English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Jehovahs long - suffering toward mankind places us under a moral obligation to be long - suffering toward all. | जर आपण विश्वासूपणे हे कार्य करत राहिलो, तर यहोवा आपल्याला “सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ ” करेल जेणेकरून“ सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ति ही [आपल्याला] आनंदासह प्राप्त व्हावी. ” |
However, residents refused the claim. | मात्र, गावकर्यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली आहे. |
Moreover, the Bibles message of Gods Kingdom that is preached by Jehovahs Witnesses today gives people a hope for the future a hope that makes life worth living, even under the most trying circumstances. | या आशेमुळे त्यांना जीवनाचे मोल समजते व सर्वात खडतर परिस्थितीतही ते आनंदाने जगतात. |
In the constituencies of... | मतदारसंघात स्वत:च्याच . |
That could well be the major reason. | हे यामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. |
"Under his leadership, the State will develop as a whole!,"" tweeted NCP leader Ajit Pawar." | त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. |
The Stand up India Scheme is aimed at promoting entrepreneurship among Scheduled Castes/Scheduled Tribes and women by giving loans in the range of Rs 10 lakh to Rs 1 crore for setting up a new enterprise. | 'स्टॅन्डअप इंडिया' या योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमाती व महिला यांना शेतीबाह्य क्षेत्रात नवीन व्यवसाय स्थापित करण्यासाठी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. |
Baba asked. | बाबल्याने विचारले. |
But I thought I dont want to accept it. | तरीही ते त्याने स्वीकारायला नको होते ही अपेक्षा माझ्या मनात आलीच. |
Passengers are forced to guess the precise spot where buses halt. | त्यामुळे प्रवाशांना बस नक्की कुठे थांबेल याचा अंदाज बांधत उभे रहावे लागते आहे. |
NDRF and Army personnel are involved in the rescue operation. | मदतकार्यात लष्कराने आणि एनडीआरएफच्या पथकाने भाग घेतला आहे. |
Public transport and social or commercial facilities are absent there. | विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते. |
Registration can be done online too. | ऑनलाइन नोंदणीही करता येऊ शकेल. |
Shikhar Dhawan injured his shoulder during the third ODI against Australia. | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाली होती. |
But it is less sensitive. | पण त्यात तालियत कमी आहे. |
Chandrakant Patil. | चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. |
Doing so brings prosperity to the home. | असे केल्याने घरात सौभाग्य वाढत. |
Finance Minister Ishaq Dar has also been disqualified. | त्यांच्याबरोबर अर्थमंत्री इसाक दर यांनाही अपात्र ठरविले गेले आहे. |
Ranveer Singh had also joined her there. | यामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह आहे. |
Rohit Sharma Wins Toss, India Take The Field Against Bangladesh | रोहित शर्माच्या मार्यामुळे भारताने बांग्लादेशचा पराभव केला |
But no announcement has been made. | परंतु तशी कोणताही नोटीस दिलेली नाही. |
Each person has their unique talent. | प्रत्येक व्यक्तित उपजत कलागुण असतात. |
Nobody understood it. | हे कोणालाच समजलेले नाही. |
Due to this, water comes on the road. | यामुळे रस्त्यावर पाणी येते. |
Her contribution to Hindi films has been enormous. | तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीलाही मोठे योगदान दिले. |
Prime Minister Narendra Modi last month announced a 21-day lock down to combat corona virus. | गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. |
However, salary of the staff was yet not paid. | मात्र एजन्सीने अद्यापही ही रक्कम भरली नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगाराचा सुध्दा वांदा झाला आहे. |
It is better to drink buttermilk than any other flavoured drink. | कोणतेही इतर पेय घेण्यापेक्षा मसाला दूध हे सर्वात आरोग्यदायी आहे. |
When skin lesions occur, they are most prominent on the face, hands and wrists. | []] []] जेव्हा त्वचेचे विकृती उद्भवतात, तेव्हा ते चेहरा, हात आणि मनगटांवर सर्वात जास्त प्रख्यात असतात. |
My village | माझा गाव * |
Also, unemployment in villages is on the rise. | तसंच ग्रामीण भागात रोजगाराचंही प्रमाण वाढलंय. |
Accidents due to falls from electric poles have increased. | विजेच्या धक्क्यामुळे प्राणांतिक अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. |
Criminal bosses are skilled at hiding their identity or even operating from behind prison bars. | याचा अर्थ ते अस्तित्वात नाहीत असा होतो का? |
They should be properly trained. | त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. |
Farmers need to be cautious. | शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. |
Maharashtra is facing a severe drought. | महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. |
