English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Shikhar Dhawan was not included in the India squad for the Test series against West Indies.
वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवनला सूर सापडला नाही.
Trees were uprooted at many places.
अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली.
Nobody is untouchable.
कोणी न दाविती निर्विकल्प।
Former Indian skipper Sourav Ganguly and Sachin Tendulkar lead the list of maximum century stands in ODI chases.
मास्ट्रर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावे आयसीसीच्या स्पर्धेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.
The police said that the five accused were labourers.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले पाचजण खाण कामगार असल्याचे सांगत आहेत.
10 of family killed in mishap
देव दर्शनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 10 जणांचा अपघातात मृत्यू
Thus says Yahweh, who makes a way in the sea, and a path in the mighty waters.
परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो,
Questions are being raised on this.
असे सवाल केले जात आहेत.
We know from our own experience how many blessings await those who decide to serve Jehovah.
आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो की यहोवाची सेवा करणं हाच जीवनातील सर्वोत्तम मार्ग आहे.
The hair length should be below chin level.
केस खाली खांदा लांबी असावी.
He also photographed them.
त्याच्याबरोबर फोटोही काढला.
However, no one was hurt .
मात्र, हाताला दुखापत झाली.
She has been honoured with many prestigious awards including the Padma Bhushan,Sangeet Natak Akademi Award,Padma Vibhushan,Kalidas Samman,Sangeetha Kalanidhi and the Magsaysay award.
साहित्य अकादमी, पद्मविभूषण, ज्ञानपीठ आणि मॅगसेसे यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
Singer Suresh Wadkar conferred with Padma Shri
ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर
President of India, Shri Ram NathKovind will present the Nari ShaktiPuraskar 2018, the highest civilian honour for women in India, at a special ceremony to be held in RashtrapatiBhavan, New Delhi, on International Womens Day tomorrow.
राष्ट्रपती राम नाथ कोविंद उद्या नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘नारी शक्ती पुरस्कार 2018’ प्रदान करतील.
Jharkhand Chief Minister Raghubar Das has ordered an investigation into the matter.
मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sir, I repeat.
"""सर . मी पुन्हा सांगतोय."
Deepika Padukone with her manager Karishma Prakash.
दीपिका पादुकोण आणि तिचे बिझिनेस मॅनेजर करिश्मा प्रकाश ह्या दोघेही आहेत.
He won the gold medal in Beijing Olympics but was not lucky enough to win in Rio.
रिओ ऑलिम्पिकसाठी तो पात्र ठरला होता मात्र पदक मिळवण्यात त्याला अपयश आले होते.
Suddenly it was gone, leaving a gaping hole in my life.
आणि क्षणातच हे सर्व संपलं.
No one objected to it.
त्याला कुणी विरोधही केला नाही.
Former Karnataka Chief Minister and Congress leader Siddaramaiah also lashed out at the saffron party.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम वगैरेंनीही वाहत्या गंगेत आपले हात धुऊन घेतले.
The security forces have launched a search operation in the area.
यामुळे सुरक्षा यंत्रणांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.
Anybody know what this is?
कुणाला याबाबत माहिती आहे का?
At least 149 Keralites have lost their lives to the virus outside the state. In a single day biggest hike so far, 42 persons tested positive for Covid 19 yesterday, increasing the number of active cases in state to 216.
एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, या संकट काळात सर्व भीती आणि अपेक्षा असूनही आपल्याला विश्वास आहे की आजपासून सहा महिन्यांनंतर जग भारताकडे आदराने पाहील आणि आपल्याबरोबर सहकार्य करायला उत्सुक असेल.
This place has turned a tourist spot for the natives here.
पर्यटकांसाठी ही जागा आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
Heavy rains have lashed out at various locations in the state.
राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होतोय.
The sister studying with her suggested that she read various Awake!
तिचा अभ्यास घेणाऱ्‍या बहिणीने तिला सावध राहा!
But they have not returned home yet.
मात्र, त्या घरी पोहोचल्याच नाहीत.
But it actually happened.
ण हे खरंच घडलंय.
However, heavy rainfall has slowed down repair work.
पण याकाळात जोरदार पाऊस सुरु झाल्याने दुरुस्तीकामात व्यत्यय आला.
This will help in avoiding complaints.
यामुळे या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
This reaction is correct.
ही उपाययोजना योग्य आहे.
There are two parts to this question.
या प्रश्नाचे दोन भाग आहेत.
He is no blowhard.
तो कंडीशन बॉलर नाही.
There isnt even much on the internet.
