English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Shikha Pandey, Jhulan Goswami, Poonam Yadav and Deepti Sharma bagged a wicket each. | तर दिप्ती शर्मा, मानसी जोशी, झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतलीये. |
He unveiled statue of Pandit Madan Mohan Malaviya along with Murals of Varanasi Ghats. | लहरतारा येथे भाभा कर्करोग रुग्णालयाचे आणि पंडित मदन मोहन मालवीय कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन त्यांनी केले. |
So, you can see here we are actually occupying only 30 kilometers we are not even occupying 30 kilo we are just occupying the surface of this 30 kilometers right. | तर, तुम्ही येथे पाहू शकता की आपण प्रत्यक्षात केवळ 30 किलोमीटर व्यापत आहोत, आपण 30 किलोग्रॅम व्यापत नाही आहोत. |
"""Each tour to Australia by any country is challenging for a side." | ‘‘ऑस्ट्रेलियाचा दौरा प्रत्येक संघासाठी खडतर असतो. |
Wishing you a happy childrens day! | वाटला, तर तुम्हांला बालदिनाच्या शुभेच्छा ! |
All the participants enjoyed the programme. | सर्व स्पर्धकांनी या प्रवासाचा आनंद लुटला. |
The constituency has Marathas, Lingayats, Dalits and also a sizable number of Muslim voters. | या मतदारसंघात मुस्लीम, मराठा आणि दलीत मतदार निर्णायक संख्येने आहेत. |
Delegation level discussions were held between Prime Minister Shri Narendra Modi and President Dr Hassan Rouhani. | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डॉ. हसन रुहानी यांच्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाल्या. |
He also holds the Guinness world record for most number of screen credits for a living actor. | कोणत्याही जिवंत अभिनेत्याद्वारा सर्वाधिक स्क्रीन क्रेडिटचा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड देखील आहे त्याच्या नावावर आहे. |
The Speaker, however, has not yet accepted the resignations. | मात्र, अद्यापही अध्यक्षांनी राजीनामे स्वीकारलेले नाहीत. |
He said that the yield has come down by 25 per cent. | तर फळभाज्यांची आवक 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. |
Bangladesh made 143 runs in the first innings in response to Zimbabwes 282. | या कसोटीत झिंबाब्वेने पहिल्या डावात 282 धावा जमविल्यानंतर बांगलादेशचा पहिला डाव 143 धावांत आटोपला. |
Now work has begun on a seamless connectivity through the network of sea and rivers. | सागरी आणि नद्यांच्या दळणवळणाच्या माध्यमातून निर्वेध दळणवळण यंत्रणा उभारण्यावर काम सुरु झाले आहे. |
Even the PM of Canada Justin Trudeau has extended his support to farmers, Anjaan said. | भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पाठिंबा दिला आहे. |
Senior opener Rohit Sharma and Paceman Jasprit Bumrah have been rested for the tour. | दरम्यान, वेस्टइंडिज दौऱ्यासाठी सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देण्यात आली आहे. |
Wash off after it dries. | वॉशिंग केल्यानंतर वेळच करणे. |
From the few glimpses of Nathan given to us in the Scriptures, it is clear that he was a humble but vigorous defender of divine arrangements. | नाथानाच्या गुणांवर मनन करा, जसे की त्याची देवाप्रती असलेली निष्ठा आणि देवाच्या स्तरांप्रती असलेले मनःपूर्वक प्रेम. |
Americas President Donald Trump, arguably the worlds most powerful person, is in the dock. | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. |
But many face it. | मात्र अनेकजण याला बळी पडतात. |
At several places remembrance meetings were held. | अनेक ठिकाणी कोपरा सभा पार पडल्या. |
I like Ducati ZZ143, because it is the fastest, the world's fastest bike, and I like Pulsar 220 DTSI because it is India's fastest bike. (Laughter) Shukla Bose: Well, that girl that you saw, her father sells flowers on the roadside. | मला ड्युकाटी ZZ१४३ आवडते, कारण ती सर्वाधिक वेगवान आहे, जगातील सर्वात वेगवान दुचाकी. आणि मला पल्सर २२० डीटीएसआय आवडते कारण ती भारताची सर्वात वेगवान दुचाकी आहे. तर, ती जी मुलगी तुम्ही पाहिलीत, तिचे वडील रस्त्याकडेला फुलं विकतात. |
One youth has received injuries. | यात तरुण जखमी झाला आहे. |
The annual take of angel shark in 1977 was an estimated 147 kg. | कर्नाटकाच्या अर्थवाढीचा वेग २००७ साली ७ टक्के होता. |
The terrorists have been identified as Aijaz Mir, Omar Mir, Tawseef Najar, Imitiyaz Najar, Omar Akbar, Faizan Latief, Danish Habib, and Showkat Ahmad Mir. | ऐजाझ मीर, ओमर मीर, तवसीफ नजर, इम्तियाज नजर, ओमर अकबर, फैजान लतीफ, दानिश हबीब आणि शौकत अहमद मीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. |
Summer has come. | पावसाळा आला आहे. |
The fire brigade came in. | अग्निशमन विभागाची गाडी आली. |
The parents? | पालकांकरता ? |
