English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Who have we done this for? | आपण हे कोणासाठी करतो? |
Dont you think it is unfair? | ते पिक नाही का अपवित्र वाटत तुम्हाला? |
He also alleged that he was being implicated in a false case. | बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला. |
An appeal has been filed in the High Court. | सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. |
Ministry of Finance Task Force for drafting a New Direct Tax Legislation In order to review the Income-tax Act, 1961 and to draft a new direct tax law in consonance with the economic needs of the country, a Task Force was constituted by the Government of India in November, 2017. | अर्थ मंत्रालय नव्या प्रत्यक्ष कर कायद्याच्या मसुद्यासाठी कृती दलाची स्थापना नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2018 1961 च्या प्राप्तीकर कायद्याचा आढावा घेण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक गरजांची सुसंगत असा नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे. |
Bus passenger killed in accident | बस चालकाचं प्रसंगावधन, प्रवाशांचे वाचले प्राण |
In reality nothing of this sort happens. | मुळात अशा घटना घडणार नाहीत. |
We dont have a single health centre in the area. | आमच्या गावात आरोग्य केंद्र नाहीये. |
The thief ran away on seeing the police. | पोलीस पाहिल्यावर चोर पळून गेला. |
The medical profession has been commercialised. | वैद्यकीय क्षेत्राचे व्यापारीकरण झाले. |
Sit silent. | बसा जरा शांत. |
Controversy over Padma Shri award to Adnan Sami | अदनान सामींच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराला विरोध |
I have not been accused of any wrongdoing in INX Media case: P. Chidambaram | INX मीडिया गैरव्यवहार प्रकरणात मी आरोपी नाही : पी. चिदंबरम |
I was at 73kgs and I desperately needed to lose that weight before starting Hum Tum and Them in order to fit my character. | माझे वजन 73 किलो होते आणि 'हम तुम अँड देम'च्या आधी वजन कमी करायचे होते जेणेकरून मी माझ्या पात्रात फिट होऊ शकेन. |
He has 1 son and 3 daughters. | त्यांच्या पश्चात १ मुलगा,३मुली,असा परिवार आहे. |
Women need to pay attention to their health. | स्त्री त्यांच्या आरोग्यासाठी अतिशय संवेदनशील असणे आवश्यक आहे. |
However, there had been no response from the then government. | त्यावेळी सत्ताधाऱयांकडून कोणतेही प्रत्युत्तर करण्यात आलेले नव्हते. |
He appealed to the government, all political parties and the people of Nepal to eschew violence and maintain social harmony. | सरकार, सर्व राजकीय पक्ष आणि जनतेनं हिंसा टाळून सामाजिक सलोखा राखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. |
He gave it a 'C' grade. | त्याला सी हे आद्याक्षर दिले. |
Unfortunately, this doesnt always happen. | तथापि, दुर्दैवाने, या नाही नेहमीच आहे. |
Ms. Rosalie Varda, a French Costume designer for film theatre and opera, emphasised on the importance of costume for films whether its a long feature film or a short. | फ्रेंच वेशभूषाकार रोझली वरदा यांनी चित्रपटातील वेशभूषेच्या महत्त्वावर भर दिला. |
Natural disasters, on the other hand, strike with little or no warning, and they kill and maim indiscriminately. | तो प्रत्येक व्यक्तीचे हृदय पाहतो आणि त्याच्या दृष्टीत जे दुष्ट आहेत केवळ त्यांचा तो नाश करतो. |
A conversation with her... | त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत . |
We are happy with the development. | विकासकाने केलेल्या कामाबाबत आम्ही समाधानी आहोत. |
"I dont know""" | "मला माहीत नाही . """ |
The water spills on to the roads. | रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहून जात आहे. |
It is a great pleasure and privilege to welcome President Maithripala Sirisena and Mrs. Sirisena to India. | श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना व त्यांच्या पत्नी श्रीमती सिरीसेना यांचे भारतात स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. |
Banks are not raising loans inspite of providing collateral. | हमी असल्याशिवाय बॅंका कर्ज देण्यात टाळाटाळ करतात. |
"""There was no earthquake." | कोणताही भूकंप झाला नाही. |
A FAULTY SPIRITUAL DIET COULD PARALYZE THE FIGURATIVE HEART THE WAY A POOR DIET CAN HARDEN THE ARTERIES AND DAMAGE THE LITERAL HEART | अपुऱ्या आहारामुळे ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या कठीण होऊन शारीरिक हृदयाला नुकसान होऊ शकते त्याचप्रमाणे, अयोग्य आध्यात्मिक आहारामुळे लाक्षणिक हृदय निकामी होऊ शकते |
whats cooliris | काय थंड आहे? |
These questions arise. | असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. |
Moreover, it consumes a lot of time. | याच्या व्यतिरीक्त, हे खूप वेळ काम घेते. |
Meanwhile, the patients condition was deteriorating quickly. | या दरम्यान रूग्णाची स्थिती खालावत जात होती. |
She becomes the first Indian to win an Olympic medal in badminton. | ऑलिंपिकमध्ये एकेरीत पदक मिळवणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू आहे. |
In Madhas NCPs Sanjay Shinde is leading ahead of BJPs Ranjeetsinha Naik-Nimbalkar. | माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संजय शिंदे पिछाडीवर असून रणजितसिंह निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. |
