English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Mr. Abhishek Sinha | श्री. अभिषेक पाप |
But nothing came up. | पण नित्या काही उठत नव्हती. |
Who is the government patronising? | सरकार कुणाला पाठिशी घालतंय? |
Since the speed of train was low major mishap was averted. | रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. |
We do politics of development. | आपण नेहमीच विकासाचे राजकारण करतो. |
In some places today, our brothers daily face economic distress. Some experience the pain of hunger or lack sufficient clothing. | पौलाने जोर देऊन सांगितल्याप्रमाणे न “उंची ” न“ खोली ” देवाच्या प्रेमात बाधा बनू शकते. |
I swam in the lake. | मी तलावात पोहलो. |
The Chief Minister denied this. | त्याचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केल आहे. |
The passengers who came by train were stranded at the railway station. | हतबल झालेल्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकात गोंधळ घातला. |
The boy was later detained by police. | त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. |
You know what Tom's answer is going to be. | टॉमचं उत्तर काय असणार आहे हे तुला माहीतच आहे. |
Though the exact cause of fire is yet to be ascertained, it is believed that the fire was caused by a spark and spread due to dry grass present at the spot. | आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसलं तरी जवळच्या गवताने पेट घेतला असावा आणि त्याची झळ या पाईपना लागली असावी असा अंदाज आहे. |
His conscientiousness was almost excessive. | त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. |
But the problem is not merely politics. | परंतु समस्येचं राजकारण होण्याखेरीज काहीही निष्पन्न होत नाही. |
The brawl started between two groups. | यामध्ये दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. |
The police entered the house by breaking the door. | घरात घुसण्यासाठी पोलिसांनी लोकांच्या घरांचे दरवाजे तोडले. |
Shiv Sena secretary Milind Narvekar was also present on the occasion. | यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकरही होते. |
BJP Rajya Sabha member Vinay Sahasrabuddhe has been appointed as the President of Indian Council of Cultural Relations (ICCR). | भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड |
Court adjourned the hearing. | न्यायालयाने निवाड्याला स्थगिती दिली. |
Of course not! | कधीच नाही! |
The exhibitions are aimed at promoting the campaign launched by Honble Prime Minister Shri Narendra Modi for New India. | या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत नवा भारत बनवण्याचा जो संकल्प केला आहे. |
Team Indias performance laudable | टीम इंडियाची प्रतिष्ठा पणास |
There was no fire extingushing facility either. | याठिकाणी आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था देखील नव्हती. |
It has to be seen. | ते पाहायला हवे. |
Ancient historians and even rabbinic law show that this was a common practice in the face of bad weather. | आणखी कोणत्या गोष्टीमुळे योनाचे पुस्तक ऐतिहासिकरीत्या अचूक आहे? |
In the Assembly, BJP and JMM have 18 members each. | राज्य विधिमंडळात भाजप आणि जेएमएमचे प्रत्येकी १८ सदस्य आहेत. |
Sonakshi Sinha plays the role of Rajjo in the movie. | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या चित्रपटात ‘रज्जो’ची भूमिका साकारत आहे. |
It is not just Goa, it is the voice of every honest person in India. | हा केवळ गोवा नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानमधल्या प्रत्येक इमानदार व्यक्तीचा हा आवाज आहे. |
There is no ceiling here. | येथे कुठलीही पाटी लावलेली दिसली नाही. |
All eyes on Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर सगळ्यांचे लक्ष |
Read story | वाचा कथेचा… |
As per the applicable Disciplinary Rules, Government has the right to proceed against the corrupt officials on the basis of available evidence. | शिस्तपालन विषयक नियमांनुसार, उपलब्ध पुराव्याच्या आधारे, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई सुरु करण्याचा केंद्र सरकारला अधिकार आहे. |
Large potholes have been developed all over the road. | संपूर्ण रस्त्याला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. |
When they decided to separate, I was only four years old. | पुष्कळदा, मी बाबांचा बळीचा बकरा ठरायचो. |
It's the first time an Ashes series has ended in a draw since 1972. | 1972 नंतर अॅशेस मालिका अनिर्णित राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली. |
Itll take longer. | ते अधिक वेळ लागू. |
We were all having fun. | आम्ही सर्व मजा पाहत होतो. |
