English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Mahashivratri was celebrated with great fervour in the city. | माहूर माहूर शहरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. |
Sometimes I did not leave the bunker for two weeks straight. | कधीकधी तर मी सलग दोन - दोन आठवडे त्या खोलीत असायचो. |
He built the city all around, from Millo even around. and Joab repaired the rest of the city. | या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. |
The image quality is exceptionally good too. | प्रतिमा गुणवत्ता देखील उत्कृष्ट आहे. |
The exact cause of the fire is yet unknown. | आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. |
New Zealand captain Kane Williamson won the toss and opted to bat first. | न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. |
Shikhar Dhawan later shared a photo on his Instagram handle. | शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करत याबाबत खुलासा केला आहे. |
Mumbai: Former Maharashtra chief minister Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis, who usually hogs the limelight for her comments on Shiv Sena, is in the news yet again. | औरंगाबाद – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर ट्वीट करत निशाणा साधला. |
Two buses have been vandalised. | दोन बसेसची टक्कर झाली होती. |
health hazardous | आरोग्याला घातक |
Primarily because if you look at our electrochemical series there is a long set of materials that you could use as the anode and as a long set of materials that you could use as the cathode. | मुख्यत्वे कारण आपण आमच्या इलेक्ट्रोकेमिकल (electrochemical) शृंखलाकडे पहात असाल तर तेथे दीर्घ सामग्री आहे जी आपण एनोड (Anode) म्हणून आणि कॅथोड (cathode) म्हणून वापरू शकता त्या दीर्घ सामग्रीच्या रूपात वापरू शकता. |
But doctors said he had died before reaching the hospital. | मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. |
He also threatened to kill him if he uttered a word about the incident to anyone. | घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. |
Further investigations are on in this regard by the police. | या संदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. |
Food was hard to come by. | काही खाद्यपदार्थ ही मिळणे अवघड झाले होते. |
Indeed, many of the religious leaders in Christendom will instruct just for a price. | ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक धर्म पुढारी “वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात. ” |
Had this project been completed earlier, thousands of farmers here wouldn t have had to yearn for water. | मित्रांनो, जर हा प्रकल्प याआधीच पूर्ण झाला असता, इथल्या हजारो शेतकरी बांधवांना पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी संघर्ष करावा लागला नसता. |
Do they drink water? | ते जमीनीतून पाणी शोषतातच की? |
India has strongly objected to the incident. | भारताकडून या घटनेसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. |
The number of seconds at session startup to wait before checking for updates | सुधारणांकरीता तपासणी करण्यापूर्वी सेशन स्टार्टअपवेळी सेकंदातील संख्या |
"""I am sure." | """मला खात्री आहे." |
This was a reassuring statement to the victims to make from the ramparts of the Red Fort, that even in its celebratory moments, the nation is sensitive enough to not forget those suffering and unable to celebrate. | लाल किल्ल्याच्या तटावरून आपत्तीग्रस्तांसाठी केलेले हे आश्वस्त विधान होते कि आनंदाच्या क्षणी देखील देश त्यांचे दुःख विसरलेला नाही. |
That's my father's. | तो माझ्या वडिलांचा आहे. |
Arjun Kapoor played two characters Karan Singh and Charan Singh in the film Mubarakan. | सलमान खान आणि शाहरूख खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या करण-अर्जुन चित्रपटात अमरीश पुरी यांनी 'दुर्जन सिंह' ही भूमिका साकारली होती. |
The protest was attended by Congress vice-president Rahul Gandhi as well as Delhi chief minister and AAP chief Arvind Kejriwal. | या मोर्चात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहभागी झाले. |
The court, however, granted him bail. | पण न्यायालयाने त्याची जामीनावर सुटका केली. |
Jammu and Kashmir: Body of police constable, abducted by suspected militants, found in Kulgam | जम्मू काश्मीर : दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह आढळला |
Another cause of growing peasant resentment and unrest would be attributed the severe exploitation or confiscation of villagers by landowners. | जातीय अत्याचार घडलेल्या किंवा घडण्याची शक्यता असलेल्या भागातील किंवा गावातील शस्त्रास्त्रांचे परवाने रद्द करणे. |
This is causing lot of inconvenience to the people residing in this area. | याचा येथील राहणाऱयांना त्याचा बराच त्रास होत आहे. |
Again in the ninth year, in the tenth month, in the tenth day of the month, the word of the LORD came unto me, saying, | मला परमेश्वराचा, माझ्या देवाचा, संदेश मिळाला. परागंदा काळातील नवव्या वर्षांच्या दहाव्या महिन्याच्या (डिसेंबरच्या) दहाव्या दिवशी हा संदेश आला तो म्हणाला, |
I contradicted him. | त्याला मी आक्षेप घेतला होता. |
What were the reasons for this? | काय होती यामागची प्रमुख कारणे… |
