English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The idol of Devi is carried out in a golden chariot around the temple on the day before Pongala and thousands of devotees gather to witness it.
गावामध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे व दरवर्षी तेथे यात्रा भरते.
The river is flowing close to the danger level.
नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी गाठली आहे.
I hadnt had that kind of experience.
मला मात्र तसा अनुभव आला नाही.
Who's your boyfriend?
तुमचा बॉयफ्रेंड कोण आहे?
In case Article 370 is abrogated, the link between India and Jammu and Kashmir will automatically cease.
जर भारताने आर्टिकल 370 रद्दबाद ठरविण्याचे पाऊल उचलले तर भारताचे आणि जम्मू-काश्मीरचे संबंध कायमचे तुटतील.
Navratri is celebrated differently across the country.
देशभरात विविध पध्दतीने साजरा होतो नवरात्रौत्सव
"""Hindi Medium"" won the Best Film (popular) Award."
‘हिंदी मीडियम’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
The MoU was signedon 10thJuly 2018
5 ऑक्टोबर 2018 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या
She was raped there.
तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
In 2000, Mountainfilm introduced Mountainfilm on Tour, which presents over 150 shows per year worldwide.
२०११ ला जगातील १५०० चित्रपटगृहांत पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Zee News editor-in-chief Sudhir Chaudhary wrote on Twitter: .
'झी न्यूज'चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
This is my brother. Handsome, isn't he?
हा माझा भाऊ. हँडसम आहे, ना?
Some people were injured.
तर काही जणांना त्रास सुरू झाला.
The incident happened in Pune district of Maharashtra.
उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात ही घटना घडली.
The responsibility should be fixed.
यासंबंधी जबाबदारी निश्चित केली जावी.
They assured the Prime Minister of working with him in countering the pandemic.
या साथीच्या आजाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची ग्वाही माध्यमांनी दिली.
This government will not let an atmosphere of fear develop anywhere in the state.
राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही.
My question is that:
माझा प्रश्न इतकाच आहे कि पडून
I have ordered a senior level enquiry into the incident. We stand committed to take all possible steps to avoid such accidents in future.
या घटनेच्या वरिष्ठ स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उपलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
The arrival of new guests in the house is expected.
त्यामुळे अमेयच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
But fate had it differently.
पण नियतीच्या मनात वेगळं होतं.
What do her parents do?
काय करतात तिचे वडील ?
I consider it my fortune to meet the aspiration of Babasaheb Ambedkar.
बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करता येते आहे, हे मी माझे भाग्य मानतो.
If they do engage in work, it is synonymous with play.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर तो समालोचनाचे काम करतो.
Have some limit, madam.
थोडी मर्यादा ठेवा मॅडम.
He will talk about the ways to reduce exam stress.
परिक्षेचा ताण हलका करण्यासाठी काय करायला हवं यावर ते बोलणार आहेत.
With the Congress, Jharkhand Mukti Morcha and Rashtriya Janta Dal alliance getting a clear majority in the Jharkhand Assembly elections, Hemant Soren is very likely to be sworn in as the new Chief Minister of the state upstaging BJP's Raghubar Das.
झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून हेमंत सोरेन मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mehrangarh, located in Jodhpur, Rajasthan, is one of the largest forts in India.
मेहरानगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जोधपूरमधील एक किल्ला आहे.
Raining again!
परतीचा पाऊस!
The country is in crisis.
देशात मंदी आहे.
Buses and trains were delayed due to the dense fog in the morning.
सकाळी झालेल्या पावसामुळे त्यामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावलीय.
The main contest is between the ruling BJP and the opposition Congress.
सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधक काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे.
He was cut off.
त्यांचा तपोभंग झाला.
Counting for the Maharashtra assembly election is currently underway.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
Veer Savarkar is an idol of whole country and not just Maharashtra.
'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे.
I have never dieted.
मी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही.
It would seem that Inginac did not have the cooperation of the Haitian leader in foreign affairs.
या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्‍न केला नव्हता.
The account continues: In reply Jesus said: The ten were cleansed, were they not?
या अहवालात पुढे असे म्हटले आहे: “तेव्हा येशूने म्हटले, दहाचे दहा शुद्ध झाले होते ना?
What is in the report?
