English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
As Jehovahs present - day servants, we manifest a spirit similar to that of the congregation in Philippi.
शिवाय, आपले एकमेकांवर प्रेम आहे.
Rahul Gandhi had tweeted.
याला राहुल गांधी यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.
Chairman and the Ex.
सरचिटणीस तथा माजी आ.
You all deserve accolade and honour.
आपणा सर्वांचे अभिनंदन.
Modi raises questions
ओवेसींचा मोदींना खडा सवाल
Relatives will visit.
आप्तेष्ठांच्या भेटी होतील.
The films have a huge influence on society.
आपल्या समाजावर सिनेमांचा अधिक प्रभाव पडतो.
The main objective of the act is to regulate the conditions of work and employment in shops, commercial establishments, residential hotels, restaurants, eateries, theatres, other places of public amusement and entertainment, and other establishments.
दुकाने, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, थिएटर्स, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या जागा व इतर अस्थापना यातील नोकरीच्या शर्तींचे आणि त्यात नोकरीवर ठेवलेल्या कर्मचा-यांच्या इतर सेवा शर्तींचे विनियमन करण्यासाठीचे हे विधेयक विधानसभेतमंजूर करण्यात आले होते.
But the answer is not that difficult.
पण त्याचे उत्तर अवघड नाही.
She then lodged a complaint naming the five accused.
त्यानंतर तिने चारही आरोपींविरोधात लेखी तक्रार नोंदवली.
Basically, nothing special.
तत्त्व, विशेष काही नाही आहे.
Prime Minister Modis big announcement of Rs.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
This was reported by Reuters.
न्यूज एजंसी रॉयटर्सने यासंदर्भात माहिती दिलीय.
The police arrested four persons, including a woman, in the case.
याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
Similarly, Jehovah upholds us, teaches us, guides us, and blesses us as we keep our integrity.
सचोटी राखणे खूप महत्त्वाचे आहे.
NAGPUR: With the Railway Board & CEO, VK Yadav, planning to introduce 200 more trains between October 15 and November 30 during the festive season, Nagpur Central Railway has proposed to run special trains to Mumbai and Pune to cater to the passenger rush.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली दसरा आणि दिवाळीच्या सणांसाठी रेल्वेच्या वतीने १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळात दोनशे विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली.
Rahul Gandhi's questions Centre
ाहुल गांधींचा केंद्राला सवाल
Then he made three basic provisions: a partner, a territory assignment, and a message.
यानंतर त्याने त्यांच्याकरता तीन महत्त्वाच्या गोष्टी पुरवल्या: एक जोडीदार, कार्य करण्यासाठी क्षेत्र आणि लोकांना सांगण्याकरता एक संदेश.
We would continue to fight till justice was given to farmers, he said.
शेतकऱ्यांना जोवर न्याय मिळत नाही तोवर संघर्ष सुरू राहील असेही ते यावेळी म्हणाले.
But disaster strikes soon.
पण आपत्ती लवकरच मारले.
But by then the robber had fled.
पण तोपर्यंत चोर पसार झाला होता.
It is the poetry.
त्याचंच हे कवित्व
Internal doors
आतील दरवाजे
buses, trains ?
बसमध्ये, ट्रेनमध्ये प्रवास करता का?
The nearest airport is Pantnagar.
जवळचे विमानतळ नागपूर येथे आहे.
The Prime Minister said that Indian society was unique because social reformers arose from it time and again, to reform society, and fight social evils.
भारतीय समाज वैशिष्टयपूर्ण आहे कारण इथे समाजसुधारणेसाठी समाजातल्या वाईटाविरुध्द लढा देण्यासाठी त्या त्या काळात समाजसुधारक निपजत राहिले- असे पंतप्रधान म्हणाले 18 व्या आणि 19 व्या शतकातल्या सामाजिक सुधारणा पाया ठरल्याचे त्यांनी सांगितले.
To this, Kejriwal alleged the Congress had a secret understanding with the BJP.
काँग्रेसने भाजपसोबत छुपी आघाडी केल्याचे बोलले जात आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
Enter the address of the server, in the form of a . Details on supported URLs are .
सर्व्हरचा पत्ता द्या, स्वरूपात. समर्थीत URLs च्या तपशील आहे.
There was not a sound.
तिला तिथे कोणताही आवाज आला नाही.
Doctors recommended to shift him to hospital immediately.
स्थानकावरील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
In Eden, God told Adam and Eve that they would die if they ate the forbidden fruit.
( उत्पत्ति २: १७) पण सैतानाने धडधडीतपणे देवाचा विरोध करून म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही. ”
BJP reaches out to Governor
राज्यपालांकडे भाजपची धाव
Uddhav Thackeray addressing rally
उध्दव ठाकरे यांची नाट्यसंमेलनात घोषणा
India conducts successful interceptor missile test
मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची भारताकडून यशस्वी चाचणी
Success at last.
