English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
We will have to take strict actions to weed out corruption.
भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर कायदेशीर उपाय करायला हवा.
But differences build over time if not addressed promptly.
परंतु त्यात कालांतराने निर्माण होणारे मतभेद समंजस विचाराने आवरले नाहीत तर ते उत्तरोत्तर घेरतच जातात.
In addition, Shiv Sena corporator Dilip Datir also joined the party.
शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर हेही या आंदोलनात सहभागी झाले.
Two youth have been arrested in connection with the case.
याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
The police reached the spot after the incident.
दरम्यान या मारहाणीनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहे.
Starting up
सुरुवात करत आहे
In order to authenticate the identity of beneficiaries accurately, the use of Aadhaar card is preferable, but it is not a must.
लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड उपयुक्त ठरेल, मात्र ते सक्तीचे करण्यात आलेले नाही.
For everything there is a season, and a time for every purpose under heaven:
सगव्व्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ असते. आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टी योग्य वेळेलाच होतील.
In color images, every pixel is represented by three binary sequences that correspond to the primary colors.
आपल्या रंगीत दृश्यात. प्रत्येक पिक्सल हा तीन बायनरी क्रमात असतो. त्यातील प्रत्येक हा मूळ रंग सूचित करितो.
He said it was duty of the government to fulfil the demands of the public as the government was the peoples representative in democracy.
लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधीची असते, असे त्यांनी नमूद केले.
Prime Minister Narendra Modi's statement on abrogation
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा
Following this there were skirmishes between the two groups.
यानंतर दोन्ही गटांत तुफान दगडफेक, हाणामारी झाली.
But theres a political twist.
पण राजकारणात ‘रिटेक’ असतात.
The event was cancelled after the violence.
या घटनेनंतर, छळछावणीत बंद केले होते.
Pakistan has nothing to do with it.
यामध्ये पाकिस्तानचा संबंध नसल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे.
The north-eastern region of India comprises Assam, Arunachal Pradesh, Manipur, Meghalaya, Mizoram, Nagaland and Tripura.
ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड आणि त्रिपुरा ही राज्ये मोडतात.
It is yet to be seen.
अजूनही दिसत नाही.
I dont know that yet!
त्यामुळे मला माहीत नाही!
'Vande Mataram' must be sung in all schools and govt institutions: Madras HC
शाळा, महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ गायलाच हवे . मद्रास उच्च न्यायालयाचे आदेश
A Mumbai court ordered fresh trial in the Salman Khan hit-and-run case.
सलमानच्या अपीलावर निर्णय देताना मुंबई सत्र कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.
Focus on your work and the tasks in hand.
आपल्या कार्यावर आणि प्राथमिकतांवर लक्ष केंद्रित करा.
In those nights
त्या रात्री
Very famous.
खूप नाव कमावले आहे.
We will ensure they get justice.
आम्ही त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू.
Its story is uplifting.
याची कहाणी अंगावर शहारा आणणारी आहे.
"""Our 40 soldiers were martyred in a terrorist attack in Pulwama."
पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले.
Torque heads to the radio room, finding the radio is working, but something from the asylum is preventing communication with the mainland.
रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला.
But she is not like us.
पण तिला आपले असे कुणीच नाही.
The Congress also got an electoral jolt in Madhya Pradesh, Rajasthan, Gujarat and Chhattisgarh, where BJP won most of the seats.
मात्र मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपला खूप चांगल्या जागा मिळाल्या आहेत.
The real reason for his suicide was not known.
त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समोर आले नाही.
It has also been reported that Uddhav Thackeray called Raj Thackeray, chairperson of the Maharashtra Navnirman Sena personally for the swearing-in ceremony and he is also likely to attend.
उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
I'm afraid the walls have ears and perhaps even these benches on the boulevard here may be able to listen and tell tales.
बांगड्यांचा आवाज, बाळ रडण्याचा आवाज येणे असे प्रकार इथे दिसतात.
This is revered as a festival of Shakti Sadhana.
शारदीय नवरात्र म्हणून हे पर्व साजरे केले जाते.
Don t ignore farmers
शेतकऱ्यांवर अन्याय करू नका
Islamic radicalism is on the rise there.