Whether we have a valid minimum zoom level | किमान झूम स्थिती समाविष्टीत आहे का |
We have no other option, he said. | आमच्याकडे त्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असेही ते म्हणाले. |
Heres the recipe: | अशी आहे रेसिपी :- |
However, he claimed that no such incident had happened. | मात्र जगनाडे यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. |
To Solomon, David said: I have prepared for Jehovahs house a hundred thousand talents of gold and a million talents of silver, and the copper and the iron there is no means of weighing because they have come to be in such quantity. and timbers and stones I have prepared, but to them you will make additions. | ( १ इतिहास २३: १, NW) त्याच्या हातून गंभीर चुका झाल्या तरीसुद्धा, देवावर उल्लेखनीय विश्वास प्रकट केलेल्या अनेक साक्षीदारांमध्ये त्याची आठवण केली जाते. — इब्री लोकांस ११: ३२. |
Revenue minister Chandrakant Patil will lead this high power committee, which will include finance minister Sudhir Mungantivar, agricultural minister Pandurang Fundkar, co-operative minister Subhash Deshmukh, irrigation minister Girish Mahajan and transport minister Divakar Ravte. | तर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. |
They also damaged his car. | त्यांच्याही गाडीला धडक दिली. |
How is our advancement manifest in our conduct and chasteness? | आपले आचरण व शुद्धता यांतून आपली प्रगती कशा प्रकारे दिसून येते? |
Some of them are seriously injured. | काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. |
The pact was signed by Parrikar and Carter. | मनोहर पर्रिकर आणि कार्टर यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. |
England pacer James Anderson out of Ashes | जेम्स अँडरसनच्या माघारीमुळे इंग्लंडला धक्का |
The sons of Ephraim: Shuthelah, and Bered his son, and Tahath his son, and Eleadah his son, and Tahath his son, | एफ्राईमची वंशावळ पुढीलप्रमाणे. एफ्राईमचा मुलगा शुथेलह एलादा. |
Sometimes it was allied with various Ancient Greek tribes or Greek city states. | त्यामुळे अनेक प्राचीन ग्रीक शहरे या किनाऱ्यालगत आहेत. |
But the people of Pune must remember that you are ranked 2 just by 1.5 marks. | परंतु पुणेवासियांनी लक्षात ठेवावे की, आपण कदाचित दीड गुण कमी मिळाल्यामुळे दुस-या क्रमांकावर आले आहात. |
( Ftn.) We should not give someone else the responsibility to make decisions for us. | यावरून हे स्पष्टच आहे, की आपल्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी आपण इतरांवर टाकू नये. |
If five lakh people are organised, we can cut off the North-East from India permanently. | 'पाच लाख लोक एकत्रित आले, तर ईशान्य भारताला भारतापासून कायमस्वरूपी आपण तोडू शकू. |
Let these sayings sink down into your ears: for the Son of man shall be delivered into the hands of men. | “मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्षा द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल.” |
After the meeting, he interacted with the press. | बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. |
But Modi adopted a completely opposite stance, it said. | मात्र मोदी यांनी नेमकी विरुद्ध भूमिका घेतली आहे. |
Use SAS_L | SASLचा वापर करा (_L) |
The BJP had then emerged as the single largest party with 32 seat. | भाजपने सर्वाधिक 32 जागा जिंकून मोठा पक्ष म्हणून समोर आलाय. |
However, how much time that process will take is not yet decided. | आपल्याकडे मात्र अजूनही तशी परिस्थिती तयार होण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. |
Later, security agencies... | त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या . |
Sameer Uddin has composed the background score. | समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे. |
That was the world. | तेवढाच उरला होता संसार. |
We must know the answer to that question now. | या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. |
From the U.S. publication Dorlands Illustrated Medical Dictionary | Dorland’s Illustrated Medical Dictionary या अमेरिकन प्रकाशनातून |
It is around five feet long. | त्याची लांबी जवळपास पाच फूट असते. |
The Maharashtra and Karnataka governments have appointed three-tier committees to monitor the rain, dam water levels and discharges. | पूर नियंत्रणासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचा पर्याय. महाराष्ट्र-कर्नाटकातील मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय |
And Saul hearkened unto the voice of Jonathan: and Saul sware, As the LORD liveth, he shall not be slain. | शौलने योनाथानचे म्हणणे ऐकले आणि त्याला वचन दिले. तो म्हणाला, “परमेश्वर असेपर्यंत दावीदाच्या जिवाला धोका नाही.” |
Download for other platforms & languages | इतर यंत्रणा आणि भाषांसाठी डाउनलोड करा |
