English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Amitabhs on-screen anger pacified them.
त्यांच्यातील चीड अमिताभने पडद्यावर व्यक्त केली.
I kept calling her but she did not respond.
"""तू ती बोलावलस पण परत पाठवल नाहीस."
The movie will be directed by Kookie Gulati.
कुकी गुलाटी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
Tributes pour in for martyred jawans
वीरमरण पत्करलेल्या जवानांना श्रद्धांजली
Communalism has played a key role in shaping the religious history of modern India.
यांनी साम्यवादी दृष्टिकोनातून भारताचा आर्थिक इतिहास उजेडात आणला .
The talks are going on between both the both parties.
दोन्ही पक्षांदरम्यान मागील दाराने चर्चा सुरू आहे.
It will never end.
हे कधीच संपणार नाही.
India has also repeatedly accused Pakistan of sponsoring terrorism.
पाकिस्तान दहशतवादाला समर्थन करत असल्याचं भारतानं वारंवार दाखवून दिलं आहे.
It has many health benefits.
हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते.
As time went on, we began engaging in the distribution work in the daytime.
हळूहळू मग आम्ही दिवसाही वितरण कार्य करू लागलो.
But that didnt come on time.
परंतु त्याचा निकाल वेळेवर लागला नाही.
Also, be careful while traveling.
तसेच प्रवासात सावध रहा.
The Maratha community is demanding reservation in jobs and education.
नोकरी व शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
national theare festival successfully concludes
राष्ट्रीय कलामेळ्याची यशस्वी सांगता
Configure general Konqueror behavior
सामान्य कॉन्करर वर्तन संयोजीत कराName
Police used water cannons in an attempt to disperse the crowds, but the protesters remained undeterred.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा केला एवढं होऊन सुद्धा जमाव पांगत नाही म्हणून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
All party MLAs were present in the meeting.
या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते.
The entire team was present during the event.
त्यावेळी या मालिकेतील संपूर्ण कास्ट उपस्थित होती.
India welcomed the move by the US.
भारताने अमेरिकेच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.
Crush the leaves of bitter gourd and extract the juice.
> सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या.
The ministry was very productive.
इथं सेवाकार्य खूप छान व्हायचं.
The Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved the continuation of the Three Year Action Plan (2017-2020) of the scheme for Agricultural Education Division and ICAR Institutes with an outlay of Rs.2225.46 crore[Rs.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, भारतातील उच्च शिक्षणाच्या विकास आणि बळकटीकारणासाठी 2,225.46 कोटी रुपये खर्चाच्या (2197.15 कोटी रुपये + 27.55 कोटीरुपये (राज्य हिस्सा) एआयसीआरपी-एचएससाठी वेतन घटक म्हणून) कृषी विभाग आणि आयसीएआर संस्थेच्य तीन वर्षीय कृती योजनेच्या (2017-2020) विस्ताराल...
Australia cricket team captain Steven Smith.
त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ फलंदाजी करत होता.
Hospitals lack all kinds of facilities.
रुग्णालयांना अपुऱ्या सुविधा भेडसावत आहेत.
This always happens.
नेहमीच हे घडत आलंय.
But it didnt last long.
मात्र ती फार काळ काही टिकली नाही.
will be issued.
सोडण्यात येणार आहे.
So, make sure you are there with friends and families.
त्यामुळे कुटुंबातील लोकांशी, मित्रांशी मिळून मिसळून राहा.
Im happy.
मी सुखवस्तू आहे.
1 onion finely chopped
कांदा १ बारीक चिरलेला
Priyanka was praised for her powerful performance.
प्रियंकाचा प्रगल्भ अभिनय दाद देण्यासारखा झाला आहे.
This resulted in the accident.
त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
Budget 2020: What's become cheaper and what's more expensive?
budget 2020 : अर्थसंकल्प मांडला जाणार. 'या' वस्तू होणार महाग?
Former Pakistan Prime Minister Nawaz Sharif And Daughter Maryam Arrested In Lahore.
तर दुसरीकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी यांना तरुंगात कैद करण्यात आले आहे.
It will be held at the BCCI headquarters in Mumbai.
मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली.
The movie was loved by the viewers.
प्रेक्षकांना सिनेमा प्रचंड आवडलाय.
There will be lot of positive developments taking place in your personal life.
वैयक्तिक आयुष्यात काही मोठे सकारात्मक बदल घडून येतील.
And whosoever shall give to drink unto one of these little ones a cup of cold water only in the name of a disciple, verily I say unto you, he shall in no wise lose his reward.
मी तुम्हांला खरे सांगतो की, जो कोणी शिष्यांच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.”
Now the whole world unitedly needs to take concrete steps against terrorism and its supporters.
संपूर्ण जगाने आता एकत्रित येऊन दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांच्या विरोधात जाऊन भक्कम पाऊल उचलणे ही काळाची गरज आहे.
Be assured that by means of his spirit, God can give you the strength you need to cope with any situation. Rom.
