English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
But suddenly it was disrupted.
मात्र, एकाएकी ढिल देण्यात आली.
On this occasion huge audience was present.
यावेळी मोठय़ा संख्येने श्रोते उपस्थित होते.
We only focus on the game.
आम्ही फक्त स्वतःच्या खेळावर फोकस केलाय.
The front is accented by a central three-bay wide projecting pavilion.
हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर महानगर पालिकेच्या मालकीचे आहे.
The actor has worked in a number of movies.
अभिनेत्री अनेक चित्रपट मध्ये तारांकित.
Farmers have no money to buy seeds.
बियाणांसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही.
What have they done wrong?
यात त्यांचे काय चुकले?
They include four women and three children.
त्यामध्ये आईसह चार मुलींचा समावेश आहे.
The prices of gold and silver have zoomed.
सोने आणि चांदीचे दर पुन्हा वधारले आहेत.
I left the door open.
मी दार उघडा ठेवला.
When you have run out of ideas, review your list and implement the solution that you both agree on.
यातही, दोघंही जर लवचीक व समंजस असले, तर समस्या सोडवता येतात, असं मी पाहिलं आहे. ”
Here are the plans:
हा आहे प्लॅन :
Just imagine, the coach factory will provide job opportunities to several youngsters here.
तुम्ही विचार करा, या कारखान्यामुळे येथील युवकांना रोजगाराच्या कितीतरी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
The Minister of State for Housing and Urban Affairs, Shri Hardeep Singh Puri has said that the civic bodies of the national capital will achieve their physical target of constructing 5 lakhs community and 67 lakhs individual household toilets by the end of 2019.
गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या कार्यशाळेचे उद्‌घाटन करताना म्हणाले की, राजधानीतील स्थानिक स्वराज्य संस्था 2019 पर्यंत 67 लाख वैयक्तीक शौचालये आणि 5 लाख सामुदायिक शौचालये बांधण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करतील.
She tells him what happened.
त्याला घडलेला किस्सा सांगितला.
Hence, the look is brilliant.
त्यामुळे त्यात भव्यता डोकावतेच.
Manoj Kumar is a well-known writer, filmmaker, film editor and a major star of Bollywood.
हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन, लेखन, संपादन आणि अभिनय अशा चौफेर कामगिरीद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारे कलावंत म्हणून मनोजकुमार यांची ओळख आहे.
Special report
याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट
New Zealand has so far won all their three matches in the World Cup.
न्यूझीलंड संघाने आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेतील सर्व तीन सामने जिंकले आहेत.
Deputy chief minister Ajit Pawar was also present on spot.
यावेळी त्यांच्या स्वागताला पालकमंत्री आणि राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार उभे होते.
In this video, Salman Khan was seen beating a horse in a race.
व्हिडिओमध्ये सलमान खानने घोड्यासोबत रेस लावल्याचे दिसते.
Often the entries are written as if they were part of a novel.
कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत.
Its a pretty important item!
एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा!
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Union minister Mahesh Sharma were present at the event.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उपस्थित होते.
Learning about Jehovah saved my life!
यहोवाला जाणून घेतल्यामुळंच माझं जीवन वाचलं!
Water also accumulated in several parts of the city.
शहरातील विविध भागांत पाणी साचले आहे.
He scored 117 off 109 balls.
त्याने 109 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या.
The Union government has decided to grant 10 per cent reservation for economically weaker sections.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
This is what artists have been doing for generations.
कलाकारांच्या पिढय़ाच्या पिढय़ांनी हे काम अविरतपणे केले.
Her mother began working as a domestic help.
आई घराला हातभार म्हणून मिरच्या कांडण्याचा व्यवसाय करु लागली.
Is it going to continue in that way?
की हा असाच प्रकार पुढे सुद्धा सुरुच राहील ?
All India Majlis-e-Ittehadul Muslimeen (AIMIM) chief Asaduddin Owaisi addresses the media after the Supreme Court's historic verdict on Ayodhya land case, in Hyderabad.
अयोध्येतील निकालानंतर सर्वच स्तरातून स्वागत केले जात असताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमिन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
What are some questions that Jesus illustration of the sheepfold brings to mind?
येशूच्या आजच्या काळातल्या शिष्यांविषयीही हेच म्हणता येते.
Do not use the phone while charging.
– स्मार्टफोन चार्ज करताना त्याचा वापर करू नका.
Needless to say, this makes the role of our teachers extremely vital, he added.
‘हे लक्षात घेता, शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते, हे वेगळे सांगायला नको,’ असे पंतप्रधानांनी सांगितले.
