English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The whole journey has been amazing.
या मालिकेचा संपूर्ण प्रवास अभूतपूर्व राहिला आहे.
What exactly happened that day?
त्या दिवशी विमानात नेमके काय घडले?
I didnt know about this clever shortcut, Anand Mahindra says in his tweet.
आनंद महिंद्रांनी ट्विट शेअर करत लिहिले की, या शॉर्टकटबद्दल मला माहिती नव्हते.
Altogether 600 plus students participated.
यामध्ये एकूण 600 मुलांचा समावेश होता.
Broken roads should also be repaired.
तसेच रस्त्याच्या चढ-उतारांमधले कोनही सुधारून घ्यावे लागतात.
But its not a government decision.
पण तो सल्ला राज्य सरकारने एकला नाही.
Union Minister for Youth Affairs and Sports and other senior officials of the Ministry also participated in the interaction.
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री आणि मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील या संवादात सहभागी झाले.
The relatives demanded severe action against the accused.
दोषींवर कारवाईची मागणी दर्शनच्या नातेवाईकांनी केली आहे.
The party supported me in my difficult times.
अडचणीच्या काळात पक्षानेच मला आधार दिला होता.
It is high time the government looked into this matter seriously.
या सर्व घटनांचा आता सरकारने गांभीर्याने विचार करायची वेळ आली आहे.
Maintenance includes provision for food, clothing, residence and medical attendance and treatment.
भरणपोषण ह्याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय मदत व उपचार असा आहे.
We do not endorse this.
याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही.
They will continue to.
ते पुढेही ती चालू ठेवतील.
Remove from the heat and allow to cool completely.
उष्णता दूर, पूर्णपणे थंड करण्याची परवानगी देतात.
MOU between India and Palestine for setting up of new National Printing Press at Ramallah at a cost of US $5 million
रामल्ला येथे 50 लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून नवीन राष्ट्रीय प्रिंटिंग प्रेस उभारण्यासाठी भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यात सामंजस्य करार
After a litigation of 18 years, the ban was lifted by Lahore High Court in 1996.
जोशी यांच्या अथक प्रयत्‍नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.
The dates will be announced soon.
तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले.
I am now a teenager, but when I get older, I would like to serve as a member of a Hospital Liaison Committee.
मला माहीत आहे की मला जे करावंस वाटतं ते मी नेहमी करू शकत नाही.
According to a report in Live Hindustan, the road that goes from Madhubani to Mata Chowk has been named Sushant Singh Rajput road.
मधुबनी ते माता चौकला जाणाऱ्या रस्त्याला सुशांत सिंह राजपूत रोड नावाने ओळखले जाणार आहे.
_Select a location:
स्थान निवडा (_S):
We respect the court's decision but he should be punished so that the instigators of the crime get the punishment.
यथापराधदण्डानाम् - ज्याने अपराध केला त्याला दंड हा झालाच पाहिजे असा राजांचा आग्रह असे.
"""The truth can be harassed, but cannot be defeated,"" he said."
त्यांनी एक ट्विट केले आहे, - सत्याला त्रास देऊ शकता, मात्र त्याचा पराभव होऊ शकत नाही.
Instead of obeying Jehovahs command to wipe out the hostile Amalekites and destroy their possessions, Saul captured their king and kept their best animals.
पण, या आज्ञेचे पालन करण्याऐवजी शौलाने त्यांच्या राजाला ताब्यात घेतले आणि सर्वात उत्तम प्रतीचे जनावर ठेवून घेतले.
LETTER OF INTENT between Sports Authority of India and University of Tsukuba, Japan
स्पोर्टस ॲथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्सुकुबा विद्यापीठ जपान यांच्यातील इरादा पत्र
But, the drizzle is persistent.
पण, दुष्काळाचे ढग कायमच दाटलेले.
We should get our rights.
आमच्या वाट्याचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे.
Her husband is a doctor.
त्यांचे पती डॉक्टर आहेत.
Other communities looked on aghast as Mnster became the first city in which Anabaptists were the strongest religious and political force.
अॅनाबॅप्टिस्ट लोकांचे धार्मिक आणि राजकीय वर्चस्व असलेले म्युन्स्टर हे पहिले शहर बनले तसे इतर समजांना दहशत बसली.
This has inconvenienced the citizens.
त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचे बनले आहे.
New Delhi: Credit card, debit card, ATM card and banking frauds are on the rise.
नवी दिल्ली: डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यामातून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
Curfew has been imposed in the town.
शहरात जमाव बंदी लागू करण्यात आली आहे.
We expected more, though.
मात्र, आम्हाला अधिक जागांची अपेक्षा होती.
How does timing in the biological realm show Gods wisdom?
परमाणूंमध्ये अगदी अचूक गतीने कंपन होत असते.
I am happy to participate in this event.
या आंदोलनात माझा सहभाग होता याचा मला आनंद आहे.
But she said: It was none of my business.