अखेर यश मिळालंच.
Prime Minister Narendra Modi addressed two poll rallies.
नरेंद्र मोदी यांनी दोन प्रचार सभा घेतल्या.
This is not democracy.
ही लोकशाही आहे, तुम्हाला पटत नसेल.
Such incidents have happened earlier also.
यापूर्वीही अशा घटना इथे घडलेल्या आहेत.
Police arrested two.
यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली.
Veer Savarkar is an idol of whole country and not just Maharashtra.
तसंच विर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
Everybody doing these things is something detestable to Jehovah. Deuteronomy 18: 10, 12.
शकुनमुहूर्त पाहणारा,...
After changing a couple of trains, she reached Nagpur and took a bus to Aurangabad on Tuesday.
नागपूरहून ती मंगळवारी औरंगाबादला सकाळी पोचली.
Congress Vice President Rahul Gandhi met the students of Hyderabad Central University and assured them his support, days after the suicide of Rohith Vemula, a Dalit scholar.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हैदराबाद विद्यापीठातून निलंबित केल्याने आत्महत्या केलेल्या रोहित वेमूला या दलित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेतली.
This is not only possible but it is also necessary.
बरोबर ही परिस्थिती केवळ शक्य, पण आवश्यक आहे.
My health is fine.
माझी तब्येत व्यवस्थित आहे.
As a politician you cant say that.
ते राजकारणी आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर वाटेल ते बोलू शकत नाही.
He charged the Modi government and the BJP of misleading the nation.
मोदी आणि भाजपने देशातल्या जनतेला फसवलं, त्यामुळं मोदी सरकारच्या सगळ्या चुकीच्या धोरणांना विरोध दर्शवा, असं राज यांनी उपस्थितांना आवाहन केलं.
Connection closed
जुळवणी बंद केली
One way he does this is by means of Christian meetings.
जेव्हा आपण “भग्नहृदयी ” म्हणजेच हताश व दुःखी असतो तेव्हा यहोवा आपल्या अधिक जवळ असतो.
What are the symptoms of depression?
डिप्रेशनची लक्षणं का आहेत?
The case has been registered in police station.
याप्रकरणी मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
A video of the incident has surfaced.
या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
Had Le Pen won, she would have been Frances first woman president.
ली पेन निवडून आल्यास त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील.
He favors clown artistry that is a reaction to tragedy.
सावरकरांचे जीवन हा मोरे यांच्या लिखाणाचा आवडता विषय.
However, an Indian soldier lost his life in the firing of Pakistan.
त्यावेळी पाक सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला.
US President Donald Trump along with his family embarked on his two-day visit to India.
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसह कुटुंब दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
All the deceased were labourers from Abhoda, Kerhala and Raver in the district, police said.
या अपघातात मृत झालेले सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील आभोडा, केर्‍हाळा, विवरा आणि रावेर येथील आहेत.
Flooded tracks derail Mumbai-Pune rail traffic
मुंबई-पुणे रेल्वे मार्ग विस्कळीत
Medical council of India has NOT issued any such advisory.
तर 132 जणांची प्रकृती धोक्याबाहेर अशी आरोग्य मंत्रालयामार्फत माहिती देण्यात आली.
He saw the file.
त्याने फाइल पाहिली.
Victim assaulted family members
नातेवाईकांची आरोपींना मारहाण
"I am leaving."""
"मी निघालो""असे ते म्हणाले."
In Delhi BJP has created a mess.
दिल्लीमध्ये भाजपला धक्का बसला आहे.
lime juice
मुळ्याचा रस
So we determined to follow their example and continued proclaiming the good news. Soon we enjoyed results.
त्यामुळे आम्ही त्यांच्या उदाहरणाचे पालन करण्याचे ठरवले आणि सुवार्तेची घोषणा करत राहिलो.
And the carnage began.
आणि हत्याकांडाचा उगलडा झाला.
It was increased to 20 per cent.
20 टक्क्यांची वाढ केली आहे.
However, empathising with the cricketer is former India captain Sunil Gavaskar.
मात्र हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी नागिन डान्स केला.
Pandey took seven wickets in the first Test and four in the second Test.
पटेलने पहिल्या डावांत दोन तर, दुसऱ्या डावांत पाच बळी घेत सामन्यात सात बळी मिळवले.
Do poor have legs, mouth and hands, but no head?
की त्यांना फक्त पाय, हात आणि तोंडे आहेत पण डोकी नाहीत?
Indias free trade agreements in the region are its oldest and among the most ambitious anywhere.
या प्रांतातील भारताचे मुक्त व्यापार करार हे सर्वात जुने आणि अतिशय महत्वाकांक्षी आहेत.
