English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
The reality here is this. | ही वास्तविकता येथे नमूद करावीशी वाटते. |
But the reasons are not yet clear. | मात्र याचे अद्याप कारण समलेले नाही. |
Whos this girl? | कोण आहे ही तरुणी? |
First youll need to download the My Jio app on your smartphone. | त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये My Jio हा अॅप असणे आवश्यक आहे. |
It received three awards. | असे तीन पुरस्कार मिळाले. |
The police reached the spot as soon as they got information about the incident. | घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने आले. |
Police have seized two mobile phones from him. | त्याच्याकडून दोन मोबाईलही पोलिसांनी हस्तगत केले आहेत. |
Pawar said the Oppositions demand to know the technical details of the fighter jets made no sense. | विमानाशी संबंधित तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याच्या विरोधकांच्या मागणीत काही अर्थ नाही,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. |
The BJP is yet to declare its candidates in Haryana. | भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची अद्याप नावे जाहीर केली नाहीत. |
Shiv Sena chief Uddhav Thackeray and chief minister Devendra Fadnavis | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन |
All injured have been admitted to a nearby private hospital. | दोन्ही अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. |
The economic slump is due to the wrong policies of the government. | सरकारची आर्थिक धोरणे चुकीचे ठरल्याने अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे. |
in South India. | दक्षिण भारतात, |
5 crore annually . | प्रत्येक वर्षी ५ कोटींची उलाढाल |
He also promised better law and order in the state. | तसंच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिलेत. |
I didnt sleep that night. | रात्री स्वप्न पडले नाही. |
But who asks these questions? | पण इथे जनतेला विचारतेय कोण? |
He has also won multiple National awards. | अनेक राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाले. |
The movie is being discussed even on social media. | सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. |
There is no exception to this. | या ठिकाणी अपवाद नाही. |
Former Indian team captain Mahendra Singh Dhoni. | भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने बजवला मतदानाचा हक्क |
The situation in the state is no different. | राज्याची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. |
Police have started further investigation. | पोलिसांनी करत पुढचा तपास सुरू केला आहे. |
The film is produced by Yash Raj Films. | ‘यशराज फिल्म’ ने या सिनेमाची निर्मिती केली आहे. |
Show matches only | फक्त जुळवणी दाखवा |
Storage and Retrieval: Archival materials are stored in an orderly and secure way to prevent loss and to protect them against damage from light and moisture. | साठवणे व पुन्हा मिळवणे: संग्रहित साहित्य गहाळ होऊ नये, तसेच प्रकाशामुळे व आर्द्रतेमुळे ते खराब होऊ नये म्हणून ते सुव्यवस्थितपणे व सुरक्षितपणे साठवले जाते. |
Former Supreme Court judge P B Sawant passes away | निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांचे मत |
(Details to come soon) | (सविस्तर बातमी लवकरच) |
Prime Minister Narendra Modi said that people who stole money from Indian banks will be caught and brought back. | ज्या ज्या लोकांनी बँकांना फसवले आहे त्या प्रत्येकाला पकडून मायदेशात आणू, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. |
This is the word that Yahweh spoke concerning Moab in time past. | मवाबबद्दलच्या ह्या गोष्टी परमेश्वराने बऱ्याच वेळा सांगितल्या. 14आणि आता परमेश्वर म्हणतो, “तीन वर्षांत सर्व लोक आणि लोक ज्या वस्तूंचा अभिमान बाळगत होते, त्या सर्व वस्तू नाहीशा होतील. तेथे अगदी थोडे लोक उरतील.” |
Police officers posed as customers and contacted the accused. | पोलिसांनी ग्राहक बनून आरोपींशी संपर्क साधला. |
Whats your menu like? | आपल्या मेनू काय करावे? |
He is such a seeker whose years of perseverance have kept Indian music and culture alive in the youth. | ते एक असे साधक आहेत ज्यांनी अनेक वर्षांच्या साधनेने भारतीय संगीत आणि संस्कृतीला युवकांमध्ये जिवंत ठेवले आहे. |
Following the incident, tension prevailed in Rajgangpur town. | या घटनेनंतर रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. |
When she saw the happiness of the many pioneers who had come so far to preach the good news in her country, she was moved to tears. | आपल्या देशात सुवार्ता प्रचार करण्यासाठी दुरून आलेल्या पायनियरांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिच्या डोळ्यांत अश्रू आले. |