महालेखापाल अहवालात काय ?
Are you planning to buy a home?
तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात?
This will help increase production and in turn, the income.
यातून शेतकऱयांना त्यांची उत्पादकता आणि परिणामी उत्पन्न वाढवण्यात साहाय्य लाभेल.
Men, however, think differently.
मात्र, पुरुषांनी यावर आपलं वेगळच मत नोंदवलं आहे.
In Czechoslovakia, spiders at low altitude are only found in small caves.
जगात वेगवेगळे ड्रॅगन एकटे किंव्हा छोट्या समूहांमध्ये दिसून येतात.
Sonakshi Sinha is the daughter of the popular Bollywood actor Shatrughan Sinha.
सोनाक्षी बॉलिवूडचे शॉटगन आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे.
Among those convicted was the former presidents chief of staff, the second most powerful man in the country.
दोषींपैकी एक जण, माजी अध्यक्षाच्या खालोखाल असलेला प्रमुख अधिकारी होता.
He directed the president, secretary and Committee of Administrators (CoA) to designate deserving officers as central public information officers, central assistant public information officers and first appellate authorities as required under the law.
आचायुर्लू यांनी कायद्याअंतर्गत आवश्यक केंद्रीय माहिती अधिकारी, केंद्रीय सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिका-यांप्रमाणे योग्य अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश बीसीसीआय अध्यक्ष, सचिव तसेच प्रशासकांच्या समितीला दिले आहेत.
Do not share personal items
खासगी गोष्टींमध्ये ढवळाढवळ करु नका
Thats just an absurd theory!
हा तर्क निव्वळ हास्यास्पद आहे!
You'll see Tom.
तुम्हाला टॉम दिसेल.
However, restrictions will remain in place for those visiting from Pakistan, Afghanistan and China.
मात्र उपरोक्त बंधने ही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कायम ठेवण्यात आली आहेत.
US President Trump himself said that he wants to settle Kashmir problem.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, आपल्याला काश्मीरचा प्रश्न सोडवायचा आहे, असे म्हटले आहे.
Two others have been injured.
तर इतर दोघे जखमी झाले आहेत.
I watch TV every day.
मी दररोज टीव्ही बघते.
The water comes from the Las Vegas Valley Water District. it is tap water in a bottle.
गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे गावात झऱ्याच्या पाण्याचा थोड्या प्रमाणात पुरवठा आहे.
What it looks like
काय आहे हा लूक
No problem.
‘काही हरकत नाही.
It was then pushed up to September 9, 2016, with Rogue Pictures distributing the film.
त्यामुळे ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणारा हा सिनेमा कोर्टाच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
But they did not have a choice either.
परंतु त्यांच्याकडे फारसा पर्याय नव्हता.
"Caleb said, ""He who strikes Kiriath Sepher, and takes it, to him will I give Achsah my daughter as wife."""
कालेब म्हणाला, “किर्याथ-सेफरचा मला पाडाव करायचा आहे. जो कोणी या शहरावर चढाई करुन त्याचा पराभकरील त्याला मी माझी मुलगी अखसा देईन. त्यांचे लग्न लावून देईन.
It is a very simple question.
""" - प्रश्न खूप सोपे आहे."
"""It did take time."
""" अर्थात, काही वेळ घेतला."
Four deaths have been reported from the region till date.
जिल्ह्यात आत्तापर्यंत उष्माघाताचे चार बळी गेले असल्याची नोंद करण्यात आली आहे.
House Address
घरी राहणीमान पत्ता.
Police have started search for the miscreant.
पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
The three convicts are Jitendra alias Pappu Shinde, Santosh Bhawal and Nitin Bhailume.
जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
Letter to Prime Minister of India, Narendra Modi
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला संदेश
Jammu and Kashmir: 2 militants killed in encounter
जम्मू काश्मीरमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांचा खात्मा
Police suspect they might have died a few days ago.
हा खून काहीदिवसा पूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
But that was not true.
पण खरे सांगायचे तर असे नव्हते.
What cannot be done?
काय वापरले जाऊ शकत नाही?
Some of the protestors had thrown stones at the policemen.
त्यातील काही निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
This is a time of disaster.
आताचा काळ हा आपत्तीचा काळ आहे.