"""The state is facing a serious financial crisis." | “करोनामुळे राज्यात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. |
Its a good thing. | चांगली गोष्ट आहे. |
But that is different. | पण हिची बातच वेगळी. |
Veteran Marathi actress Lalan Sarang dies : The stage and film actress was 79. | मराठी रंगभूमीवरच्या एका बंडाचा शेवट, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन, वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास https://goo. |
This convention strengthened me to face what happened the following year, the year when I was to start attending primary school. | आणि आम्हा सर्व मुलांना चिल्ड्रन नावाच्या एका सुंदर निळ्या पुस्तकाची एकेक प्रत मिळाली. |
The attraction effects France's cities and historical structures. | या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. |
I still treasure it. Effect Upon Father | आणि पुढे म्हणाले, “माझं काम संपलं की मी लगेच येईन. ” |
That will be decided. | यावर निर्णय होणार आहे. |
After receiving information, police and fire brigade officials rushed to the spot. | घटनेची माहिती मिळताच रस्त्याची देखभाल करणारे कर्मचारी, पोलीस तेथे दाखल झाले. |
Salman Khan's upcoming movie Bharat has also been creating a lot of buzz among the Indian audiences. | सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाची नुकतीच सुरुवात झाली आहे. तरीदेखील या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मुख्य आकर्षण अर्थातच भाईजान सलमान खान आहे. त्याच्यासोबत पुन्हा कतरीना कैफ असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. |
The administrative center of Mandya District is Mandya City. | हे शहर मंड्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. |
But people are clever. | पण माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे. |
He assured them of all assistance from the Centre. | केंद्राकडून पूर्ण मदतीचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. |
But the entire attention and force of the BJP is on dividing the Hindus and Muslims of the country, Raut wrote. | पण भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण लक्ष व जोर लागला आहे तो देशाची हिंदू विरुद्ध मुसलमान अशी विभागणी करण्यात. |
Maharashtra Assembly elections will take place in a few months. | येत्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील. |
The video is currently going viral on social media. | सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. |
Police sub-inspector Vivek Halarnkar is investigating the case under the supervision of PI Shailesh Narvekar. | तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण भालेराव करीत आहेत. |
Thus, turmeric is useful in losing weight. | त्यामुळे अळू वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. |
Watch the song here . | या गाण्याचेच पाहा. |
Id like to say one thing to people of Kashmir valley: its true that the tunnel is being constructed between Udhampur and Ramban but please never forget one thing that this tunnel is the line of fortune for Kashmir valley. | काश्मीर खो-यातील लोकांना मला सांगायचे आहे, हा बोगदा उधमपूर आणि रामबन यांच्यातील का असेना पण हा बोगदा म्हणजे काश्मीर खो-याची भाग्यरेषा आहे, हे कधीही विसरू नका. |
With the help of Gods spirit, we can fully develop the new personality, which includes joy. | आणि, देवाचा आत्मा आपल्याला “नवे व्यक्तिमत्त्व ” धारण करायला मदत करतो, ज्यात आनंद या गुणाचाही समावेश आहे. |
More girls go to school than boys | शिक्षणात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण वाढले |
Following are the prizes: | हे पुरस्कार पुढील प्रमाणे:- |
"I will strengthen them in Yahweh. and they will walk up and down in his name,"" says Yahweh." | परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्यवान करील ते देवासाठी व त्याच्या नावासाठी जगातील. परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या. |
Hence, read on to learn more. | त्यामुळे अतिरिक्त माहिती अद्याप लागेल वाचा. |
X Alignment of the column header text or widget | स्तंभ शिर्षकातील मजकुर किंवा विजेटची X दिशेने जाणारी दिशा |
Police have also seized a car, three motorcycles, mobile phones and cash from the spot. | तर रोख रक्कम, तीन मोबाईल, एक दुचाकी व जुगाराचे साहित्य पोलिसानी जप्त केले. |
India have taken the top spot in the group table. | गुणतालिकेत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. |
Produced by Sanjay Kukreja, Suraj Singh, and Deepak Pandurang Rane, B Live Productions presents in association with dreaming twentyfour seven entertainments film Lucky will be directed by Sanjay Jadhav. | 'बी लाइव्ह प्रॉडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेल्या, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. |
"The Prime Minister said that Gurudev Rabindranath Tagore's credo of Universal Humanism is reflected in the Union Government's guiding principle of ""Sabka Saath, Sabka Vikas.""" | जागतिक मानवतेसंदर्भातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची शिकवण केंद्र सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमात प्रतिबिंबीत झाल्याचे दिसते, असे पंतप्रधान म्हणाले. |