The police are investigating further. | पायधुनी पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. |
There is hope. | आशा-आकांक्षा असतात. |
This includes musicians, actors and producers. | त्यात लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलावंतांचाही समावेश आहे. |
Police said search is on for the unidentified accused. | पोलिसांकडून या अज्ञात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. |
They will come back only after the situation improves. | परिस्थिती सुधारल्यास ते परत येतील. |
Thus has special religious significance. | त्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. |
The police have arrested four persons in connection with the case. | पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना अटक केली आहे. |
who you are | तुम्ही कोण आहात? |
Prizes will be given to the winners and the runners-up. | स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. |
It will be another opportunity for Vijay Shankar to make a mark before flying to the United Kingdom for the World Cup. | विजय शंकरसाठी वर्ल्डकपला इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी इथे आणखी एक संधी लाभणार आहे. |
Besides Kerala, pilgrims from Andhra, Tamil Nadu, Karnataka Maharashtra and north India also visit the temple. | महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश आणि तेंलगना आणि कर्नाटकातूनही पर्यटक सहस्रकुंड इथं येत असतात. |
"""Every Indian will be given a health ID." | प्रत्येक नागरिकाला हेल्थ आयडी देणार |
It will not cost much. | त्यासाठी फारसा खर्चही येणार नाही. |
Today, we will not only deal with future Technological challenges, but will also infuse new energy into the work culture of DRDO. | भविष्यातल्या तंत्रज्ञानविषयक आव्हानाचा मुकाबला आपण करूच, डीआरडीओ च्या कार्य प्रणालीत नवी ऊर्जा निर्माण होईल अशी आशा मी व्यक्त करतो. |
Congress leader Rahul Gandhi has made some sharp remarks on Prime Minister Narendra Modi. | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर टीका केली होती. |
Thus, in the Christian arrangement, the sweet - smelling incense appropriately represents acceptable prayers and praise to Jehovah. 1 Thessalonians 3: 10. 14, 15. | “ त्याच्याद्वारे ” असे म्हणताना पौल कोणाविषयी बोलत होता? |
Government has provided no assistance to the victim. | पूरग्रस्तांना सरकारने मदतीचा हात दिलेला नाही. |
Choose the right colour lighting | पुरेसा योग्य प्रकाश आणि रंगसंगती निवडा |
The Indian Council for Cultural Relations (ICCR) focuses on building cultural links with countries around the world and connecting people to people through Cultural and Educational exchanges. | भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या स्थापनेचे उद्दिष्ट आहे. विविध देशांतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून या संस्थेच्या माध्यमातून अभ्यास... |
Due to the collapse, the adjacent buildings were also affected. | ही इमारत कोसळताच आजुबाजुच्या इमारतीही हादरल्या. |
Before Ephraim and Benjamin and Manasseh stir up thy strength, and come and save us. | इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव. ये आणि आम्हाला वाचव. |
owners right | मालकाच्या अधिकारांचे ठेवले |
But, India is far behind than China. | मात्र चीनच्या तुलनेत भारतातील देशी उत्पादनक्षेत्र खूपच मागे पडले आहे. |
He could not adapt to the glamour of commercialization and eschewed making commercial music. | त्याला व्यापारीकरणाच्या ग्लॅमरशी जुळवून घेता आले नाही आणि व्यावसायिक संगीत करणे टाळले. |
The police have registered a case of murder against the accused. | दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. |
The majority population of Ladakh consists of Buddhists. | लडाखमध्ये बौद्ध धर्मियांची लोकसंख्या जास्त आहे. |
The development was confirmed by state environment minister Ramdas Kadam. | याविषयीची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. |
And have played. | आणि खेळायला लागायची. |
More is involved in attaining good spiritual health and enjoying Gods favor and blessing. | खंडणी बलिदानावर विश्वास प्रदर्शित केल्याने आपण पापाच्या व मृत्यूच्या नियमातून मुक्त होऊ शकत असलो, तरी आपण अजूनही अपरिपूर्ण व पापी आहोत. |
A Government Resolution has been issued in this regard. | यासांदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. |
Mumbai: Deepika Padukone and Ranveer Singh are the most adorable couple of Bollywood. | मुंबई : बॉलिवूडचे 'परफेक्ट कपल' म्हणून ओळखले जाणारे दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह हे दोघेही नेहमी एकमेकांसोबत मस्ती करताना दिसून येतात. |
"Taking to Twitter, the 'Jannat' star confirmed the news, writing, ""Excited to announce my film 'Father's day' based on the life of Suryakant Bhande Patil, India's top detective who has solved 120 child kidnapping cases for free." | """120 मुलांच्या अपहरणाची प्रकरणं मोफत सोडवणारे भारताचे टॉप गुप्तहेर सूर्यकांत भांडेपाटील यांच्या आयुष्यावरील 'फादर्स डे' या सिनेमाची घोषणा करताना मला अतिशय आनंद होत आहे,"" अशी प्रतिक्रिया इम्रान हाश्मीने ट्विटरवर दिली आहे." |
