far back into the past, but if you look at present-day schooling the way it is, it's quite easy to figure out where it came from. | आणि तुम्ही भूतकाळामध्ये डोकावून बघू शकता, पण तुम्ही जर सध्याच्या काळातले शिक्षण बघितले त्याचा उगम शोधणे सहज शक्य आहे. |
We all are excited for it. | त्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत. |
Eat right and on time. | वेळेत आणि वेळेवर खावे |
Critics of the Bible, however, scoff at such a portrayal of the Devil. | परंतु बायबलचे टीकाकार असे मानत नाहीत. |
However, there has been no change in the situation. | तरी परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. |
Their problems are different. | त्यांचा प्रॉब्लेम वेगळाच होता. |
This is for the first time that India is organising a FIFA event, and being the hosts the team has got a direct qualification. | या निमित्ताने भारत प्रथमच एखादी फिफा स्पर्धा भरवत असून यजमान संघाचा दमदार प्रदर्शन साकारण्यावर भर असणार आहे. |
Rajnath Singh: Farmers being instigated | राजनाथ सिंहांचे शेतक-यांना आवाहन |
That was all happening. | असं सगळं होऊ लागले. |
Lots of blood was flowing. | मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. |
The start of our new adventure in life. | आयुष्याच्या नव्या थरारक प्रवासाला सुरुवात. |
Hence, I am learning a new language. | त्यामुळेच मी नवी भाषा शिकत आहे. |
Life is tenacious. | जीवन अशाश्वत आहे. |
NCP leader Jayant Patil. | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. |
I felt like home. | मला आपल्याच घरी आल्यासारखं वाटलं. |
Modi and the BJP have flatly refused. | मोदी व भाजपा हे प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरले आहेत. |
Does Gene Therapy Hold the Answer? | जनुक उपचारपद्धत उपाय ठरेल का? |
We supported him when his government was falling. | त्यांचे सरकार पडणार होते तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. |
Defence Minister Manohar Parrikar resigned from Rajya Sabha after assuming the office of the Chief Minister of Goa. | संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आलेले मनोहर पर्रीकर सध्या राज्यसभेचे खासदार आहेत . |
Chandrawat had announced a Rs 1-crore reward for anyone who brings the head of Kerala Chief Minister Pinarayi Vijayan. | चंद्रावत यांनी केरळच्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची हत्या करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं करुन हा वाद निर्माण केलाय. |
The money was handed over to the Income tax department. | भरारी पथकाने ही रक्कम आयकर विभागाच्या स्वाधीन केलीय. |
However, no action has been taken by the police yet. | मात्र तरीही पोलिसांच्या कामात कुठेही कसूर झालेला दिसत नाही. |
However, during this time, India's dominance in the world will also increase and its power will also increase. | तथापि, या काळात, जगातील भारताचे वर्चस्व आणि शक्ती देखील वाढेल. |
But no untoward incident was reported. | मात्र कुठेही अनुचित घडना घडल्याचा अहवाल नाही. |
Dr. Manoj Soni, former Vice Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Open University, took the Oath of Office and Secrecy as Member, Union Public Service Commission (UPSC) here today. | बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मनोज सोनी यांनी आज यूपीएससीच्या सदस्यपदाची शपथ घेतली. |
It hasn't been repaired yet. | ती अद्यापही दुरुस्त केली जात नाही. |
Let him play your guitar. | त्याला तुझी गिटार वाजवू दे. |
However, nothing has been found so far. | मात्र, आजपर्यंत नजीबचा शोध लागलेला नाही. |
Me : nice | मी: मस्त आहे ना. |
She died during treatment late last night. | प्रकृती गंभीर असल्याने रात्री उशिरा त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. |
The Devil will keep on throwing some of you into prison that you may be fully put to the test, and that you may have tribulation ten days. | मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन. ” |
However, the doctors did not turn up. | मात्र तरीही डॉक्टरांनी संप मागे घेतलेला नव्हता. |
The food there is simple but delicious. | येथील पदार्थ साधेच पण अतिशय रुचकर आहेत. |
We have doubts. | आमच्या मनात शंका आहेत. |
"""What is happening in our country should make us all hang our heads in shame." | 'आपल्या देशात जे काही सुरु आहे त्यामुळे मान शरमेनं खाली करावी. |
Praise the LORD, O Jerusalem. praise thy God, O Zion. | यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर. |
She felt so embarrassed. | तशी ती लाजली. |
Mumbai: The political drama in Maharashtra over government formation after the assembly elections has brought into sharp focus the coming together of parties with diverse ideologies. | मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ता स्थापनेवरून युतीमध्ये वाद सुरू आहे. |
What did the complaint say? | तक्रारीत काय लिहिलंय? |
But they dont respond. | मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. |
So was the road. | तसा रोड मॅपही केला होता. |
Tensions have escalated between India and Pakistan in the aftermath of the Pulwama terror attack. | ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. |
The weight of the golden earrings that he requested was one thousand and seven hundred shekels of gold, besides the crescents, and the pendants, and the purple clothing that was on the kings of Midian, and besides the chains that were about their camels' necks. | नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगव्व्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे उंटांच्या गव्व्यातील साखव्व्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या. |
Police registered a case under charges of rape and POCSO. | पोलिसांनी या सर्वांविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. |
There is no wall between two households. | दोन लगतच्या व्यक्तींमध्ये भिंत नसते. |
It really is super deluxe! | हे वास्तविक लक्झरी आहे! |
His family consists of wife, four daughters and a son. | कुटुंबात स्वत:, पती, चार मुलं असा परिवार आहे. |
It is followed by Andhra Pradesh, Karnataka, Tamil Nadu, Uttar Pradesh and Delhi. | त्याखालोखाल तामिळनाडू, दिल्ली व आंध्र प्रदेश क्रमांक लागतो. |
The couple announced their wedding news on social media. | आपल्या लग्नाची तारीख या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.