English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Koizumi was at certain points in his tenure an extremely popular leader.
हजारिका यांच्या एका सेमीनारमध्ये भट्टाचार्य प्रमुख व्यक्तिमत्त्व होते.
The Indore Duronto Express is a superfast express train of the Indian Railways connecting Mumbai Central (BCT) to Indore (INDB).
दुरंतो एक्सप्रेस ह्या शृंखलेमधील ही गाडी मुंबईच्या मुंबई सेंट्रल (बीसीटी) ते इंदूरच्या इंदूर (आयएनडीबी) ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान धावते.
Pictures below.
फोटो खाली दाखवले आहेत.
Had they been wallowing in the same low sink of debauchery as the people around them, they would have been welcomed and embraced by them.
ते देखील त्यांच्या काळातील लोकांच्या “बेतालपणात ” सामील झाले असते तर लोकांनी त्यांना आनंदाने स्वीकारले असते.
So had Mumbai.
त्‍यामुळे मुंबईही भगवीमय झाली.
He had picked 14 wickets in 7 matches.
खलीलनं 7 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहे.
The petrol prices are on a rise.
पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत.
After that, a cultural programme was being held.
त्यानंतर देशभक्‍तीपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
Jehovah says: I myself have made the earth, mankind and the beasts that are upon the surface of the earth by my great power..., and I have given it to whom it has proved right in my eyes. Jeremiah 27: 5.
देवाने येशूला दिलेल्या सामर्थ्याद्वारे आपण या सर्व गोष्टी करू शकतो हे त्याने पृथ्वीवर असताना शाबीत करून दाखवले होते.
Nitin has reportedly filed a complaint at the Amboli police station in Mumbai.
अवंती पटेलने या प्रकरणी मुंबईच्या सायन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
Good Morning!!
! शुभ सकाळ.
It is in the making.
ते बनवतील मध्ये असते.
But since then, nobody has come.
मात्र त्यानंतर येथे कोणीही फिरकलेले नाही.
Anushka Sharma shared a photo featuring herself alongside Virat, Saif, Kareena, Varun and Natasha.
ज्यामध्ये सैफ, अनुष्का, वरुण, नताशा, करीना आणि विराट ही सर्व मंडळी एका कौटुंबीक फोटोमध्ये पोझ द्यावी असे बसल्याचं दिसत आहे.
"""Sir, what you have mentioned about my Hindutva in this letter is correct, but my Hindutva does not need your certificate."
ठळक मुद्देआपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
Amit Masurkar's film 'Newton' received the Critic's award for best film.
मराठी दिग्दर्शक अमित मसूरकर यांचा ‘न्यूटन’हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे.
Police were investigating.
पोलिसांनीही शोध घेतला.
So far, 357 people have lost their lives due to the floods.
आतापर्यंत अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये सुमारे 357 जण मृत्यूमुखी पडले आहेत
(All photos via stills)
(सर्व छायाचित्रे - सुशील कदम)
But there is fear in the heart.
पण उगच मनात भीती.
Similar outrage was also witnessed in Rajya Sabha.
राज्यसभेतही अशाच गोंधळ पाहायला मिळाला.
The meeting was positive.
या भेटीत सकारात्मक अशीच चर्चा झाली.
The film is produced by Ritesh Sidhwani and Farhan Akhtar, and directed by Gurmeet Singh.
या सिनेमाचे निर्माते रितेश सिडवानी आणि फरहान अख्तर होते तर करण अंशूमन यांनी दिग्दर्शन केले होते.
Quick Search Excluded Paths
त्वरीत शोध सोडलेले मार्ग
A restart of your computer may be required to complete the uninstall.
प्रतिष्ठापनअशक्य पूर्ण करण्यासाठी संगणकाला पुनः सुरू करणे आवश्यक आहे.
Saba Karim is presently working as the General Manager, cricket Operations, in the Board of Control for Cricket in India (BCCI).
भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) क्रिकेट ऑपरेशन्सचे व्यवस्थापक सबा करीम यांना .
So I went.
त्यामुळे मी वाचलो.
