English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
If students pass the exam then they should be promoted to the next class. | जर या परीक्षेत पास झाले, तर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाऊ शकतील. |
On both sides of the roads there were huge crowds of people. | रस्त्याने दोन्ही बाजूने मोठी गर्दी यावेळीही पहायला मिळाली. |
The younger generation thinks differently. | नवी पिढी वेगळा विचार करते. |
Keep the left foot firmly on the ground. | डावा गुडघा डाव्या बाजूला जमिनीवर हळूहळू ठेवावा. |
Who Am I? October 2011 | “ मी कोण आहे? ” — ऑक्टोबर २०११ |
Along with Sanjay Dutt, the movie will also feature Manisha Koirala, Jackie Shroff, Chunky Pandey, Ali Fazal, Amyra Dastur and Satyajeet Dubey in pivotal roles. | 'प्रस्थानम' चित्रपटात संजय दत्तसोबत मनीषा कोयराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल, अमायरा दस्तूर आणि सत्यजीत दुबे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. |
A case has been registered against four persons. | याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. |
However, this remains the realm of science fiction whereas brain control for medical applications is rapidly becoming clinical reality. | तथापि, आता तो वैज्ञानिक कल्पनारम्य क्षेत्र, वैद्यकीय अनुप्रयोग मेंदू नियंत्रणे त्वरीत वैद्यकीय प्रत्यक्षात होत आहे तर राहते. |
Come to my house. | माझ्या घरापर्यंत येउन ठेपली आहे. |
Pakistan is a rogue State. | पाकिस्तान हा देश नालायक प्रवृत्तीचा आहे. |
It was different those days. | ते दिवस काही वेगळेच होते. |
We presented many photographs of Obama one at a time, so people did not realize that what we were changing from one photograph to the next was whether we had artificially lightened or darkened his skin tone. | आम्ही ओबामांची बरीच छायाचित्रं लोकांना दाखवली. पण एका वेळी एकच दाखवलं. त्यामुळे या छायाचित्रांमध्ये आम्ही काय बदल करत होतो, हे लोकांना समजलं नाही. आम्ही कृत्रिमरीत्या त्यांची रंगकांती बदलून ती फिकट किंवा गडद करीत होतो. |
Pimpri police are probing the case. | या प्रकरणाचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. |
Hundreds of people were present on the occasion. | यावेळी शेकडो लोक त्यांच्या आजुबाजूला उपस्थित होते. |
Abhishek was last seen in Housefull 3. | आता शेवटचं अभिषेकला हाऊसफुल्ल 3 या सिनेमांत पाहायला मिळालेलं आहे. |
It is for the first time I went through failure and it had to affect me. | आयुष्यात पहिल्यांदाच मी अपयशाला सामोर जात होतो आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. |
Dont worry about money. | पैशांच्या बाबतीत फार विचार करु नका. |
Truck driver killed in accident | एसटीच्या वाहक – चालकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू |
But he was devastated. | परंतु, त्यांचा मुत्यू झाला. |
President Ashraf Ghani of Afghanistan spoke on telephone today with Prime Minister Shri Narendra Modi to condole the terror attack in Uri, Jammu & Kashmir. | अफगाणिस्तानचे राष्ट्रपति डॉ. मोहम्मद अशरफ घानी यांनी पंतप्रधानांना दूरध्वनी करुन जम्मू आणि काश्मीरच्या उरी येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. |
So work hard to make your marriage mate feel secure. | म्हणून तुमच्या सोबत्याला सुरक्षित वाटावे यासाठी परिश्रम घ्या. |
Ananya Pandey is a popular star kid and the daughter of Bollywood star Chunky Pandey. | चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडे आता एक बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाते. |
That opened the way for me to reach another theocratic goal. As a new Bethelite, with a farm truck | बंधू मिलर हे लाजाळू स्वभावाचे नव्हते आणि त्यांना लोकांची भीतीही वाटायची नाही. |
He said the technology transfer envisaged in this project will benefit Indian Railways, and boost the Make in India initiative. | या प्रकल्पातील तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेचा लाभ होईल आणि मेक इन इंडिया उपक्रमालाही उभारी मिळेल. |
Shiv Sena is currently in talks with NCP and Congress to form a government. | सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोलणी करीत असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. |
Amitabh Bachchan to be honoured with Dadasaheb Phalke Award | महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित |
As a result, motorists and pedestrians are greatly inconvenienced. | परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. |