Videocon Group chairman Venugopal Dhoot and NuPower Renewables run by Chanda Kochhar's husband Deepak Kochhar are involved in the Videocon loan case | चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या एका कंपनीला व्हिडीओकॉन उद्योग समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांनी मोठी रक्कम दिल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. |
The error message was: | त्रुटी संदेश: असे होते |
The police did not arrest the accused. | या घटनेतील गुन्हेगारांना पोलिसांना पकडता आले नाही. |
Four people seriously injured, six injured. | या धडकेत चार म्हशी जागीच ठार तर सहा म्हशी गंभीर जखमी झाल्या. |
This key specifies how many rows (for horizontal layout) or columns (for vertical layout) the workspace switcher shows the workspaces in. This key is only relevant if the display_all_workspaces key is true. | ही कळ खालच्या पातळीवर किती ओळी व स्तंभ आहेत ते दाखविते (उभ्या दिशेने) कार्यक्षेत्राचे बटण किती कार्यक्षेत्र आहेत ते दाखविते. ही कळ display_all_workspaces कि खरे असल्यावरच संबंधित ठरते. |
He that hateth dissembleth with his lips, and layeth up deceit within him. | दुष्ट मनुष्य आपल्या बोलण्याने चांगले दिसण्याचा प्रयत्न करतो. पण तो आपल्या दुष्ट योजना आपल्या मनात लपवण्याचा प्रयत्न करतो. |
I don't know those people. | मी त्या लोकांना ओळखत नाही. |
So it stopped working. | त्यामुळे काम करायचे बंद झाले. |
Many do not know this. | याबद्दल अनेकांना माहीत नसेल. |
I am truly honoured by your warm welcome and friendship. | तुमच्या स्वागताने आणि मैत्रीने मी खरेच खूप सन्मानित झालो आहे. |
R. Constructions | केआर कन्स्ट्रक्शन |
Air traffic is also in a mess due to the heavy rain. | दाट धुक्यांमुळे हवाई वाहतुकीसही अडचण येत आहे. |
What had to be done? | यासाठी काय करावे लागले? |
They are contesting elections together. | ते दोघे निवडणूक प्रचारही एकत्र करत आहेत. |
Features and price | किंमत व वैशिष्ट्ये |
There was so much controversy. | यावरही बरेच वादंग झाले होते. |
Nicaragua is the largest country in Central America. | मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा देश निकाराग्वा आहे. |
Aggressive tactics | आक्रमक डावपेच |
I shall never forget answer. | कधीही मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. |
He was tested for Covid-19 only after his death . | Covid-19 ची लक्षणं दिसल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली. |
The rift in the Janata Dal (United) between Nitish Kumar and Sharad Yadav began after the Bihar chief minister broke the partys alliance in the state with the Rashtriya Janata Dal and the Congress. | बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. |
District Magistrate Awadhesh Kumar and Superintendent of Police (SP) Manilal Patidar are also keeping an eye on the situation. | रायगड पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर आणि महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार हे सुद्धा परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर पोलादपूर येथील कार्यकर्त्यांसमवेत दरीतून बाहेर काढलेले मृतदेह रूग्णवाहिकेद्वारे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्यासाठी स्वतः मेहनत घेतली. पोलादपूर, महाड, खेड, महाबळेश्वर, वाई येथ... |
Special passenger flights covered the entire South Pacific. | महान अंतर्गत पारस भाग समावेश प्रती दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व विस्तारित . |
They were sent to Nair hospital for treatment. | या सर्वांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
About 15 lakh persons are expected to take part in the congregation. | कुंभमेळ्यात सुमारे 15 करोड भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. |
By end of the mission all households will have water supply. | अभियानाच्या अखेरपर्यंत सर्व घरात पाणीपुरवठा असेल. |
Both the videos have gone viral on social media. | दरम्याच दोन्ही घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. |
It is sometimes assumed that democracy is a colonial gift to India. | बऱ्याच वेळा असे म्हटले जाते की, लोकशाही ही भारताला वसाहतवादापासून मिळालेली देणगी आहे. |
Yes, import my account details from | होय, माझे खाते तपशील येथून आयात करा |
However, maintain and increasing its share in the total export as also in GDP of the country is a big challenge in the era of globalization and liberalization. | मात्र जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या युगात एकूण निर्यातीमध्ये तसेच देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात योगदान कायम ठेवणे आणि वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे. |