पवित्र आत्म्याने बसालेलला कार्यक्षम केले
In its Fight against COVID-19 Government of India is revolutionizing the face of healthcare system through notable schemes like PMBJP that have been providing over 900 quality generic-medecines and 154 surgical equipments consumable at affordable prices for every citizen of the nation.
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारत सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला परवडणाऱ्या किमतीमध्ये 900 दर्जेदार जेनेरिक-औषधे आणि 154 शस्त्रक्रिया उपकरणे तसेच इतर उपभोग्य वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेसारख्या उल्लेखनीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा प्रणालीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणत आहे.
From being the object of Pauls intense displeasure, Mark was again a valued coworker.
एके काळी जो पौलाच्या नजरेतून उतरला होता तोच मार्क आज पुन्हा एकदा त्याचा प्रिय सहकारी बनला होता.
The new definition provides that the allowance of an employee cannot be more than 50 per cent of the total salary.
नव्या नियमानुसार कर्मचाऱ्याला दिले जाणारे भत्ते एकूण पगाराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.
NIA arrests 9 Al-Qaeda terrorists
अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला
Dr. B. R. Ambedkar National Institute of Technology, Jalandhar, Ambedkar University Delhi is also named in his honour.
आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत.
What something?
काहीतरीच काय ?
Chettinad International Coal Vs
चेटीनाड आंतरराष्ट्रीय कोळसा वि
When he looked back to Mosley, she vanished.
मॉस्को येथे ती निधन पावली.
Election Commission stops online streaming of webseries on PM Narendra Modi
निवडणूक आयोगाने मोदींच्या वेब सीरिजवर घातली बंदी
The Chief Minister has also given instructions for treatment of those injured.
जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
France beat Belgium 1-0 in the first semi-final.
पहिल्या उपान्त्य लढतीत फ्रान्सने बेल्जियमला 1-0 ने नमविले. फ्रान्सने अप्रतिम खेळ करताना बाजी मारली. बेल्जियमचे खेळाडू सामन्यानंतर अत्यंत निराश झाले. “फ्रान्सने अत्यंत बचावात्मक खेळ केला आणि हे खेळासाठी योग्य नाही, अशी प्रतिक्रिया बेल्जियमच्या खेळाडूंनी दिली. पण ही प्रतिक्रिया पटण्यासारखी नव्हती. फ्रान्सने उत्कृष्ट तांत...
To be a sponsor in the conferring of baptism and confirmation, they have to be confirmed and normally be 16 years old (canon 874 CIC).
शालिवाहन शक (किंवा शालिवाहन संवत्सर) आणि इसवी सन यांत साधारणपणे ७८ वर्षांचा फरक आहे.
Position Where Are You Going?
पद — तुम्ही कोठे जात आहात?
Polling begins for first phase of Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात
New Delhi: The Finance Ministry has declined to share copies of three reports on the quantum of black money held by Indians inside the country and abroad, saying they were being examined by a Parliamentary panel and disclosing details will cause a breach of privilege of the House.
नवी दिल्ली - भारतीयांकडे दडलेल्या काळ्या पैशाविषयीच्या तीन अहवालांचे संसदीय समितीकडून परीक्षण केले जात असून, त्याची माहिती देता येणार नाही, असे स्पष्टीकरण देत अर्थ खात्याने ही माहिती उपलब्ध करण्यास नकार दिला.
This is not a small pain but the subject of a huge distress.
ही वेदना लहान नाही, हे खूप मोठे दुख: आहे.
Ms. Preeti Sudan, Secretary (HFW), Shri Sanjeeva Kumar, Spl.
आरोग्य सचिव प्रीती सुदान यांच्यासह आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.
People criticise the govt.
सरकार वर टीका करत आहेत.
There isnt any choice.
तिथे पर्याय नाही.
According to India Meteorological Department, the rains would continue for two more days.
ढगांची दाटी कायम असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर जोर कमी होणार आहे.
This problem is not just about one place.
ही समस्या फक्त एका शहराचीच आहे असं नाही.
This is more important.
या गोष्टही अधिक महत्त्वाची आहे.
Around this time he began to focus increasingly on business as opposed to acting.
धीरूभाईंना आधीपासूनच दुसर्‍याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय असावा असे वाटत होते.
He too was severely injured.
तो सुध्दा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.
That shows how desperate the government is.
सरकारची ही किती मोठी अनास्था आहे, हे यावरून दिसून येते.
NCP chief Sharad Pawar has said he will ask Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to form special investigation team (SIT) to properly investigate Koregaon Bhima case.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी विशेष चौकशी पथक स्थापन त्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
Apart from Yashwant Sinha, Mr Kejriwal and Mr Singh, BJP MP Shatrughan Sinha was also present at the event.
यावेळी अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी उपस्थित होते.
Shedding weight
स्त्राव वजन
Therefore, the protest had to be cancelled.
त्यामुळे आंदोलन रद्द करावे लागले.