In reality 28 were killed. | त्यातील 28 खुनांची उकल झाली. |
In time, we had about 60 attending Spanish - language meetings in the San Jose Kingdom Hall. | शीर्षक पाहूनच मला ते पुस्तक आवडले. |
He did, however, get an opportunity soon after. | पण काही काळानंतर त्याला एक संधी होती आणि त्याने तो घेतला. |
Lehman contends that the actual area of coastal lowlands within 150m of the shoreline must have actually increased significantly. | शनीच्या एनक्लेडस या फक्त ५०० किलोमीटर रुंद असलेल्या चंद्रावर पाणी असण्याची शक्यता आहे. |
Symptoms of dengue: | डेंग्यूची मुख्य लक्षणे |
Adityanath's original name was Ajay Singh Bisht. | त्यांचे मूळ नाव अजयसिंह बिष्ट असे आहे. |
The movie is touted to be an action film. | हा चित्रपट अॅक्शनपट असल्याचं समजतंय. |
In the process Rohit also broke a few records. | यासह आणखी काही विक्रमाला रोहितने गवसणी घातली आहे. |
They have forgotten that the basis of our struggle and our ideals are great souls like Kabir | आमचा संघर्ष आणि आदर्शाचा पाया कबीर यांच्यासारख्या महापुरूषांनी रचला आहे, याचा जणू त्यांना विसर पडला आहे |
Kapil Sharma is currently seen in The Kapil Sharma Show. | कपिल शर्मा आता 'द कपिल शर्मा शो'या कार्यक्रमातून प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. |
The food was very tasty. | खूप भुकेलेले असल्यामुळे जेवण खूपच चविष्ट लागले. |
The alliance of the Samajwadi Party, Bahujan Samaj Party and Rashtriya Lok Dal poses a formidable challenge to the BJP in Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशमध्ये भाजपसमोर समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचं कडवं आव्हान आहे. |
Sami got rich selling houses. | सामी घरं विकून श्रीमंत झाला. |
Why should it? | """पास का व्हायचेय?" |
Did he send a delegation of prominent older men from Bethlehem to reassure the couple? | त्याने बेथलेहेमहून काही वडिलजनांना या जोडप्याला हमी देण्यासाठी पाठवले का? |
Today, his prayer has a great deal of meaning for Gods people, who are engaged in the Kingdom - preaching work. | संदेष्टा हबक्कूक स्वतःसाठी ही प्रार्थना करत आहे असे हा अध्याय वाचताना वाटते. |
This is certainly a risk. | हा धोका आहे हे मान्य आहे. |
I cant breathe? | तो श्वास घेत नसतो का? |
Technical Advisor | तांत्रिक सल्ला |
It's not describable. | तो वर्णन करता येण्यासारखा नाही. |
Technology is developed. | हे तंत्रज्ञान पद्धती विकसित आहे. |
It is responsible... | त्यांनी ही जबाबदारी . |
Chandrasekhara Rao sworn-in as first CM of Telangana | चंद्रशेखर राव तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान |
The crop got destroyed due to rains and floods. | दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचे नुकसान होते. |
3rd Strike. | 3 च्या स्ट्राइक रेटने. |
Both scored centuries. | या दोघांनीही शतके झळकावली. |
A case was registered against the college authorities by the CBI. | या अधिकाऱ्यांविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. |
Meanwhile, an official announcement regarding this has been not made yet. | दरम्यान,अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. |
He was very old by then. | वयसुद्धा बरंच होतं त्याचं तेव्हा. |
Did he say that? | """असं मास्तर म्हणाला?" |
The themes of the conference, informed and shaped by the Hindu-Buddhist civilisational and cultural perspectives, promise to deepen the notion of conflict avoidance philosophy and environmental consciousness in Asia and beyond. | परिषदेची संकल्पना, जी हिंदु बुद्धीस्ट नागरी, सांस्कृतिक दृष्टीने आकारली होती, ती कलह निरसन व पर्यावरणीय जाणीवा या दोन्ही मुद्यांवर आशिया व बाहेर मतैक्य घडवून आणणारी होती. |
Shiv Sena president Uddhav Thackeray will be the first from the Thackeray family to be sworn in as the Chief Minister of Maharashtra. | यानंतर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. |
However, they are shocked. | त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. |
No complaints have been filed in the matter yet. | या प्रकरणी अद्याप कुणीही तक्रार दिली नाही. |
Kolkata Knight Riders defeat Delhi Capitals by 59 runs. | कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 59 धावांनी पराभव केला. |
Answer: Musi | उत्तर: मस्तानी |
Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar reaches hospital | मुंबई – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना रुग्णालयात दाखल. रात्रीपासून उलट्यांचा त्रास |
Permission denied. | परवानगी नकारली. |