In addition to security, code changes which improve the app efficiency are also encouraged.
सुरक्षेप्रमाणेच, पची कार्यक्षमता वाढविणाऱ्या संकेतांकविषयक बदलांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.
SARS-CoV-2 binds to the ACE2 receptors on human cells, which are often found mostly in throats and lungs.
सार्स- कोव्ह-२ घसा आणि फुफ्फुसांमध्ये आढळणाऱ्या मानवी पेशींवरील एस२ रिसेप्टर्सना चिकटतात.
A husband named James says, When my wife expresses appreciation for the things I do, it makes me work harder to be a better husband and to increase the effort I put into the marriage. Bible principle: Colossians 4: 6.
जेम्स नावाचे पती म्हणतात: “जेव्हा माझी पत्नी मी केलेल्या कामाबद्दल माझं कौतुक करते, तेव्हा मी चांगला पती बनण्यासाठी आणखी मेहनत करतो आणि आमचं नातं मजबूत करण्यासाठी जास्त मेहनत घेतो. ” — बायबल तत्त्व: कलस्सैकर ४: ६.
BJP leader Amit Shah had announced that Nitish Kumar would be the chief minister even if his party gets less number of seats.
भाजपने जरी जदयूपेक्षा जास्त जागा मिळवल्या तरीही, नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील असे, अमित शहा यांनी म्हटले आहे.
US President Donald Trump is looking forward for his visit to India.
डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
Debutant pacer Shardul Thakur left the field complaining of groin strain after bowling merely 10 deliveries and the Indian attack was reduced to four men.
पदार्पणवीर जलद गोलंदाज शार्दुल ठाकुरला येथे अवघे 10 चेंडू टाकल्यानंतर धोंडशिरेच्या वेदनेमुळे मैदानाबाहेर जावे लागले आणि त्यानंतर भारताला केवळ चारच गोलंदाजांनिशी खेळणे भाग होते.
Performance of indices
निर्देशांकाची कामगिरी
Many have lost their lives due to coronavirus.
अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
the clerk said.
चिटणीस यांनी सांगितले.
In the ensuing violence, Chandan Gupta was shot.
यात हिंसाचार उफाळल्यानंतर झालेल्या गोळीबारीत चंदन गुप्ता यांचा मृत्यू झाला होता.
Meanwhile, the rupee weakened marginally against the US dollar.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रूपयाची किंमत आणखी घसरली.
The CBI has also not found any evidence of the transfer of Sushant's money in Rhea's bank account with ICICI Bank in Delhi.
सुशांतसिंह याच्या बँक खात्यातून रियानेपैसे लांबविल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला मिळालेला नाही.
This can help in any circumstance.
हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मदतदायी ठरेल.
Another example is the acquisition of the loss-making state-run IDBI Bank.
तोट्यातील आयबीडीआय बॅंकेची अशात घेतलेली मालकी, हे त्याचेच एक उदाहरण.
Do not let anyone discourage you from looking for answers to important questions, such as the following: Why are we here? Is there life after death?
आपण येथे का आहोत?, मृत्यूनंतरही माणूस जिवंत राहतो का?, आज जगात इतके दुःख का आहे?, देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो?
Thats why we lost.
त्यामुळेच आपण फसलो.
She always comes to India with her mother.
त्यामुळे त्या आपल्या आईसोबत भारतात येत असतं.
Starting with Moses and all the Prophets, he interpreted to them things pertaining to himself in all the Scriptures.
“ त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. ”
Hussain is survived by his parents, wife, two daughters and a son.
त्यांच्या मागे पत्नी, एक तीन वर्षांचा मुलगा, एक सहा वर्षांची मुलगी, आई आणि वडील असा परिवार आहे.
Assistant commissioner of police and investigating officer in the case Shivaji Pawar too told The Wire that they have only been following the courts order.
सहाय्यक पोलिस आयुक्त आणि या प्रकरणाचे तपास अधिकारी शिवाजी पवार यांनीही द वायर ला ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगितले.
Here is another such example.
असेच आणखी एक उदाहरण आहे.
Here's the real reason.