There will be an atmosphere of happiness and peace in the house.
घरामध्ये शांत आणि आनंदी वातावरण असावे.
But she was not found there.
परंतु ती सापडली नाही.
Deputy CM Manish Sisodia, other Ministers, MlAs and senior officials of the Delhi Government would also be present on the occasion.
यावेळी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Again I have referred to many times that water activity. this water activity term is always associated because that is the availability of the water for the organism to grow.
पुन्हा पाण्याचा क्रियाकलाप अनेक वेळा संदर्भित आहे. हे पाणी क्रियाकलाप नेहमीच संबद्ध आहे कारण जीवनासाठी पाण्याची उपलब्धता हीच उपलब्ध आहे आता, हे आपण कोणते जीव सांगत नाही आहात. हे जीवाणू असू शकते, हे यीस्ट असू शकते, ते ठरू शकते.
He has many friends.
्याला भरपूर मित्र मैत्रिणी.
"Naidu said that former Prime Minister Pandit Jawaharlal Nehru had termed Article 370 as a ""temporary provision"" and asserted that it is not a permanent part of the Constitution."
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कलम 370 तात्पुरते असून हे कलम घटनेत कायमचे राहू शकत नाही, असेही नायडू म्हणाले.
You cant easily answer this question.
आता आपण या प्रश्नाचे उत्तर सहजपणे देऊ शकता.
So he could not go.
त्यामुळे तिला तिथून बाहेर पडता येईना.
Good days have started to dawn in the country.
देशात सुगीचे दिवस सुरू झाले आहेत.
Know more about it-
जाणून घ्या त्याबद्दल-
Chief Secretary Ajoy Mehta, CMs Principal Secretary Bhooshan Gagrani and MLA Aditya Thackeray too attended the meeting.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
This was Pakistan's second lowest total in a World Cup.
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानची ही सर्वात निच्चांकी दुसरी धावसंख्या ठरली.
They are very angry.
याचा त्यांना प्रचंड राग आला आहे.
For your heavenly Father knows you need all these things.
तुम्हाला ह्‍या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.
Cabinet Cabinet approves signing of MoU between Brazil and India for bilateral cooperation in the field of early childhood The Union Cabinet, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, has given its approval for signing of Memorandum of Understanding (MoU) on Cooperation between the Ministry of Citizenship of th...
मंत्रिमंडळ भारत आणि ब्राझील दरम्यान बालसंगोपनासंदर्भात द्विपक्षीय सहकार्यविषयक सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली, 22 जानेवारी 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ब्राझिल दरम्यान बालसंगोपनासंदर्भात द्विपक्षीय सहकार्यविषयक सामंजस्य कराराला मंजुरी दिली ...
Krishan Kalra
कृष्णा इल्ला,
This needs further deliberation.
यावर अधिक विचारमंथन होणे आवश्यक आहे.
Sanjay Leela Bhansalis films that courted controversies
वादग्रस्त असलेल्या संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाला .
India has the third-largest higher educational system in the world.
सर्वात जास्त शैक्षणिक केंद्रे असणारा जगातील तिसऱया क्रमांकाचा देश हिंदुस्थान आहे.
Q: What should be the agenda of the new government?
प्रश्न : नवं सरकार आल्यानंतर कशा प्रकारचे बदल आवश्यक आहेत ?
Thank you all a lot.
सगळ्यांचे अनेक धन्यवाद
The apostle Paul encouraged those who did not know the Creator to search for him.
जे लोक निर्माणकर्त्याला ओळखत नव्हते त्यांना, त्याचा शोध करण्याचे उत्तेजन प्रेषित पौलाने दिले.
The woman is critically injured and undergoing treatment in a hospital.
यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Bihar CM Nitish Kumar has decided to continue his alliance with the BJP for the time being.
त्याचवेळी भाजपला हाताशी धरून बिहारमधलं महागठबंधन संपवायचा निश्चय नितीश कुमारांनी केला होता.
"""Reduction in pension of soldiers in the Budget."
सैनिकांच्या पेंशनमध्ये अर्थसंकल्पात कपात.
Fortunately, no one injured in the accident.
सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.
You go ahead.
तुम्हीच पुढे या.
I believe that serious attempts were made to raise the dignity of the oppressed, the poor, the deprived and the exploited section of our society during the last four and a half years.
मागील साडे चार वर्षांमध्ये गरीब, वंचित, शोषित समाजातील दिन दुबळ्या व्यक्तींचा गौरव, त्यांची जीवन शैली उंचावण्यासाठी जे अथक प्रयत्न करण्यात आले ते खूप मोठे यश आहे असे मला वाटते.
He, however, claimed he is not affiliated to any political party.
त्याचवेळी कोणत्याही राजकीय पक्षासोबत आपण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Isnt that amazing?
ते अति आश्चर्यकारक नाही का?
Earlier, England skipper Joe Root won the toss and elected to bat first.
तत्पूर्वी, इंग्लिश कर्णधार ज्यो रुटने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.