पण ते म्हणाले, माझं कामच नाही ते.
The samples have been sent to laboratory for testing.
या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
It's a matter of national security.
मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे.
But such things happen sometimes.
तरीही अधूनमधून असे प्रकार होतातच.
Volcanoes have always been a source of mystery.
पूर्वीपासून लोकांना ज्वालामुखी काहीतरी गूढ आहेत असे वाटत राहिले आहे.
That test comes in the Lords day, where we find ourselves.
ही परीक्षा “प्रभूच्या दिवशी ” येईल आणि आज आपण त्याच काळात जगत आहोत.
Why should we not worry about what might happen in the future?
भविष्याबद्दल आपण चिंता का करू नये?
The fitment of FASTag in new vehicles at the time of sales of vehicles of category M and N, was made mandatory in 2017.
एम आणि एन प्रवर्गाच्या वाहनांच्या विक्रीच्या वेळी नवीन वाहनांमध्ये फास्टॅग लावणे 2017 मध्ये अनिवार्य करण्यात आले होते आणि मंत्रालयाने या योजनेबाबत नोव्हेंबर 2017 मध्ये राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली होती.
Protest against Centres policies
केंद्राच्या धोरणांचा नोंदविला निषेध
Youll also need:
तसेच, आपण खालील आयटम आवश्यक आहे:
Heres what doctors say
पाहा काय म्हणताय डॉक्टर्स
He will also be seen playing Udham Singh in director Shoojit Sircar's upcoming film.
शूजित सरकार यांच्या आगामी ‘उधम सिंग’ या सिनेमात तो शीर्षक भूमिका साकारणार आहे.
We met and talked.
आम्ही भेटायचो, बोलायचो.
Legislative assembly speaker Haribhau Bagde and legislative council chairman Ramraje Naik-Nimbalkar also attended the meeting.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उभय सभागृहांचे विरोधी पक्षनेते उपस्थित होते.
He was provided with immediate treatment.
त्यांच्यावर तातडीने उपचारही केले जात होते.
So, what we had previously in the lab was pure hydrogen and pure oxygen and as I said these are coming off of two bottles.
तर, अगोदर प्रयोगशाळेत शुद्ध हायड्रोजन आणि शुद्ध ऑक्सिजन होते आणि मी म्हटलं की हे दोन बाटल्यांमधून येत आहेत.
Two of their associates are absconding.
तर दोघे साथीदार फरार झाले आहेत.
This posed a major threat to the farmers as such stocks could not be procured under normal specifications.
अशा प्रकारचा भिजलेला माल सर्वसामान्य मानकांमध्ये बसत नसल्याने शेतकऱ्यांसमोरही मोठे संकट निर्माण झाले होते.
Killings of BJP leaders
भाजप नेत्यांची हत्या
Bosnian Serbs' forces burned the West stand wooden terraces.
कालप्रवाहात वडार (ओड्र) जमातीचे भारतभर स्थलांतर झाले.
I'm not a saint.
मी काय संत नाहीये.
Rajasthan CM Ashok Gehlot also tweeted his anguish over the accident.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरद्वारे या दुर्घटनेची माहिती दिली आहे.
He has begun an inquiry into the matter.
या दृष्टीकोनातून त्यांनी तपास सुरू केला आहे.
Two were killed in that attack.
या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची माहिती आहे.
BJP MLAs going to meet the governor
भाजप नेते भेटलेत, आदेश राज यांचाच असणार - मनसे आमदार
Modi believes the world is like him.
मोदींना वाटते की संपूर्ण जग त्यांच्यासारखे आहे.
But they are wrong, Trump said.
पण जे घडले ते वाईट आहे”, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.
Violence also occurred between supporters of BJP candidate Ram Shinde from Karjat Jamkhed and NCP candidate Rohit Pawar.
येथून मंत्री आणि भाजप उमेदवार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार असा सामना रंगला आहे.
Oily but delicious.
चविष्ट पण कमी तिखट.
Having personally travelled by the local trains as a student, I know the difficulties an average yatri (passenger) faces.
विद्यार्थीदशेत लोकल गाडय़ांमधून वैयक्तिकरीत्या प्रवास केल्यामुळे मला प्रवाशांच्या साधारण अडचणी माहीत आहेत.
But the police are also people.
पोलीस हा पण एक नागरीकच असतो.
15g ginger
सरस 15 ग्रॅम
Relief of Rs 4 lakh has been announced for families of each deceased, he said.
त्यांनी मृतांच्या कुटूंबीयांना प्रत्येकी 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली.
Ice cream:
शीतपेटया :
And as far as dress and grooming are concerned, surely we have the freedom to choose what we feel is comfortable and appealing!
आपली वेशभूषा आणि साजसज्जेविषयी निश्‍चितच आपल्याला जे आवडते आणि सोयीस्कर वाटते ते निवडण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे.
They will provide a nutritious meal at Rs 10.
