English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Joshna Chinappa and Dipika Pallikal had to settle for a silver in the women's doubles competition.
दीपिका पल्लीकल आणि जोश्ना चिनप्पा या भारताच्या अव्वल महिला क्वॉशपटूंना आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
So we welcome him.
म्हणूनच आपण त्याचे स्वागत जल्लोषात करू या.
Similarly today, the command to use ones gift in behalf of fellow believers is wholeheartedly carried out by true Christians.
इतर जण, कठीण परिस्थितीतून जात असलेल्या बांधवांना प्रोत्साहनदायक पत्रे लिहितात.
Dad has shrunk.
बाबा डॅड झाले.
Prime Minister Narendra Modi has praised the states for their timely efforts.
यावेळी राज्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.
( a) What reason for preaching is mentioned at John 15: 9, 10?
( क) योहान १५: ९, १० या वचनांत प्रचार करत राहण्याचं कोणतं कारण सांगितलं आहे?
But the mindset lives on.
पण मनाचा चाळा चालू राहिला.
What an expression of love and faith those pioneers made!
यात कोणाकोणाचा समावेश होतो?
Who have tried to cause Jehovahs name to be forgotten?
एक उदाहरण द्या.
For the purpose, the state government...
यासाठी राज्य सरकारचे पथक .
As a result of this meeting the designated swim area in the lake was increased and the closing time for swimming was extended by half an hour.
परिणामी समुद्रात गोडे पाणी येणे बंद झाले आणि समुद्राचा खारटपणा वाढला.
Director General of Jammu and Kashmir Police Dilbag Singh has directed officials to catch the culprits and ensure that stern action is taken against them, police added.
दगडफेकीच्या ताज्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी अधिकाऱ्यांना आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
There have been many new writers, too.
त्यातूनच अनेक नवे साहित्यिक घडले.
Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi has approved the Cadre Review of Central Engineering Service(CES)(Roads) of the Ministry of Road Transport and Highways.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय अभियांत्रिकी सेवा (रस्ते)  च्या केडर अर्थात संवर्ग फेर  आढाव्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Mumbai: In a major decision by the Maharashtra government, 600 acres of land in Aarey Milk Colony in Mumbai has been marked as a reserve forest.
मुंबई: महाराष्ट्र सरकार आरे जंगलातच कारशेड रचण्याचं षडयंत्र आखत आहे, 600 एकर जंगल घोषित करून कारशेड वेगळं करण्यात आलं आहे.
But what loyalty should take first place in our heart?
पण या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे आपण यहोवाला एकनिष्ठ असलं पाहिजे.
The horrific incident has been caught on CCTV camera.
ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
The Sena came second with 56 constituencies, followed by the NCP, which secured 54 seats.
तर 56 जागांसह शिवसेना दुसऱ्या आणि 54 जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
My family had suffered a lot.
माझ्या कुटुंबीयांना या सगळ्याचा नाहक त्रास झाला.
Both the men and women teams made the final round.
महिला आणि पुरुष संघांनी अंतिम सामन्यात धडक मारली होती.
I began living at home.
मी घरीच शिकवणी घ्यायला लागले.
Hearty birthday wishes to Shri LK Advani ji who played a significant role in the development of the country and also in taking the party to the masses.
"त्यांनी म्हटले आहे की, ""भाजपला जनमानसात पोहचवण्यासोबतच देशाच्य़ा विकासात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या आदरणीय लालकृष्ण आडवाणी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा."
Several prestigious institutes, including CCMB, have developed such models.
'CCMBसह अनेक प्रतिष्ठित संस्थांनी अशी मॉडेल्स विकसित केली आहेत.
Her father, Donald Harris, came from Jamaica and her mother, Shyamala Gopalan, from India.
हॅरिस यांची आई शामला गोपालन म्हणजे भारतीय आणि वडील डोनल्ड हॅरिस म्हणजे जमैकन.
We always fight over silly things.
आम्ही छोट्याछोट्या गोष्टींवर भांडतो.
You could face some problems at your workplace.
कार्यक्षेत्रात काही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
I dont think we have another option.
मला वाटत नाही त्यांच्याकडे दुसरा पर्याय असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
Union Finance Minister Arun Jaitley also expressed his grief over the incident.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याबाबत चिंतादेखील व्यक्त केली.
The family have lodged a complaint with the police regarding this eerie incident.
या घटने प्रकरणी संबंधित कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
the bombs have been defused.
स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.