Cabinet meeting starts at Prime Minister Modi's residence. | पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक सुरु |
In Maharashtra, situation is grim in Pune, Satara, Sangli and Kolhapur districts. | नगर - कोल्हापूर, सातारा, सांगली येथे महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. |
The Samajwadi Party won the Noorpur Assembly seat in UP. | उत्तर प्रदेशातील नुरपूरमध्ये समाजवादी पक्ष विजयी झाला आहे. |
In this case. | याप्रकरणी न्या. |
But that's a technicality. | पण हा विषय तांत्रिक आहे. |
Agriculture, weaving and jaggery production are the primary industries here. | खाणकाम, मीठ उत्पादन, शेती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. |
The police have registered a case under the Muslim Women (Protection of Rights on Marriage) Act, 2019. | या नवऱ्याविरोधात पोलिसांनी मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. |
So, this has to change. | त्यामुळे आता बदल झाला पाहिजे. |
Many other important posts are also lying vacant. | तसेच कित्येक महत्त्वाची पदे ही रिक्त आहेत. |
Its all working simultaneously. | हे सर्व एकाच कार्ये करते. |
The India Meteorology Department (IMD) has predicted heavy downpour in the region. | इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. |
There shall be no restriction on inter-state and intra-state travel. | राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य प्रवासी अथवा मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. |
Audio lower volume | ऑडियो आवाज कमी करा |
The device is based on the principle of anodic oxidation. | ऍनाडिक ऑक्सिडेशन या नियमावर आधारित असलेले हे उपकरण आहे. |
Similar demand was being made since long that merchant exporters should also be included in this who contribute significantly in the MSME sector. | मर्चंट निर्यातदारांनाही याचा लाभ मिळावा अशी मागणी खूप दिवस करण्यात येत होती. ज्यांची सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात मोठी भूमिका आहे. |
Former Union Minister Manoj Sinha has been appointed as the new Lieutenant Governor of Jammu and Kashmir. | माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मिरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जी. सी. मुर्मू यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती जाहीर केली. |
These are the people who are bearing the burden of the country's work during this lock down. | लॉकडाऊनच्या दरम्यान हेच लोक आहेत की जे देशाचं कामकाज पहात आहेत. |
Meanwhile, the state government has ordered the CBI to investigate the case. | दरम्यान, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. |
The woman lodged a complaint with the police. | या प्रकाराची तक्रार महिलेने पोलिसात केली. |
He grows up as an intelligent young man in Svatth, and during his studies becomes the favorite student of his teacher. | चार आठवड्यात शशीला इंग्लिशवर चांगलेच प्रभुत्व येते व ती प्रशिक्षकाची आवडती विद्यार्थिनी बनते. |
Then the momentum changed completely. | त्यानंतर तपन झपाटय़ानं बदलला. |
Its just as well. | तीदेखील नीट आहे तशी. |
IN THE first century C.E., Jehovah revealed to his people that Jesus ransom sacrifice had abolished the Mosaic Law. | यहोवाने इसवी सन पहिल्या शतकात आपल्या लोकांना हे प्रकट केले की येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे मोशेचे नियमशास्त्र रद्द करण्यात आले आहे. |
There are some reasons for that. | यासाठी काही कारणंही देण्यात आली आहेत. |
Dont cut her hair. | केसांच्या मुळाशी लावू नका. |
However, he did not return home till late in the night. | मात्र रात्री नऊ पर्यंत ते घरी आले नाही. |
The report will assess the connection between short to medium-term actions and their compatibility with the long-term temperature goal in the Paris Agreement. | 65 देशातले 200 हून अधिक तज्ञ आणि लेखक या बैठकीत सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. |
The meeting was held at the Parliament Library Building in Delhi. | दिल्लीतील संसद ग्रंथालयाच्या इमारतीत हा कार्यक्रम होईल. |
All have adverse impact on health. | या सगळ्याचा शारीरिक-मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. |
I went along with them. | त्यांच्या सोबत मीही धावू लागलो. |
Then the discussion started. | त्यानंतर वादास सुरुवात झाली. |