तेथे इस्लामी धर्मांधता वाढत आहे.
681 deaths have been reported to date.
तर आतापर्यंत 681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Meanwhile, police have arrested two accused in connection with the case.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
These are valid concerns. But they are also matters for prayer.
पण आईने कधीही इतरांसमोर या गोष्टीची बढाई मारली नाही.
I am very sorry to say this.
हे सांगताना मला अतिशय वाईट वाटत आहे.
PM condoles the loss of lives in Gujarat
अवकाळी पाऊस आणि वादळामुळे गुजरातमधे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दु:ख
"He said, "" If India takes one step towards us, we will go two steps towards it."
‘ भारताने एक पाऊल पुढे यावं आम्ही दोन पाऊलं पुढे येऊ’ असं वक्तव्य ते नेहमीच करत असतात.
Time stands still here.
वेळ तिथंच थांबलेली आहे.
One of the injured woman succumbed to her injuries.
जखमी झालेल्या महिलांपैकी एका महिलेचा खांदा निखळला आहे.
Her sister lodged a complaint with the police.
याप्रकरणी त्याच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
Amazing Africa
विस्मयकारक आफ्रिका
He is divorced.
त्याचा एक घटस्फोट झालेला आहे.
India has the fourth largest military in the world.
जगातील चौथे सर्वांत मोठे लष्कर भारताचे आहे.
With 21 seats, the Congress had emerged as the single-largest party but does not have enough numbers on its side.
काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून देखील काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी लागणारे 21 संख्याबळ गाठता आले नाही.
Heavy rains in Mumbai. rail traffic hit
मुंबईत मुसळधार. रस्तेवाहतूक मंदावली
The two deaths occurred on the same day.
एकाच दिवशी दोघांचा मृत्यु झाला आहे.
Students rendered songs on the occasion.
या वेळी या विद्यार्थ्यांनी बालगीते सादर केली.
In the upcoming ...
आगामी निवडणूकीत .
How good it is when parents teach their youngsters where and how to find suitable clothes!
कपड्यांची निवड करताना ‘ मला काय आवडतं ’ फक्‍त इतकाच विचार मुलांनी करू नये.
A Chhattisgarh Armed Force constable shot dead his commander and then killed himself.
छत्तीसगढ सशस्त्र दलाच्या एका कॉन्स्टेबलने आपल्या कंपनी कमांडंटवर गोळीबार करून त्यांना ठार मारले.
Numerous obstacles prevented Lucaris from reaching his goal.
आपल्यासाठी धडे
Prefetchable memory behind bridge
ब्रीज पार्श्वभूमीतील पूर्वप्राप्य स्मृती
The production growth of Coal, Natural Gas, Refinery Products, Steel, Cement and Electricity was positive during this period.
या काळात कोळसा, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, स्टील,सिमेंट आणि वीजेच्या उत्पादनात सकारात्मक वाढ झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
This was against the rules of war.
त्यावेळच्या युद्धशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध ती गोष्ट होती.
After that he appeared to James, then to all the apostles. but last of all he appeared also to me as if to one born prematurely.
याविषयीची विश्‍वसनीय माहिती फक्‍त बायबलमधील येशूच्या जीवनकथांमध्येच आढळत नाही, तर प्राचीन करिंथमधल्या ख्रिश्‍चनांना उद्देशून प्रेषित पौलाने लिहिलेल्या पहिल्या पत्रातही (जे ख्रिस्ती नियमानुसार आहे) आढळते.
But do consumers know about these?
हे असं आहे, मात्र याची माहिती ग्राहकांना आहे का?
Positive Effect
फायदेशीर प्रभाव
The incident came to light after the video of it went viral.
त्यासंबंधी व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या घटनेमागचे सत्य समोर आले होते.
Whose fundamental rights are being violated?
कोणाच्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे?
In the 13th century there were alterations or a rebuilding.
२१ शतकाच्या सुरवातीस जुन्या मिल्सच्या पुनर्रचनांमुळे या परिसरात बदल झाले आहेत.
Salman is currently shooting for his upcoming film Bharat in Mumbai.
सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा मेंटलचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे.