Around 5mm rainfall was recorded.
त्यातुलनेत यंदा जवळपास ११३ मिलिमीटर पाऊस जास्त पडला आहे.
Inaccurate self-evaluation is commonly observed in healthy populations.
चुकीचे स्वत: चे मूल्यमापन सामान्यतः निरोगी लोकांमध्ये दिसून येते.
Prime Minister Narendra Modi at World Economic Forum, Davos.
दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार सन्मान
Its also being translated.
त्याचा अनुवाददेखील झाला आहे.
Mourning the death, Maharashtra Chief Minister Devendrsa Fadnavis said, The administration is making all efforts to provide required assistance.
सर्व प्रकारच्या मदतीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Says he won't contest.
निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Two persons were killed in the accident.
याशिवाय दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाला.
Brothers and Sisters, when Indias freedom struggle was going on at that time even Gandhi Ji had established an educational institution Gujarat Vidyapeeth to prepare the soldiers for the freedom struggle.
बंधू-भगिनींनो, जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरु होती तेव्हा महात्मा गांधींनी देखील स्वातंत्र्याचे सैनिक तयार करण्यासाठी गुजरात विद्यापीठ या नावाने शिक्षण संस्था सुरु केली होती.
Former Indian captain Mahendra Singh Dhoni is the most admired sportsman in India, standing above present Indian captain Virat Kohli.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे.
It can mean to join or yoke together or to bring under a yoke, to harness or control. To a Hindu, yoga is a technique or a discipline that leads to union with a great supernatural force or spirit.
हिंदू व्यक्‍तीकरिता योग हा एका महान अलौलिक परमात्म्याशी जुळण्याचा मार्ग अथवा साधना आहे.
Prominent among others present on the occasion were Jai Pal Choudhary, Wazir Hemalini Singh, Rajinder Kumar, Anu Singh Pathania, Rajesh Gill, Sireshet Dutta, Joginder Angotra, Mukesh Sharma, Vikas Dhar and Pintoo Kumar.
यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, दिनेश शर्मा, गीता खांडेभराड, जयश्री पाटील, कैलास तवार, अनंत देशपांडे, ज्ञानेश्वर शेलार, श्रीकांत उमरीकर आदी उपस्थित होते.
My uncle was shouting, Get out of the house!
तेवढ्यात मला काकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला, “घराबाहेर पडा! ”
Actor Anushka Sharma is currently stationed in New Zealand to be with husband Virat Kohli.
त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माही त्याच्यासोबत न्यूझीलंडमध्ये आहे.
India reaches FINAL beat Pakistan by 203 runs.
भारताने पाकिस्तानवर तब्बल 203 धावांनी विजय मिळवला.
The words may have been simple, but the truths they conveyed were profound.
त्याने वापरलेले शब्द साधे असतील, पण त्यांतून व्यक्‍त होणारी सत्ये अतिशय प्रगल्भ होती.
But there was not much success.
पण यापेक्षा कुठलेही मोठे यश तिच्या पदरी पडले नाही.
Protests are being held in several parts of the country against the Citizenship Amendment Act.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशातील बर्‍याच भागात निदर्शने होत आहेत.
The film has travelled around the world and was released recently in France.
नुकताच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला.
So how do we do that?
त्यामुळे आपण कसे करू शकतो?
Well, almost everything!
होय, जवळजवळ प्रत्येकजण!
You will get success in a work which has been stalled for many days.
तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल.
Cabinet condoles the demise of Dr. M. Karunanidhi, former Chief Minister of Tamil Nadu
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त
Three people have been injured in the accident.
अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
Army Chief General Bipin Rawat was also present on the occasion.
यावेळी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांविषयी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावतही उपस्थित होते.
There were more than 60 passengers in the bus.
बसमध्ये ६० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती आहे.
The pond holds plenty of water.
धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे.
She currently lives in Mumbai with her mother.
सध्या जे मुंबईत घर आहे ते आईवडिलांचे आहे.
Doctors said she is doing fine and her condition is stable.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
An example of land allotments made specifically for higher education is Ohio's College Township.
परभणी येथील नूतन विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण करून जोशी उच्च शिक्षणासाठी हैदराबादला आहे.
"I hope the fans enjoyed that,"" the South African said."
मला आशा आहे की, चाहत्यांना यामुळे आनंद होईल, असे राणी म्हणाली होती.
The number of patients has also swelled.
तसेच रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.
So why take unnecessary stress?