Beyond the profit and loss, able and unable, for us this hour of crisis is to help others, as much as possible to forward the hand of help. This is the reason why many countries of the world have remembered India in this difficult time and India has left no stone upturned to reach every needy. | कोणताही नफा –तोटा न पाहता संकटाच्या या काळात इतरांना शक्य ती सर्व मदत करण्याची ही वेळ आहे.याच कारणामुळे, जगातल्या अनेक देशांनी, संकटाच्या या काळात भारताची आठवण काढली आणि भारतानेही ज्यांना गरज आहे त्यांना मदत करण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. |
Previously, Galaxy Y was the cheapest device in Samsung's portfolio and it was available for Rs5,890. | या आधी सर्वात स्वस्त असणारा सॅमसंग गॅलॅक्सी व्हाय हा फोन ५ हजार ८९० रुपयांना होता. |
Jayalalithaas political journey | असा होता जेटलींचा राजकीय प्रवास |
The film also stars Annu Kapoor, Nushrat Bahrucha and Manjot Singh. | आयुष्मानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि मनज्योत सिंग हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. |
Cause of Suffering? | एप्रिल |
Uddhav Thackeray made the same point during his press conference that followed. | त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे बोलत होते. |
World religions statistics place the Bah' Faith around 0.1% of the world population in recent years. | मुख्य लेख: जगामध्ये बौद्ध धर्म संपूर्ण विश्वात जवळजवळ १. |
They were charged with sedition and criminal conspiracy. | हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप त्यांच्यावर होता. |
However, the government did not respond. | मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद राज्य सरकारकडून मिळाला नाही. |
Loved the film. | सिनेमाच्या प्रेमात पडत होते. |
Not many people know about a stroke. | बऱ्याच लोकांना पक्षाघाताबद्दल माहिती नसते. |
Both India and the USA have played an important role in the security and reconstruction of Afghanistan. | अफगाणिस्तानची पुनर्बान्धणी आणि त्याच्या सुरक्षेसाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. |
But he could do nothing about it. | मात्र, त्याच्या आईला काहीच करता आले नाही. |
The first three winners in different groups were as follows. | विविध स्पर्धेतील अनुक्रमे पहिले तीन विजेते असे : |
what will it be like? | ती वस्तू कशी असेल? |
Who is Shahid Rafi? | कोण आहेत हाजी अराफत शेख? |
Prayagraj (Uttar Pradesh): Bharatiya Janata Party (BJP) MP Rita Bahuguna Joshis eight-year-old granddaughter has died due to burn injuries sustained while lighting firecrackers on Diwali. | प्रयागराज – उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मतदारसंघाच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांच्या फटाके पेटवताना होरपळलेल्या अवघ्या सहा वर्षांच्या नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. |
It conveys the idea of trust. | त्यातून भरवशाचा अर्थ ध्वनित होतो. |
Such questions should be used sparingly. | असे प्रश्न क्वचितच वापरले जावेत. |
Court observation | न्यायालयाचे निरीक्षण |
Indira Gandhi became Prime Minister again. | इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. |
Hear ye, and testify in the house of Jacob, saith the Lord GOD, the God of hosts, | माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या. |
But he was also attacked. | पण तिलाही त्याने मारहाण केली. |
I love music. | तशी मला संगीताची आवड आहे. |
Seven people have reportedly been injured. | यामध्ये किमात सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. |
That is, an achievement rate of only about 63 percent. | या समभागांचा एकत्रित विचार केला तर संरक्षण व्यवसायामध्ये 63 टक्के वाढ दिसून येते. |
What about his wife? | तिथे त्याच्या बायकोचा खुन होतो काय? |
The four monasteries are located across the four corners of India and their attendant temples are Badrinath Temple at Badrinath in the North, Jagannath Temple at Puri in the East, Dwarakadheesh Temple at Dwarka in the West and Ramanathaswamy Temple at Rameswaram in the South. | याच्या उत्तरेस बद्रीनाथ, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथ पुरी व दक्षिणेस रामेश्वरम् धाम आहे आदि शंकराचार्यांचे चार मठ भारताच्या चार कोपऱ्यात आहेत. |
You know, I was a very young journalist activist at an early age. | म्हणजे, किशोरावस्थेत मी एक अगदी तरुण पत्रकार कार्यकर्ता होतो. |
The ball deviated after passing the bat but there was no touch. | बॅटला स्पर्श झाला की चेंडू सीमापार जायला आसुसलेला. पण तशी सुधारणा चेंडूत मात्र नाही. |
A total of 99 MLAs voted for the government while 105 members against it. | सरकारच्या बाजूने 99 मते पडली, तर 105 मते विरोधात गेली. |
The reason is this. | त्याचं कारण ही तसंच आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.