इंटरनेटशी फार सख्य नाही.
So what exactly makes Bumrah special?
त्यामुळे खरोखर बोरिस वैशिष्ट्यपूर्ण काय आहे?
Rahul Gandhi leaves after casting his vote during the Delhi Assembly elections.
निवडणुकांचा शिमगा संपताच राहुल गांधी दिल्लीत परतले.
What do they know about it?
यात नक्की काय माहिती त्यांना मिळते?
Collectively, they created millions of dollars of value, building things like a better touch-tone system for call centers, easier desktop tools for branches and even a thank you card system that has become a cornerstone of the employee working experience.
एकत्रितपणे, त्यांनी दशलक्ष डॉलर्स कमावले, कॉल सेन्टर्ससाठी चांगली टच-टोन प्रणाली उभारली, शाखांसाठी सुलभ डेस्कटॉप साधने आणि आभारपत्र प्रणालीसुद्धा जी आता कर्मचारी कार्यानुभवातील आधारशिला बनलेली आहे.
CJK Compatibility Ideographs Supplement
CJK पूरक चित्रचिन्ह पुरवणी
Later he addressed a news conference.
त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना तो बोलत होता.
According to John Hopkins University data tracker, India become the tenth worst-affected country in the world, leaving behind Iran.
जगभरातील करोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार भारत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
If this happens then the governance machinery of the country will go haywire.
नाहीतर देश चालूच शकणार नाही.
A large traffic jam was created.
प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
PM Narendra Modi hoisted the tricolor at the Red Fort.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लालकिल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे.
I have raised the issue in parliament several times.
आपण याबाबत लोकसभेत अनेकवेळा-वेळोवळी प्रश्‍न लावून धरला आहे.
He's unconscious.
तो बेशुद्ध आहे.
Police later detained him for questioning.
त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Delhi ranks sixth in this list.
या यादीत राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.
The door bell rang.
दाराची कडी वाजायची.
The internal storage is up to 256GB.
तर इंटर्नल स्टोरेज 256GB पर्यंत असण्याची शक्यता आहे.
Her real name is Vandana Tiwari.
ठळक मुद्देगहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे.
We should support them.
आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
So, you have to keep an eye on it.
म्हणून दृष्टी ठेवावी त्याचेवर।
India captain Virat Kohli has been rested for the game and Rohit Sharma will lead the side in his absence.
या मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून टीमची जबाबदारी रोहित शर्मावर सोपवण्यात आली आहे.
But he was quite hesitant and could not ask me.
विचारा मला.. मात्र त्याने संकोचाने काहीच विचारले नाही.
The other injured persons were rushed to a nearby hospital.
तर इतर जखमींनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
But no action had been taken to date.
परंतु आजवर या आश्‍वासनावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
We are not enemies, we are political rival.
ते आमचे शत्रू नाहीत, आमचा वैचारीक विरोध आहे.
We are very happy he is back with us now.
त्यांच्या परतण्याने आम्हाला आनंद झाला आहे.
These structures have also been damaged.
ही बांधकामे तसेच अडथळा हटवण्यात आले आहे.
Not to do
घडवून आणण्यात ना.
The structure's shell has been preserved as monument after a disastrous fire.
महाविद्यालयाची इमारत हि पुण्यातील एक वारसा स्थळ म्हणून गणली जाते.
Thank You Very Much
खूप खूप आभार
The police started the investigations on a note of suspicion.
त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी पाठलाग सुरु केला.
That basically means I only speak when I think it's necessary - now is one of those moments.
म्हणजे बोलणं गरजेचं आहे असं वाटतं, तेव्हाच मी बोलते. आजची वेळ तशीच आहे.
14 persons were have been arrested in this regard.
या प्रकरणी 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
During the last three years the yearon-year tourists arrival is growing at the pace of about 20.
गेल्या तीन वर्षांत दरवर्षी पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ होत आहे.
In the first week itself, Kapil Sharma had Ranveer Singh , Sara Ali Khan and Rohit Shetty as their guest and the episode shot up on the TRP charts.
शोच्या पहिल्याच आठवड्यात सेलिब्रिटी गेस्ट म्हणून सारा अली खान, रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी आले होतं.
Those two weeks turned into over six rewarding years of service.
शेवटी, मला मर्ना भेटली. यहोवाविषयी तिला देखील प्रेम होते.
The answer seems simple.
उत्तर सोपे असल्याचे दिसते.
In Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh, we have defeated BJP.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ येथील जनतेने जीएसटी आणि नोटाबंदीला विरोध करीत भाजपाचा दारूण पराभव केला.