Hindutva organisations and parties like the Shiv Sena have been urging the Centre to bring in an ordinance to build a Ram temple in Ayodhya. | विहिंपसह काही हिंदुत्ववादी संघटना देखील आता अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणी झाली पाहिजेच अशी आग्रही मागणी करताना दिसत आहेत. |
Make sure you boil drinking water. | ठेवलेले पाणी नक्की पिऊन पहा. |
Any injuries or loss of life into the earthquake were yet not known. | या भूकंपामुळे जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. |
The police are looking for the thieves. | पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत. |
Your business will do well. | तुमच्या धंद्यात चांगली वाढ होईल. |
However, it did not provide any other details. | मात्र त्यामध्ये या मदत साहित्याचा अन्य कोणताही तपशील दिला गेलेला नाही. |
He has seen his grandfather, father and uncles working in the fields. | त्याने आजोबा, काका यांना शेतीचे काम करताना पाहिले आहे. |
But it needs more attention. | मात्र त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. |
This has prompted fear among citizens. | त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीतीचं सावट निर्माण झालं आहे. |
A large number of women and children were in attendance. | लहान मुले, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. |
The Encyclopaedia Judaica states: A great change had taken place... by the last centuries B.C.E. | या काळात [यहुदी] धर्माने... |
But fate had it differently. | पण त्याची नियती काही वेगळीच होती. |
But proper guidance and education is a must. | पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. |
I don't eat. | मी खात नाही. |
But the matter never moved forward beyond the mere word: the 21st century. | मात्र एकविसाव्या शतकाची गाडी कधी या चर्चेपलीकडे गेली नाही. |
All the blanks were filled. | सगळे खड्डे गोवरणे भरून घेतले. |
I am just starting off in the film industry. | तेव्हा मी नुकतेच चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. |
Farmers and poor families are ending their life due to debt and utter poverty. | नापिकी व कर्जाला कंटाळून शेतकरी स्वतःचे जीवन संपवत आहेत. |
The Police have recovered her body which has been sent for autopsy and further investigation in the matter is underway. | अजितचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. |
Unemployment has increased. | नोकरी सोडण्याचे प्रमाण वाढले होते. |
The test was offered in 11 languages: English, Hindi, Bengali, Gujarati, Kannada, Marathi and Tamil, among others. | इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडा या सहा भाषांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येईल. |
There were some assurances made. | काही आश्वासनं दिली. |
Ram Nath Kovind, the former Governor of Bihar, is Presidential candidate of Bharatiya Janata Party led NDAs candidate for the post of President of India. | भाजपप्रणित एनडीएने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. |
Details are as follows: Department of Investment and Public Asset Management has been authorized under the provisions of sub-section 7 of section 8A of the Enemy Property Act, 1968, to sell the same. | याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे: ती विकण्यासाठी शत्रू मालमत्ता कायदा 1968 च्या कलम 8-ए च्या उपकलम 7 च्या तरतुदी अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाला अधिकार देण्यात आले आहेत. |
There are many issues we can discuss on. | असंख्य बाबी आहेत, ज्यावरती चर्चा होणे अपेक्षित होते. |
It should be maintained. | त्याची जोपासना करावी. |
Police team led by SHO Udhampur Inspector Vijay Singh Choudhary made the arrest under the supervision of DySP Headquarters Dr Rohit Chadgal, Additional SP Udhampur Rajinder Singh Katoch and SSP Udhampur Rajiv Pandey. | ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार संतोष पवार, नितीन गोगावले, प्रमोद सावंत, सजंय जाधव यांनी केली. |
In the process farmers were suffering a loss. | या संपादरम्यान शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. |
How can anxiety about having committed an unforgivable sin be overcome? [ Picture on page 17] | काय केल्याने आपला विश्वास “दृढ ” होईल? |
Delete (trash icon): delete one or more collections. | नष्ट करा (कचरापेटी चिन्ह): एक किंवा त्यापेक्षा जास्त संग्रह नष्ट करा. |
And why do I even need to? | आणि मीच का समजून घ्यायचं नेहमी? |
In Aug. 1924, No. 4 Mortuary Stations capacity increased. | १९३० साली ऑलिंपिकच्या २ वर्षे आधी ह्या स्टेडियमची क्षमता वाढवण्यात आली. |
We reached there. | तिथ पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. |
NEW DELHI: Former finance secretary Rajiv Kumar, who retired earlier this year, was appointed election commissioner on Friday. | नवी दिल्ली:माजी अर्थसचिव राजीवकुमार (Rajiv Kumar) यांची निवडणूक आयुक्तपदी (Election Commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे. |
Thank you very much, Raman ji. | रमण जी सर्वात प्रथम तर मी आपल्याला खूप-खूप धन्यवाद देतो. |
However, the two never confirmed their relationship. | पण या दोघांनी आपल्या नात्याची वाच्यता कुठेही केली नव्हती. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.