I appreciate him for that.
याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते.
Drink copious quantity of water and take healthy nutritious food.
खबरदारी म्हणून स्वच्छ पाणी प्यावं आणि सकस आहार घ्यावा.
His performance in the film was highly appreciated.
या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
He had broken his leg and was in pain.
त्याच्या पायाला क्रॅम्सप होत्या आणि त्याला त्रास जाणवत होता.
But it is taking a lot of time.
परंतु यात बराच कालावधी लागतो.
The criminals have not been apprehended yet.
त्याही गुन्हेगारांना अद्यापी फाशी झालेली नाही.
When will it arrive in India?
हा स्मार्टफोन भारतात कधी येणार?
They are available in various sizes.
ते विविध डोस फॉर्म मध्ये उपलब्ध आहेत.
The project is to be completed within a period of 48 months, after approval and receipt of statutory clearances.
वैधानिक मंजुरी मिळाल्यानंतर 48 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
1 teaspoon of cucumber paste
१ वाटी मसूर डाळ
A case has been registered against the six men at the MDC police station.
याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
One of his advocates asserted that there were dozens of vestigial organs in the human body, including the appendix and the thymus.
डार्विनच्या मताचा अनुयायी असलेल्या एकाने असा दावा केला की मानवाच्या शरीरात अपेंडिक्स व थायमस ग्रंथी यांसारखे अनेक “अनावश्‍यक अवयव ” आहेत.
They faced defeat in the hands of England and New Zealand.
तर न्यूझीलंड, इंग्लंडकडून त्यांना हार खावी लागली होती.
No other clue was found.
दुसरी कुठली मनासारखी मिळाली नाही.
The SCO member states also urged the global community to work towards a consensus on adopting the Comprehensive Convention on International Terrorism (CCIT).
दहशतवादाविरोधातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याचे आवाहनही तिन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले.
I prioritise family.
कुटुंबाला नेहमीची मी प्राधान्य दिले आहे.
But he hadn't get the money back.
पण त्याचे पैसेही तिला परत करण्यात आले नाही.
The Bible says: The ways of man are in front of the eyes of Jehovah, and he is contemplating all his tracks. Proverbs 5: 21.
बायबल म्हणते: “मनुष्याचे मार्ग परमेश्‍वराच्या दृष्टीसमोर आहेत, आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करितो. ” — नीतिसूत्रे ५: २१.
Assistant police inspector Patil is investigating the case.
याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पाटील हे करत आहेत.
Don't let this happen again.
जे झाले ते झाले पुन्हा होऊ देऊ नका.
Where then do You get that living water?
मग हा प्राणवायू मिळवायचा कुठून ?
Currently, there is unrest in the country pertaining to the citizenship law.
सध्या देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात असंतोष आहे.
Manoj Kumar Jha (RJD), Veer Singh (BSP), Vijaysai Reddy (YSRCP), A Navaneethakrishnan (AIADMK), Ravi Prakash Verma (SP), Sushil Kumar Gupta (AAP), Shamsher Singh Dullo (Congress), Kahkashan Perween (JDU) and Ram Vichar Netam (BJP) among others, participated in the debate.
नरेंद्र सावईकर (भाजप), फ्रान्सिस सार्दिन (काँग्रेस), एल्विस गोम्स (आम आदमी पक्ष), राखी नाईक प्रभूदेसाई (शिवसेना), डॉ. कालिदास वायंगणकर (अपक्ष) व मयूर काणकोणकर (अपक्ष) हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.
This has hurt the feelings of the Sikhs.
यामुळे शिर्डीकरांच्या भावना दुखावल्या आहेत.
I thank Jehovah for how Ted helped me draw closer to my heavenly Father.
यासाठीही मी यहोवाचे आभार मानते.
Captain Aggarwal was joined by Captain Papagari Thanmai, Captain Akansha Sonaware and Captain Shivani Manhas in the cockpit .
कॅप्टन थनमई पापागारी, कॅप्टन आकांक्षा सोनावणे आणि कॅप्टन शिवानी मनहास यांनी कॅप्टन झोया अग्रवाल यांच्यासोबत उड्डाण केले.
Both levelled allegations against each other.
दोघांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले.
"""You need an active involvement of the administration as well,"" he said."
आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.