10 रुपयांमध्ये सकस आहाराची थाळी आपण देणार आहोत.
The Bollywood film never released.
या सिनेमासोबत बॉलीवूडचा कोणताही सिनेमा रिलीज झाला नाही.
in his cap.
काख मध्ये.
Secondly, the markets must provide benefits to the largest section of our society namely our farmers.
दुसरे म्हणजे, आपल्या बाजारांनी आपल्या समाजातील शेतकऱ्यांसारख्या सर्वात मोठ्या घटकाला लाभ पोहोचवले पाहिजेत.
We're all human beings, so in my opinion each country's culture is 90% the same.
आपण सर मनुष्यच आहोत, तर माझ्या मते सर्व देशांच्या संस्कृती ९०% सामान्यच असतात.
And the spirits of the prophets are subject to the prophets.
जे आत्मे भविष्यवाद्यांना प्रेरणा देतात, ते त्या संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात.
After Priyanka Chopra's mother Dr Madhu Chopra broke her silence on Siddharth and Ishitta Kumar's marriage by confirming that the wedding had indeed been called off, she has spelled out the reason of the same as well.
प्रियांका चोप्राची आई डॉ. मधू चोप्रा यांनी सिद्धार्थ आणि इशिता कुमार यांच्या लग्न मोडण्याच्या बातमीला दुजोरा देत यामागचं खरं कारण सांगितलं.
So, from this collection of systematic reviews and meta analysis also you can retrieve that information, which is available in Cochrane library and even certain database also have these collection like Map of Medicine is also a collection of evidence based medicine articles in that portal.
अशा प्रकारची माहिती कोच्रेन लायब्ररी (Cochrane library) मध्ये सुद्धा उपलब्ध आहे किंवा काही डाटाबेस (Database) मध्ये मॅप ऑफ मेडिसिन (Map of Medicine) सारखे संग्रह सुद्धा आहेत जे की पुराव्यावर आधारित वैद्यकीय लेखांचे पोर्टल (Portal) आहे.
You will find the information on the website of the programme.
या योजनांची माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळू शकते.
He gave me a lot of love.
अगदी भरभरून माया दिली मला त्यांनी.
This time police used force to disperse the mobs.
यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला.
Then began the politics.
त्यानंतर राजकारणाला सुरूवात झाली.
Special squads would be deployed for this.
यासाठी विशेष पथक नेमण्यात येणार आहे.
Netaji Subhash Chandra Bose did not die in plane crash:French Reports
> नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघातात नाही : फ्रेंच रिपोर्ट
The Union Cabinet, chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, has approved to introduce a Bill, namely, the Special Economic Zones (Amendment) Bill, 2019 that is the Bill to replace the Special Economic Zones (Amendment) Ordinance, 2019 (12 of 2019).
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र सुधारीत विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे हे विधेयक विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित अध्यादेश 2019 च्या बदल्यात विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित विधेयक   2019 म्हणून ओळखण्यात येणार आहे.
Raj Thackeray and wife Sharmila Thackeray joined in the celebration.
ावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.
There was a strong resentment against the government.
त्यावरुन सरकारमध्ये मोठी नाराजी पसरली होती.
Theres no reason for it.
त्याला हरकत घेण्याचे काही कारण नाही.
We will not do anything to you.
आम्ही तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही.
Death toll in Kullu bus accident reaches 44
कुल्लू बस अपघातातील मृतांचा आकडा वाढला, 44 प्रवासी मृत्यूमुखी
to release
मुक्त होण्यासाठी
said Prithviraj Chauhan, the minister of state in the PMO.
पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली.
Steve Smith and David Warner did not feature in last years Indian Premier League.
एक तर गेल्यावर्षी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे महत्त्वाचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात नव्हते.
This has also raised suspicion.
अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
Nora Fatehi recently shared a stunning picture of herself on her social media.
अभिनेत्री नोरा फतेहीने सोशल मीडियावर नुकतेच स्टायलिश फोटो पोस्ट केली आहे.
That was also true of faithful servants of Jehovah who faced death and subsequent cremation in Nazi concentration camps.
( दानी. ३: १६ - १८) यहोवाचे जे विश्‍वासू सेवक नात्झी छळ छावणीत होते त्यांच्याबद्दलही हेच म्हणता येईल.
As a full professor of neural science, I decided to completely switch my research program.
पूर्णवेळ न्युरोविशारद म्हणून मी माझे संशोधन त्या दिशेकडे वळविले .
Since the results of the Maharashtra elections were out, the political scenarios in the state have taken various turns.
निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.
This was a problem in those days.
समस्या या त्या काळातही होत्याच.
Mayawati appealed to the Election Commission to take serious note of this and initiate steps to check its recurrence in the remaining six phases of election.
निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी आणि लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित सहा टप्प्यांत याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही मायावती यांनी केले आहे.
The investigation into the cause of the accident is still underway.
हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.