याचे खरे कारण पुढे येणार आहे.
It is a world center of higher education, has one of the worlds oldest universities, and is home to some 250,000 students.
उच्च शिक्षणासाठी ते जगातले केंद्रस्थान आहे, जगातील सर्वात जुने विद्यापीठ तेथेच आहे आणि जवळजवळ २,५०,००० विद्यार्थ्यांचे ते आश्रयस्थान आहे.
Holidays have got cancelled.
त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Colley Harman Scotland
कोले हर्मन स्कॉटलंड
"""In Gujarat every second five-year-old child is malnutritioned and those who get Rs 11 per day are not considered below poverty line in Modi model,"" she added."
गुजरातमधील पाच वर्षीय मुलांमध्ये प्रत्येक दुसरे मुल हे कुपोषित आहे आणि गुजरातमध्ये दिवसाला ११ रुपये कमवणा-यांना दारिद्रय रेषेखालील लोकांमध्ये ग्राह्य धरले जात नाही, हेच खरे गुजरात मॉडेल आहे, असे त्यांनी सांगितले.
So he said nothing.
तर तो म्हणाला असं काही नाही.
Shiv Sena's alliance with the BJP is likely to be announced soon.
भाजप आणि शिवसेना युती कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी चिन्हे आहेत.
Uyare the story of survival by an acid attack victim: Manu Ashokan
‘उयारे’ ॲसिड हल्ल्यातील पिडीत व्यक्तीची कथा-मनू अशोकन
It is known for its many health benefits.
याच्या असंख्य गुणांमुळे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर सिध्द झाला आहे.
I am very happy to welcome you to this RIC Informal Summit today. As the world's leading economies, exchange of views between us, on the economic, political and security situation of the world is important.
अनौपचारिक आरआयसी परिषदेत आज मी आपले स्वागत करतो.जगातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्था म्हणून, जगातल्या आर्थिक, राजकीय आणि सुरक्षा विषयक परिस्थितीवर आपल्या मतांची देवाण-घेवाण महत्वाची आहे.
Thank you for the courage you have found.
मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
Here is the full text of Prime Minister Narendra Modis letter to the nation.
ऐका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले संपूर्ण भाषण….
So, what can be done to remedy this situation?
तर ह्या वाळवीवर काय उपाय करता येईल?
The victim's family lodged a complaint with the police.
मारहाणीनंतर पीडित कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दिली.
I think that if we want to discover the full potential in our humanity, we need to celebrate those heartbreaking strengths and those glorious disabilities that we all have.
आणि जर आपल्याला आपल्या माणुसकीच्या सामर्थ्याचा पूर्ण अविष्कार करायचा असेल, तर आपण हृदयभंग करणारी ताकद आणि आपल्या सर्वांच्यात असलेले तेजोमय पंगुत्व दोन्ही साजरे केले पाहिजेत - .
Ministry of Women and Child Development National Nutrition Mission Government is implementing the POSHAN Abhiyaan since 18th December, 2017 to address the problem of malnutrition in the country.
महिला आणि बालविकास मंत्रालय पोषण अभियानाअंतर्गत निधी वाटप नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2019 पोषण अभियानाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीच्या वाटपात गेल्या तीन वर्षात वाढ करण्यात आली आहे.
Bihar: Over 2 crore to cast votes in 71 seats today
बिहारच्या १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांवर आज मतदान होत आहे.
An exclusive budget should be made for agriculture, the farmers demanded.
शेतक-यांसाठी स्वतंत्र बजेट असावं अशी शेतक-यांची मागणी आहे.
"""Political temperatures are high in Maharashtra."
"""महाराष्ट्रात राजकीय कांड झालं आहे."
He had also allegaed that charges against him were politically motivated.
राजकीय विरोधापोटी आपल्यावर आरोप होत असल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलं.
He was subsequently produced in court.
या उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
But the question is how to do that?
पण काम कसं करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
Where do you get your energy from?
तुला कुठून ऊर्जा मिळते?
There was no count of it.
असला हिसाब ठीवला नव्हता.