Karnataka Chief Minister HD Kumaraswamy has stirred a massive controversy with his recent statement. | सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी त्यांच्या एका वक्तव्यामुळे देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. |
The Great Tribulation How did Jesus describe the coming great tribulation? | हे संकट किती काळ राहील याविषयी बायबल आपल्याला सांगत नाही. |
It is located at Deoband, a town in Saharanpur district, Uttar Pradesh. | देवबंद हे उत्तरप्रदेशातल्या सहारनपूरमधलं एक गाव आहे. |
Strict action against the guilty | दोषींवर होणार कठोर कारवाई |
A low pressure area is likely to develop over westcentral adjoining north Bay of Bengal around 9th August, 2020. | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या 50-60 किमी प्रती तास अशा जोरदार पश्चिमी वाऱ्यांमुळे, पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी 2 दिवस राहणार आहे. |
Water is a national resource. | पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे. |
Three people were injured in the attack. | या हल्ल्यात तिघेही जखमी झालेत. |
He reportedly committed suicide by hanging. | त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. |
The issue of Crimean Tatar persecution by Russia has since been raised regularly on an international level. | भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. |
Lunch: Have a balanced meal. | कर्क : पूर्ण शिजवलेला समतोल आहार घ्यावा. |
latest viral video | शेवटचा व्हिडीओ व्हायरल |
It is distinctly possible that Narendra Modi wont be the next Prime Minister, and Rahul Gandhi is not the only one saying that. | त्यावरून नरेंद्र मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. |
This dispute remained even after they occupied the charges of mayor and alguacil mayor respectively. | अलाहाबाद भाषणात त्यांनी सोलापूरच्या मार्शल कायदा आणि चार हुतात्मा बद्दल दाखला दिला . |
Isnt that amazing! | आहे ना आश्चर्यजनक! |
Six ministers have already taken oath along with CM Uddhav Thackeray. | या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. तसेच . |
Europe has been completely locked. | त्यामुळे संपूर्ण युरोप बंद करण्यात आलंय. |
Congress leader Rahul Gandhi appeared before a magistrate court in Ahmedabad to seek bail in a criminal defamation case that has been filed against him. | मानहानीच्या खटल्यासाठी राहुल गांधी हे अहमदाबाद येथे आले होते. |
Meal done. | म्हणत जेवण उरकले . |
My father was speechless. | वडिलांची बोलणी असह्य झालीत. |
Did he intimidate and coerce his followers into obedience? | तो इतक्या गंभीर प्रवृत्तीचा होता का, की त्याच्याजवळ विनोदबुद्धी नव्हती? |
The entire country has been shamed by this incident. | या घटनेने देशभरात शोक व्यक्त होत आहे. |
Soon after however, he was replaced by General Arun Shridhar Vaidya as Chief of the Indian Army, who went on to plan and lead Operation Blue Star. | त्यांनंतर लगेचच जनरल एस. के. सिन्हा यांचे ट्रान्सफर झाले आणि जनरल अरुण श्रीधर वैद्य यांना भारतीय सेनाचा चीफ म्हणून नियुक्त केले. |
So I need to be ready. | त्यामुळे मला त्या दृष्टिने तयारी करायची आहे. |
"Go yourselves, get straw where you can find it, for nothing of your work shall be diminished.'""" | तेव्हा तुम्हाला लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे म्हणून आता जाऊन तुमच्यासाठी गवत आणा परंतु पूर्वीइतक्याच विटा तुम्ही बनविल्या पाहिजेत.” |
I have experienced this myself. | आण्णांचा हा अनुभव खुद्द मलाही आला. |
That's our problem. | तीच आपली समस्या आहे. |
Minister for Industries and Mining, Government of Maharashtra, Shri Subhash Desai thanked the Union Commerce Minister in having given an opportunity for Maharashtra to host the CII Partnership Summit. | CII भागिदारी शिखर परिषदेचे यजमान पद भूषविण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांचे आभार मानले. |
question arose. | , असा प्रश्न मांडला. |
It is used to treat liver and spleen diseases. | त्याचा वापर मूत्रपिंड आणि हृदय यांच्याशी संबंधित आजार बरे करण्यासाठी होतो. |
The event in Pakistan was organised by former Pakistani president Pervez Musharrafs close relative. | हा कार्यक्रम पाकिस्तानी हुकुमशाह परवेज मुशर्रफच्या जवळच्या नातेवाईकासाठी आयोजित करण्यात आला होता. |
This is all wrong, she said. | ते म्हणाले, ‘हे सर्व चुकीचे आहे. |
Prime Minister Narendra Modi had last month announced that India... | जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिन्याभरापूर्वी लॉकडाउन जाहीर केला |
New land. | नवीन पृथ्वी. |
Congress President Rahul Gandhi asked all party workers to be prepared to help people in areas affected by the cyclone. | या पार्श्वभूमीवर वादळग्रस्तांच्या मदतीसाठी तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. |