You, being in past times alienated and enemies in your mind in your evil works,
एके काळी तुम्ही परके होता आणि तुमच्या विचारांमुळे आणि तुमच्या दुष्ट कृत्यांमुळे तुम्ही देवाचे शत्रू होता.
This process is known as skimming.
या धुण्याच्या प्रक्रियेला श्ॉम्पूइंग असे म्हटले जाते.
The weather too was quite fine.
त्यावेळी वारा सुद्धा खूप सुटला होता.
We agreed that we will continue with a constructive and humane approach in this matter
या प्रकरणात विधायक आणि मानवी दृष्टिकोनातून पुढे जाण्याबाबत आम्ही सहमती दर्शवली आहे
The video is going viral on social media since then.
त्यानंतर आता हा अजब व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Union Home Minister Amit Shah was also present.
याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आमित शहादेखील होते.
India cricket legend Sachin Tendulkar's love for tennis is well known.
क्रिकेटचा विक्रमादित्य मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची टेनिसविषयीची आवड कधीच लपून राहिलेली नाही.
It is then filtered and sprayed.
नंतर फिल्टर आणि पिळून काढणे.
We do not want land either of Pakistan or China.
'आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन नको, फक्त एकच गोष्ट हवी'
That had happened before.
पूर्वीही असे झाले होते.
That is a motivation.
हे प्रेरणास्थान आहे.
What a hoot
काय थत्तेचाचा.
BJP will get absolute majority.
भाजप बहुमताने सत्तेवर येईल.
In the broadcasting sector, 100 per cent FDI has been allowed in DTH, teleports, mobile TV and cable networks.
प्रसारण क्षेत्रात डीटीएच, टेलिपोर्ट, मोबाईल टीव्ही व केबल नेटवर्क क्षेत्रात १०० टक्के परवानगी दिली होती.
As such to avoid any problem and to avoid inconvenience to common people, I have decided not to go to ED office.
माझ्यामुळं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून मी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला आहे.
Prime Minister Narendra Modi wished people Ramzan Mubarak.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
In ODIs, he amassed 3,783 runs and scalped 253 wickets.
तसेच वनडे कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या असून 253 विकेट्स घेतले आहेत.
Search your answers.
त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा.
They work in the fields during the night.
ते शेतात रात्री घालवतात.
In view of the changed circumstances, should I end the engagement and set myself free?
परिस्थिती बदलल्यामुळे मागणी तोडून मोकळे व्हावे का?
The woman was reportedly pregnant.
सदर महिला गर्भवती होती अशी माहिती सूत्रांनी दिली.
You should know that.
हे माहीत असावे.
13 - 15. What can interfere with showing kindness to ones neighbors, and how may these challenges be met?
फूटपाथवर सहसा बरीच रहदारी असल्यामुळे लोकांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
Army, Navy & Airforce.
देशाच्या लष्कर, नौदल, हवाईदल.
This is to bring down the inflammation and pain.
या सूज आणि दाह लोप झाल्यामुळे आहे.
Many people suffered injuries.
यावेळी अनेकांना दुखापत होत असे.
We live in the age of technology.
आपण तंत्रज्ञानाच्या काळात राहतो.
Consumption of liquor, Paan, tobacco, etc in public places is prohibited.
सार्वजनिक ठिकाणी मद्य, पान, तंबाखू इ. चे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.
For all things I have the strength by virtue of him who imparts power to me, wrote the apostle Paul.
पवित्र आत्म्याद्वारे देव अशाप्रकारचे सामर्थ्य देतो.
If such options are open to you, give them careful and prayerful consideration.
तुम्हाला यांपैकी काही करणे शक्य असल्यास याविषयी काळजीपूर्वक व प्रार्थनापूर्वक विचार करा.
I care for his baby.
मी त्याच्या मुलांना सांभाळते आहे.
child labour
मुलांसाठी काम
He studied at Oxford University.
त्यांनी ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयातून शिक्षण घेतले.
Based on the report, further action will be taken, said police.
या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे निगडी पोलिसांनी सांगीतले.
Thus, water holding capacity has gone down drastically.
त्यामुळे तलावाची जलग्रहण क्षमता खूप कमी झाली आहे.