The police have arrested two in the case. | या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. |
No one supported her at that time. | त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. |
Any life lost in Kashmir is our own loss, :PM Narendra Modi. | काश्मीरमध्ये जाणारा प्रत्येक बळी ही देशाची हानीआहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. |
But unconscious of its historical value, the constructor partially damaged it while laying water pipes. | अशा परिस्थितीत त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि उपचारांसाठी त्यांना अंदमानमधल्या इस्पितळात भरती केले. |
The accident took place near Rampur village. | रामचंद्रपुरम गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. |
Nadal downs Federer | फेडरर, नदालला पराभवाचा धक्का |
At least for some time. | किमान थोडा वेळ. |
So what kind of a contributor was I? | तर मग मी कुठल्या पद्धतीने योगदान करीत होतो? |
Mumbai mayor Vishwanath Mahadeshwar | मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी आंदोलनकर्त्या महिलेचा हात पकडला |
Some work has been done. | तर काही ठिकाणी कामे झालेली आहेत. |
Otherwise, not. | नाही तर फुगत नाही. |
But we stopped them. | मात्र आम्ही त्यांचा कट उधळून लावला. |
This account can be opened at any post office. | कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही त्यासाठी अकाउंट उघडू शकता. |
Shiv Sena spokesperson and MP Sanjay Raut has reacted to this. | यावर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. |
The situation has left farmers worried in the state. | या पूरजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. |
This is your responsibility. | ही जबाबदारी फक्त तुमची आहे. |
Fire fighters try to douse the blaze. | आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करताहेत. |
Where do you get such reporters? | तुम्हाला असे पत्रकार कुठे भेटतात? |
What is her fault? | अर्थात त्यात तिचा काय दोष? |
Then I slapped him. | त्यानंतर मी देखील त्याला ढकललं. |
In Nazi Germany, since the question of who qualified as a German came to depend on religion (Jewish or Christian), the Nazis had to rely on birth, baptismal, marriage, and death certificates for issuance of citizenship papers. | नाझी जर्मनीमध्ये, जर्मन कोण हे धर्मावर अवलंबून होते (ज्यू की ख्रिश्चन), त्यामुळे नाझी नागरिकत्व कागदपत्रे मंजूर करण्यासाठी जन्म, बाप्तिस्मा, लग्न आणि मृत्यू प्रमाणपत्रांवर विसंबून होते. |
Do I have too much cream on? | मी भरपूर वर मलम लागू करणे आवश्यक आहे का? |
Is the Election Commission taking this into account? | याकडे निवडणूक आयोगाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे का? |
Lucknow Metro Rail service temporarily stopped near Alambagh station due to technical glitches, on its first public run. | लागला. लखनऊमध्ये सुरु झालेली मेट्रो काही तांत्रिक बिघाडामुळे आलमबाग स्टेशनवर बंद पडली. विषेश म्हणजे मेट्रोचे काही |
And it shall come to pass, when the LORD shall have done to my lord according to all the good that he hath spoken concerning thee, and shall have appointed thee ruler over Israel. | परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल. |
The city recorded minimum temperature of 11 degree Celsius. | शुक्रवारी शहराचे किमान तापमान 11 अंशांपर्यंत घसरले. |
This is Maite again. | (माइट व्हॅन हेन्टेनरिक :) |
Me too! | माझा पण वाघोबा! |
The BJP had made tall promises at the time of the last elections but forgotten about them after coming to power, she said. | मागील निवडणूकीत भरघोस आश्वासने देत भाजपा सत्तेवर आली मात्र त्यांनीच दिलेली आश्वासने त्यांनीच पायदळी तुडवण्याचे काम केले आहे. |
The movie has become the first Bollywood film ever to release in Saudi Arabia. | सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा ‘हा’ पहिलाच बाॅलीवूड चित्रपट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune. |
The Jammu-Srinagar Highway has been closed after the attack. | या हल्ल्यानंतर जवानांनी जम्मू-श्रीनगर हायवेवरील वाहतूक बंद केली आहे. |
Then the rains. | नंतर पावसाळा. |
This leads to physical and mental ill-health. | यातून शारीरिक आणि मानसिक आजार होतात. |
This had led to resentment within BJP. | त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी निर्माण झाली. |
But what is it to be human? | पण काय मानवाकडून मध्ये चाल चालण्याची ढब होते? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.