When the country needed 126 jets, Modiji reduced the number to just 36. | हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची गरज असताना मोदींनी विमानांची संख्या कमी करुन 36 केली गेली. |
Earlier, the NCB arrested Sushant Singh Rajputs girlfriend Rhea Chakraborty and her brother Showik. | याप्रकरणी सर्वात आधी सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीनं धाड टाकली होती. |
Then fast-forward eight years. | नंतर आठ वर्षांनी पुढे येऊ. |
You may need to click and type the . | तुम्हाला क्लिक करावे लागेल आणि टाइप करा. |
They feel theyre a part of it. | त्यांना समजू द्या की ते त्याचा एक भाग आहेत. |
Nest eggs | वंगण अंडी. |
Is there any difference between the two? | तेथे त्यांना दरम्यान कोणताही फरक आहे का? |
Chief Minister Yogi Adityanath had earlier claimed that Hanuman was a Dalit tribal. | उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होते असा दावा केला होता. |
But she ignores him. | पण, ती त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. |
media reported. | वृत्तवाहिन्यांनी माहिती दिली आहे. |
"While Pompeo termed the 'Communications, Compatibility, Security Agreement (COMCASA)' agreement a ""milestone"" in the relationship, Sitharaman asserted that the pact will enhance India's defence capability and preparedness." | कम्युनिकेशन्स, कॉम्पॅटिबिलिटी, सिक्युरिटी अग्रीमेण्ट (सीओएमसीएएसए) करार दोन देशांच्या संबंधांमधील मैलाचा दगड आहे असे पॉम्पिओ म्हणाले. तर या करारामुळे भारताची संरक्षणक्षमता आणि संरक्षणसिद्धता वाढेल, असे सीतारामन म्हणाल्या. गेल्या दशकभरामध्ये दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक अनेक करार झाले आहेत, उपग्रहाकडून मिळणाऱ्या माहित... |
"Because he is led by Uddhav Thackeray and his guidance is directed by Sharad Pawar, ""said Sanjay Raut." | कारण या सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक शरद पवार आहेत. |
I didn't get it. | मला काही तो जमला नाही. |
The government's attention should be brought to this immediately. | याबाबत वेळीच शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. |
Do not let that happen. | पण असे कधीही घडू देऊ नका. |
The neighbours grew suspicious and informed the police. | यामुळे शेजाऱ्यांना संशय आला व त्यांनी पोलिसांना कळवले. |
The increased responsibility of serving as company servant further strengthened my desire to enter the regular full - time ministry, which I did at age 17 after completion of my third year of high school. | एकोणीसशे एकोणचाळीस साली वॉरन हेन्शल नावाचे एक पूर्णवेळेचे सेवक आमच्या क्षेत्रात आले. |
Automated system | स्वयंचलित यंत्रणा |
I assure Kenya that India will always work to strengthen your processes and enrich your resources. | मित्रांनो, मी केनियाला आश्वस्त करु इच्छितो की, तुमच्या प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी आणि तुमचे स्रोत अधिक समृद्ध करण्यासाठी भारत नेहमीच कार्य करील. |
The doctors examined him and pronounced him dead. | डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. |
She started exhibiting in 1970 and her paintings often reflect on the status of women in India. | तिने 1970 मध्ये प्रदर्शनच सुरु केले आणि तिच्या चित्रे अनेकदा भारतातील महिला स्थिती चिंतन. |
When the Indian selectors announced Indias squad for the World Cup, they picked Vijay Shankar over Ambati Rayudu. | वर्ल्ड कपकरिता भारतीय संघाची घोषणा होत असताना अंबाती रायडूच्या जागी विजय शंकरला संघात स्थान देण्यात आले होते. |
Similarly, our government's Mudra Yojana has given a new impetus to the dreams of the poor and middle-class youth. | त्याचप्रमाणे, आमच्या सरकारच्या मुद्रा योजनेने गरीब आणि निम्न-मध्यमवर्गीय तरुणांच्या स्वप्नांना नवीन पंख दिले आहेत. |
These cause inconvenience to commuters and passengers. | याच्यामुळे प्रवाशांना आणि बसचालकांना याची अडचण होत आहे. |
The cause of death will be ascertained after the report. | अहवालानंतरच त्या माकडाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. |
To that question, he had no answer. | यावर त्या युवकाकडे काहीच उत्तर नव्हते. |
Mohammed Shami and Jasprit Bumrah | जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांची प्रभावी कामगिरी |
Both vehicles suffered severe damages. | दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. |
So, there is anger among the people over the state governments apathy. | त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत नागरिकांतून संतापाची लाट उसळली आहे. |
Ashok Vardhan Reddy & Others Vs Smt | ए अशोक वर्धन रेड्डी आणि इतर वि श्रीमती |
I was seeing it all for the first time. | मी पहिल्यांदा ते पहातच राहिलो. |
The family has alleged that the girl was murdered and raped. | मुलीला मारहाण करून तिला घरात फाशी दिली असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. |
Highlights of Vibrant Gujarat 2019 | व्हायब्रंट गुजरात 2019ची वैशिष्ट्ये : |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.