There is a furor everywhere.
सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
During that period, he had emphasized upon strengthening cottage and small industries.
त्या काळात त्यांनी कापूस उद्योग आणि लघुउद्योग सक्षम करण्यावर भर दिला.
Everyone should watch this.
यावर प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे.
Evidently, India was facing an economic crisis.
परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले.
All the shops were closed and traffic was off the roads.
रस्ते ओस पडले असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
There are three railway lines between Mumbai and Pune.
पुणे-मुंबई मार्गावर तीन रेल्वे लाइन आहेत.
And how it happened?
“आणि शिकवणारा कसा होता?
Show the world we are one
जगाला दाखवून देऊ, आपण एक आहोत!
Spend some moment with your partner.
साथीदारासोबत काही वेळ जरुर व्यतीत करा.
Police however claims it to be a case of one-sided love.
मात्र, एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
But his parents don't accept this.
पण तिच्या आईवडिलांना ते पटत नाहीये.
Rane said Sooraj Pancholi hosted a party at his home a night before Sushant's death.
सांगितले जात आहे की सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस पूर्वी सूरज पांचोलीने घरी पार्टी दिली होती.
And there were in the same country shepherds abiding in the field, keeping watch over their flock by night.
आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते.
You have asked a very good question.
म्हणाले, अगदी चांगला प्रश्न विचारलात.
This deserves a special mention.
ही विशेष बाब लक्षात घेण्याजोगी आहे.
Various programs were organized on this occasion.
या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.
The previous government had also ignored this issue.
मागील सरकारांनी या प्रकरणाकडे ‘दुर्लक्ष’ केले आहे.
Dont take out your anger on me.
तुझ्या मर्मावर माझ्याकडून आघात न होवो.
Prices of petroleum products are increasing every day.
दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत.
What are some instances when Christian parents need courage? Christian parents also need courage.
पुढे ती म्हणते: “पण यहोवाची सेवा केल्यामुळे मी खूप आनंदी व समाधानी आहे. ”
A case was registered at the Shivajinagar police station.
याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
In 1994 she was awarded with the title of professor of natural sciences.
१९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.
"""Our condolences at the demise of Mr. Helmut Kohl - statesman, architect of German unification and ardent believer in European integration."
थोर मुत्सद्दी राजकारणी, जर्मनच्या एकीकरणाचे शिल्पकार आणि युरोपच्या एकतेचे कट्टर समर्थक हेल्मेट कोल यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली.
On one hand, budget covers aspects such as health plans to address the concerns of the poor and middle class, while on the other hand it has plans to increase the wealth of small entrepreneurs in the country.
अर्थसंकल्पात ज्याप्रमाणे गरीब आणि मध्यम वर्गाच्या चिंता दूर करणाऱ्या आरोग्य योजना आहेत, त्याचप्रमाणे देशातील छोट्या उद्योजकांची संपत्ती वाढवणाऱ्या योजनादेखील आहेत.
Also, the government has allocated Rs.
तसेच राज्य शासनाने सहा विविध प्रकल्पांसाठी मंजूर केलेला रु.
Do you see a wave of change in the industry?
इंडस्ट्रीमध्ये बदल झाल्याचं तुम्हाला जाणवतं का?
They say that everlasting life is attained only after you die and go to heaven.
ते म्हणतात की मृत्यूनंतर स्वर्गात गेल्यावरच एका व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळतं.
Obviously, by I mean case to case advantage or disadvantage will vary and if when you are you are considering one trip typical case. then you can mode in detail not this is in general mode in details this can you can you can find out or you can establish that whether advantages or disadvantages.
अर्थातच, मला असे म्हणायचे आहे की केस किंवा फायदे या बाबतीत केस बदलू शकतात आणि जर आपण एक ट्रिप विशिष्ट केस विचारत असाल तर. तर आपण तपशीलवार मोड करू शकत नाही हे सर्वसाधारण मोडमध्ये आहे, आपण हे शोधू शकता किंवा आपण हे सिद्ध करू शकता की फायदे किंवा तोटे कोणते आहेत.
Many houses have collapsed.
अनेक घरांचे बेसमेंट खिळखिळे झाले आहे.
The court put on trial accused Akshay Kumar Singh, Mukesh, Pawan Gupta and Vinay Sharma.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
No other state in the country has such a provision.
देशात अन्य राज्यात याप्रकारचे निर्बंध नाहीत.
No word from the BJP yet.
भाजपकडून चर्चेसंदर्भात कोणताही निरोप अद्याप आलेला नाही.