I would have liked to discuss this topic at length in Mann Ki Baat of today, but you will be happy to know that just after a gap of two days, on January29, at11am, in the ParikshaPeCharcha program, I am going to interact with students from all over the country, and this time, along with the students, their parents and ...
मला आज या विषयावर `मन की बात’ च्या या कार्यक्रमात चर्चा करणं निश्चितच आवडलं असतं, पण आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, दोन दिवसांनंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता `परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.
Friends, criminals and ways of committing crime are constantly changing.
मित्रांनो, गुन्हेगार आणि गुन्हा करण्याच्या पद्धती सतत बदलत असतात.
But the conversation has begun, and together we can all learn.
बदल होतोय आणि आपण सर्व एकाच वेळी शिकूया.
However, the party leadership had not approved it, sources close to the party said.
मात्र पक्षनेतृत्वाने तो अमान्य केला अशी माहिती सूत्रांनी दिली.
And the woman came unto Saul, and saw that he was sore troubled, and said unto him, Behold, thine handmaid hath obeyed thy voice, and I have put my life in my hand, and have hearkened unto thy words which thou spakest unto me.
तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे.
At this point, the entire expedition was on the brink of disaster.
यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता.
In an interview with Hindustan Times, he spoke on a range of issues.
'हिंदूस्थान'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर खुलेपणाने आपली मते मांडली.
While watching the film Padmaavat, Khiljis character reminded me of Azam Khan.
टीम महाराष्ट्र देशा- ‘ पद्मावत सिनेमा पाहत असताना त्यामधील खिलजीचे पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण झाली.
Who is responsible for this situation?
यासगळ्या परिस्थितीला कोण जबाबदार आहेत.
In 1937, the present-day Irish state, officially called Ireland, was established.
१९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.
The Bharatiya Janata Party (BJP) has gone on the offensive against Rahul Gandhi for his remark on Supreme Court verdict on Rafale deal.
सुप्रीम कोर्टाने राफेलच्या कागदपत्रांवर निर्णय दिल्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या टिप्पणीविरोधात भाजपने याचिका दाखल केली आहे.
Anxiety disorders often occur with other mental disorders, particularly major depressive disorder, personality disorder, and substance use disorder.
चिंतातुरता विकार नेहमी इतर मानसिक विकारांसह, विशेषतः निराशेचा विकार, व्यक्तिमत्त्व विकार, आणि वस्तू वापराचा विकार यांमुळे होतो.
They are illiterate.
ते निरक्षर आहेत.
She spoke for a long time.
खूप वेळ खूप बोलत राहिले.
He'd bowled the first over for Bangladesh.
बांगलादेश विरुद्ध पहिले द्विशतक काढले होते.
Redness and inflammation.
दाह आणि लालसरपणा कमी.
BJP President Amit Shah will deliver the inaugural address while Prime Minister Narendra Modi will address the concluding session.
मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’चा शुभारंभ अमित शहा तर समारोप नरेंद्र मोदी करणार
Two Naxals killed in encounter with Chhattisgarh police
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात दोन पोलिसांसह पत्रकाराचा मृत्यू
Crops have also been damaged.
तर चण्याच्या पिकाचंही नुकसान झालं आहे.
Neeraj Chopra qualifies for Olympic Games
नीरज चोप्रा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
Water Resources Minister D K Shivakumar.
असा प्रश्‍न पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला.
Maintaining good hygiene is important for good health.
निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे.
He is recovering in a Georgia hospital.
त्यांच्यावर जॉर्जियामधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.
The match had to be abandoned due to rains.
पावसामुळे ती लढत एकही चेंडू न टाकता रद्द करावी लागली.
He is being treated at the government hospital.
सरकारी रुग्णालयात त्यावर उपचार केले.
He said the petition had been admitted by the court.
न्यायालयाने हा दावा स्वीकारला असल्याचे ते म्हणाले.
The second star is very close to the brightest or first star.
३ दृश्यप्रतीचा तारा या तारकासमूहातील दुसरा सर्वात तेजस्वी तारा आहे.
There is evidence of this.
तसे पुरावे उपलब्ध आहेत.