He was later granted bail by the Bombay High Court.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
An average of 1.000 means that for every turn at the table, a player point success rate is 50%.
एकूण मतदानाच्या ४० ते ५० टक्के मते मिळणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात मनसेला १००% यश मिळाले आहे.
Flatten recursion when inspecting functions.
फंक्शन्स निरीक्षण करत असताना आवर्तन सपाट करा
Both the Akalis and BJP, along with the Congress, were mired in corruption.
काँग्रेस आणि भाजप दोघांच्याही भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थितीत करून लढलेल्या ‘आप’लाही सत्तेच्या जवळ नेले.
Therefore thus says Yahweh, Behold, I will send you away from off the surface of the earth: this year you shall die, because you have spoken rebellion against Yahweh.
म्हणून परमेश्वर म्हणतो, ‘हनन्या, लवकरच मी तुला ह्या जगातून उचलीन. ह्या वर्षी तू मरशील. का? कारण तू लोकांना परमेश्वराच्याविरुद्ध वागण्यास शिकविलेस.”
%s: Couldn't set groupid to 0
%s: groupid ला ० हे मुल्य देता आले नाही.
Those selected for the award include youngsters from Malta, Sri Lanka, Afghanistan, Algeria, Tajikistan, Belgium, Vietnam, Peru and Israel.
या पुरस्कारासाठी माल्टा, श्रीलंका, अफगाणिस्तान, अल्जेरिया, तजाकिस्तान, बेल्जियम, व्हिएतनाम, पेरू आणि इस्रायलसारख्या देशातील तरुणाईची निवड करण्यात आली होती.
We have plenty of food.
आमच्याकडे भरपूर खाणं आहे.
Though poor and destitute, Naomi and Ruth were blessed and lovingly cared for by God
गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत जगतानाही नामी व रूथ या दोघींना देवाचा आशार्वाद व त्याची प्रेमळ काळजी अनुभवायला मिळाली
At present, the police have detained the accused.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
"""Since the past few days l've noticed certain negative trends being done by people dearest to me...You guys."
'गेल्या काही दिवसांपासून माझ्याच जवळच्या लोकांकडून काही नकारात्मक गोष्टी पुढे केल्या जात आहे, असं माझ्या निदर्शनास आलं.
We are setting up test labs and other facilities.
यामध्ये चाचणी प्रयोगशाळा आणि इतर सुविधांची उभारणी केली जाईल.
He became a famous actor.
तो प्रसिद्ध अभिनेता बनला.
His achievements are a model of youth.
तिचे यश हे तरुणाईसाठी एक आदर्श आहे.
It will be known to all of you soon.
लवकरच याबाबत सर्वांना कळवण्यात येईल'.
and when is the holiday?
आणि सुट्ट्या तर कित्ती!
Team India is on a roll in New Zealand.
टीम इंडिया न्यूझीलंडला दाखल झाली आहे.
There was politics behind it.
त्या मागे केवळ मतपेटीचे राजकारण होते.
He wrote: As newborn infants, form a longing for the unadulterated milk belonging to the word, that through it you may grow to salvation.
एखादा नवीन पदार्थ वारंवार खाल्ल्यावर जसा आपल्याला आवडू लागतो, त्याचप्रमाणे बायबलचे नियमित वाचन व अभ्यास केल्याने आपल्याला ते आवडू लागेल.
In the meantime, police reach the spot.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.
Driver dies in accident
आयशर अपघातात चालक ठार
He stays with his sister.
तो आपल्या भावाकडे राहतो.
All the students are out of danger.
असून सर्व जवान धोक्याबाहेर आहेत.
A team could use up to 15 players in a match, but only 11 could bat or field in each innings.
प्रत्येक संघ १५ खेळाडूंसहीत खेळू शकत होता, परंतू त्यापैकी जास्तीत जास्त ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करु शकत.
This doesnt happen in the US.
हे अमेरीकेत होत नाही.
According to writer Steve Bruce, however, such religious toleration is in reality nothing more than religious indifference. A House Divided: Protestantism, Schism, and Secularization.
परंतु, स्टीव्ह ब्रुस नावाच्या एका लेखकानुसार, अशाप्रकारचा “धार्मिक सोशिकपणा ” वास्तविकतेत,“ धार्मिक बेफिकीरपणा ” आहे. — विभाजित घर: प्रोटेस्टंटवाद, विभाजन आणि धर्मनिरपेक्षीकरण.
They were also stopped by the police.
त्यांनाही पोलिसांनी तिथेच अडविले.