त्यामुळे टेन्शन कायकू लेने का?
On the contrary, the price of petrol and diesel has risen.
तर पट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करून नाराजीही ओढवून घेतली आहे.
The Congress has announced the first list of candidates for the upcoming Maharashtra assembly elections.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
Several other important issues were also discussed.
इतर महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली.
What is your opinion
तुझे मत काय आहे?
The film also stars John Abraham.
या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमही झळकणार आहे.
It was an extremely cruel war.
अतिशय क्रूर युद्ध होतं.
Owing to deficit rainfall, the crops were damaged.
दुष्काळ अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके बरबाद झाली आहेत .
I dont know why?
का माहीत नाही,
'First fight Abhishek, then me': Mamata challenges Amit Shah
"""आधी अभिषेकशी लढा, मग माझा सामना करा"". ममतांचं अमित शाहंना खूल आव्हान"
Since then the post is lying vacant.
तेव्हापासून हे पद रिक्त होते.
It also has IGP of J&K Police, representatives from Intelligence Bureau (IB), National Investigation Agency (NIA), Central Bureau of Investigation (CBI), Central Board of Indirect taxes and Customs (CBIC), Central Board of Direct Taxes (CBDT), as its members.
यामध्ये गुप्तचर यंत्रणा (आयबी), राष्ट्रीय तपास पथक (एनआयए), केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ टॅक्स अँड कस्टम्स (सीबीआयसी), सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) या संस्थांचे प्रतिनिधी हे या ग्रुपचे सदस्य म्हणून काम करतील.
The competition was organised in three groups.
तीन गटांमध्ये बुध्दीबळ स्पर्धा पार पडली.
Follow the government order and advisory.
शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे.
The couple have a son.
या जोडप्याला एक मुलगादेखील आहे.
This is a big loss for the BJP the nation.
भाजपा आणि देशासाठी ही खूप मोठी हानी आहे.
Virat Kohli, the Indian skipper is the new man in, replacing Rohit Sharma.
या मालिकेत विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
It is 70 ft. in height.
त्याची उंची 70 मीटर आहे.
State Rural Development Minister Hasan Mushrif.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
I know there is deep anger, your blood boils looking at what has happened.
या हल्ल्यामुळे देशातील जनतेमध्ये आक्रोश असून लोकांचे रक्त उसळून येत आहे हे मी चांगल्या प्रकारे ओळखून आहे.
The drums roll.
ढोल वाजत असतात.
You can also gift them a jewellery set or a dress.
त्यामुळे दागिने किंवा कपडे असे गिफ्ट तुम्ही त्यांना देऊ शकता.
We will have to live with them.
आपण त्यांच्यासोबत राहायचं.
The dead bodies were shifted to a nearby hospital for postmortem.
मृतदेकांना शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Save me
करा माझे रक्षण…
Grimmer still was the toll taken on the villagers themselves.
त्या स्वतः गांधीवादी विचारांच्या असल्याने त्यांची राहणी अत्यंत साधी होती.
Chandranagar police registered a case and are investigating.
चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत.
Amitabh Bachchan, Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan also attended the event.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
Screenshot at %s.png
%s.png येथील स्क्रीनशॉट
They have submitted a no confidence motion against him.
त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव आणला होता.
That process can take several months at the least.
या सगळ्या कामासाठी किमान महिन्याभराचा कालावधी लागू शकतो.
The meeting was held through video conference.
हा सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला.
But my grit pulled me through.
पण गुरख्याने मला आडवुन चॊकशी केली.
The government fell after over a dozen lawmakers from the JDS and the Congress quit.
साधारण एक डझन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अडचणीत आलेल्या काँग्रेस-जेडीएस सरकारने आपली शक्ती पणाला लावली आहे.
A Surreal City For many, a visit to Venice is like stepping back in time two or three hundred years.
१८६६ साली व्हेनिसला इटलीत सामावण्यात आले.
He loves exploring new places and meeting new people.
नवनव्या जागांचा शोध घेणं, त्यांच्याविषयी जाणून घेणं ही यांची आवड असते.
Raj Thackeray at rally in Shivaji park.
शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांचे भाषण झाले.
Boxing is a combat sport.
बॉक्सिंग लढणे क्रीडा संपर्क प्रकार आहे.
In the statistical parlance, it is called Type I error.
सांख्यिकी भाषेत बोलायचे झाले तर याला टाइप 1 एरर (Type I error) होणे असे म्हणतात.