With personal effort and the help of Gods holy spirit, Peter was able to overcome his misguided tendencies and display self - control and self - sacrificing love.
पेत्राला त्याच्या चुकीच्या प्रवृत्तींशी अशा प्रकारे संघर्ष करावा लागला, तरीसुद्धा त्याच्या जीवनाकडे पाहिल्यास आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.
I had no idea what next.
पुढे काय हे काहीच कळत नव्हते.
Kareena will play a pivotal character in the film.
करीना या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.
One killed in police firing
पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून अतिरेक्याचा गोळीबार, एकाचा मृत्यू
the Scheduled Caste (Woman) category
अनुसूचित जाती (स्त्री) प्रवर्ग
Identities of the killed and injured people were not known.
मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.
This magazine emphasizes that people of all ages can be your friends.
माझ्या १९ वर्षांच्या मुलीला हा विकार आहे.
But who had fired these and why?
मात्र त्या बकर्‍या कोणाच्या होत्या व कशासाठी आणल्या होत्या?
He died on the spot as the impact was powerful.
वार खोलवर झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
I have never tasted an onion.
मी शेपूची भाजी कधी खाल्लीच नाहीय.
Alharthi is the author of two previous collections of short fiction, a childrens book and three novels in Arabic.
अरबी भाषेत तीन कादंबऱया, मुलांसाठी एक पुस्तक आणि दोन लघुकथासंग्रह त्यांनी लिहिले आहेत.
Prime Minister Narendra Modi announced a package of Rs 20-lakh crore.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती.
_Close Window
चौकट बंद करा(_C)
It is a great tragedy for Indian cricket.
भारतीय क्रिकेटसाठी ही निराशादायी घटना आहे.
Toward All Men
“ सर्व माणसांबरोबर ”
So, lets begin.
त्यामुळे, चला सुरू करुया.
A meeting of the state BJP's core committee was held to discuss the current political situation.
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली.
The advantages are great.
फायदे या प्रचंड आहे.
It is going viral on social media.
जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
They dont care about this.
ते या गोष्टीची विशेष दखल घेत नाहीत.
After that it will be implemented.
त्यानंतरच ती अमलात येईल.
You can be (their) guest, host, minority, anything, even enemy, but not its national, he said without elaborating.
तुम्ही त्यांचे पाहुणे, यजमान, अल्पसंख्य अगदी शत्रूही असू शकता मात्र तुम्ही त्यांचे राष्ट्रीयत्व असू शकत नाही.
But they did not quite succeed.
मात्र त्यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत.
The government is trying to help them.
शासनही त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करीत आहे.
The farmers had to struggle to make government accept their demands.
आपल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी शेतक-यांना अखेर सरकारविरुद्ध संपाचे हत्यार उपसावे लागले.
For a girl who was faithful to Jehovah to feel this way about the man, he had to have been spiritually inclined. Song of Sol.
पण, मेंढपाळ फक्‍त तिच्या सौंदर्यामुळेच तिच्यावर प्रेम करत होता का?
Note that those who were cured by Jesus were not carefully singled out from the crowd a trick employed by charlatans.
येशूने ज्यांना बरे केले त्यांना त्याने जमावातून आधीच निवडले नव्हते याची दखल घ्या.
Icon used for button
घटकाच्या बटणाकरीता वापरले गेले चिन्ह
In our country if a boy knows the French Language then we mention this thing with pride that our neighbours son knows French. one of our children knows Spanish but we do not develop this kind of atmosphere in our country that a boy from Haryana should learn Telugu, a student from Gujarat should have a desire to learn M...
मात्र आपल्या देशात आपण असे वातावरण तयार करत नाही की, हरयाणाचा मुलगा असेल तर तो तेलुगु बोलायला शिकला पाहिजे, गुजरातचा मुलगा मल्याळम बोलू शकला पाहिजे, त्याला त्याचा अभिमान वाटायला हवा
Received authorization
अधिकृत परवानगी मिळाली
Monitor extension usage and manage themes
एक्स्टेंशनचा वापर मॉनिटर करा व थीम व्यवस्थापित करा
He was undergoing treatment at a hospital in Singapore for several months.
त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते.
The record tells us: Daniel, as soon as he knew that the writing had been signed, entered into his house, and, the windows in his roof chamber being open for him toward Jerusalem, even three times in a day he was kneeling on his knees and praying and offering praise before his God, as he had been regularly doing prior ...
वृत्तान्त आपल्याला सांगतो: “ह्‍या फर्मानावर सही झाली आहे असे दानीएलाने ऐकले तेव्हा तो [“ लगेच, ” NW] आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरुशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. ”