The number of employees in the government and public sector undertakings is about four lakh. | राज्यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गाची संख्या जवळपास साडेतेरा लाख आहे. |
The day has not begun well. | दिवसाची सुरुवात ठिक राहणार नाही. |
The police then started to look for the accused. | त्यानूसार पोलिसांनी आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली. |
There are ideological differences between the three parties. | तीन पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरुर आहेत. |
His manuscripts are held at the Staatsbibliothek zu Berlin. | त्यांच्या मार्फत तो ही पत्रे लिस्बन शहरात पाठवी. |
Who is cow? | लोणीविक्या कोण? |
But in time,they got used to it. | पण त्याच्या आतच त्यांच्यावर काळाने हा घाला घातला. |
The Bible states: No matter what we ask according to his will, he hears us. | बायबल म्हणते: “आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. ” |
The universe is much bigger than our prophet said, grander, more subtle, more elegant'? | आपल्या प्रेषिताने सांगितल्यापेक्षा विश्व जास्त मोठे आहे, अती प्रचंड, जास्त मार्मिक, जास्त सुंदर'? |
Rahul told media. | त्यानंतर राहुल पत्रकारांशी बोलत होते. |
Its not very expensive either. | कारण ती खूप खर्चिक नाही. |
Many people are frightened. | अनेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. |
She plays the wife of actor Ajay Devgn in the film. | सिनेमात श्रिया सरन अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. |
They took Rs 18 lakh from her. | त्यांच्याकडून या व्यवसायासाठी 18 लाख रुपये रोख घेतले. |
Satan did, however, challenge the way Jehovah was exercising his sovereignty. | परंतु, यहोवा आपले सार्वभौमत्व ज्या पद्धतीने वापरतो त्यावर सैतानाने संशय घेतला. |
There is no instability as such. | ” स्थिरता अशी त्यामध्ये कोणतीही गोष्ट नाही. |
But what happened? | पण असे काय झाले? |
Congress president Rahul Gandhi targeted Prime Minister Narendra Modi over the Rafale deal. | राफेल व्यवहारावरून विरोधकांनी विशेषत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सातत्याने लक्ष्य केले आहे. |
Prime Minister Narendra Modi is celebrating Diwali with the jawans of Indian Army and ITBP at Harsil in Uttarakhand. | पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. |
This time a total of 90 crores voters has been registered. | एकूण 90 कोटी मतदार यंदा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. |
Only he can clarify what he thinks his future with Indian cricket is. | भारतीय क्रिकेट टीमसोबतच्या आपल्या भविष्याच्या संदर्भातील स्थिती केवळ धोनीच स्पष्ट करु शकतो. |
You go and meet him and call me. | तू त्याला भेटायला जा आणि मला सांग. |
Ranveer Singh is currently shooting for the film. | आता रणवीर सिंगही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मैदानात उतरला आहे. |
After a packed first day, the film opened on a high note on its second day. | प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाल्यानंतर प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटाने मोठी मुसंडी मारली आहे. |
On the other hand, readily commend your child when he or she complies. | पण जर त्याने नियम पाळला तर त्याची स्तुती करा. |
A few suggestions are listed below. | खाली काही टिप्स देण्यात आल्या आहेत. |
Why is this so? | हे असं का? |
He is too small. | तोही लहानच आहे. |
The bill was passed by Parliament and signed into law by the President. | राज्यसभेनं कायदा केला आणि त्यावर लगोलग राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली. |
The film features Disha Patani alongside Salman Khan in the lead role. | सलमानसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना अभिनेत्री दिशा पटनी दिसणार आहे. |
Shiv Sena, Congress and the NCP have come together. | या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि . |
Where do you buy vegetables? | तू भाज्या कुठे विकत घेतेस? |
These questions will certainly arise. | – हे असे प्रश्न नक्कीच उत्पन्न होतात. |
The move, he said, is aimed at sending a clear and unmistakable message to Iran that any attack on United States interests or on those of our allies will be met with unrelenting force. | अमेरिका किंवा त्याच्या मित्रदेशांच्या हितसंबंधांना नुकसान पोहोचविल्यास आमच्या निर्दयी सामर्थ्याला तोंड द्यावे लागणार असल्याचा स्पष्ट संदेश इराणला देणे हा यामागचा उद्देश असल्याचे विधान . |
Modi is not an issue here. | इथे मोदींचे समर्थन करण्याचा विषय येत नाही. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.