The accused absconded after the case was filed. | गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले. |
But it can be revisited. | परंतु, ते तुम्हाला पुन्हा सुरूही करता येऊ शकतं. |
Prime Minister Narendra Modi is expected to be present at the conference on Friday and Saturday. | तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी व रविवारी या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. |
Was it before? | तो आधी होता म्हणून? |
Why are rates going up? | दर का वाढत आहेत |
"""Questions concerning ""Taming the Tiger"" by the evangelist Tony Anthony (Avanti Ministries)""." | """टोनी तान टू रन फॉर प्रेसिंडेंट (टोनी तान अध्यक्षपदासाठी उभे राहणार)"" (इंग्लिश मजकूर)." |
India capable of giving befitting reply to Pakistan: Parrikar | भारत पाकला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम : पर्रिकर |
Gold prices drop as US-Iran tensions ease. | अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. |
Green Book won the Best Picture at Oscars 2019. | ऑस्कर 2019 . ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट |
She didnt even mention it, like I wasnt going to notice. | सँड्रा म्हणते: “तिला माझ्या वस्तूंची, माझ्या भावनांची काहीच कदर नाही याचा मला खूप राग आहे. ” |
The police reached there after learning of the incident. | या स्फोटाविषयी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. |
Watch the trailer of 'Dhanak' | पाहा 'ठाकरे' चा हिंदी ट्रेलर |
There is nothing wrong in that. | असे असण्यात चूक काहिच नाही. |
And it came to pass, when Ahab heard that Naboth was dead, that Ahab rose up to go down to the vineyard of Naboth the Jezreelite, to take possession of it. | यावर अहाबने तो द्राक्षमळा आपल्या ताब्यात घेतला. |
He was taken to a nearby hospital but passed away there. | त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. |
Will the Lunar Eclipse be visible in India | भारतात दिसणार आजचे चंद्रग्रहण |
He continues his prayer: O that... you would set a time limit for me and remember me! | देवाला त्याच्या प्रार्थनेत तो पुढे म्हणतो: “तू... |
Whats different in this show? | असं काय वेगळेपण आहे या उत्सवात? |
A lot would depend on that. | यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. |
Try out these three yummy recipes. | या तिरंगी रेसिपीज तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा. |
He was caught by the Pakistani army. | ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. |
feel disappointed. | निराश वाटेल. |
But it has not been done till date. | पण आजपर्यंत गणतीही केली नाही. |
They laid the foundation of modern India. | त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. |
Subsequently, he began blackmailing her. | त्यानंतर हळूहळू तो तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात करतो. |
The Scriptures tell us that he is the ruler of this world and that the whole world is lying in the power of the wicked one. | तो ‘ ह्या जगाचा अधिपती ’ आहे आणि “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे, ” असे शास्त्रवचने आपल्याला सांगतात. |
The remaining four cases are pending. | तर उर्वरीत चार प्रकरणे फेरचौकशीसाठी ठेवण्यात आली आहेत. |
One terrorist was killed. | तर, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. |
The non-competitive bids should be submitted between 10.30 a.m. and 11.00 a.m. | बिगर -स्पर्धात्मक निविदा सकाळी 10.30 ते 11.00 दरम्यान सादर कराव्यात आणि स्पर्धात्मक निविदा सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान सादर कराव्यात. |
After getting information, fire brigade rushed to the spot. | माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. |
Kumar asked the audience present at an event here at NDMC convention centre. | कुमार यांनी एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात प्रेक्षकांना विचारले. |
They are not attending todays NDA meeting and are working out an alliance with the Congress and NCP. | सध्या ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत नाहीत. |
She protested at first. | सुरुवातीला तिचा निषेध झाला. |
Won: Australian Open Super Series by India's ace badminton player, Saina Nehwal. | भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. |
Can I order food online? | ऑनलाइन फूड ऑर्डर करणं सुरक्षित आहे का? |
"""What do you do?" | """काय करता?" |
But they are not out, yet. | पण त्या अजुनही आलेल्या नाहीत. |
They had a pretty decent attack. | त्यांच्या आक्रमणात चांगलीच धार होती. |
Producer Karan Johar took to Twitter to share a making video of the just-released film Kesari. | चित्रपट निर्माता करण जोहरने ट्विट करून कियाराचा हा नवा अंदाज शेअर केला आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.