Islam, as Hazari Prasad Dwivedi noted, brought the notion of equality, strange to Hindu ears, and Christianity the notion of service and neighbourhood again new to Hindus.
हजारीप्रसाद द्विवेदींनी म्हणून ठेवले आहे की इस्लामने समतेचे तत्त्व आणले जे हिंदूंना परिचित नव्हते आणि ख्रिस्तधर्माने सेवाभाव आणि शेजारधर्म आणला – तोही हिंदू धर्मियांना नवीनच होता.
Good education.
शिक्षण चांगले दिले.
New Delhi: Petrol and diesel prices were hiked for fourth consecutive day on Wednesday.
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत गुरूवारी पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Extended away
वाढिव दूर आहे
Are they harmful?
त्यांच्या चावणे धोकादायक असतात का?
Rather than being jealous of others, we can show concern and personal interest in them.
इतरांबद्दल ईर्ष्या बाळगण्याऐवजी, आपण त्यांच्याबद्दल कळकळ व वैयक्‍तिक आस्था दाखवू शकतो.
However, it is not clear how long the lockdown will last.
मात्र, हा खंड किती दिवसांचा असेल, हे ठोस सांगण्यात आले नाही.
This decision has been taken to avoid the spread of Coronavirus.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Rahul Dravid in the stands
राहुल द्रविड रांगेत
Tom loved teaching French.
टॉमला फ्रेंच शिकवायला आवडायचं.
It featured a cornered rat seen through a magnifying hand lens.
तेव्हा एक सावळे झाड वर आले, तेव्हा विठोबाच्या हातांत मंजिर्‍या होत्या.
We have never done this before.
असा अभ्यास आम्ही पूर्वी कधी केलेला नव्हता.
Shooter Satish Kalya, Anil Waghmode, Abhijit Shinde, Nilesh Shedge, Arun Dake, Mangesh Agawane, Sachin Gaikwad, Deepak Sisodia and Rajan were convicted under various sections.
छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत.
PMRDA is executing the Metro corridor between Hinjewadi and Shivajinagar.
‘पीएमआरडीए’ने हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी अडथळा ठरणारा विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे.
Bollywood actor Deepika Padukone has portrayed a variety of roles in her movies.
दीपिका पदुकोणने विविध प्रकारच्या भूमिका साकारून बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
"""The previous government had invested money in some projects for the state."
आधीच्या सरकारने राज्यातील काही प्रकल्पात पैसे गुंतवले आहेत.
Government withdraws Gandhi family's SPG security cover
सरकारने काढली गांधी कुटूंबियांची एसपीजी सुरक्षा
Involved in illegal activities, Gordon-Tombe was murdered in 1922.
गांधींची हत्या झाल्यावर गणपतराव नलावडे यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला.
The police has made elaborate security arrangements to ensure that the elections pass off peacefully.
मतदान शांततेत पार पडावं यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
The farmer must choose wisely.
शिवाय, खर्चही वाचतो.
Indian team Captain Virat Kohli and Bollywood actress Anushka Sharma marriage
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे भारताबाहेर टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले.
Im trying to escape it.
मी ह्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहे.
It needs political will.
त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
The government is very serious about the issue.
म्हादईच्या विषयावर सरकार गंभीर आहे.
Retrieved 2011-08-02.Credits and personnel adapted from Allmusic.
^ २०१० फॉर्म्युला वन हंगाम पासुन, गुण प्रणालीत बदल करण्यात आले.
Ministry of Micro,Small Medium Enterprises Cabinet approves proposal for Amendment to the Micro, Small and Medium Enterprises Development Act, 2006 to change the criteria of classification and to withdraw the MSMED (Amendment) Bill, 2015 pending in Lok Sabha This will encourage ease of doing business, make the norms of...
मंत्रिमंडळ लोकसभेत प्रलंबित असलेले एमएसएमईडी (सुधारणा) विधेयक 2015 मागे घेण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा 2006 मध्ये वर्गीकरणाचा निकष सुधारण्यासाठीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली 7 फेब्रुवारी 2018 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगासाठी वर्गीकरणाचा यंत्रसामग्री आणि साधनसामग्री मधली ग...
The Reserve Bank of India imposed operational restrictions on Punjab and Maharashtra Co-operative Bank (PMC Bank).
भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब व महाराष्ट्र बँकेवर (पीएमसी)लागू केलेल्या आर्थिक निर्बंधामुळे आधीच त्रासात पडलेल्या म्हापसा अर्बन बँकेच्या विलीनीकरण योजनेला मोठा धक्का बसला आहे.
A search was on since that day.
त्या दिवसापासून त्याचा शोध घेतला जात होता.
The video is currently going viral on social media.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.