You will always remain at 6 for me! | तू माझ्यासाठी नेहमी 6 वर्षांचीच राहणार. |
The film will be directed by Akarsh Khurana. | या सिनेमाचे दिग्दर्शन अक्षर खुरानाने केले आहे. |
Heat olive oil in a pan and add the garlic. | एक वाडगा मध्ये तेल ओतणे आणि लसूण ठेचून भरा. |
Trailer of Tanhaji: The Unsung Warrior has been released | पराक्रमी ‘तानाजी : द अनसंग वॉरियर” ची पहिली झलक प्रदर्शित |
In order to develop and establish formal platform for cooperation in the Transport and Highways sector, a Memorandum of Understanding in the field of Road Transport and Road Industry has been jointly negotiated and finalized by both countries | वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात सहकार्यासाठी औपचारिक मंच स्थापन आणि विकास करण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग क्षेत्रातील सामंजस्य करार दोन्ही देशांनी मिळून तयार केला आहे आणि अंतिम स्वरूप दिले आहे |
The note had said, The scope of these procedures have [another typing mistake!] | टिपणात म्हटले आहे, “या प्रक्रियांची व्याप्ती [आणखी एक टंकलेखनाची चूक! |
Modernisation is a continuous process. | शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. |
JDU to seek Sharad Yadavs disqualification from Rajya Sabha | सुत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू शरद यादव यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहे. |
India's death per lakh population among the lowest in the world. | जगातील प्रत्येक लाख लोकसंख्येमध्ये सर्वात कमी मृत्यू भारतामध्ये आहेत. |
Hopefully, this will be taken into consideration in the future, Kohli had said. | पुढे कोहली म्हणाला की, या सर्वावर भविष्यात लक्ष दिले जाईल. |
She was ill for three weeks. | ती तीन आठवडे आजारी होती. |
Where has it spread? | कुठे पसरवतो आहे? |
Out of twenty students, only one has read the book. | वीस विद्यार्थ्यांमधून फक्त एकानेच ते पुस्तक वाचलं आहे. |
Your intention is clear. | तुमचा उद्देश स्पष्ट झाला आहे. |
The Indian cricket team pulled off a stunning 318-run win in the first Test against West Indies in Antigua. | अँटिग्वा: सामनावीर अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी विजय मिळवला. |
We've got to look after our people. | आपल्या लोकांना सांभाळायचं असतं ना. |
Afghanistans Rashid Khan remains the number-one ranked bowler. | गोलंदाजीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान हा पहिल्या स्थानी कायम आहे. |
Until the transfer, the station was branded as a British Rail station. | या आंदोलनात शेतकऱ्यांनी ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशन जाळून खाक केले होते. |
When the spiritual love of Sufism, not the violent force of terrorism, flows across the border, this region will be the paradise on earth that Amir Khusrau spoke about. | जेव्हा सूफीवादाचे आध्यात्मिक प्रेम, ज्यात दहशतवादाची हिंसक शक्ती नाही, जेव्हा त्या प्रेमाचा प्रवाह सीमा पार करुन गेला, तर खरोखरच हा भूभाग अमीर खुसरो यांनी म्हटल्याप्रमाणे पृथ्वीवरील स्वर्ग होईल. |
For this he was jailed. | त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला होता. |
Shortly after, he opened his own workshop. | नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची ओतशाळाही उभारली होती. |
untoward action. | न जमलेल्या कृतीच्या. |
Patients too complain of lack of facilities at the hospital. | याचबरोबर येथे सुविधांचाही तुटवडा असल्याने रूग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत. |
Her photos along with the contact number of her family have been shared widely on social media. | स्वरालीच्या फोटोसह तिची माहिती व कुटुंबीयांचा मोबाईल नंबर सोशल मिडियावरून माहितीसाठी पोस्ट करण्यात आला. |
They make about Rs 2 per litre after paying the owners of the bovines. | जनावरांच्या मालकांना पैसे दिल्यावर प्रत्येक लिटरमागे या जोडप्याला २ रुपये सुटतात. |
New Delhi,16 March, 2017 | नवी दिल्ली 16 फेब्रुवारी 2017 |
However, dont make hasty decisions. | मात्र घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नका. |
They don't get to eat. | यांना मांसाहार वर्ज्य नसतो. |
have reached the station. | स्टेशनवर उतरले. |
How has this entire journey been? | हा सगळा झपाटलेला प्रवास कसा होतो ? |
The Supreme Court is likely to deliver the verdict in the Ram Janmabhoomi-Babri Masjid case in the next few days. | तर येत्या काही दिवसात राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येण्याची शक्यता आहे. |
One was acquitted. | तर एकाची मुक्तता करण्यात आली होती. |
The word loving - kindness in the Bible, however, refers to a kindness that may be based on an already existing relationship, such as one founded on a prior act of kindness on the part of another. | परंतु, बायबलमध्ये वापरण्यात आलेला ‘ दयाळुपणा ’ हा शब्द, आधीपासून असलेल्या नातेसंबंधावर आधारित असलेल्या दयेला सूचित करतो. जसे की एखाद्याने केलेल्या दयाळू कार्याची जाण राखणे. |
A number of police complaints were filed in this regard. | याबाबत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.